Laxman Hake Full PC | 'खाडाखोड करून जरांगेंनी नोंदी मिळवल्या' लक्ष्मण हाकेंचं जरांगेंना प्रत्युत्तर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 มิ.ย. 2024
  • #laxmanhake #manojjarangepatil #zee24taas
    Laxman Hake Full PC | 'खाडाखोड करून जरांगेंनी नोंदी मिळवल्या' लक्ष्मण हाकेंचं जरांगेंना प्रत्युत्तर
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 1K

  • @satishdeshmukh7059
    @satishdeshmukh7059 6 วันที่ผ่านมา +98

    आज मला धनगर असल्याचा खरच अभिमान आहे कारण या महाराष्ट्रातल्या ५५% लोकांच्या आरक्षणासाठी एका धनगरलाच पुढाकार घ्यावा लागला आणि तो पण माणूस एकदम खमक्या निघाला... मी कधी ऐकत नव्हतो हाके साहेब यांना. पण आज यांचा अभ्यास बघून खरच अभिमान वाटला. गर्व आहे आम्हाला, सल्युट आहे तुम्हाला. तुम्ही खुटा मारा यांच्यात आम्ही आहे माग तुमच्या

    • @SandipNalawade-ot4rf
      @SandipNalawade-ot4rf 5 วันที่ผ่านมา

      यडपट तुमच आरक्षण कोर्टात फक्त टिकवून दाखवा हाके आणि छगन भुजबळ नी तुमच्यात खुटा ठोकलाय तो काढा आधी

    • @RanjeetPatil-sy4qr
      @RanjeetPatil-sy4qr 5 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @madhukarkakade5467
      @madhukarkakade5467 4 วันที่ผ่านมา +1

      Are vatat ka yala pahun ha uposhan kartoy mhanun😂

    • @satishdeshmukh7059
      @satishdeshmukh7059 4 วันที่ผ่านมา +5

      ​@@madhukarkakade5467मग तुमच्या जरांगे कडून बघून वाटतं का उपोषण करतो म्हणून. त्याच्या अंगात जीव तर आहे का उपोषण करायला. 18 कीलो वजन नाही आणि हा 10-10 दिवस उपोषण करतो म्हणे. कसल उपोषण याच. चादर पांगरून काजू बदाम खातो शरद पवार ने पाठवलेले.😂😂

    • @madhukarkakade5467
      @madhukarkakade5467 4 วันที่ผ่านมา

      @@satishdeshmukh7059 अरे भाऊ जेवण नाही केलं ना एवढ्या जोरात कधी आवाज निघत नाही आणि राहिली गोष्ट जरांगे पाटलांची तर त्यांना सलाईन दिलं जातं बोलण्यासाठी माइक जवळ असतो माईक चा आवाज मोठा केलेला असतो तू त्यांचं नाव घेऊ नको एकदम प्रामाणिक माणूस आहे

  • @u.t5805
    @u.t5805 6 วันที่ผ่านมา +56

    हाके दादा तुमच्या पाठीमागे राज्यातील सर्व ओबीसी समाज आहे

  • @user-bp7fe4yn5w
    @user-bp7fe4yn5w 6 วันที่ผ่านมา +16

    वाघ हाके साहेब जिंदाबाद काळजी घ्यावी..

  • @user-uf6hx4vj9b
    @user-uf6hx4vj9b 6 วันที่ผ่านมา +108

    मंडळ आयोग नुसार तुम्हाला जास्तीचे आरक्षणा मिळालं आहेत

    • @Vijayraje4552
      @Vijayraje4552 6 วันที่ผ่านมา +5

      पाटलांचा अगदी बरोबर,
      यातून आपले शैक्षणिक मागास पण खरच दिसून येते

    • @magankale566
      @magankale566 6 วันที่ผ่านมา

      तू कोण आहे जरांगे पाटला अरे तुरे करण्याची भाषा करतो

    • @SSPhysics
      @SSPhysics 6 วันที่ผ่านมา +2

      मराठा हा प्रस्थापित समाज आहे. घटनेनुसार आरक्षणाचा अधिकार हा प्रस्थापितांना नसून फक्त वंचितांना असतो. त्यामुळे जोपर्यंत घटनेत बदल होत नाही तोपर्यंत मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही! EWS आहे त्याचा लाभ घ्या.

    • @SSPhysics
      @SSPhysics 6 วันที่ผ่านมา +2

      ओबीसी आरक्षणाची टक्केवारी 14% वरून 27 % वाढली परंतु त्याच वेळी त्यातील जातींची संख्या 50 वरून 400 गेली.

    • @RanjeetPatil-sy4qr
      @RanjeetPatil-sy4qr 5 วันที่ผ่านมา

      ​@@SSPhysicsआर तू हित बी आलास वी
      अवघड हाय गड्या,
      काय तो तुझ्या अर्धवट ज्ञानाचा महिमा...😅

  • @dipakdhokle
    @dipakdhokle 6 วันที่ผ่านมา +30

    हा नऊ दिवस खरच उपाशी आहे का

  • @ZanjeHomeoClinicAshti
    @ZanjeHomeoClinicAshti 6 วันที่ผ่านมา +90

    छत्रपती च नाव घेता आणि छत्रपती च्या जातीला आरक्षण मिळु नये म्हणून आपण उपोषण करत आहात हे योग्य आहे का.

    • @king-mv3li
      @king-mv3li 6 วันที่ผ่านมา +4

      Are mg vegla ghe na koni aadavlay

    • @Amol2-gf5ng
      @Amol2-gf5ng 6 วันที่ผ่านมา +7

      ते तुमच्याकडून शिकण्याची आम्हाला गरज नाही छत्रपती आमचे देव आहेत तुम्ही तुमच्यापूर्त पहा त्यांना जातीत नाही कोण अडवू शकत......

