Jyoti Waghmare Full Speech | शिवसेना शिंदे गटाच्या कार्यक्रमात वाघमारे कडाडल्या | Zee24Taas
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2024
- #jyotiwaghmare #shivsena #eknathshinde #zee24taas
Jyoti Waghmare Full Speech | शिवसेना शिंदे गटाच्या कार्यक्रमात वाघमारे कडाडल्या | Zee24Taas
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
बाई तुम्हाला वर्ष पण झालं नाही...
थोड दमानी घ्या फक्त दोन ते तीन महिने राहिलेत.....
येत्या विधानसभा निवडणुकीत ह्या बाईंना तिकीट द्याव म्हणजे त्या बाईंना कळेल आपण किती बोलाव आणि किती बोलू नये आणि कोणाबद्दल बोलावे.
ठाकरेंची खरी शिवसेना आहे
एकनाथ शिंदे 🚩🚩🚩
Thakare
@@anilkodag2127😂😂
Only thakre brand
ठाकरे फक्त शिवसेना हि फक्त आणि फक्त ठाकरे घराण्याची
फक्त ठाकरे साहेब जय महाराष्ट्र
ही कुठली बाई .
वाघमारे नाहि डूकरमारे ताई
😂😂
😂😂
Ted bai😂😂😂😊
😂😂
अंधारे peksha teri changle ahe nidan bala sahbana an hindu dharma la ter ny bolun alel
ही कोण आहे
एका खासदाराला निवडून आणण्यासाठी किती खर्च केला हे सांगा बाई जरासं
तुम्ही आता 7 खासदार वर खुश आहात ना आता 7 वरच खुश रहा
उद्धव साहेब मुळं आमदार झाले म्हणून मुख्यमंत्री झाले आता पुढे फक्त एक वेळेस बणुन दाखवा तुम्ही बोलता ते खर समजु
फक्त शिव सेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची आहे जय महाराष्ट्र साहेब एक च 🐯🐯🐯🐯🐯
🍌🍌
🇵🇰🐓🐓🐓🐓🇵🇰
Are balasaheb jya hirvya virodhat ladhle te hirve zende ubhatyachya rally madhle nachle hatt
@@Maddy77395अरे तु नको शिकवू रे केंद्रात सत्ता बघ हिरव्याच्या साथीने उभी केली या.कवर लोकांच वाकुन बघायच😂😂
तुम्ही कितीही आपटा आम्हाला एकच माहिती शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजेच शिवसेना
मा.बाळासाहेब ठाकरे यांचा ही घराणेशाहीला विरोध होता......
खरी शिवसेना कुणाची हे सगळ्यांनाच माहीत आहे 😊
पाठीमागे बसलेले थोड्याच दिवसात शिवसेने मद्ये जाणार आहेत... उद्धव ठाकरे जिंदाबाद.. 🚩🚩
पगारा पुरतच बोलावं
Tumchya peksha 10 pat jast ashnar 😂
जेवढे पोट तिडकीने उद्धव साहेबा बद्दल बोलत आहात मॅडम थोडं शेतकऱ्या बद्दल महोदय साहेबांना सांगा की
आता विधानसभेला बगा शिवसेना कोणाची आहे ते
सौ त्योतीताई तुम्ही एक नंबर विचार मांडले ताई साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
ग्रेट मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब हिंदूत्ववादी विचारधारा ❤❤❤
यांचे विचार फडणवीस गुजराती
Only UBT Shiv Sena
Fhakt Thakrech ❤❤❤ Shivsena UBT
ही कोण आहे बाई सांगणारी.... सर्व महाराष्ट्राला माहीत आहे शिवसेना उध्दव ठाकरे ची आहे ते...🚩🚩🚩
तुझी लाईकी काय उद्धव साहेबा बद्दल बोलाय
या कोण वाघमारे ताई,,
आज पहिल्यांदा नाव ऐकतोय..
खडे की खाडे ?
