अप्रतिम मुलाखत ज्यांना आताच्या मुलांना शरद पवार माहिती नाही.त्यांनी ही मुलाखत जरूर बघावि. मोठे नेते शरद पवार. शरद पवार. धन्यवाद दुरदर्शन. जुन्या आठवणी.
जुन्या मुलाखती बघितल्या की,, पत्रकार आणि राजकारण्या विषयी आपोआप आदर निर्माण होतो,,, त्यां उलट सध्याच्या राजकारण्या ची आणि पत्रकाराची पातली घसरत चालल्याचे सतत जाणवते 👌 ग्रेट मुलाखत
ही मुलाखत अनेक वेळा ऐकली पण man भरले नाही शरद पवार साहेबांचे स्पीड मधील बोलणे त्यांच्या कामातून जाणवते सुंदर विचार स्पष्ट भूमिका चुका स्वीकारण्याची तयारी प्रचंड आत्मविश्वास विचारांची लकब वैयक्तिक स्वातंत्र्य विरोधी लोकांचा सहभाग या सारख्या अनेक गोष्टी भावतायेत
शरद पवार साहेबांची खूप छान मुलाखत पहावयास मीळाली ,पवार साहेबांचे एक वाक्या आजूनही माझ्या काळजावर कोरलेले आहे कि, ज्या ज्या वेळेस हिमालय अडचणीत असेल त्या त्या वेळेस सह्याद्री धावून जातो हे अगदी खरे आहे ! साहेब आपणास उदंड आवीष्य लाभो ,शिवरायांच्या महाराष्ट्रास व भारत देशास आपली गरज आहे !!
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. th-cam.com/users/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh TH-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
इयत्ता ९ वी मध्ये शिकत असताना वयाच्या १५/१६ व्यां वर्षी पोर्तुगीज विरुद्ध मोर्चा आणि बंद पुकारले होते असा एक १६ वर्षे वय ते ८३ असे पर्यंत सतत राजकारणात टिकून असलेला प्रत्येक पक्षातील नेत्याशी चांगले संबंध ठेवत राजकारणी कोणत्याही नेत्याला ,पक्षाला अस्पृश्य n मानणारा एकमेव राजकारणी
फारच छान वक्तृत्व आणि विचार मांडले आहेत देशातील जनतेसाठी आणि तरूणांसाठी ही मुलाखत प्रेरणादायी आहे,शिक्षण,भाषा, राज्यपद्धती,शासन निर्णय,या सर्व गोष्टींचा समावेश या मुलाखतीत आहे, महाराष्ट्र राज्यातील एक सामर्थ्यशाली पिढी घडविण्यासाठी ही मुलाखत महत्वाची आहे, पवारसाहेबांनी जे विचार मांडले आहेत ते आजच्या काळातील पिढीला मार्गदर्शक आहेत
खूपच सुंदर मुलाखत,कसलाही भडकपणा नाही,सत्विक्तेच उत्तम उदाहरण.सध्याच्या पत्रकार,नेत्यांनी हे विचारात घ्यायला पाहिजे.सध्याचे पत्रकार व नेते यांच्यामध्ये नुसता अक्रस्थळे पणा दिसून येतो.
कष्टा शिवाय काही मिळत नाही तर कष्ट करणाऱ्याला मिळायला हवे आहे तर मग राजकारण ही समाजकारण करण्यासाठी जीवनातील लोकशाही रूपी शाळा आहे हे स्पष्ट लक्षात घेऊन आपल्या देशातील सर्व महानायकांचा आदर्श घ्यायला हवा तर धर्म ही कर्तुत्वाची विशाल विचारधारा कार्यशक्ती निर्माण करणे हे नेतृत्वाचा कणा आहे !
आदरणीय पवार साहेब म्हणजे एक विचारपीठ, नुसते विचारच नाही तर त्या विचारांना प्रत्येक्ष कृतीची जोड देणारे सर्जनशील व्यक्तिमत्व.. समाज गतिशील प्रगतिशील व्हावा या साठी आयुष्यभर धडपड करणारे पवार साहेब.. खूप छान मुलाखत
धन्यवाद साहेब तुमच्यामुळे आम्हाला इथेच रोजगार मिळाला. नाही तर पोटापाण्यासाठी ईतर राज्यात जाण्याची वेळ आली असती.विधानसभेला आम्ही पूर्ण प्रयत्न केले,पण निकाल वेगळाच लागला.तुमच्या आयुष्याच्या या उतारवयात असे घडायला नको होते. तरी आपण पुन्हा भरारी घ्याल हिच प्रार्थना आणि शुभेच्छा... आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे..... ❤️❤️❤️
मस्त मुलाखत आहे ,ओरिजनल पक्ष्यांचा आवाज येतोय मागून किती शांतता !!! नाहीतर आजकालच्या मुलाखतीमध्ये नेत्यांच्या बद्दल भावना निर्माण करायला बॅकग्राऊंड music ऍड करतात तरीपण काय उपयोग होत नाही ओरिजनल ते ओरिजनल
मी ही संपूर्ण मुलाखत ऐकली तेंव्हा अस निदर्शनास आलं की,साहेब म्हणजे कुठल्याही विषयाचा सखोल,व्यापक अभ्यास,कुठल्याही विषयाकडे जवळून,गांभिर्याने पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन असलेला नेता.अभ्यासू व्यक्ती,सगळीकडे छाप असणार व्यक्तीमत्व भविष्यात फायदा देणारे निर्णय घेणारे नेतृत्व.