    • @artdemo5766
      @artdemo5766 6 วันที่ผ่านมา +1

      @ZanjeHomeoClinicAshti Chatrapati chi jaat kadhto laaj nahi watat ka shemnya

    • @gaurav-ui8zo
      @gaurav-ui8zo 6 วันที่ผ่านมา

      Chhatrapati chi jat tuzi re chutya khari jat amchi ahe tumhi ter last paryant
      Jaddarch hote amhich sobat hoti nit bol

    • @Samuu15555
      @Samuu15555 6 วันที่ผ่านมา

      छत्रपती हे फक्त मराठ्यांचे राजे नव्हते तर 18 पगड जातीचे राजे होते आणि ते सर्वांना बरोबर घेऊन चालणारे होते

  • @balwant007
    @balwant007 6 วันที่ผ่านมา +127

    वडापाव खाऊन उपोषण 😂😂😂😂

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 6 วันที่ผ่านมา +13

      उद्धट जरांगे च चिकन आणि मटन खाऊन होते तसे का

    • @DhanajiKolekar-tz9pn
      @DhanajiKolekar-tz9pn 6 วันที่ผ่านมา +8

      जरागे चादर घेऊन खालून द्या

    • @mangeshacharya
      @mangeshacharya 6 วันที่ผ่านมา

      आर्थिक आरक्षण म्हणजे जमिनी फक्त मराठा समाजाला का?जमिनी विलीन सर्वसामावेश वाटली नाही,ह्याना दिल्या आता मराठे माजले,जनतेने जमिनी विलीन करून सर्वसामावेशक वाटायची मागणी करावी, marathae fukte majle ahet

    • @dattaraonaik22
      @dattaraonaik22 6 วันที่ผ่านมา +1

      Are bhava jarange cotor marun andolan karat hota

    • @Lokneta1212
      @Lokneta1212 6 วันที่ผ่านมา

      अरे चादरी खालून द्या उपोषण सुरू हाय 😅

  • @shetkatimitra
    @shetkatimitra 6 วันที่ผ่านมา +32

    हाके साहेब आमी तुमचा पटिशी आहे.

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 6 วันที่ผ่านมา +62

    आठ दिवस उपाशी माणूस एवढं जोरात बोलू शकत नाही

    • @king-mv3li
      @king-mv3li 6 วันที่ผ่านมา

      Dhangar aahe to bhikarchot patil nahi

    • @sharaddongre7977
      @sharaddongre7977 6 วันที่ผ่านมา +3

      Jay obci

    • @user-xi8tg2hn3q
      @user-xi8tg2hn3q 6 วันที่ผ่านมา +5

      जरागे ला विचारा???😂

    • @user-jf5ly6rv1k
      @user-jf5ly6rv1k 6 วันที่ผ่านมา +3

      Jarangay bolu shkto baki nahi karrrr

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h 6 วันที่ผ่านมา

      ​@@user-xi8tg2hn3qतुझा बहिणी येऊन उडतात का मराठे

  • @laxmankute7129
    @laxmankute7129 6 วันที่ผ่านมา +102

    ,5000 मताची अगरबत्ती कोठे लावतो हांगे वडापाव खांऊन उपोषन करतो

    • @akashchavan3880
      @akashchavan3880 6 วันที่ผ่านมา +13

      Dam asel tar jarangela sc tun arkshan ghe ki manav

    • @ganeshbargaje9658
      @ganeshbargaje9658 6 วันที่ผ่านมา +18

      मटण खाऊन जरागे करतो तिकडे बघ 😂

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 6 วันที่ผ่านมา

      जरांगेचे गांडीत दम असेल तर एक तर निवडणुक लढवून दाखव म्हणाव

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 6 วันที่ผ่านมา

      हिजड्यांनो गांडीत दम असेल तर द्या २८८ उमेदवार

    • @saurabhbibe6142
      @saurabhbibe6142 6 วันที่ผ่านมา

      गप्प रे माकडा ! तु पण आडाणी धोंडा दिसतोस,

  • @vitthallute5679
    @vitthallute5679 6 วันที่ผ่านมา +28

    ओबीसीचे बुलंद तोफ आन बान शान उद्याचं सुशिक्षित अभ्यास नेतृत्व हाके साहेब

  • @govindrajurkar5450
    @govindrajurkar5450 6 วันที่ผ่านมา +64

    ओबीसी चा नेता एकच जरांगे पाटील

    • @ganeshbargaje9658
      @ganeshbargaje9658 6 วันที่ผ่านมา +6

      😂😂शरद पवार म्हण की

    • @govindrajurkar5450
      @govindrajurkar5450 6 วันที่ผ่านมา

      @@ganeshbargaje9658 तू मन की

    • @govindphad1212
      @govindphad1212 6 วันที่ผ่านมา

      तुझा बाप आहे बे

    • @Realthought540
      @Realthought540 6 วันที่ผ่านมา

      सांभाळून मित्रांनो😂

    • @Dms11122
      @Dms11122 6 วันที่ผ่านมา +2

      कुणबी मराठा मनोज जरंगे पाटील

  • @lostboy5160
    @lostboy5160 6 วันที่ผ่านมา +45

    व्वा रे उपोषण आवाज पहा न 9 दिवस जेवण नाही केलेल्या माणसाचा....🤬🤬🤬

    • @beyondthelines6071
      @beyondthelines6071 5 วันที่ผ่านมา

      Jevha aplyakade uttar nast tavha personal attack kara😂😂😂
      Va re marathyano

    • @sharadchoudhary3070
      @sharadchoudhary3070 5 วันที่ผ่านมา +3

      are te mansik fit. jarange sarkha local mithun nahi ahe

    • @lostboy5160
      @lostboy5160 5 วันที่ผ่านมา

      @@sharadchoudhary3070 वाडा पाव ची ताकत आहे ती जसा भुजबळ तसा हाके बोगस साले

    • @KING81889
      @KING81889 5 วันที่ผ่านมา +2

      वडापाव पिलेयर

    • @reelsstarviralm.r
      @reelsstarviralm.r 4 วันที่ผ่านมา +1

      लोकल मीथून 😂😂

  • @sanjayphatangare3190
    @sanjayphatangare3190 6 วันที่ผ่านมา +48

    7 दिवस उपोषण केले आहे आपण पण आवाज खूप कडाक आहे अजून काय भानगड आहे

    • @Indraya_swaha_takshykay_swaha
      @Indraya_swaha_takshykay_swaha 6 วันที่ผ่านมา

