सोयाबीन भाव सध्या 4000/-.. मार्केट मध्ये आवक आली की 3500/-.. फसणवीस बाबा 2013 ला बोलत होते 6000/- द्या 10 वर्षा पूर्वी.....म्हणजे आता 2024 मध्ये याने 8000-9000 तरी दिले पाहीजे. पण.. निष्क्रीय सरकार 😢 एवढी मशागत आणि फवारणी करून काय फायदा होईल 😢
2019 ला शिवसेना सरकार होते सोयाबीनला 7000 रुपये भाव होता आता बीजेपी आली 3400 रुपये कुंटल झाले जोपर्यंत सोयाबीनला 7000 रुपये भाव होत नाही तोपर्यंत बीजेपीला एकही शेतकऱ्यांनी मतदान करू नका
सेतकरेलासोयाबीनला मदत देवुन सेतकरी सुधारत नाही तर सोयाबीनला संत ते आठ हजार रुपये सावलीला तरसेतकरी सावरेल व हा भाव दीलातरच सेतकरी भाजपला मतदान करेल अनेकदा मतदान करनार ही
🌹🌺 शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई करूच नका सरकार भाव देणार नाहीच. पण व्यापारी भाषा आहे सोयाबीन बाजारातच 6000/- होणार फक्त विकण्याची घाई जो करेल तो फसलं.
💯 सरकार पाडायचेच 5वर्षा पासून कोणत्याच पिकाला भाव नाही
सोयाबिनला.सहा.हजार.भाव.मिळाल.तरच.बी.जे.पी.ला.मतदान.करु.नाही.तर.बी.जे.पी.सरकार.पालथे.पङणार.हे.सत्य.आहे
सोयाबीन भाव सध्या 4000/-..
मार्केट मध्ये आवक आली की 3500/-.. फसणवीस बाबा 2013 ला बोलत होते 6000/- द्या 10 वर्षा पूर्वी.....म्हणजे आता 2024 मध्ये याने 8000-9000 तरी दिले पाहीजे. पण.. निष्क्रीय सरकार 😢
एवढी मशागत आणि फवारणी करून काय फायदा होईल 😢
सरसकट कर्ज माफ केले नाही तर विधान सभेला पण दणका भेटेल
शेतकरी पुत्रांनी आपल्या लाडक्या पक्षाचा आमदार निवडून देण्यापेक्षा आपल्याच पिकाला भाव मिळून देणाऱ्या आमदाराला निवडून दिले पाहजेत,
2019 ला शिवसेना सरकार होते सोयाबीनला 7000 रुपये भाव होता आता बीजेपी आली 3400 रुपये कुंटल झाले जोपर्यंत सोयाबीनला 7000 रुपये भाव होत नाही तोपर्यंत बीजेपीला एकही शेतकऱ्यांनी मतदान करू नका
Barobar ahe dada
Jay udhav sarkar🎉🎉🎉
कर्जमाफी झाली नाहीतर सरकार पडणार
Bjp चे आमदार निवडून येनारच नाही बाजार नाही वाढले तर
सोयाबीनचे भाव ४००० असो कि५००० विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यांना सोयाबीन पिका शिवाय पर्याय नाही
खरं आहे
जो किसानों की बात करेगा वाही देश पे राज करेगा
सेतकरेलासोयाबीनला मदत देवुन सेतकरी सुधारत नाही तर सोयाबीनला संत ते आठ हजार रुपये सावलीला तरसेतकरी सावरेल व हा भाव दीलातरच सेतकरी भाजपला मतदान करेल अनेकदा मतदान करनार ही
सोयाबीन भाववाढ झाली तरच भाजपला पाठिंबा देणार आहे
He sarkar pada fakt mug 6000 bhav milnarch 🎉🎉🎉
बि. जे. पि. चे एक ही आमदार निवडून येणार नाही सोयाबीन . कापूस भाव नाही सर्वाना पिकविमा मिळत नाही नांदेड
बाकी कीतीही मदत करा शेती मालाला जोपर्यंत बाजार भाव व्यवस्थित मिळत नाही तोपर्यंत बीजेपीला मतदान होणार नाही
कापूस ,सोयाबीन ,कांदा पिकाला योग्य भाव द्या नाही तर आम्ही मतदान करणार नाही
खूप छान माहिती
Bhav वाढले तर बर नाहीतर हे विधानसभा सरकार पण पडेल
शेतकरी विरोधी सरकार 😮
हो एकदम बरोबर आहे भिजेपी सरकारने कर्ज माफ केले नाही तर सरकार येवु शकतं नाही
Sarkaar. Padnare. C. M. Nako. Deputy. C. M. Nako. B. J. P. Nakoch
Bogas crupt sarkar nakoch bolbachan sale bjp wale 🎉🎉🎉
No. B. J. P.
