ऊस वाण *18121* या दुप्पट उत्पन्न देणाऱ्या जातीची संपूर्ण माहिती | थेट प्लॉट मधून |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024
- #कष्टाचीशेती #kashtachisheti #ऊस
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
कष्टाची शेती या आपल्या चॅनेल वर स्वागत आहे.
नमस्कार आडसाली, पूर्वहंगामी व सुरू या तिन्ही हंगामांत या जातीची लागवड करता येते. कांडीमध्ये दशीचे प्रमाण अजिबात राहत नाही. ही जात सर्वसाधारणपणे १३ ते १४ महिन्यांत पक्व होते. एकूण ७३ चाचणी प्रयोगांच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे, की या जातीचे सरासरी ऊस उत्पादन प्रतिहेक्टरी १४१.२४ टन एवढे आहे. जास्तीचे सरासरी साखर उत्पादन २०.३१ अधिक फायदेशीर राहणार .
व्हिडीओ आवडल्यास like करा आणि चॅनेल ला subscribe करून समोर असलेले बेल बटण दाबा.
◆For Business- ajitpawar3601@gmail.com◆
आपल्या चॅनल वर असलेले वीडियो
१.एकरी 100 टन । ऊसाचे पारंपारिक पद्धतीने खत व्यवस्थापन । TH-cam वर पहिल्यांदाच
• एकरी 100 टन!!! ऊसाचे प...
२.ऊस फुटवा वाढीसाठी पंचसूत्री । हमखास मिळवा १२ ते १५ फुटवे
• ऊस फुटवा वाढीसाठी पंचस...
३.ऊसाच्या जास्तीच्या उत्पन्नासाठी VSI 8005 की फुले 265??? व्हिडिओ पूर्ण बघाच!!सर्व शंकांचे समाधान!!
• ऊसाच्या जास्तीच्या उत्...
४.सुरू हंगाम ऊस लागवडीसाठी सरी पद्धत । बियाणे निवड । बेसल डोस । ऊस लागवड पद्धत । ऊस खत नियोजन
• सुरू हंगाम ऊस लागवडीसा...
५.ऊस लागवडीच्या विविध पद्धती आणि घ्यायची काळजी । ऊस लागवड पद्धत । ऊस खत नियोजन
• ऊस लागवडीच्या विविध पद...
६.अवघ्या दहा महिन्यात 75 ते 80 टन ऊस उत्पन्न..जोड ओळ पद्धत..मार्गदर्शक-श्री.नानासाहेब पा.पवार
• अवघ्या बारा महिन्यात 8...
७उसाचे एकरी 100 टन उत्पादन । खत व्यवस्थापन भाग-2
• उसाची बाळभरणी करताना द...
८.ऊसाचे एकरी 100 टन उत्पादन! खत व्यवस्थापन भाग-3
• ऊसाचे एकरी 100 टन उत्प...
९.फक्त आठ दिवसांत ऊस वाढवा एक फुटाने! टॉनिक फवारणी! GA (Gibberellic acid) spray! भाग-1
• फक्त आठ दिवसांत ऊस वाढ...
१०.ऊसातील अंतरमशागतीचे (बाळभरणीचे) महत्व आणि व्यवस्थापन !! TH-cam वर पहिल्यांदाच!!
• ऊसाची बाळ बांधणी । महत...
११.एकरी 100 टन उत्पन्नासाठी जेठा कोंब मोडणे !!फुटवे वाढवण्यासाठी योग्य की अयोग्य??
• एकरी 100 टन उत्पन्नासा...
१२.ऊस फुटव्यांची संख्या नियंत्रणासाठी करावयाची मशागत!! रिव्हर्स रोटाव्हेटर!!
• ऊस फुटव्यांची संख्या न...
ऊस खत नियोजन,ऊस खत व्यवस्थापन,ऊस लागवड,ऊस लागवड पद्धत,ऊस खत व्यवस्थापन,ऊस पाणी व्यवस्थापन,ऊस जात माहिती,को265,को86032,vsi8005,10001,8005 ऊस जात माहिती आणि अजून बऱ्याच माहितीसाठी like आणि subscribe करा.