      37 किलो चा जारंग्या 8 दिवस
      उपोषण करून जोरजोरात ओरडू शकतो तर हा तर रांगडा जातीचा धनगर आहे...त्याची कशाला बरोबरी करता

    • @ganeshpawar4817
      @ganeshpawar4817 6 วันที่ผ่านมา +2

      Vadapav khato ha roj bathroom madhe...

    • @user-sd5es1un9k
      @user-sd5es1un9k 6 วันที่ผ่านมา +3

      जरागै सारखं नाईट ला 9 टी घेत असेल आणी 65 फाईव खातयं

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 6 วันที่ผ่านมา

      ओबीसी चे दणकट आहेत.. नाहीतर काहीजण अर्धवेळ हॉस्पिटल मधे असतात😂😂

    • @ganeshpawar4817
      @ganeshpawar4817 6 วันที่ผ่านมา

      Are vadapav khaycha tar samor kha bathroom madhe khaychi jaga ahe ka?
      Jarange ch nusta Bhajan lavkay.
      Tuze prashna sarkarla sang.

  • @bhanudasawhad520
    @bhanudasawhad520 6 วันที่ผ่านมา +8

    हाके साहेब ऐक नंबर

    • @Likewis122
      @Likewis122 6 วันที่ผ่านมา

      हाके रे हाके गाड भर हागे 😂

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 6 วันที่ผ่านมา +28

    अरे स्वार्थासाठी बसला हा त्याला काय धनगराची घेणे देना फक्त नेता व्हायचे

  • @vaibhavgavhane8341
    @vaibhavgavhane8341 6 วันที่ผ่านมา +13

    वडा पाव उपोषण

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 6 วันที่ผ่านมา

      जरंग्या...चिकन आणि मटण खाण्यासारखेच

    • @gaurav-ui8zo
      @gaurav-ui8zo 6 วันที่ผ่านมา

      Batali peksha changlach ahe n

  • @vasantchavan2216
    @vasantchavan2216 6 วันที่ผ่านมา +24

    लक्षीमण हाके तुम आगे बढ़ो

  • @paritoshmahamulkar4127
    @paritoshmahamulkar4127 6 วันที่ผ่านมา +47

    हे नक्की उपोषणच करत आहेत ना 😅😅

    • @rammatre5010
      @rammatre5010 6 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Dailyhelpinvesting
      @Dailyhelpinvesting 4 วันที่ผ่านมา

      Manya na ny karat ahe🤣🤣🤣

  • @balugawali9205
    @balugawali9205 6 วันที่ผ่านมา +12

    नवीन पर्व ओबीसी सर्व

  • @vikrampawar4705
    @vikrampawar4705 6 วันที่ผ่านมา +72

    हा किती दिवस उपशी आहे 😂😂

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 6 วันที่ผ่านมา +8

      जरंग्या भारी अभिनय करतोय...चिकन मटण खाऊन कसाला थकवा आवाज काडतो

    • @Dms11122
      @Dms11122 6 วันที่ผ่านมา +1

      ​@@rahulchaudhari399हाके खाणार खोके होणार ओके 😅😅😅

    • @user-xe2lh6ne1p
      @user-xe2lh6ne1p 6 วันที่ผ่านมา

      वडापाव हग्या

    • @user-xe2lh6ne1p
      @user-xe2lh6ne1p 6 วันที่ผ่านมา

      ​@@rahulchaudhari399वडापाव khun हगे हागला जा खायला

    • @vishalkarsekar3957
      @vishalkarsekar3957 6 วันที่ผ่านมา

      आपके साहेबांच्या पूर्वी एक अमर आमरण उपोषण झालेला आहे त्याच्यामध्ये ते व्यक्ती किती दिवस उपाशी होता सर्वांनी पहिल्य

  • @hiraghodke6011
    @hiraghodke6011 6 วันที่ผ่านมา +27

    अभ्यासु व्यक्तीमत्व म्हणजे हाके साहेब

    • @baliramdesai5202
      @baliramdesai5202 วันที่ผ่านมา

      घांट्याचा अभ्यासू

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 6 วันที่ผ่านมา +3

    मनोज जरांगे पाटील यांनी तब्येतीची काळजी घ्यावी.

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 6 วันที่ผ่านมา +6

    9 दिवस उपोषण कर्ता एवढा तजेलदार असू शकतो का ॽ

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 6 วันที่ผ่านมา

      तो जरंग्यासारखा वागू शकत नाही..... जरांगे एक नंबर ड्रमेबाज अहे

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 6 วันที่ผ่านมา +4

    हाके दादा शेवटी जातीवर गेला की

  • @parmeshwarchaudhari4321
    @parmeshwarchaudhari4321 6 วันที่ผ่านมา +4

    आता मंडल आयोग cholleng होणार

  • @user-nv9lw9nt1c
    @user-nv9lw9nt1c วันที่ผ่านมา +1

    तुमची पगत बुदीची आहे म्हणुन तूमच्य पगतीत बसु दृया महाराज
    नाही बसु देयाचे आसेल तर
    दुसर्य पगतीत बुदी नाही राहणान
    एक समान पगत बसावावी लागेल महाराज त्या पगतीत भात राहील
    हर हर माहादेव