अरे ही बाई जास्तच बोलते शिवसेना फक्त ठाकरे चीच आहे ठाकरे शिवाय शिवसेना महाराष्ट्रात चालत नाही
मलिदा पार्टी लवकरच अदृश्य होईल
खरेतर बोलत जा वाघमारे पैसा किती घेशील खरं बोलायला बाळासाहेब चनावघेऊनको
मा जोती ताई वाघमारे खरी शिवसेनेची वाघीण 🚩🐅🚩 शिवसेनेचे विचार जिवंत ठेवले संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक जागा केला अभिनंदन खुप छान विचार मांडले साक्षात सरस्वती माता च आपल्या मुखातून बोलत आहे अस जाणवल विचारवंत शिवसैनिक वाघीण यांनी शिवसैनिकांचे मन जिंकली
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
म्हणूनच महाराष्ट्राने 6 वर लोळवले
आमचा चिन्ह फक्त मशाल गद्दारांना काढून टाकण्यासाठी. ताई तुमचा हा भाषण. थोडे दिवसच. आम्ही निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या जोडीला आहात
शिंदेच्या बायाने काढली का रिक्षात बसून
अप्रतिम 🙏... अंगावर शहारे आणणारे शब्द.. जय भवानी जय शिवाजी 🚩
जनतेने तुम्हाला नाकारले आहे, जास्त हवेत राहु नये. फक्त ठाकरेच
पब्लिक कोणाकडे आहे. जरा त्यांच्या भावना विचार
उद्धव ठाकरें साहेब जिंदा बाद
जेवढे आत्ता या भाषणाच्या विरोधात बोलतायत त्यांच्या बुडाखाली आगलागलीया, खर बोलकी टोच त्य 😂😅
किती खासदार आले सर्व आयत आणि चोरूण 13 पैकी 6😂😂 तिकडे काहीच नसताना 10
Bapre bai lay bhari minde सेनेने कुठून आणली ,आरे आवाज कोणाचा मशाल वालेचा,😊sinde aage bado mi halu halu येते,आ आ आवाज ,
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
एव्हढे सगळे स्टेजवर बांडगुळ असताना.. ताई तुम्ही बोलायची गरज नव्हती.. शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे उन्माद नको 😂😂😂
यांच भाषणनाने चागंलीच मिरची लागली आहे वडापावशैनिकांना 😂😂
@@VishalPawar-fo6lmमिरची तर त्यांना लागली सर्व चोरुण पण 6 च आले😂😂
ज्योतीताई वाघमारे यांचे भाषण म्हणजे एक नंबर 👌👌
हि कोन
Cm changle pan tumhi
Ky pan naka bol
Uddhav sahebanvar
कल्याण मध्ये बोगस मतदान करून खासदार निवडून आले. पोते भरून मतदान कार्ड मिळाले आहेत.
काय खोट बोलती ही बाई ,
सर्व काही असेल ते असू दे..
पण ही बाई कोण आहे..
आज पहिल्यांदाच बघितली
फालतू बाई
ताई स्वतः ची किंमत कमी करताय
पगार झाला वाटतय आज
वाघमारे हे कुठुन आलीं आहे ते मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गदारी येथील आहेत ते मा पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे ठाकरे शिवसेना आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
शिवसेना... फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे !
Kiti bhetle kohe
संजय राऊत साहेबाचा येवढा राग का येतोय या बाईला
खोके खाऊन माज आला आहे
जबरदस्त भाषण आशा महिला ताई नक्कीच पुढे आल्या पाहिजेत
Bai tumhala kiti khoke milale,, te sanga, tumcha janm pan jhala nasel ,, tumchy vadilana vichara kadachit te sangu shakel,, SHIVSENA CHA VARDHAPAN DIWAS
मुख्यमंत्री तुम्हाला लोकांना नाकारल
ज्योती ताई फार छान. अभ्यासू भाषण.
Sushma tai andhare is a great.