मी - स्वताला भाग्यवान समजतो की मी कधीही समजून न घेतलेल्या धुरंधर अशा महा नेत्याची मुलाखत मला . ऐकायला मिळाली हे माझे व माझ्या कुंटुबाच भाग्य समजतो पवार साहेब तुम्हाला ओळखा य ला खुप उसीर झाला पण मी तुम्हाला वचन देतो मी तुम्हाला कधीही विसरू शकत नाही तुम्ही मनाल तेच मी व माझे कुटुंब व माझे मित्र माझे नातेवाईक कर नार कारण मी सुद्धा स्वतंत्र सैनीकाचा नातु आहे
साहेब......मी विद्यार्थी असताना 1975 मधे पवार साहेब तेव्हाचे महाराष्ट्राचे कृषी मंत्री यांचा माझ्या शाळेच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तो क्षण मला आनंद देऊन जातो 🙏🙏
स्वतंत्र विचारसरणी, मानसिक ओपननेस, उत्तम सामाजिक भान, स्त्रियांविषयी आदर व त्यांच्या शिक्षण व त्यांना संधी देणे इत्यादी गोष्टी खूप छान वाटतात. मन प्रतिगामी नाही, जुनाट विचारांचे नाही, कसलीही सामाजिक भीती नाही.....अगदी यशवंतराव चव्हणासारखी मुक्त आहे. असे वैचारिक प्रगल्भता असलेले नेतृत्व समाजाला, राज्याला, देशाला पुढे नेऊ शकते.
दूरदर्शन सह्याद्री आपल्याकडे खुप मोठा खजिना आहे..... सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी आपण तो खुला केलात खुप खुप धन्यवाद. 🙏 असेच व्हिडिओ अपलोड करत रहा ही विनंती 🙏 आणि हो व्हिडिओ कधी रेकॉर्ड केला हे डिस्क्रीप्शन मध्ये उल्लेख करावा ही विनंती 🙏. धन्यवाद
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. th-cam.com/users/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh TH-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
पद्मविभूषण शरद पवारसाहेबांना माझा नमस्कार! महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार... शरद पवार! शरद पवारसाहेब हे असे एकमेव राजकीय नेते आहेत, ज्यांना सर्वच पक्षांतील लोक मानतात आणि तेवढाच सन्मान देतात. त्यांना राजकारणातील पितामह असे म्हणणे अगदी योग्य ठरेल. शरद पवारसाहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री आणि कृषिमंत्री म्हणून जे उल्लेखनीय काम केले आहे, त्यासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी माझी प्रामाणिक मागणी आहे.
अतिशय सुसंस्कृत,अभासू देशाला गरज असलेला,शेती,उद्योग,मजूर,नोकर,शिक्षण,साहित्य,वाचन ,आणि जगातील साहित्यिक,लेक्खक,वाचन अफाट इच्छाशक्ती आणि निर्णय क्षमता ,सर्वांना सांभाळून,सर्व जाती धर्मातील उच्च विचारसरणी असलेला सर्व प्रकारची जाणिव असलेला लोकप्रिय,लोकनेता देशातील एकमेव शिवाय स्वतः उच्चशिक्षित असलेला the great Marathi leader म्हणजे शरद पवार.dehli वाले कोणाचेही सरकार असेल तरी मराठी नेत्याला घाबरतात ,वाचक असलेले साहेब
हा मुलाखत ऐकुन पवार साहेब त्यकाली किती पृगल्भ होतेय.शांत,नैसर्गिक वातावरणात पृगल्भ विचार पेरणी ऐकुन पवार साहेब किती मोठे आहेत याची ज़ाणिव होते.साहेबांना देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिलाली असती तर देश खुप पुढे व आणखी पृगत झाला असता.आपल्यातील खेकडा पृवृतीमुले पवांर साहेब मोठे होउ शकले नाहीत ही महाराष्ट्रा ची शोकांतिका आहे.
current anchors should learn from Dr Jabbar Patel about how to interview senior people like Pawar saheb. Hats off to both of them and Doordarshan Sahyadri Channel.
जब्बार पटेल साहेबांनी घेतलेली मुलाखत प्रश्न हे तिखट मीठ आंबट गोड असणारच. रोज देवाला पाया पडतो की आमच्या मोदी शेठला पण सद्बुद्धी दुर्बुद्धी देऊ एखाद्या पत्रकाराला चांगली लांबलचक स्वविचाराची धोरणाची मुलाखत द्यावी नुसता देश हिंडू नये🙏🙏🙏🙏
❤फक्त साहेब❤ १४ वर्षे वयाचा असताना मला साहेब वाचनात आले (पेपरमधून) नंतर हळू हळू मी साहेबांच्या विचारांनी भारून गेलो आणि आज ४०शीत पदार्पण केले तरी ते साहेबांचे विचारांचे भारूड मनावर अजूनही कायम आहेत आणि कायम राहिल... दुसरा नेता कधी निवडलाच नाही. ❤फक्त साहेब❤
साहेबांना आई कविता फार आवडते. आई ची कविता ऐकतांना साहेब आजही भावूक होतात. कवी फ. मु. शिंदे सरांची मागील महिन्यात कविता ऐकताना साहेब अतिशय भावूक झाले होते. आजही साहेब बोलतांना आई चा उल्लेख करतात. मला असं वाटते की साहेब आजही आई गेल्या नंतर आई शि सवांद साधत असतील. .घडणाऱ्या घडामोडी आई ला सांगत असतील. साहेब अतिशय उच्च विचार मांडले आहेत.