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 6 วันที่ผ่านมา +10

    हाके ला फक्त मोठं व्हायचा आहे कारण धनगर समाजाला अजून न्याय भेटलेला नसताना , हा दुसराच उद्योग करत आहे , त्यामुळे धनगर समाजाचे नुकसान होणार हे नक्की

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 6 วันที่ผ่านมา +29

    लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तब्बल 16 खासदार निवडून आणून जरांगे पाटील यांनी कोणताही प्रचार न करता स्वतःची व सर्वसामान्यांची ताकद दाखवून दिली, त्याउलट लक्ष्मण हाके ला माढा लोकसभा निवडणुकीत संपूर्ण मतदारसंघात फक्त 3500 मते मिळाली, याच्या पेक्षा जास्त मते तर एखाद्या नगरसेवकाला मिळतात

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 6 วันที่ผ่านมา +1

      Power Sponsored Jarange ka

    • @user-xi8tg2hn3q
      @user-xi8tg2hn3q 6 วันที่ผ่านมา

      संरंजाम्यांना मुळात आंबेडकरांची खूपच चीड. जर संविधान नसते तर बहुसंख्यवाल्यांनी मागसवर्गीयांना कधीही चेपलं असतं.
      म्हणून की काय अवैधरित्या दमदाटी करून OBC मध्ये घुसु पाहणाऱ्यांनी साधे कधी आंबेडकरांचे नाव देखील घेतलं नाही!
      अॅट्रोसिटी कायदा रद्द करा म्हणून लाखोंचे मोर्चे का बरं

    • @satishdeshmukh7059
      @satishdeshmukh7059 6 วันที่ผ่านมา

      अरे हाके साहेब यांनी काय सांगितलं ऐकल नाहि का. ओबीसी समाज हा तुमच्या मागे आहे त्यांना राजकारण कळत नाही म्हणून तुमच चाललाय. सगळ्या ओबीसी मद्ये जर जरंगे सारखा जातीवाद असता ना तर तूम्ही भाकरी ला महाग झाला असतां लका

    • @mahadevshingare6003
      @mahadevshingare6003 5 วันที่ผ่านมา +2

      मग त्या सोळा च्या दारात जाऊन बसा की आम्ही तुम्हाला निवडून आणले आहे आता द्या आरक्षण नाही तर खुर्ची खाली करा

  • @sharadpawar3593
    @sharadpawar3593 6 วันที่ผ่านมา +7

    तुझ्या चेहऱ्यावर तरी वाटत नाही तू उपोषण करतोय

    • @VishnuSanap-uw5yx
      @VishnuSanap-uw5yx 5 วันที่ผ่านมา +1

      अरे बाबा तो मेलेला नाही तुमचा पहिलाच मारायला आलाय वरून पाच दिवसात लगेच उठवण्याचा टाइम येतो त्याला हाके साहेब हे तरुण आहे

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 6 วันที่ผ่านมา +33

    छगन मुंडे आणि जानकर यांची विकेट पडली लोकसभेला आता धनु भाऊ चा नंबर विधानसभेला कारण परळी तून आता बबन गीते येणार

    • @mangeshbangar132
      @mangeshbangar132 6 วันที่ผ่านมา +3

      Baban gitte kon ahe te tar ekda baga......

    • @govindghule9951
      @govindghule9951 6 วันที่ผ่านมา

      शेठ घे तोंडात 😂आता

    • @sureshdeshmukh706
      @sureshdeshmukh706 6 วันที่ผ่านมา +4

      @@mangeshbangar132 आसू द्या वंजारे आमच्या विरोधात नाही ना

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 6 วันที่ผ่านมา +2

      ​@@mangeshbangar132..Asu De wanjari kahi farak padat nahi fakt Amcha virodat nahi baas jale

    • @Vijayraje4552
      @Vijayraje4552 6 วันที่ผ่านมา +1

      ग्रामपंचायत तर phkt आमचे जारांगे पाटीलच लढवणार आणि निवडून पण येणार🚩

  • @Sby837
    @Sby837 6 วันที่ผ่านมา +8

    Only Hake saheb❤❤❤

  • @santoshnagre8895
    @santoshnagre8895 6 วันที่ผ่านมา +5

    प्रत्येक वेळी नवीन मागणी आणि नवीन भुमिका आणि शेवटी तुतारी

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 6 วันที่ผ่านมา +15

    खरंच वाटत नाही हाके साहेब तुम्ही नऊ दिवस उपाशी असतात

    • @Samidha9922
      @Samidha9922 6 วันที่ผ่านมา

      Tuzi gand nko jalu bhava😂.......

  • @manojkhedkar898
    @manojkhedkar898 6 วันที่ผ่านมา +8

    14% ghya baki cancel kara

    • @king-mv3li
      @king-mv3li 6 วันที่ผ่านมา

      Tuza bapani nahi thevla ithe

  • @amoldhage1986
    @amoldhage1986 6 วันที่ผ่านมา +20

    मला असं वाटत नाही की मी उपोषण केले म्हणून बोलण्यावरून

    • @Ipg882
      @Ipg882 6 วันที่ผ่านมา

      Morangya 50 mansala bajula karat hota. Uposhan chalu astana. (1)Matan sup,(2) kaju badam, (3)Dhoodh bhakar, (4)jus,🫢🫢🫢🫢