नकली सेना फक्त ठाकरे सेना
तुला खूप कळते का
पन्नास खोके एकदम ओके
Only ठाकरे साहेब
अडीच वर्षे च झाली तुमच्या पक्षाला.कशाला बडबड करतेस .ठाकरेची शिवसेना चोरून भाजपच्या साह्याने केलीत हे जनतेला माहिती आहे.विधानसभेत कळेल तुम्हाला.कुणाची किती ताकद आहे ते कळेल.
🍉आहे यांचा पक्ष प्रमुख
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
सुक्ष्मी पेक्षा दहा पट बरी आहे ही बाई.....
1 no भाषण
मग सात लोक उभे करायचे इलेक्शन ला जास्त कशाला उभे करता
घटनाबाह्य सरकार जाहीर निषेद महाराष्ट्राची वाट लावली महाराष्ट्रात गद्दारी बेइमानी करुन सरकार पाडल मग तुम्हीच गद्दारी केली अशाना मतदान करायचच नाही
Thakare ❤
छातीची ढाल कोणी केली हे सर्वांना माहिती आहे
पण तुम्ही कुठून आलात..??
YES .JAY MAHARASHTRA GREAT JOB 💯🔥👍
Khup छान 💪💪💪✊✊
वाघमारे बाई शेळी.
विधानसभेत हिसाब होईल
Uddav Saheb🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉58 58 🚩🚩🔥🚩🚩🔥🔥🔥🚩🚩🔥🔥🚩🚩🚩👌🚩🔥🚩🚩🚩🔥🚩🚩🔥🚩🚩🚩🔥🚩🚩🚩🔥🚩🚩🔥🚩🚩🔥🚩🚩🔥🔥🚩🔥 Aditya Saheb Thakre Tum Aage badho 4:58
भाषण नीट एकूण मगच कॉमेंट करा...टीका असो वा सपोर्ट...
मग आता विधानसभेला ही सातच आमदाराच्या जागा घ्यावाआणि बाकीच्या आमच्या भाजप पक्षाला सोडून द्या
Ek number Bhai Acter hai usko 52 tofo ka salut😅😅😅😅
कोण आहे तू तुला पगार
Are hirve zende nachavle ubatyachya rally madhe hatt
@@Maddy77395गांडीला गांड लावून बसलेत केंद्रात
Are या nirljya बाईला सांगा comment vach mg samjel minde chi layki😂😂😂😂
कितीही बोंबल...विधानसभेत फक्त मशाल😅😅
अजून थोडे दिवस मज्जा करा मिंदेताई
ज्योती वाघमारे यांच्यासमोर अंधारे पाणी कम चाय ❤
बाई तुमचा पगार कीती आणी तुम्ही बोलताय कीती
ही बाई काय पन बोलते यालाच काल्ट ते का चिल्ट मारे 😂😂😂😂😂
😂😂😂 ज्या शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केली त्यांना कधी पाहीले आहे का??
आपली औकात काय?
कोणाला बोलते?
ताई तुम्ही खूप कट्टर शिवसैनिक आहात तुमच्या सारख्या नेत्या ची शिवसेनेला खरच गरज आहे
ताई तुम्हाला मानाचा मुजरा
जय महाराष्ट्र 🙏🙏
ताई तुम्ही कुटलीही ग्रामपंचायत निवडून दाखवावी
मावशी शांत हो
विधान सभेत सुफडा साफ होणार
Tai tumka kiti वर्ष झाली
कोण आहेत बाई या
कोणावर बोलत आहे
यांचे चेहरे बघा😂😂😂
Only ठाकरे
Only udhavsaheb thackery🚩❤️💐
Go ahead
Only Thakre
संभाजी शेंदे नाव लाव आज पासून
मला पाळणार
या बाईला कस काय माहित मुख्यमंत्री रात्रभर जागे असतात.😜😝😝
ताई आपले बोलणे ऐकत राहावं असं आहे...proud of you
Only उद्धव ठाकरे साहेब
Hajaro koti kamwle rickshaw chalun