दादा तुमचे वीडियो छान असतात पण इतर लोकांचे वीडियो जेव्हा पाहतो तेव्हा तुमच्या वीडियो मधे फ्रेम्स white(सफेद) खूप दिसतात. एडिट करताना होते की ड्रोन मुले हे तपासून घ्या तुम्ही मेहनत घेता. वीडियो छान असतात पण प्रेझेंटेशन चांगला असलं की अधीक छान होईल व अधिक लोक पाहतील
ड्रोन मॅन चॅनल चा पालखी मार्गावरील व्हिडिओ आला आहे. तो माणूस मराठी नसताना पण एवढे भारी भारी व्हिडिओ बनवत आहे प्रत्येक हायवे वरती.
Very well explained and drone shooting is excellent. Keep it up. God bless you ❤🕉🇮🇳
Thank you sir
जेव्हा पर्यंत माणगाव आणि इंदापूर बायपास नाही होतो तोल द्याचा नाही
Barobar
Nice updates.Thank you so much❤
Thank you
Date of Shoot?
गजानन भाऊ आपले व्हिडिओ शानदार इंदोर हैदराबाद एक्सप्रेस वे माहिती द्या
उत्तम चित्रीकरण, व माहिती देखील
Dhanyawad 🙏
खूप छान
Thank you
छान व्हिडिओ
Dhanyawad 🙏
Gajanan Babu I play hillsong indoor Hyderabad expressway mighty duck
Shaktipeeth Mahamarg che kahi update asel tar te pan share kara
Panvel to Goa haywe 12varsh zali kam suru aahe aani Samruddhi haiywe 5 varsh t zhali kamal aahena😂 😂😂
Peek hours la Mangao & Indapur cross karayla 1.30-2.00 hours lagtat... He bypass kadhi honar...?
Bypass ka complete zale nahi ka te kalat nahi 😢.. there's no land problem?
दादा तुमचे वीडियो छान असतात पण इतर लोकांचे वीडियो जेव्हा पाहतो तेव्हा तुमच्या वीडियो मधे फ्रेम्स white(सफेद) खूप दिसतात. एडिट करताना होते की ड्रोन मुले हे तपासून घ्या तुम्ही मेहनत घेता. वीडियो छान असतात पण प्रेझेंटेशन चांगला असलं की अधीक छान होईल व अधिक लोक पाहतील
धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच सुधारणा करेल
खेड रेल्वे स्टेशन जवळ खोपी फाटा येथे रेल्वे ओवर ब्रीज कसा बांधणार आहेत आणि काम कधी पूर्ण होईल माहिती द्या
Ok
Kadhi purna honar ne baba Mumbai goa highway
Complete project will be completed only by March 2025
Date of video creation
10 April 2024
माणगाव आणी इंदापूर बायपास काम बंद का आहे. माहिती मिळाली तर बरं होईल. धन्यवाद
आजून त्यांचे पैसे खाऊन पोट भरलं नाही म्हणून काम पेंडीग आहे
काम हे PWD अंतर्गत होत असल्या कारणाने दिरंगाई होत आहे . NHAI ने जर हे काम हाती घेतले असते तर फास्ट झाले असते
@@sagarnavrat 😂🤣
@@GajananChavanVlogs dhyanwad
Kon aahe jababdar raigad jilhya madhe hya sathi
महाड भोर मधील भोर घाटाचे रुंदीकरण चालू आहे.दाखवाल् का?धन्यवाद!
आपल्या चॅनल वर भोर घाटाचा video aahe त्यात दाखवले आहे थोडेसे काम सुरू आहे
हा पहातो
bro according to me New Goa-Mumbai Expressway should be built by NHAI..
Current expressway is very poor