    • @sharadchoudhary3070
      @sharadchoudhary3070 5 วันที่ผ่านมา

      te jarange sarkh natak karay nahi

  • @krushnavani9834
    @krushnavani9834 6 วันที่ผ่านมา +5

    Only obc👑

  • @DnyaneshwarPanchaldsp
    @DnyaneshwarPanchaldsp 3 วันที่ผ่านมา

    मुद्दे बरोबर

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao4066 6 วันที่ผ่านมา +44

    हे तर बीजेपी चे लोक आहेत मग तूम्ही बीजेपी चे नेते आहात का

    • @sanjaymane-jm4uq
      @sanjaymane-jm4uq 6 วันที่ผ่านมา

      तुझ बघ तुला मत किती पडले येणारा काळच सांगेल भुजबळ कुठ गेला तो पुढे तु माघ ....... मराठा

    • @sanjaymane-jm4uq
      @sanjaymane-jm4uq 6 วันที่ผ่านมา

      मराठ्यांचे पोरं पुढे जाऊ नये कारे झवाड्य छत्रपती...........नाव घेऊ नको ....६ ..महीने थांब वाट बघ

  • @dipakdhokle
    @dipakdhokle 6 วันที่ผ่านมา +39

    हा खरंच आठ दिवसांपासून बिना खाल्ल्याचे उपोषण करत आहे का?

    • @Lmwqpb
      @Lmwqpb 6 วันที่ผ่านมา +1

      Nahi

    • @Lmwqpb
      @Lmwqpb 6 วันที่ผ่านมา

      Vadapav avdto sahebana

    • @MMTN-df2iy
      @MMTN-df2iy 5 วันที่ผ่านมา

      भावा दूध पिऊन शरीर बनलेल आहे. jarange सारखी 90 मारून नाही😂😂

  • @santoshnagre8895
    @santoshnagre8895 6 วันที่ผ่านมา +13

    एक नंबर अभ्यासपूर्ण भाषण
    नाही तर काही गावठी .. याला पाडतो त्याला पाडतो...मुजोरी

    • @chhayaindulkar2949
      @chhayaindulkar2949 4 วันที่ผ่านมา +1

      तुमचे नेते युरोपियन आहेत का कि शिक्षण लंडन मध्ये पूर्ण करून आलेत
      उपोषणात सर्वचं फॉरेन रिटर्न आहेत वाटत😂😂

  • @maheshshedsale3088
    @maheshshedsale3088 5 วันที่ผ่านมา

    फारच अभ्यास आहे साहेब
    तुमचा 🙏👍

  • @lakhanrajput8560
    @lakhanrajput8560 3 วันที่ผ่านมา +1

    आपापल्यात भांडण करु नका, धर्म टिकवा गरज आहे त्यांना द्या खुपच खरच वेदना आहेत 😢

  • @shivsanap1851
    @shivsanap1851 6 วันที่ผ่านมา +10

    अतिशय हुशार माणूस आहे

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 6 วันที่ผ่านมา +33

    जरांगे कधीही बोलले नाहीत कि ओबीसी ला पाडा.... हाके खोटं बोलू नका..

    • @annagarkal4632
      @annagarkal4632 6 วันที่ผ่านมา +2

      मग कुनाला पाडा म्हनत होता

    • @Lokneta1212
      @Lokneta1212 6 วันที่ผ่านมา +2

      मग बीड मधे तुतारी चा प्रचार कोण करतं होत पंकजाताई विरोधात हाच जातीवादी जरांगे होता की

    • @maybhumimb9961
      @maybhumimb9961 6 วันที่ผ่านมา +1

      मग बैठका घेऊन का उपटत होता का..

    • @gaurav-ui8zo
      @gaurav-ui8zo 6 วันที่ผ่านมา

      Gp re jativadi jaragnya pankaja tai ch prachar karat hota Kay asal ki tai tai karat jaych

    • @user-xi8tg2hn3q
      @user-xi8tg2hn3q 6 วันที่ผ่านมา

      संरंजाम्यांना मुळात आंबेडकरांची खूपच चीड. जर संविधान नसते तर बहुसंख्यवाल्यांनी मागसवर्गीयांना कधीही चेपलं असतं.
      म्हणून की काय अवैधरित्या दमदाटी करून OBC मध्ये घुसु पाहणाऱ्यांनी साधे कधी आंबेडकरांचे नाव देखील घेतलं नाही!
      अॅट्रोसिटी कायदा रद्द करा म्हणून लाखोंचे मोर्चे का बरं

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 3 วันที่ผ่านมา

    लक्ष्मण हक्के साहेब ओबीसी समाजासाठी परफेक्ट अभ्यासू आमच्या पर्यंत पोहोचला धन्यवाद आपण आपल्या घरातल्या माणसाला मर्यादित बोलतोय श्री मनोज दादा हॉस्पिटल मधून दंड थोपटतात जनता जनार्दन काही खुळी नाही

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 6 วันที่ผ่านมา +2

    बिहार सरकार प्रमाणे शिंदे-फडणवीस-पवार सरकारने जात, वर्ग आणि आर्थिक जनगणना करून राज्यातील प्रत्येक जात आणि वर्गास सामाजिक न्याय द्यावा.

  • @Shrinav681
    @Shrinav681 6 วันที่ผ่านมา +18

    महाराष्ट्र मधलं obc च अभ्यासू व्यक्तित्व लक्ष्मण हाके साहेब,,, अभिमान आहे सर्व तमाम obc ना.