Marathi Brahmins like you are stuck-up with this misleading concept called " Hindutva" - first coined by Savarkar. Savarkar was promoted by British to pump up Marathi Brahmins and create some kind of false superiority complex and create rift through Hindu mahasabha and later RSS .@@rajendraupasani1111
साहेब मी 1979/79 ला बोर्डी ता. शिरपूर जि. धुळे येथे बी. ए. एम. एस. ला शिकत असतांना यु. आर. होतो तेव्हा आपण पूना कॅफे हाऊस ला मिटींग विद्यापीठ निवडणूक संदर्भात झाली तेव्हा तुम्ही भाषणात हेच विचार मांडले तेव्हा मी आपणांस भेटलो. आपण मला स्पोर्ट सेक्रेटरी म्हणून उभे राहाण्याची संधी दिली व निवडूनही आणले. 🙏🙏🙏🙏🙏 याचा मला आजही सार्थ अभिमान आहे.
अत्यंत अभ्यासपूर्ण मुलखत व राजकारण करत असताना समाजाचे प्रश्न काय आहेत हे समजून घेऊन त्यावर उपाय काढून राजकारण करणे हे पवार साहेबांकडून शिकले पाहिजे...ही मुलाखत पाहून पवार साहेब काय आहे हे समजले...धन्यवाद
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर महाराष्ट्रात असलेल्या प्रत्येक क्षेत्रात योगदान देणारा एकमेव नेता आहे शरद पवार.. लोकांचा अभ्यास कमी असल्याने ते पवार साहेबांना विरोध करतात...
खूपच छान मुलाखत. माझा आवडता नेता. आमच्या घरी पवार साहेबां बद्दल खूप चर्चा व्हायची तेव्हापासुन मला त्यांना भेटायची इच्छा आहे पण अजून पर्यंत योग आला नाही. पण मी लवकरच त्यांना भेटायला जाईल. 🙏😊आता सध्या मी Rohat राहते. मा. तटकरे साहेब यांच्या मुळे त्यांचे नाव सतत कानावर पडत राहते.
सामाजिक प्रश्नांची जाण व ते प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न मग परिणाम काहीही येवोत अशी उंची लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे श्री शरद पवार साहेब 🙏🏻 काळाच्या प्रवाहात त्यांची टीका खूप होते, कधी निर्णयही तसे घ्यावे लागत असतील कदाचित पण राजकारणात असतांना लोक हित महत्वाचे हे केंद्र म्हणून त्यांनी काम केले व निश्चितच करत ही राहतील यात शंका नाही. खूप काही बोलण्यासारखे आहे, पण ठीक आहे की आज च्या नूतन राजकारणात येऊ इच्छित असलेल्यांनी ह्या चारित्र्याचा अभ्यास करावाच करावा असे मला तरी वाटते 🙏🏻💐🙏🏻
शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांनी ही मुलाखत पुनःपुन्हा पाहावी, त्यातील संगप्रसंगांच्या बाबत पवार साहेबांनी व्यक्त केलेले विचार त्यांच्यातील जाणता राजा म्हणा किंवा दमदार लोकनेता समजून घेतले तर शरद पवार कळू शकतील. जब्बार पटेल... ग्रेट भेट
अतिशय प्रगल्भ अणि रोकठोक विचारसरणी...प्रतेक क्षेत्रात असलेला खोलवर अभ्यास अणि त्यावर रोकठोक मत हे पवार साहेबांच वैशिष्ट्य. शरद पवार नक्की काय आहे हे ज्याला समजून घ्यायचे आहे त्याने नक्की ही मुलाखत बघावी.💯
अतिशय शुद्ध अभ्यासपूर्ण मुलाखत 👍🏻
नाही तर आज ' आप आम कैसे खाते हो ?'
शरद पवार एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व 🙏🙏
Kadhi rabies Kumar cha interview bug bhawa Gandhi sobat 😂😂😂
Hi mulakhat kadhichi aahe?
अप्रतिम मुलाखत ज्यांना आताच्या मुलांना शरद पवार माहिती नाही.त्यांनी ही मुलाखत जरूर बघावि. मोठे नेते शरद पवार. शरद पवार. धन्यवाद दुरदर्शन. जुन्या आठवणी.