100% शेतकरी सरकार बदलणार या बीजेपी सरकारला खासदारकीचा इंगा दाखवूनही यांना अक्कल आलेली नाही
शेती.औषध.व.खत.यावरील.जी.एसटी.बदंकरा.नाहीकेली.तर.निवडुन.येणार.नाही
Only कर्ज माफी
Khup Chan mahiti pan daduache sarkar daru piun nirnay ghet ajet samjel atta vish an sabhet darkarla khotya asawaswne deun bhulvat ajet pada geke sarkar
या सरकारचा बाजार जनता उठवतील नक्कीच
विधानसभेत भाजप हरनार हे निश्चितच
🎉🎉🎉
एवढे आकडे लक्षात राहणार नाही वरुन आपण सरळ सरळ काय भाव राहतील हे सांगा
🌹🌺 शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई करूच नका सरकार भाव देणार नाहीच. पण व्यापारी भाषा आहे सोयाबीन बाजारातच 6000/- होणार फक्त विकण्याची घाई जो करेल तो फसलं.
He sarkar pada fakt mug 6000 bhav milnarch 🎉🎉🎉
समंजस सरकारने लवकरात लवकर सोयाबीन चे भावाबाबत निर्णय केला पाहिजे नाहीतर.......................
He sarkar pada fakt mug 6000 bhav milnarch 🎉🎉🎉
शेत मालाचे भाव जर वाढले नाही भाजप चे एकही आमदार निवडून नाही100 टक्के
जो सोयाबीन ला कमीत कमी 8000 रूपये भाव देईल तोच निवडून येणार .
Prices related to global market how govt is responsible MSP maintain in coming season Please take care of farmers and hope govt will take care
शेतऱ्यांसाठी सरकार काही करणार नाही100रू. स्टॅम्प पेपरवर लिहून देतो
भाजपसह महायुतीच्या महाभागाची वाट लावणार जनता आता।
सोयाबीनला ७०००रू कापूस १००००रू तूर १०००० रू भाव असला तरच आलेला खर्च नीघतो अन्यथा नाही
Shetkaryach jiv ghenar sarkar jantene ulth padal pahije karan shetkari amcha baap ahe 🎉🎉🎉
छान माहिती
No bjp
काय करावे. सोयाबीनला भाव नाही
या वर्षी मका चे भाव काय असतील?
Soyabean sathi awaj uthwa
भावतर योजना लागू करावी
भावांतर योजना हेक्टरी ₹5000 वा😅
मतदान पण आयत करा
Je soyabean la bhav denar nahi te nivdun yenar nahi
Bol bachan sale bjp wale 🎉🎉🎉
पुन्हा बीजेपी येणारच नाही
Bjp la maharastratun hadpar kelyashivay soyabean la 6000 bhav milnar nhi garibanch bhal fakt congress ch Karu shakte.🎉🎉🎉
एस बि. जे. पी.
B jp sarkar nakoch
Bjp la ghari pathavnar
B j p no
Bjp no
Bjp नाही
Karjmafi shivay paryay nhi
Bjp pdnar
Sarkar bjp only
No BJP
Bjp.outparty
No bjp
Bjp no