  • @rajeshwarmorepatil7831
    @rajeshwarmorepatil7831 6 วันที่ผ่านมา +9

    काय झालं 😂😂

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 6 วันที่ผ่านมา +2

    जय शिवराय

  • @user-uz4dx1sy4o
    @user-uz4dx1sy4o 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    No1 sar

  • @ashishkadam7901
    @ashishkadam7901 6 วันที่ผ่านมา +18

    काय चालय निवडणुकी साठी हाके तुमची नौ टँकी तरी तुम्ही निवडून यनार नाही 100%

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 6 วันที่ผ่านมา +1

      Suru kuni केलं 😂

    • @sharadchoudhary3070
      @sharadchoudhary3070 5 วันที่ผ่านมา

      Jarange nivdun yeun kay karel. pachvi pass

    • @user-py7vz8qz3r
      @user-py7vz8qz3r 4 วันที่ผ่านมา

      निवडणूक आणि सत्ता गेली चुलीत तुम्हाला आरक्षण नाही म्हणजे नाही

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore5486 3 วันที่ผ่านมา +3

    नऊ दिवस उपोषण करणारा माणसाचा आवाज ऐका. 😂😄

    • @user-ix3gg9gs6i
      @user-ix3gg9gs6i วันที่ผ่านมา

      Nautanki nahi karat ha, uatara aahe ha sharad cha 😂

  • @bapuzagade8750
    @bapuzagade8750 2 วันที่ผ่านมา

    Great 👍

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 6 วันที่ผ่านมา +2

    जातीयवाद आणि वर्गवाद करून मते मिळत असल्याने राजकीय नेते जातीयवाद आणि वर्गवाद माजवत आहेत. त्यांना महागाई, नोकरी-रोजगार, पेपर फुटी, शेतीमालास हमीभाव, दुधाला हमीभाव आणि कर्जबाजारीपणा या जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांशी देणेघेणे नाही.

  • @nareshlokhande5382
    @nareshlokhande5382 6 วันที่ผ่านมา +13

    आम्ही दलित म्हणून तुमच्या पाठीशी आहे हाके साहेब जय भीम जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩

  • @rajlaxmi6040
    @rajlaxmi6040 6 วันที่ผ่านมา +12

    पत्रकार मजा घेत आहे हाके 😂😂

  • @user-sz1in6cc3s
    @user-sz1in6cc3s 3 วันที่ผ่านมา +1

    जरांगे(माकड म्हणते माझीच लाल) मेंदू बिघडल्या सारखं वाटेल ते बडबडतो जरांगे जरा अभ्यास करून बोला

  • @bhimraowaghmare1382
    @bhimraowaghmare1382 5 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे हाके सर . SC ST . sbc obc vjnt nt सर्वजण एक व्हा आणि सत्ता हातात घ्या आणि आपला शत्रू आणि आपला मित्र कोण ओळ खा आणि योग्य वाटेने वाटचाल करा .

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 6 วันที่ผ่านมา +7

    पडेल नेत्यांच पुनर्वसन करायचा कार्यक्रम चालू आहे😂😂

    • @king-mv3li
      @king-mv3li 6 วันที่ผ่านมา

      Are te tar aamhi karuch aamhi tyana rajkarnat parat mothya padavar nenar

  • @rambahir5
    @rambahir5 6 วันที่ผ่านมา +37

    जे मराठा करेल तेच करायचे नवीन काही सुचत नाही का?

  • @Ashoksumb-zw2cw
    @Ashoksumb-zw2cw 3 วันที่ผ่านมา

    जय हिंद जय भारत जय श्री हरी

  • @SiddharamMadivale
    @SiddharamMadivale 6 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद

  • @user-xc9dh9ls7i
    @user-xc9dh9ls7i 6 วันที่ผ่านมา +5

    कुणबी मराठा मुळापासून ,( देश स्वतंत्र होण्याच्या अगोदरपासूनच) ओबीसी मध्ये आहेत

    • @ayushdevidasjadhav3007
      @ayushdevidasjadhav3007 6 วันที่ผ่านมา +1

      Aho 26 Jan 1950 pasun savidhan amlat ale tevhapasun arakshan amlat ale jara history vachavi

    • @gaurav-ui8zo
      @gaurav-ui8zo 6 วันที่ผ่านมา

      Fakt kunbi ahech maratha nhit

  • @swstikarajput6030
    @swstikarajput6030 6 วันที่ผ่านมา +19

    काय सेट उपटून भारे बांधणार का

  • @navnathmane6799
    @navnathmane6799 วันที่ผ่านมา

    जो खरंच गरीब आहे सुचित आहे त्याला आरक्षणाची गरज आहे कारखानदारी यांचे मक्तेदारी यांची खासदार यांचे आमदार यांचे

  • @vijayghule7134
    @vijayghule7134 2 วันที่ผ่านมา

    अभ्यास पुर्ण माहिती देणारे खरे प्राध्यापक....

  • @samadhanjadhav8987
    @samadhanjadhav8987 6 วันที่ผ่านมา +24

    मी obc आहे मराठा समजायला obc मधून आरक्षण दया.... शैक्षणिक क्षेत्रात तरी द्या... ओ

    • @tanajijogpete1960
      @tanajijogpete1960 6 วันที่ผ่านมา

      बर

    • @gaurav-ui8zo
      @gaurav-ui8zo 6 วันที่ผ่านมา +1

      Tu obc nahi jatya 😂😅

    • @sharadchoudhary3070
      @sharadchoudhary3070 5 วันที่ผ่านมา

      tu kuthla obc ahe re baba.

    • @shobhadhondge1463
      @shobhadhondge1463 4 วันที่ผ่านมา

      हाके खरंच उपाशी आहे का एवढा टरा टरा बोलून राहिला तर

  • @vilasrajebhosale116
    @vilasrajebhosale116 6 วันที่ผ่านมา +9

    अरे छत्रपती नी अठरापगड जातींना घेऊन राज्य चालविले तुम्ही कोण आहेत विरोध करणारे मराठा चालत नाही का obc मधून आरक्षण घेणार

  • @PrakashPaikrao-ye9yt
    @PrakashPaikrao-ye9yt 3 วันที่ผ่านมา

    हाके साहेब तुम्ही एकदम खरं बोललात एसि एसटि आणि ओबिसि जर एक झाले तर आपले सर्व उमेदवार नक्किच निवडून येतिल

  • @rajeshugale1275
    @rajeshugale1275 5 วันที่ผ่านมา +2

    हाके साहेब एक उत्तम व्यक्तीमत्व आणि शैक्षणिक अनूभव असलेले ओबीसी नेतृत्व आहेत त्यांच्या बोलण्यात कुठेही अडाण पण दिसून येत नाही

    • @ganeshdarade6439
      @ganeshdarade6439 4 วันที่ผ่านมา

      हो नक्कीच 👍👍👍

  • @balwant007
    @balwant007 6 วันที่ผ่านมา +26

    आजवर आमचच खाऊन आम्हालाच बोलत आहेस का ..?