ha fackt Bolna aahe Kaam kaahe naahe YOGI che bhaga bole kami kaam jaast
@@1raavanup mdhe jaun raha na mg
Mg,Yogi,kd,ja@@1raavan
@@1raavanअर्धा up हिकडं काम करतोय काय सांगतो योगी च
श्री शरद पवार आपणांस उदंड आयुष्य लाभो आणि अधिकाधिक मातृभूमीची सेवा घडो.आपणाकडून खूप शिकण्या सारखे आहे.🙏
शरद पवार साहेब सोबतच मला,पत्रकार सरांचं कौतुक करावसं वाटतंय....खूप छान प्रश्न आणि मुद्देसुत मांडणी , खरंच आत्ताच्या पिढीने शिकलं पाहिजे🙏🏻
जुन्या मुलाखती बघितल्या की,, पत्रकार आणि राजकारण्या विषयी आपोआप आदर निर्माण होतो,,, त्यां उलट सध्याच्या राजकारण्या ची आणि पत्रकाराची पातली घसरत चालल्याचे सतत जाणवते 👌 ग्रेट मुलाखत
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
ही मुलाखत अनेक वेळा ऐकली पण man भरले नाही शरद पवार साहेबांचे स्पीड मधील बोलणे त्यांच्या कामातून जाणवते सुंदर विचार स्पष्ट भूमिका चुका स्वीकारण्याची तयारी प्रचंड आत्मविश्वास विचारांची लकब वैयक्तिक स्वातंत्र्य विरोधी लोकांचा सहभाग या सारख्या अनेक गोष्टी भावतायेत
अत्यंत ज्ञानी,विचारवंत,समाजकारणी, अजोड व्यक्तिमत्त्व, महाराष्ट्राचे वैभव,देशाचे दुर्दैव असेलदेशाला न लाभलेलं पंतप्रधान
True ❤
मुलाखत घेणारा आणि देणारा सुद्धा... अप्रतिम व्यक्ती आहेत... 🙏🙏
जब्बार पटेल ❤
@@Aparajito2000डॉ जब्बार पटेल
Ek Communist aani dusra khangressi 😂
अतिशय अभ्यासू सुसंस्कृत अंथाग ज्ञानी व्यक्तीमत्व शरद पवार साहेब
Ghe chadvun mag
लोकांना न समजलेले नेते म्हणजे शरद पवार साहेब
अत्यंत अभ्यासु सुसंस्कारी शांत व संयमी व्यक्तिमत्व.... Great पवार साहेब
एका चांगल्या मुख्यमंत्र्याची मुलाखत एकैकायला मिळाली त्याबद्दल मी जब्बार पटेल सर तुमचा आभारी आहोत
शरद पवार साहेबांची खूप छान मुलाखत पहावयास मीळाली ,पवार साहेबांचे एक वाक्या आजूनही माझ्या काळजावर कोरलेले आहे कि, ज्या ज्या वेळेस हिमालय अडचणीत असेल त्या त्या वेळेस सह्याद्री धावून जातो हे अगदी खरे आहे ! साहेब आपणास उदंड आवीष्य लाभो ,शिवरायांच्या महाराष्ट्रास व भारत देशास आपली गरज आहे !!
परिपूर्ण शब्दांचा खजिना आणि त्यासोबतच त्यांचा वाक्यात योग्य ठिकाणी वापर...
यातून सायबांच वाचन आणि अभ्यास समजून येतो...
झाले बहुत, होतील बहुत, आहेत ही बहुत.
परि या सम हा.
पवार साहेब❤❤❤
आजन्म हरण्याचा कोठे सवाल होता
जन्मताच माझ्या माथी गुलाल होता...
साहेब ❤
Great lines 👌...
साहेबांच्या ओळी आहेत का ? की कोणी त्यांच्यासाठी लिहिल्या आहेत?..❤..
अतिशय.. दुर्मिळ मुलाखत आहे.
शेवटी दूरदर्शन ला जोड नाहीच.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
th-cam.com/users/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@@DoordarshanSahyadri आम्ही आतुरतेने वाट पाहतोय
इयत्ता ९ वी मध्ये शिकत असताना वयाच्या १५/१६ व्यां वर्षी पोर्तुगीज विरुद्ध मोर्चा आणि बंद पुकारले होते असा एक १६ वर्षे वय ते ८३ असे पर्यंत सतत राजकारणात टिकून असलेला प्रत्येक पक्षातील नेत्याशी चांगले संबंध ठेवत राजकारणी कोणत्याही नेत्याला ,पक्षाला अस्पृश्य n मानणारा एकमेव राजकारणी
नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार... सुसंस्कृत आणि अभ्यासू नेता...
अतिशय अभ्यासू आणि संयमी मुलाखत, आजकाल अशी मुलाखत दुर्मिळ झाली आहे..
२०२४ मध्ये विधानसभा निवडनुक भले शरद पवार हरला असेल पण इतिहास आजही शरद पवार ला सलाम ठोकतो.....
Evm च कमाल आहे बाक़ी काही नाही
भारत शरद मुक्त झाला
@ EVM द्वारे मते चोरी करून
बीजेपी फक्त शरद पवार यांना घाबरतो..
@@umeshwaykar1467te donhi ekach team aahet, tu marlyasarakhe kar me lagalyasarkhe karto 😂😅
सर्व तरुणांनी ही मुलाखत पहावी.त्यापासून तुम्हाला दिशा मिळेल. सुंदर मुलाखत सह्याद्री वहिनीला सलाम.
शरद पवारसाहेब यांना शालेय जीवनात दुसरी-तिसरी या वर्गाला माझे आजोबा कै.नानासाहेब वाघमोडे मास्तर शिकवण्यास होते.❤
#लोक माझे सांगाती
Nana saheba na🙏
छान 🙏
धन्यवाद...
😮😮
Mhanje tumche ajoba pan thode ka hoina jababdar ahet yala 😂
कोणाला न कळलेले साहेब
आपल्या महाराष्ट्राला लाभलेले दैवत
नवीन पिढीला खूप काही शिकण्यासारखे आहे
दूरदर्शन वाहिनीने खूप छान खजिना जोपासला आहे 🙏
फारच छान वक्तृत्व आणि विचार मांडले आहेत देशातील जनतेसाठी आणि तरूणांसाठी ही मुलाखत प्रेरणादायी आहे,शिक्षण,भाषा, राज्यपद्धती,शासन निर्णय,या सर्व गोष्टींचा समावेश या मुलाखतीत आहे, महाराष्ट्र राज्यातील एक सामर्थ्यशाली पिढी घडविण्यासाठी ही मुलाखत महत्वाची आहे, पवारसाहेबांनी जे विचार मांडले आहेत ते आजच्या काळातील पिढीला मार्गदर्शक आहेत
खूपच सुंदर मुलाखत,कसलाही भडकपणा नाही,सत्विक्तेच उत्तम उदाहरण.सध्याच्या पत्रकार,नेत्यांनी हे विचारात घ्यायला पाहिजे.सध्याचे पत्रकार व नेते यांच्यामध्ये नुसता अक्रस्थळे पणा दिसून येतो.