Tags-
8005 ऊस जात माहिती ऊस फुटवे व्यवस्थापन ऊस खत नियोजन ऊस खत व्यवस्थापन ऊस लागवड पद्धत gibberellic acid dalimb cutting us lagwad mahiti marathi कष्टाची शेती ऊस खोडवा व्यवस्थापन dalimb sheti mahiti in marathi खोडवा ऊस व्यवस्थापन खोडवा ऊस खत व्यवस्थापन ऊस लागवड khodwa us niyojan खोडवा व्यवस्थापन ऊस लागवड पद्धत 86032 ऊस फुटवा वाढीसाठी खते डाळिंब छाटणी ची माहिती 10 26 26 खत माहिती ऊस शेती 10001 ऊस जात ऊस us lagwad 265 us lagwad डाळिंब शेती माहिती डाळिंब लागवड कशी करावी डाळिंब छाटणी 86032 ऊस लागवड रेन पाइप ऊस फवारणी नियोजन8,005 ऊस रोपे तयार करण्याची पद्धत usache khat niyojan ऊसाला फुटवे येण्यासाठी काय करावे rain pipe 265 sugarcane variety dalimb sheti 86032 ऊस लागवड कशी करावी ऊस खोडवा कटर डाळिंब बागेची माहिती 8005 sugarcane variety kannada उसाची जाडी वाढवणे khodwa usache niyojan ऊस फुटवे वाढीसाठी खते265 us khat niyojan rain pipe irrigation system पाचट व्यवस्थापन ga डाळिंब डाळिंब शेती विषयक माहिती ऊस लागवड खत नियोजन रेन पाईप us khodwa niyojan 86032 ऊस जात 15 15 15 खत माहिती tynzer selective herbicide ऊस आळवणी कशी करावी us sheti marathi gibberellic acid ke fayde कांदा बिजोत्पादन डाळींब कटिंग dalimb lagwad dalimb lagwad kashi karavi gibberellic acid use in sugarcane खोडवा कटर ऊस पाचट कुजवणे ऊस फवारणी टॉनिक ऊसाची उंची वाढवण्यासाठी super cane nursery us futva niyojan gibberellic acid 0.001 dosage usachi sheti g a sugarcane variety 8005 ऊस खोडवा खत नियोजन dalimb chatni in marathi sugarcane fertilizer dose chart जोड ओळ ऊस लागवड progibb gibberellic acid 8005 sugarcane variety सुरू ऊस लागवड व्यवस्थापन ऊस लागवड नवीन पद्धत डाळिंब शेती कशी करावी soil charger technology usala konte khat takave us lagwad mahiti marathi 86032 us lagwad mahiti us sheti ऊस उत्पादन कसे वाढवावे usha chi mahiti 8005 us lagwad 8005 ऊस khodwa cutter डाळींबाची शेती ऊसखतव्यवस्थापन progibb easy gibberellic acid how to use 265 sugarcane variety kannada uas lagwad mahiti ऊस वाढीसाठी फवारणी dalimb khodwa us favarni रेन पाईप किंमत पाचट कुजविणारे जिवाणू patta padhat us lagwad dalimb chatni sugarcane lagwad marathi adsali us lagwad उस खत व्यवस्थापन ऊसाची माहिती use sheti daivik capsule उसाला खत कोणते टाकावे ऊस फुटवा औषध डाळिंब लागवड ऊस फवारणी atrazine 50 wp herbicide urja industries ऊस जाडी साठी काय करावे 10 26 26 fertilizer composition सुरू ऊस खत व्यवस्थापन ऊसाला पाणी देण्याची पद्धत ganne ki kheti उस लागवड 12 61 00 चे फायदे 3102 ऊस ऊस लागवड माहिती hoy amhi shetkari us rop lagwad sheticha doctor ऊस तणनाशक फवारणी humic acid sugarcane 8005 variety gibberellic acid on plant growth us favarni white gold trust sugarcane khat niyojan खत व्यवस्थापन उसाला खत देण्याची पद्धत marathimovie us शेती कशी करावी harbara pani niyojan कांदा खत व्यवस्थापन us pachat niyojan खोडवा ऊस फवारणी
उसामध्ये पुंगळी आहे
Brother 18121 duration kithe months
११-१२ month mdhe mature hoto
बी कुठे मिळेल
राहुरी तालुक्यात भरपूर आहे ..भेटेल तुम्हाला
खौडव कस यतो
18121 रा मंगरूळ ता कळंब जिल्हा धाराशिव येथे उपलब्ध आहे..