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 6 วันที่ผ่านมา

      अता कैसे मनालत बोललत....जे मनुवादी प्रवृत्ती

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 6 วันที่ผ่านมา

      Mg ata आमच्याकडे भिक मागताय का ? अन् आमचं म्हणजे काय येद्यागांडीच्यानो..

    • @Samidha9922
      @Samidha9922 6 วันที่ผ่านมา

      Kay khalla tuz 😂....tuz kel dekhil barka asel khaycha laykicha nahi😂😂😂😂😂

    • @Samidha9922
      @Samidha9922 6 วันที่ผ่านมา

      Nigh lodya.....

    • @User_45n
      @User_45n 5 วันที่ผ่านมา

      तुझ्या कडे आहे काय खायला
      😂😂

  • @SSPhysics
    @SSPhysics 6 วันที่ผ่านมา +1

    मराठा हा प्रस्थापित समाज आहे. घटनेनुसार आरक्षणाचा अधिकार हा प्रस्थापितांना नसून फक्त वंचितांना असतो. त्यामुळे जोपर्यंत घटनेत बदल होत नाही तोपर्यंत मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही! EWS आहे त्याचा लाभ घ्या.

  • @navnathmane6799
    @navnathmane6799 วันที่ผ่านมา

    आमच्या कार्ड साठी कर्नाटक मध्ये भरपूर सवलत आहे आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या कशासाठी काहीच मिळत नाही

  • @sharadpawar3593
    @sharadpawar3593 6 วันที่ผ่านมา +26

    वडापाव खाऊ आंदोलन

    • @tanajijogpete1960
      @tanajijogpete1960 6 วันที่ผ่านมา

      चिकन खाऊन nahi🤣

    • @vishalkarsekar3957
      @vishalkarsekar3957 6 วันที่ผ่านมา

      अरे बाबा धूनी पार्टी वडापाव खाऊनच उपोषण करतात तू पण वडापाव खा पैसा कमव अभ्यास कर राजकारणात कशाला पडतो रे बाबा

    • @sharadpawar3593
      @sharadpawar3593 6 วันที่ผ่านมา +1

      मिरची चांगलीच लागली

    • @tanajikedar4562
      @tanajikedar4562 5 วันที่ผ่านมา

      देशी पिऊन नाही

    • @user-py7vz8qz3r
      @user-py7vz8qz3r 4 วันที่ผ่านมา

      इतकी वर्षे मराठा मुख्यमंत्री आणि अजून आरक्षणाची भिक मागावी लागते😂😂

  • @SachinDhumal-xd4nd
    @SachinDhumal-xd4nd 6 วันที่ผ่านมา +18

    😂😂😂 हा उपाशी दिसत नाही .उपाशी माणूस असा बोंबलत नाही

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 6 วันที่ผ่านมา

      तो जरंग्यासारखा अभिनय करू शकत नाही....जरंग्या नंबर वन कलाकार आहे

    • @maybhumimb9961
      @maybhumimb9961 6 วันที่ผ่านมา

      नौटंकी जरांग्या

  • @RajuNagre-fg5zh
    @RajuNagre-fg5zh 6 วันที่ผ่านมา +8

    अभ्यासु व्यक्तिमत्त्व हाके सर ❤❤❤❤

    • @mathmagic9373
      @mathmagic9373 6 วันที่ผ่านมา

      Dhanagar ahe to nt madhe ahe Ani ladha obc sathi nt sath ladh mhana Ani babhyasu mhane😂😂😂

    • @rukmajimugwane2497
      @rukmajimugwane2497 6 วันที่ผ่านมา

      ​@@mathmagic9373Nt हा वर्ग obc चाच एक भाग आहे

  • @architdeore7647
    @architdeore7647 6 วันที่ผ่านมา +2

    उपाशी माणूस एवढ्या मोठ्या आवाजात कसे बोलू शकतो

  • @santoshrnmanwath9375
    @santoshrnmanwath9375 4 วันที่ผ่านมา

    Nice

  • @mangeshacharya
    @mangeshacharya 6 วันที่ผ่านมา +3

    आर्थिक आरक्षण म्हणजे जमिनी फक्त मराठा समाजाला का?जमिनी विलीन सर्वसामावेश वाटली नाही,ह्याना दिल्या आता मराठे माजले,जनतेने जमिनी विलीन करून सर्वसामावेशक वाटायची मागणी करावी

  • @SurajDeshmukh-qg8lm
    @SurajDeshmukh-qg8lm 6 วันที่ผ่านมา +42

    हा नक्कीच निवडणूक लढणार ..स्वप्न बघणार

    • @Vijayraje4552
      @Vijayraje4552 6 วันที่ผ่านมา +3

      नाही,
      निवडणूक तर phkt आमचे जरांगे पाटील च लढणार

    • @ManojGJ-lr4fp
      @ManojGJ-lr4fp 6 วันที่ผ่านมา

      Jarange tuza telagana madhe sabha gheun PM che Sopan baghat ahe ..te nahi ka tula disala

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 6 วันที่ผ่านมา

      अहंकारी आणि उद्धव जरांगे नेच fakt राजकारण करावा का

    • @laxmankharade519
      @laxmankharade519 5 วันที่ผ่านมา

      निवडणूक लढवून पडलेत महाशय 550 मत घेऊन😂😂😂

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore5486 3 วันที่ผ่านมา +1

    जलील व आंबेडकरांची गोस्ट सांगता त्या ठिकाणी फक्त मराठा मतदान होते का. आणि असेल तर मग पुढील निवडणुकीत विचार करा मराठ्याची किती ताकत असेल

  • @sanjayhingave2999
    @sanjayhingave2999 2 วันที่ผ่านมา

    हाके साहेब आसल्या पाठीशी पुर्ण संभाजीनगर तेली समाज आपल्या पाठीशी उभे आहे.साहेब. जय संताजी .

