चांगले रस्ते निर्माण झाल्याशिवाय कुठल्याही भागाची प्रगती होत नाही.. रस्त्यांच्या कामांची चांगली प्रगती दिसतेय.. हळुहळू शाळा, दुकाने , कारखाने येतील .. शहरात राहुन , तिकडे नोकऱ्या करणारे खेडेगावांतला विकास थोपविण्याचा प्रयत्न करतात ते चुकीचे आहे..
Video changla aahe pan pls jo part apan video madhe dakhavtat toh part map var pan ekda dakhva mhanje neat idea yete ki exactly konta part cover kartayt..tyach barobar journey la kiti vel lagla te he sanga
किती बेकार रुट काढला. निसर्गाचा नाश करून सुद्धा बांधलेले हे हायवे टिकणारे नाहीत. सतत दरड कोसळणार या रुट वर. चीनमध्ये अशा भागात एलिव्हेटेड रोड, tunnel बनवून परफेक्ट alignement सोबत रोड बनवला जातो.
गप रे. या घाटात पण Tunnel असणार आहे. सुरवातीला काही वर्ष दरड कोसळणे त्रास होऊ शकतो. पण शक्यतो Basalt Rock आहेत त्या मुळे Stability आहे. High grade concrete चे Pavement आहेत त्या मुळे रस्ता लवकर खराब नाही होत. Steep gradient आणि Design Speed लक्षात घेऊन उत्तम Vertical Geometric design आहे.
Thank you for information
🙏
छान सुंदर आणि संवेदनशील घाटाची विकासाच्या नावाखाली वाट लावली😢
छान व्हिडिओ.
Dhanyawad
Khupach chan mast mast
चांगले रस्ते निर्माण झाल्याशिवाय कुठल्याही भागाची प्रगती होत नाही.. रस्त्यांच्या कामांची चांगली प्रगती दिसतेय.. हळुहळू शाळा, दुकाने , कारखाने येतील .. शहरात राहुन , तिकडे नोकऱ्या करणारे खेडेगावांतला विकास थोपविण्याचा प्रयत्न करतात ते चुकीचे आहे..
👌🏻👌🏻👌🏻🙏🏼👍👏🏼💯
👌👌
खूप छान ब्लॉग झाला आहे गजानन भाऊ..... आम्ही सांगितल्याप्रमाणे आपण व्हिडिओ केलात या बद्दल धन्यवाद 🙏🏼🙏🏼...
🙏🙏
माहितीबद्दल धन्यवाद. मी 10 तारखेला by road पुण्याहून पावसला चाललोय.
Save nature
😢
👍
Nisarga Ramya ghat hota tyachi vaat lavli 😢😢😢😢
आंबा घाट हा खुप Risk होणार आहे
Amcho Kokan cover kelyabaddal tumche khup khup aabhar 🙏🙏
🙏🙏 मी मराठवड्याचा आहे पण कोकण हे मला देखील amcho वाटतंय
घाट रुंदीकरणं झाल्या मुळे दरडी कोसळण्याच्या धोका वाढला आहे
NAMASKAR!
🙏🙏
Satara Kolhapur pan review kara lane expansion hot aahe
Karad madhe 2 km 6 lane single column bridge hot aahe
Yes lavkarach
मित्रा, खूप छान व्हिडिओ आहे...पण बोगदा केला असता या ठिकाणी तर चांगले झालं असत , कारण दरड कोसळण्याची भीती आहे आता
बोगद्या योग्य डोंगराचा खडक नाही बहुतेक
❤❤❤❤❤😂
रत्नागिरी ला जाऊ शकतो का???
कोल्हापूर ते गगनबावडा ते तळेरे काँक्रीट रस्ता प्रगती वर व्हिडिओ बनवा
Video changla aahe pan pls jo part apan video madhe dakhavtat toh part map var pan ekda dakhva mhanje neat idea yete ki exactly konta part cover kartayt..tyach barobar journey la kiti vel lagla te he sanga
सुरत ते चेन्नई एक्सप्रेस महाराष्ट्र अपडेट दाखवा भाऊ❤
0k lavkarach
Kolhapur ते गणपतीपुळे रोड चांगला आहे का टु व्हिलर साठी
Sadhya Kam chalu aahe tyamule rasta kharab aahe pn jatayete
भाऊ, कल्याण-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गिकेचा ड्रोन अपडेट विडीयो बनवा😮 तसेच विघनवाडी-बीड-परळी रेल्वेमार्गाचा (अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्ग) ड्रोन अपडेट विडीयो पण बनवा😮
मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्ग असं नाव आहे रत्नागिरी सोलापूर नाही आम्ही म्हणत नाही तस
Ok
Ajun 10 years tri lagtil ha road complete honya sathi..
प्रगतीच्या नावाखाली निसर्गाचा सत्यानाश सुरू आहे....😢
किती बेकार रुट काढला. निसर्गाचा नाश करून सुद्धा बांधलेले हे हायवे टिकणारे नाहीत. सतत दरड कोसळणार या रुट वर. चीनमध्ये अशा भागात एलिव्हेटेड रोड, tunnel बनवून परफेक्ट alignement सोबत रोड बनवला जातो.
खर आहे
गप रे. या घाटात पण Tunnel असणार आहे. सुरवातीला काही वर्ष दरड कोसळणे त्रास होऊ शकतो. पण शक्यतो Basalt Rock आहेत त्या मुळे Stability आहे. High grade concrete चे Pavement आहेत त्या मुळे रस्ता लवकर खराब नाही होत. Steep gradient आणि Design Speed लक्षात घेऊन उत्तम Vertical Geometric design आहे.
China madhe jastichi lokshahi nahiye.....aani china cha revenue collection bagha.....
We got lost here last month
@@windsorsouza7964 😧
Technical knowledge pan det chala
Ok
# *संपूर्ण काम पूर्ण व्हायला आणखी ४ वर्षे लागतील.... तोपर्यंत केलेले काम परत दुरुस्तीला येईल.....!!!* 🤣🤫😜💩👎🐖
भाऊ बाईक वरून एवढी माहिती मिळत नाही ड्रोन शॉर्ट घ्या या रस्त्याचा कृपया विनंती
पाऊस खूप होत . drone shoot जास्त घेताच आला नाही
@@GajananChavanVlogs ok thanks for reply
आमच मलकापूर दाखवलं नाही?
Sorry बरका next time nakkich
Hii दादा
Road map दाखवत jana
Ok next video madhye