एक वेळेस कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होईल पण शरद पवार साहेबांसारखा राजकारणी पुन्हा होणार नाही
धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
मी सहमत आहे
Ho नक्कीच म्हणुच farmer च्या suicide hot ch राहतात
हो, एवढा नीच राजकारणी होणे नाही!
भुतो न भविष्यातील हे महान असे राजकारणी आहेत
असा नेता होणे नाही. काय हा अभ्यास आणि काय ही वाणी, याला तोड नाही.
अशा अफलातून व्यक्तिं माननीय शरद पवार साहेबांना शतशा प्रणाम
शरदजीं बद्दल गैरसमज पसविणा-यांनी ही मुलाकात
नक्की ऐकावी।अती सुंदर।
ata che tyanche vichar bagun gairsamaj khara zhala
कष्टा शिवाय काही मिळत नाही तर कष्ट करणाऱ्याला मिळायला हवे आहे तर मग राजकारण ही समाजकारण करण्यासाठी जीवनातील लोकशाही रूपी शाळा आहे हे स्पष्ट लक्षात घेऊन आपल्या देशातील सर्व महानायकांचा आदर्श घ्यायला हवा तर धर्म ही कर्तुत्वाची विशाल विचारधारा कार्यशक्ती निर्माण करणे हे नेतृत्वाचा कणा आहे !
मस्त साहेबांची मुलाखत,आणि अभ्यासू मुलाखत घेणारा.नाहीतर आज मुलाखत घेणारा आणि नेते मंडळी यात अहमपणा,चिथावणीपणा द्वेशपणा दिसतो.
आदरणीय पवार साहेब म्हणजे एक विचारपीठ, नुसते विचारच नाही तर त्या विचारांना प्रत्येक्ष कृतीची जोड देणारे सर्जनशील व्यक्तिमत्व.. समाज गतिशील प्रगतिशील व्हावा या साठी आयुष्यभर धडपड करणारे पवार साहेब..
खूप छान मुलाखत
Abe chutiya tula lak nahi vatat ka, to mulakhat upload karane vala murkhacha baap aahe
धन्यवाद साहेब तुमच्यामुळे आम्हाला इथेच रोजगार मिळाला. नाही तर पोटापाण्यासाठी ईतर राज्यात जाण्याची वेळ आली असती.विधानसभेला आम्ही पूर्ण प्रयत्न केले,पण निकाल वेगळाच लागला.तुमच्या आयुष्याच्या या उतारवयात असे घडायला नको होते. तरी आपण पुन्हा भरारी घ्याल हिच प्रार्थना आणि शुभेच्छा...
आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे,
मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे.....
❤️❤️❤️
साहेब
या शब्दाचा खरा अर्थ यातून समजतो आहे आपण ग्रेट आहात आज तुमच्या विचाराचा बदल100% आहे
खूप मोठं योगदान आणि प्रदीर्घ अनुभव
खरोखरच अविस्मरणीय
मस्त मुलाखत आहे ,ओरिजनल पक्ष्यांचा आवाज येतोय मागून किती शांतता !!! नाहीतर आजकालच्या मुलाखतीमध्ये नेत्यांच्या बद्दल भावना निर्माण करायला बॅकग्राऊंड music ऍड करतात तरीपण काय उपयोग होत नाही ओरिजनल ते ओरिजनल
बरोबर
Bhai.... Maharashtra kiti vadhla te sang..... Pakshyanche aawaj tu aaik
खूप अभिमान खूप एक बारामतीकर असल्याचा
साहेब म्हणजे एक विद्यापीठ आणि मुलाखत घेणारे जब्बार पटेल असतील तर मग काय
खूप आभार सह्याद्री वाहिनीचे
भारतीय राजकारणात पवार साहेब आपली देशाला आज खुप गरज आहे तुम्हाला मनाचा मुजरा 👌👌🌹💯🙏🙏
अतिशय दुर्मिळ मुलाखत साहेबांची ग्रेट लीडर
खूप खूप धन्यवाद सयाद्री कारण तुमच्या मुले आज आम्ही लहान होतो त्या वेळी साहेब कसे होते ते बगायला भेटलं
किती संयम, किती हुशारी, किती खोल विचार...
मी तर आधीच साहेबांचा समर्थक आहे
पण हे एेकले आणि धन्य झालो
शरद पवार हे राजकारणातील एक मोठे नाव आहे आणि ते एक अनुभवी, प्रगतशील आणि स्वावलंबी
महाराष्ट्रातील सर्वात विश्वासू नेतृत्व...मराठ्यांचा बुलंद आवाज..साहेबांना जनतेची बहुमतासाठी का साथ मिळत नाही... याची कारणे शोधावी लागतील...😁⛳
मी ही संपूर्ण मुलाखत ऐकली तेंव्हा अस निदर्शनास आलं की,साहेब म्हणजे कुठल्याही विषयाचा सखोल,व्यापक अभ्यास,कुठल्याही विषयाकडे जवळून,गांभिर्याने पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन असलेला नेता.अभ्यासू व्यक्ती,सगळीकडे छाप असणार व्यक्तीमत्व भविष्यात फायदा देणारे निर्णय घेणारे नेतृत्व.
