Aho Shetakarycha anubhav kay te sanga ????? Ugich 🤔🤔🤔🤔trasss nako shetakari mahnun mahity Daya Atta kay 5 te 10 akkar vally Nahith 20 Guntaver pot bharave lagate fact atta Patil Navatil paty gely an Ia rahile saheb lokashankhe chi vadh zaly pan Jamin vadhly nahi 😭😭😭😭😭brrr 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम
सर जी उसाला काटे आहेत का...
Kandicha rate ky
Laturdeliveri benedita ka sir
आमाहाला.रोप.मिळतील.का.सर.
कांडी डोळा दर काय आहे सर.
1.50
आम्ही पण कृषीतिर्थ नर्सरी मधून ऊस रोपांची खरेदी केली आहेत.उत्तम दर्जाची रोपे तसेच विक्री पश्चात सेवा आजपर्यंत कृषीतिर्थ नर्सरी देत आहे. ❤
रोपे कशी घेतली
दादा १३०७३ऊसाची जात पण चांगले उत्पन्न देते एकरी उत्पादन १००टन प्रत्येकाच्या जोपासानेनुसर
खुपच छान सर
माहिती चागली दिली,बेणे काडी व रोप काय दराने देता दर पण सागा
छान उपक्रम
कांडी एका एकराची सहा हजार कांडि कीती रुपये खर्च येईल ??
१८१२१.ची.रूपे.अपन.विकली.९.महीने.पुर्वी.त्याचा.व्हिडीवो.बनवा
एक रोपांची किंमत किती
एक डोळा कांडी ची किंमत किती
VSI - 18121 ला दशी पडलेली आढळून आले आहे. तसेच जालना जिल्ह्यात या उसाला तुरे आल्याचे दिसून आले आहे
बाकी छान
Vsi chi ek tari chalaleli jat aahe ka
Latur Kiva udgir madhe la 2000 rope laganar ahet sir
Rate Kay ahe ?
Ani tumhi pathvata ka ?
खुप छान माहिती दिली आहे सर
Very nice Saheb
ऑर्डर दिल्यानंतर किती दिवसांनी रोपे मिळतात
18121 चा रिपोर्ट कसा आहे
कांडी लांबत नाही
Fantastic sir 👌👏👍👍
18121 ची काडी मिळेल काय सर 🙏🙏🙏
Biyane rope miltilka
खोडवा फुटवा कसा आहे?किती पिके घेता येतात?
कांडी चा भाव काय आहे .रोप ची किंमत काय आहे 1 एकर साठी किती. कांडी लागते .
Sir rope ani Kandi price Kay ahe
Sir S Cane 18121 kandi milel kay
Please Rate kay te sanga
एक डोळा कांडी लगेच मिळेल काय
3-4 दिवसात
मोठ्या बांधणी नंतर उसाच्या जाडी साठी काय करावे .
Sir Kandi milel ka 18121
Ropacha price Kai ahe
लागण कधी ची आहे.
300 रोप पाहीजेत बुकिंग करावे लागेल का लगेच मिळेल.
गरज नाही
रोपाचा दर.किती आहे.👌☝️💐🙏
2.50
बाराशे कांड्या मिळती ल काय अर्जंट
👌👍🙏
सर नांदेड मध्ये 500 रोपे देताका
18121 Nanded la transport hoil ka ??
5000 rope.
Co 86032 variety cha ashaprakare video banva
18121 कांडीचा व रोपांचा दर काय आहे.
कांडी 1.50
रोप 2.50
Poch denar ka
Ok
Rate of sugarcane rope jalgaon distric bhadgaon tahashil.
18121. Rasvantela. Chalel. Ka. Sar. Please. Replay. Me
एक रोपाची किंमत कीती आहे . Plz सांगा
2.50
नंदुरबार dist ला बेणे पार्सल भेटेल का चार्जेस किती लागेल 5 गुंठे साठी
Reply dya sir
Ho sir mala pan pahije aahe
@@amol_gavit mala pan Nandurbar javal pahije aahe
@@amol_gavitur contact number plz
रोप किती रु.ला आहे...
2.50₹
18121 madye ky khas ahe
जाडी
वजन
पडत नाही
काडी चा भाव काय आहे।
1.50₹
रसवंती करिता रोप किंवा ऊस कांडी मिळेल का सर प्लीज पेमेंट करा 🙏🙏
Roop chi kimat kiti ahe
रोपांची किंमत
कांडीची किंमत
सांगा सर जी
रोप 2.50
कांडी 1.50
वाहतुक खर्च???
मी लागन केली आहे या वाहनांची 18121
18121चि रोपे सध्या तयार आहेत का आसतिल तर पोच किती रुपये आहे
टन वर बेणे देतात का टन भाव सांगा
जालना
5000
kandicha dar kay
1.50
86032 सारखे 18121चे पीक आडसाली साठी 16-17 महिन्यापर्यंत घेता येते का?
हो येते.तिन्ही हंगामात चालते
Rate of Sugarcane Kandi and rate of Rope please send message
Kandi 1.50₹
Rop 3 ₹
जानेवारी 2024 मिळेल का
👌👌👌👌
Aho Shetakarycha anubhav kay te sanga ????? Ugich 🤔🤔🤔🤔trasss nako shetakari mahnun mahity Daya Atta kay 5 te 10 akkar vally Nahith 20 Guntaver pot bharave lagate fact atta Patil Navatil paty gely an Ia rahile saheb lokashankhe chi vadh zaly pan Jamin vadhly nahi 😭😭😭😭😭brrr 🙏🙏🙏🙏🙏
विषय काय आहे
⁰o9o0p0p0pp000p00
86032 ची कांडी मिळेल का?
एका रोपाची व कांडीची किंमत किती
Eslampur konteay destrik made ahe
Islampur
Tal walwa
Dist sangli
सांगली
सांगली जिल्हा
Parbhani ki Biryani paise
एका पिशवीत किती कांड्या बसत आहेत
मी यासाठी विचारात आहे
मला बाइक वरून आणता येईल
500₹
का रखना मान्यता aahe ka
Ho ahe