Ok
मोबाईल नंबर द्या
बेणे हवे आहे प्लॉट पाहण्यासाठी येऊ मोबाईल नंबर द्या
भाव काय आहे
कोनीहि हां वान लावु नये मि हां वान दोन वर्ष घेतला एका 45 खोड़वा 30
265एका 65 खोड़वा 60तिरि 55
सर ऊस बेनेप्रर्क्रिये साठी karate घेतल तर चालेल का
ऊस आतून पोकळ असते दिसायला
Saheb VSI 3102 Ya vanavar Video Banva .
Sir baryach mahinyani vedio kela 🙏 ithun pude regular soda
नक्कीच
Bene sati milel ka
18121 या जातीचे बेणे बीड जवळपास कोठे मिळेल
तिथल् नहीं माहित दादा
आनंद गाव ता माजलगाव दिंद्रुड जवळ आहे. शिवाजीराव थावरे
बेणे कुठे मिळेल पता सांगा नांदेड पाहीजे
साहेब किती दिवसाचा ऊस आहे
११
बेणे मिळका सर
भेसळ डोसमध्ये d a p टाकू का 10 26 26
DAP
बियाणे कुठे मिळेल
बियाणे मिळेल का
th-cam.com/video/77CuYcz1wqw/w-d-xo.htmlsi=4FRCNkBJlSe2cZ7U
बियाणे मिळेल का?
याचा
याचा पाला काढला तर चालतोय का?
बेण मिळल काय
Ho
18121 आपल्या कडे आहे .
गाव कोणत
Shenoli
@@b.patil.8128ghodegao javal ka
Number send
Humni lagte ka sir
Humni variety vr avlambun naste tumche vyavasthapan vr avlambun ahe
Ha us tr padat nahi na mg kas ky पडलाय
Usache kat Lotun ghetlele ahe
🤔10 , 11. महीण्यानंतर साहेब व्हीडीयो 👍
कामामधे गुंतलो होतो
गाव व फोन नंबर देणे गरजेचे आहे सर
मोठ्या भरणी पर्यन्त ह्याची वाढ कमी प्रमाणात आहे
माझा कड़े 18121
रिझल्ट कसा आहे
बियाणे हवं आहे मिळाले तर बर होईल
@@divanjishinde9572 send contact details
@@surajmane1357 ताथवडा ता फलटण जिल्हा सातारा
Wadyala kus (kateri lav ahe ka
एकरी उत्पादन बोला
आडवा पडतो का
फोन नंबर नायतर बेणे कुटे भेटेल ते तर सांगा सर...
ऊस लाल रंग असतो का?
खोडव्याला चालतो का
चालतो
82011 नाही , 8201 आहे
खूप दिवसांनी परत आले आहेत कुठे होता सर
Where is available ? How much ?
Kuth uplabdh hoil he Ben
दादा खूप दिवसानी व्हिडिओ अपलोड केला 18121 वरायटी मधे उसाची एकरी सख्या किती राहते व हा वाण खोडव्या साठी चालतो काय
Sairaj wakchaure च्या कडे खोडवा सध्या आहे अतिशय व्यवस्थित फुटवे आहे ...आमच्या कडे तीन एकरात दिड एकर 265 व दिड एकर 18121 ऊसाची लागवड केलेली होती 4.5फुट सरी वरती लागवड केली होती आगस्ती सहकारी साखर कारखाण्याला ऊस पाठवला दोन्हीही ऊसाच्या जातींना सारखीच स्टेटमेंट व खर्च + मशागत + पाणी व खतांची एक सारखी मात्रा + ड्रिप इरिगेशन मधून लिकवीड खते वगेरे सेम टेटमेंट केलेली होती दिड एकर मध्ये 265 ऊस 90टण गेला पण 18121 हा नविन उसाचा वानाने दिड एकर मध्ये 145 टन उत्पादन मिळाले
खोडवा सुधा अतिशय चांगला आहे. ऊस अतिशय सरळ असल्यामुळे उंदीर लागत नाही...ऊस कितीही वारे वादळ आले तरी पडत नाही ....उस अतिशय खाण्यास गोड आहे ..
आम्हाला सद्या 18121 हा ऊसाचा वान अतिशय फायदेशीर आहे ...
किती महिन्यात
@@unnatkrishi6255 सर बेणे कुठे भेटेल
@@unnatkrishi6255 कुट भेटेल बेन
@@unnatkrishi6255hi
Fakt like Ani subscribe sathi video banavata ka kiti lokani vicharl ahe biyan milel ka ? Tyana uttar det nahi tumhi. Tumcha address dya contact number dya . Fukat ka lokana banavata
बियाने मिळेल का