Sairaj wakchaure च्या कडे खोडवा सध्या आहे अतिशय व्यवस्थित फुटवे आहे ...आमच्या कडे तीन एकरात दिड एकर 265 व दिड एकर 18121 ऊसाची लागवड केलेली होती 4.5फुट सरी वरती लागवड केली होती आगस्ती सहकारी साखर कारखाण्याला ऊस पाठवला दोन्हीही ऊसाच्या जातींना सारखीच स्टेटमेंट व खर्च + मशागत + पाणी व खतांची एक सारखी मात्रा + ड्रिप इरिगेशन मधून लिकवीड खते वगेरे सेम टेटमेंट केलेली होती दिड एकर मध्ये 265 ऊस 90टण गेला पण 18121 हा नविन उसाचा वानाने दिड एकर मध्ये 145 टन उत्पादन मिळाले खोडवा सुधा अतिशय चांगला आहे. ऊस अतिशय सरळ असल्यामुळे उंदीर लागत नाही...ऊस कितीही वारे वादळ आले तरी पडत नाही ....उस अतिशय खाण्यास गोड आहे .. आम्हाला सद्या 18121 हा ऊसाचा वान अतिशय फायदेशीर आहे ...
Fakt like Ani subscribe sathi video banavata ka kiti lokani vicharl ahe biyan milel ka ? Tyana uttar det nahi tumhi. Tumcha address dya contact number dya . Fukat ka lokana banavata
Saheb VSI 3102 Ya vanavar Video Banva .
Sir baryach mahinyani vedio kela 🙏 ithun pude regular soda
नक्कीच
सर ऊस बेनेप्रर्क्रिये साठी karate घेतल तर चालेल का
🤔10 , 11. महीण्यानंतर साहेब व्हीडीयो 👍
कामामधे गुंतलो होतो
Bene sati milel ka
बेणे कुठे मिळेल पता सांगा नांदेड पाहीजे
बियाणे कुठे मिळेल
बियाणे मिळेल का?
बेणे मिळका सर
याचा
याचा पाला काढला तर चालतोय का?
18121 रा मंगरूळ ता कळंब जिल्हा धाराशिव येथे उपलब्ध आहे..
Ok
मोबाईल नंबर द्या
बेणे हवे आहे प्लॉट पाहण्यासाठी येऊ मोबाईल नंबर द्या
भाव काय आहे
Humni lagte ka sir
Humni variety vr avlambun naste tumche vyavasthapan vr avlambun ahe
Brother 18121 duration kithe months
११-१२ month mdhe mature hoto
बियाणे मिळेल का
th-cam.com/video/77CuYcz1wqw/w-d-xo.htmlsi=4FRCNkBJlSe2cZ7U
साहेब किती दिवसाचा ऊस आहे
११
उसामध्ये पुंगळी आहे
बी कुठे मिळेल
राहुरी तालुक्यात भरपूर आहे ..भेटेल तुम्हाला
भेसळ डोसमध्ये d a p टाकू का 10 26 26
DAP
खोडव्याला चालतो का
चालतो
Ha us tr padat nahi na mg kas ky पडलाय
Usache kat Lotun ghetlele ahe
दादा खूप दिवसानी व्हिडिओ अपलोड केला 18121 वरायटी मधे उसाची एकरी सख्या किती राहते व हा वाण खोडव्या साठी चालतो काय
Sairaj wakchaure च्या कडे खोडवा सध्या आहे अतिशय व्यवस्थित फुटवे आहे ...आमच्या कडे तीन एकरात दिड एकर 265 व दिड एकर 18121 ऊसाची लागवड केलेली होती 4.5फुट सरी वरती लागवड केली होती आगस्ती सहकारी साखर कारखाण्याला ऊस पाठवला दोन्हीही ऊसाच्या जातींना सारखीच स्टेटमेंट व खर्च + मशागत + पाणी व खतांची एक सारखी मात्रा + ड्रिप इरिगेशन मधून लिकवीड खते वगेरे सेम टेटमेंट केलेली होती दिड एकर मध्ये 265 ऊस 90टण गेला पण 18121 हा नविन उसाचा वानाने दिड एकर मध्ये 145 टन उत्पादन मिळाले
खोडवा सुधा अतिशय चांगला आहे. ऊस अतिशय सरळ असल्यामुळे उंदीर लागत नाही...ऊस कितीही वारे वादळ आले तरी पडत नाही ....उस अतिशय खाण्यास गोड आहे ..
आम्हाला सद्या 18121 हा ऊसाचा वान अतिशय फायदेशीर आहे ...
किती महिन्यात
@@unnatkrishi6255 सर बेणे कुठे भेटेल
@@unnatkrishi6255 कुट भेटेल बेन
@@unnatkrishi6255hi
मोठ्या भरणी पर्यन्त ह्याची वाढ कमी प्रमाणात आहे
फोन नंबर नायतर बेणे कुटे भेटेल ते तर सांगा सर...
गाव व फोन नंबर देणे गरजेचे आहे सर
18121 या जातीचे बेणे बीड जवळपास कोठे मिळेल
तिथल् नहीं माहित दादा
आनंद गाव ता माजलगाव दिंद्रुड जवळ आहे. शिवाजीराव थावरे
खूप दिवसांनी परत आले आहेत कुठे होता सर
Where is available ? How much ?
आडवा पडतो का
बेण मिळल काय
Ho
माझा कड़े 18121
रिझल्ट कसा आहे
बियाणे हवं आहे मिळाले तर बर होईल
@@divanjishinde9572 send contact details
@@surajmane1357 ताथवडा ता फलटण जिल्हा सातारा
Wadyala kus (kateri lav ahe ka
ऊस आतून पोकळ असते दिसायला
ऊस लाल रंग असतो का?
एकरी उत्पादन बोला
18121 आपल्या कडे आहे .
गाव कोणत
Shenoli
@@b.patil.8128ghodegao javal ka
Number send
कोनीहि हां वान लावु नये मि हां वान दोन वर्ष घेतला एका 45 खोड़वा 30
265एका 65 खोड़वा 60तिरि 55
82011 नाही , 8201 आहे
खौडव कस यतो
Kuth uplabdh hoil he Ben
Fakt like Ani subscribe sathi video banavata ka kiti lokani vicharl ahe biyan milel ka ? Tyana uttar det nahi tumhi. Tumcha address dya contact number dya . Fukat ka lokana banavata
बियाने मिळेल का