केंद्र सरकारला असे वाटते की हा मार्ग भारतात येत नाही म्हणून ते ह्या मार्गाकडे १७ वर्षे दुर्लक्ष करत आहेत. गडकरींना मोदींना कोकण महामार्गाचे काम पूर्ण करण्याची हिमत नाही. अख्खं जग जिंकले मोदी पण कोकणात पराभूत झाले हे मान्य करावे लागणार.
संगमेश्वर डेपो ल लेफ्ट घेऊन साखरपा देवरूख वाटूळ मार्गे जायचं मस्त रोड आहे..थोड मद्ये रोड च काम असल्यामुळे थोडा पॅच diversion आहे पण पुढे सुसाट.. डायरेक्ट ओझर फाट्याला बाहेर...राजापूर वरून पुढे मग susatch सुसाट च😊
🙏Ram Ram Sir . Jai Bhawani. Thanks for the nice, informative video . One kind request, if possible, please try avoid driving in Night on such a long tour.
माझे गाव हरकुलखुर्द आहे मी विलास परब मोहोळ वाडी येथे राहतो मुंबईला डोंबिवली मध्ये राहतो खूप छान व्हिडिओ आहे
अरे वा 👌👌👌
धन्यवाद...🙏🙏🙏
परब साहेब हा तूमचा टोटल प्रवास बघीतला संपूर्ण माहीती दिली मस्तच आवडला हा हिडीओ मी एकच सांगतो
सुख तर तुमच्या कोकणातच अनुभवायला मिळते ❤️😍
@@anandraojagdale6238 धन्यवाद !!!
चला आमच्या बरोबर कोकणात कधी तरी
हा रोड २०३०पर्यंत पण पूर्ण होत नाही लिहून ठेवा. कॉन्फिडन्स ने सांगतो. पाहिजे तर बेट लावा.
केंद्र सरकारला असे वाटते की हा मार्ग भारतात येत नाही म्हणून ते ह्या मार्गाकडे १७ वर्षे दुर्लक्ष करत आहेत. गडकरींना मोदींना कोकण महामार्गाचे काम पूर्ण करण्याची हिमत नाही. अख्खं जग जिंकले मोदी पण कोकणात पराभूत झाले हे मान्य करावे लागणार.
संगमेश्वर डेपो ल लेफ्ट घेऊन साखरपा देवरूख वाटूळ मार्गे जायचं मस्त रोड आहे..थोड मद्ये रोड च काम असल्यामुळे थोडा पॅच diversion आहे पण पुढे सुसाट.. डायरेक्ट ओझर फाट्याला बाहेर...राजापूर वरून पुढे मग susatch सुसाट च😊
हो..हा रस्ता चांगला आहे. मे महिन्या मध्ये मी ह्या रस्त्यावरून प्रवास केला आहे. चांगला रस्ता आहे
yes ha margch best aahe
🙏Ram Ram Sir . Jai Bhawani. Thanks for the nice, informative video .
One kind request, if possible, please try avoid driving in Night on such a long tour.
@@advocated.m.shuklgarje1257 Thanks for your kind words ❤️
खूप छान विडियो 👌👌👌
@@EKNitinMagar धन्यवाद दादा 🙏❤️
Very informative video, thanks
You are welcome 🙏🙏🙏.
I hope you have subscribed to my channel.
Nice video
@@gopalparab6802 धन्यवाद !!🙏
Nice. Video
Next time please try via vashi - panvel -Kalapur toll -pali -wakan - NH 66
Please try to morning time 4 am plan
i am from kharepatan
Sure Dada 👍❤️
पुढील निवडणुकी झाल्या नंतर होईल राज्यकर्ते चे पोट पुर्णपणे भरल्यानंतर रस्ता होईल तो पर्यंत काही खरं नाही
खूपच छान
धन्यवाद
अजून 5 वर्षे जा रस्ता पूर्ण आणि चांगला होणार नाही
👍
Mast ❤🎉dada
Thanks
दादा रात्री च्या टाइम ला cng उपलब्ध असते का
@@HarishKolapate इंदापूर ला होत... तसेच सकाळी पहाटे चिपळूण ला सुद्धा मिळालं.
भेटत CNG.
नांदगाव पासून फोंडा घाट पर्यंत रोड कसा आहे
उत्तम डांबरी आहे.....
मुझिक मुळे आपले बोलणे स्पष्ट ऐकू येत नाही.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.... आपलं म्हणण बरोबर आहे.... पुढील videos मध्ये आपल्याला फरक जाणवेल
लांजा, चिपळूण शहरातील उड्डाणपूल पूर्ण झाले?
आतास पिलर चा काम सुरु आहे.
कधीही न होणारा पुल लांजा आणि चिपळूण😊
Tumcha mumbai goa highway dhad nahi... Tyat tumhi lok family sobat ratricha pravas karta. NH66 varun... Sarvat bekar road aahe sadhyacha.toll la paise jatil pan Mumbai pune highway best root aahe. Pan kokani mansa.. Tyanchc khar kartat.. Mumbai goa highways varun jaun. 🙄
@@vishalvpatil1990 अपेक्षा एकच..... लवकरच आमच्या कोकणकरांचं स्वप्न लवकर पूर्ण होऊ दे.