🙏आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
दिशा दर्शक मुलाखत.. पुरोगामी विचार.. महाराष्ट्रातील महा अस्त्र... शरद पवार साहेब.????
मी - स्वताला भाग्यवान समजतो की मी कधीही समजून न घेतलेल्या धुरंधर अशा महा नेत्याची मुलाखत मला . ऐकायला मिळाली हे माझे व माझ्या कुंटुबाच भाग्य समजतो पवार साहेब तुम्हाला ओळखा य ला खुप उसीर झाला पण मी तुम्हाला वचन देतो मी तुम्हाला कधीही विसरू शकत नाही तुम्ही मनाल तेच मी व माझे कुटुंब व माझे मित्र माझे नातेवाईक कर नार कारण मी सुद्धा स्वतंत्र सैनीकाचा नातु आहे
साहेब......मी विद्यार्थी असताना 1975 मधे पवार साहेब तेव्हाचे महाराष्ट्राचे कृषी मंत्री यांचा माझ्या शाळेच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तो क्षण मला आनंद देऊन जातो 🙏🙏
😢
अष्टपैलू व्यक्तीमत्व.
म्हणून च 60 वर्ष राजकीय यशस्वी वाटचाल.
👌👌👍👍
शरद पवार म्हणजे शेतकरी कष्टकरी यांना साथ आणि बामणाच्या ढुंगणावर लाथ 😊😊
आणी मराठय़ांना 🍌🍌🍌
मुलाखत घेणारे पत्रकार हे ही भरपूर अभ्यासू व्यक्ती आहेत,
मुलाखत घेणारे पत्रकार नसुन दिग्गज दिग्दर्शक जब्बार पटेल आहेत.
स्वतंत्र विचारसरणी, मानसिक ओपननेस, उत्तम सामाजिक भान, स्त्रियांविषयी आदर व त्यांच्या शिक्षण व त्यांना संधी देणे इत्यादी गोष्टी खूप छान वाटतात. मन प्रतिगामी नाही, जुनाट विचारांचे नाही, कसलीही सामाजिक भीती नाही.....अगदी यशवंतराव चव्हणासारखी मुक्त आहे. असे वैचारिक प्रगल्भता असलेले नेतृत्व समाजाला, राज्याला, देशाला पुढे नेऊ शकते.
दूरदर्शन सह्याद्री आपल्याकडे खुप मोठा खजिना आहे..... सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी आपण तो खुला केलात खुप खुप धन्यवाद. 🙏 असेच व्हिडिओ अपलोड करत रहा ही विनंती 🙏 आणि हो व्हिडिओ कधी रेकॉर्ड केला हे डिस्क्रीप्शन मध्ये उल्लेख करावा ही विनंती 🙏. धन्यवाद
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
th-cam.com/users/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
पद्मविभूषण शरद पवारसाहेबांना माझा नमस्कार! महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार... शरद पवार!
शरद पवारसाहेब हे असे एकमेव राजकीय नेते आहेत, ज्यांना सर्वच पक्षांतील लोक मानतात आणि तेवढाच सन्मान देतात. त्यांना राजकारणातील पितामह असे म्हणणे अगदी योग्य ठरेल.
शरद पवारसाहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री आणि कृषिमंत्री म्हणून जे उल्लेखनीय काम केले आहे, त्यासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी माझी प्रामाणिक मागणी आहे.
भारतरत्न दिला गेला असता पण त्यांचे राजकारण विश्वासघातावर आधारलेले आहे.
सर्व सामान्य जनतेला राजकारण नेमकं कसं चालतं हे कळत नाही , त्यातलाच मी एक पण साहेबांचे विचार पटले मनाला ,
क्रिकेट मधे धोनी
राजकारणामधे पवार साहेब
मा. शरद पवार यांचेमुळेच महाराष्ट्र मोठा झाला, प्रसिध्द झाला, विकसनशील झाला, साहेबांना शुभेच्छा, त्यांना उदंड आयुष्य लाभो.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
साहेबांचे विचार समाजवादी मुलाखत ऐकायला मिळाली बहुमोल विचार व माहितीबददल आभारी
अतिशय सुसंस्कृत,अभासू देशाला गरज असलेला,शेती,उद्योग,मजूर,नोकर,शिक्षण,साहित्य,वाचन ,आणि जगातील साहित्यिक,लेक्खक,वाचन अफाट इच्छाशक्ती आणि निर्णय क्षमता ,सर्वांना सांभाळून,सर्व जाती धर्मातील उच्च विचारसरणी असलेला सर्व प्रकारची जाणिव असलेला लोकप्रिय,लोकनेता देशातील एकमेव शिवाय स्वतः उच्चशिक्षित असलेला the great Marathi leader म्हणजे शरद पवार.dehli वाले कोणाचेही सरकार असेल तरी मराठी नेत्याला घाबरतात ,वाचक असलेले साहेब
काय मुलखात आहे आणि काय उत्तर आणि विचार आहेत!! 🙌🏼
हा मुलाखत ऐकुन पवार साहेब त्यकाली किती पृगल्भ होतेय.शांत,नैसर्गिक वातावरणात पृगल्भ विचार पेरणी ऐकुन पवार साहेब किती मोठे आहेत याची ज़ाणिव होते.साहेबांना देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिलाली असती तर देश खुप पुढे व आणखी पृगत झाला असता.आपल्यातील खेकडा पृवृतीमुले पवांर साहेब मोठे होउ शकले नाहीत ही महाराष्ट्रा ची शोकांतिका आहे.
