'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ ते खेळासाठी अफगाणी महिला क्रिकेटपटूंचा तालिबानशी पंगा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • १) महिलांच्या मागणीनंतर 'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ! अजित पवारांची सभागृहात घोषणा
    २) नौदल अधिकाऱ्याकडून मानवी तस्करी (ऑडिओ)
    ३) लग्नाचे खोटे आश्वासन पडणार महागात; 'ब्रेकअप' केल्यास आता 10 वर्षांची शिक्षा
    ४) ‘सत्संगा’नंतर उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये चेंगराचेंगरी
    ५) हिजाब बंदीनंतर जिन्स, टी शर्ट अन् जर्सी घातलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजात प्रवेश बंदी
    ६) खेळासाठी अफगाणी महिला क्रिकेटपटूंचा तालिबानशी पंगा (ऑडिओ)
    ७) जागतिक स्तरावर होणार शाहरुख खानचा सन्मान!
    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

ความคิดเห็น •