  • @dipakdhokle
    @dipakdhokle 6 วันที่ผ่านมา +9

    हा नक्कीच रोज जेवतो

  • @gopaldhaware301
    @gopaldhaware301 6 วันที่ผ่านมา +17

    हाके तु कीती शाहाना आहेस ते माहित आहे सगळ्यांना

    • @gaurav-ui8zo
      @gaurav-ui8zo 6 วันที่ผ่านมา

      Jarange peksha hushar ahe na bs zal 😂😂😂

  • @navnathmane6799
    @navnathmane6799 วันที่ผ่านมา

    ज्या माणसांनी बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा संसदेमधून बाहेर काढलेला आहे

  • @27246
    @27246 6 วันที่ผ่านมา +4

    Jay OBC

  • @ntggabbargaming4013
    @ntggabbargaming4013 6 วันที่ผ่านมา +32

    वंजारी समाजाला व धनगर समाजाचे आरक्षण रद्द करावे म्हणून मराठी उपोषणाला बसणार

    • @vinodavhad8677
      @vinodavhad8677 6 วันที่ผ่านมา +11

      Bas aaj pasun😂

    • @Vijayraje4552
      @Vijayraje4552 6 วันที่ผ่านมา +3

      पाटलांचा बरोबर आहे...शैक्षणिक मागास पण तर दिसून येते

    • @pranavpalve1815
      @pranavpalve1815 6 วันที่ผ่านมา +1

      Ka brr bahu tujhi Kaun gand jeltiye 😅😅

    • @Hindusamrat8385
      @Hindusamrat8385 6 วันที่ผ่านมา +1

      मराठी समाज शिकलेला यार शिकल्या सारखं बोलू का काय तुम्ही स्वतः स्वतःची इज्जत घालून घेत आहे

    • @rahulpatil7899
      @rahulpatil7899 6 วันที่ผ่านมา +1

      मराठा समाज ह्या लक्ष्मण हागे सारखा जलका नाही, भारतातल पहिलं आरक्षण मराठा राज्यकर्ते छ. शाहू महाराजांनी दिले होते, अरे उपर्यानो तुम्ही त्यांचे पण उपकार विसरले

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 6 วันที่ผ่านมา +1

    शिंदे-फडणवीस-पवार सरकारने तात्काळ बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना करावी. तसेच मराठा आणि ब्राह्मण समाजास तात्काळ प्राधान्याने लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आणि आर्थिक, शैक्षणिक, नोकरी-विषयक आरक्षण द्यावे.

  • @balukendre
    @balukendre 6 วันที่ผ่านมา

    Agdi barobar

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 6 วันที่ผ่านมา +7

    आम्ही सर्वांना सोबत घेऊनच चालतो

  • @kiranjagdale5308
    @kiranjagdale5308 6 วันที่ผ่านมา +12

    फडनविस चा मानुस आहे हा

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 6 วันที่ผ่านมา +2

      जरंग्या ...पवार चा आहे तसे का

  • @daulatraodhomse4096
    @daulatraodhomse4096 3 วันที่ผ่านมา

    हाके साहेब तब्येतीची काळजी घ्या आपल्याला बोलताना खूप त्रास होत आहे कारण आपण 9 ते 10 दिवसांपासून तुपाशी आहात उपोषणाच्या अडून आपला प्रचार सभा चालू आहे असे वाटते

  • @ip198
    @ip198 6 วันที่ผ่านมา +4

    हाके साहेब चौथी पास नाही उच्चशिक्षित आणि अभ्यासू नेतृत्व आहे..... वाघ आहे वाघ 👍👍👍👍

  • @AkshayLandge-du4jp
    @AkshayLandge-du4jp 6 วันที่ผ่านมา +18

    बडी बडी बाते वडापाव खाते😂😂

  • @Ashoksumb-zw2cw
    @Ashoksumb-zw2cw 3 วันที่ผ่านมา

    72 च्या अगोदर ज्यांना जमिनी नव्हत्या अशा लोकांना आरक्षणावर १० टक्के मिळाले तरी चालेल जय श्री हरी

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 5 วันที่ผ่านมา

    मंडल आयोगाची सक्ती नव्हती त्यामुळे मंडल आयोगाला चॅलेंज करता येईल।

  • @manojapshinge9298
    @manojapshinge9298 6 วันที่ผ่านมา +21

    वडापाव खाऊन 😂

  • @Vijay-nt2xc
    @Vijay-nt2xc 6 วันที่ผ่านมา +3

    हा दारु पिऊन नुसतेच आरोप करत सुटला 😂

  • @user-ds8zw6dr2m
    @user-ds8zw6dr2m 6 วันที่ผ่านมา

    मराठा ओबीसी समाज हा भावा भावासारखे राहणारे आहे परंतु काही राजकीय नेते आपली पोळी वाजवण्यासाठी दोन समाजामध्ये भांडण लावत आहे त्याच्यामध्ये शरद पवार हे सर्वात आघाडीत आहे कारण त्यांनी हिंदू-मुस्लीम सुद्धा एकत्र राहून दिला नाही तर आता मराठा आणि ओबीसी एस एम चा पूर्वीपासून राजकारण आहे हे आपण समजून घ्यायची गरज आहे