मी कसा घडलो.
शरद पवार अभ्यासाठी ही मुलाखत ठेवावी.
current anchors should learn from Dr Jabbar Patel about how to interview senior people like Pawar saheb. Hats off to both of them and Doordarshan Sahyadri Channel.
Nice interview
Great personality
arey its a fixed interview 😁
Real facts nowadays
@@pheminismisshit4571आम चूस के खाते हो या काटके? बटुआ रखते हो या नहीं? या मुलाखती फिक्स आहेत
राजकीय जानतेपन ठासून भरलेले नेता, चलाख, हुशार, चाणक्य या गुणांनी भरपूर
महाराष्ट्राची नस ओळखणारा माणूस म्हणजे शरद पवार
जब्बार पटेल साहेबांनी घेतलेली मुलाखत प्रश्न हे तिखट मीठ आंबट गोड असणारच. रोज देवाला पाया पडतो की आमच्या मोदी शेठला पण सद्बुद्धी दुर्बुद्धी देऊ एखाद्या पत्रकाराला चांगली लांबलचक स्वविचाराची धोरणाची मुलाखत द्यावी नुसता देश हिंडू नये🙏🙏🙏🙏
मोदी आता देशाचे फक्त नेते नाही जगाचे नेते आहेत 2024 ला मोदीच असतील शरद पवार नसतील
💯%
कळलं का शरद पवार कोण आहेत 😂😂 @@RahulChavhan-ws7bi
@@RahulChavhan-ws7biहो बाळा हो
❤फक्त साहेब❤
१४ वर्षे वयाचा असताना मला साहेब वाचनात आले (पेपरमधून) नंतर हळू हळू मी साहेबांच्या विचारांनी भारून गेलो आणि आज ४०शीत पदार्पण केले तरी ते साहेबांचे विचारांचे भारूड मनावर अजूनही कायम आहेत आणि कायम राहिल...
दुसरा नेता कधी निवडलाच नाही.
❤फक्त साहेब❤
ही मलाखत अभ्यास म्हणून अभ्यासक्रमामध्ये
ठेवली जावी.
राजकारणातील एक चाणाक्ष, चतुर, दूरदर्शी व पुरोगामी विचारांचा प्रभाव असणारा नेता. याच विचारांची आज देशाला गरज आहे.
अश्या मुलाखती आता होत नाहीत,
अभ्यासू नेतृत्व, लोक नेता, जनतेचा नेता
पवार साहेब🙏🙏
Aata. Intarnet. 24. Tas. Batmya.
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार
खरच आदरणीय श्री शरद पवार साहेबान सारखे आता कोणी होणे नाही🙏
साहेबांना आई कविता फार आवडते. आई ची कविता ऐकतांना साहेब आजही भावूक होतात. कवी फ. मु. शिंदे सरांची मागील महिन्यात कविता ऐकताना साहेब अतिशय भावूक झाले होते. आजही साहेब बोलतांना आई चा उल्लेख करतात. मला असं वाटते की साहेब आजही आई गेल्या नंतर आई शि सवांद साधत असतील. .घडणाऱ्या घडामोडी आई ला सांगत असतील. साहेब अतिशय उच्च विचार मांडले आहेत.
मोदी साहेब पवारांपेक्षा 1000 पट जास्त सद्गुण बाळगून राजकारणात आले आहेत. पवार बोलण्यात चतुर आहेत पण कृती मात्र हिंदुत्व व ब्राह्मणत्व विरोधीच असतात .
@@rajendraupasani1111thapada ahe Modi
Marathi Brahmins like you are stuck-up with this misleading concept called " Hindutva" - first coined by Savarkar. Savarkar was promoted by British to pump up Marathi Brahmins and create some kind of false superiority complex and create rift through Hindu mahasabha and later RSS .@@rajendraupasani1111
साहेब मी 1979/79 ला बोर्डी ता. शिरपूर जि. धुळे येथे बी. ए. एम. एस. ला शिकत असतांना यु. आर. होतो तेव्हा आपण पूना कॅफे हाऊस ला मिटींग विद्यापीठ निवडणूक संदर्भात झाली तेव्हा तुम्ही भाषणात हेच विचार मांडले तेव्हा मी आपणांस भेटलो. आपण मला स्पोर्ट सेक्रेटरी म्हणून उभे राहाण्याची संधी दिली व निवडूनही आणले. 🙏🙏🙏🙏🙏 याचा मला आजही सार्थ अभिमान आहे.
खूप छान विचार साहेब खरंतर तुमच्या सारख्या विचारवंत मंडळी मुळेच महाराष्ट्रचा gdp चांगला आहे,
छान मुलाखत पवार साहेब म्हणजे महाराष्टातिल आणि देशातिल राजकारनातिल एक अग्रनि व्यक्ति महाराष्टाच्या विकासात त्यांच म्हत्वाचं योगदान आहे
Great Leader of Indian political movement
😂😂😂😂😂
Kuthe aahe te sang
अत्यंत अभ्यासपूर्ण मुलखत व राजकारण करत असताना समाजाचे प्रश्न काय आहेत हे समजून घेऊन त्यावर उपाय काढून राजकारण करणे हे पवार साहेबांकडून शिकले पाहिजे...ही मुलाखत पाहून पवार साहेब काय आहे हे समजले...धन्यवाद
कुस्ती,कबड्डी,खोखो,क्रिकेट यात अमुलाग्र बदल करत गरिबतील गरीब खेळाडूला संधी,पेन्शन लागू करणारा खेळाडूंचा देव
जाणता राजा उगच कोणी कोणाला म्हणत नाही.
आता मेडिकल एज्युकेशन महाग आहे. अभ्यास विषय चांगलेच ध्यय धोरण आहेत. सर्व शिकले पाहिजेत दूरदृष्टी दृष्टिकोन. निस्वार्थि व्यक्तिमत्त्व.
खरच ग्रेट साहेब आपणासारख्या अभ्यासु व्यक्तीमत्त्वाचे विचार मनात घर करून जातात
खूप छान मुलाकत होती. साहेबांचे विचारा मधून प्रेरणा घेऊन देश सेवा केली पाहिजे
आदरणीय श्री शरद पवार साहेब नमस्कार सुरवातच समाज हित जोपासून नेहमी गरजूंना मदत करणारे आमचे साहेबांना उदंड आयुष्य लाभो हिच श्री गणेशाला प्रार्थना ✋🎷😎😊
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर महाराष्ट्रात असलेल्या प्रत्येक क्षेत्रात योगदान देणारा एकमेव नेता आहे शरद पवार..
लोकांचा अभ्यास कमी असल्याने ते पवार साहेबांना विरोध करतात...
आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब हे एक अभ्यासु व्यक्तीमत्व, महाराष्ट्र घडविला कोनी तर यशवंतराव चव्हाण साहेबांन नंतर पवार यांनी यात शंका नाही.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
That’s what we called “Real interview “
Too cool & calm 👌👌
100 तत्वज्ञान्यांपेक्षाही ग्रेट आहे आपला साहेब
Proud of you Pawar Saheb
@@yashwanttambade3086yeaeaD
खूपच छान मुलाखत. माझा आवडता नेता. आमच्या घरी पवार साहेबां बद्दल खूप चर्चा व्हायची तेव्हापासुन मला त्यांना भेटायची इच्छा आहे पण अजून पर्यंत योग आला नाही. पण मी लवकरच त्यांना भेटायला जाईल. 🙏😊आता सध्या मी Rohat राहते. मा. तटकरे साहेब यांच्या मुळे त्यांचे नाव सतत कानावर पडत राहते.
अतिशय चांगली मुलाखत. 👌🙏🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अतिशय अप्रतिम व्यक्तिमत्त्व म्हणजे पवार साहेब आणि मुलाखत सुधा
आज धर्म आणि राजकारण यातील दरी दोन्ही समाज वाढवत आहेत ही चिंतेची बाब आहे.
सामाजिक प्रश्नांची जाण व ते प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न मग परिणाम काहीही येवोत अशी उंची लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे श्री शरद पवार साहेब 🙏🏻
काळाच्या प्रवाहात त्यांची टीका खूप होते, कधी निर्णयही तसे घ्यावे लागत असतील कदाचित पण राजकारणात असतांना लोक हित महत्वाचे हे केंद्र म्हणून त्यांनी काम केले व निश्चितच करत ही राहतील यात शंका नाही.
खूप काही बोलण्यासारखे आहे, पण ठीक आहे की आज च्या नूतन राजकारणात येऊ इच्छित असलेल्यांनी ह्या चारित्र्याचा अभ्यास करावाच करावा असे मला तरी वाटते 🙏🏻💐🙏🏻
अत्यंत दूरगामी विचारवंताची प्रेरणादायक मुलाखत
अतिशय चांगल्या विषयावर सामाजिक दृष्ट्या अतिशय सुंदर मुलाखत घेतली आहे खुप छान
शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांनी ही मुलाखत पुनःपुन्हा पाहावी, त्यातील संगप्रसंगांच्या बाबत पवार साहेबांनी व्यक्त केलेले विचार त्यांच्यातील जाणता राजा म्हणा किंवा दमदार लोकनेता समजून घेतले तर शरद पवार कळू शकतील. जब्बार पटेल... ग्रेट भेट
असा विचारवंत शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासारखा नेता महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही, ग्रेट साहेब सलाम.....
2024 me kon kon dekh raha hai
खूपच छान मुलाखत. पवार साहेब कसे आहेत हे या मुलाखती मधन सिद्ध होते
माणूस उगीच मोठा होत नाही... साहेब आपला अभिमान वाटतो...
महाराष्ट्रचा सह्याद्री.....ऐक दुर्मिळ व्यक्तिमत्व पवार साहेब... 🙏🙏
अतिशय प्रगल्भ अणि रोकठोक विचारसरणी...प्रतेक क्षेत्रात असलेला खोलवर अभ्यास अणि त्यावर रोकठोक मत हे पवार साहेबांच वैशिष्ट्य. शरद पवार नक्की काय आहे हे ज्याला समजून घ्यायचे आहे त्याने नक्की ही मुलाखत बघावी.💯
मोठा नेता कुणी असाच नाही होत खूप खोलवर जाऊन केला जाणारा जनतेचा विचारच माणसाला मोठा नेता बनवू शकतो जो फक्त जनहिताच्या विचारात असतो
सलाम साहेब
मी ही मुलाखत शरद पवार चांगला नेता म्हणून नाही तर किती नीच माणूस आहे हया मुळे बघत आहे
त्या काळापासून तर या काळापर्यंत फक्त शरद पवारच टिकू शकले 👍👍👍👍
शरदचंद्र पवार साहेब महाराष्ट्राचे भाग्यविधाते आहेतः