धसका ग्रामीण कथा अत्यंत चांगली आहे . बटकलंगले हाजगोळी गडहिंग्लज या भागातील अत्यंत जिवंत कथा. कथा ऐकताना असे वाटते समोर घडलेलाच प्रसंग आहे चित्रण व्यवस्थित केले आहे शब्दचित्रण ऐकल्या ऐकल्या हृदयात कालवा कालव होते बापू पावले चे मरण मानसशास्त्रीय विश्लेषण लेखकांने उत्तम केलेला आहे. जया व भीमा यांचं वर्णन छान केला आहे चंद्रा मामी व नात नंदा ही पात्रही भूमिका हूबेहूब वठवतात. चंदगडची चंदगडी भाषा तसेच गडिंग्लजची गडहिंग्लजी बोलीभाषा माणसाच्या मनाचा ठाव घेते. मन सुन्न करणारी कथा आहे प्रादेशिक वादाचे कोणतेही बंधन नाही ते एवढ्यासाठी की भारतातल्या कोणत्याही घरात घडणाऱ्या घटनेचे वर्णन आहे जीवनातील एक सत्य समोर मांडले आहे बायकोच्या मृत्यूनंतर माणसाचे जीवन कुत्र्या समान असते तुकडा दिला तर खायचं नाही तर पडून राहायचं. एक-दोन गल्लीचे गाव . गाव कसले ते एक परिवार. प्रत्येक माणसाचे व्यवस्थित शब्दचित्र लेखकाने केले आहे. लेखकाला धन्यवाद खास करून आमचे मित्र श्री किरण पाटील सर
डोळ्यात पाणी आले कथा ऐकून
अप्रतिम कथा ..👌👌
खूप छान कथा
सर👌👌
Sundar abhivachan
अतिशय सुंदर कथा होती ही ग्रामीण जीवन डोळ्यासमोर उभा राहिलं
सिद्धहस्त लेखक बाबा कदम यांचे साहित्य 'अभिवाचन' स्वरूपात
नक्की ऐका.
*बोलती पुस्तके* वर.
१.दगा
th-cam.com/play/PLAF1olcq0FHqwu7_dEMvuMc7OftpOiBd6.html
२. रिवॉर्ड.
th-cam.com/play/PLAF1olcq0FHr-VqWuPwBHYIbx21FuHAJ8.html
३. राही.
th-cam.com/play/PLAF1olcq0FHqjVrLL6MYWPCY39KFFqqY4.html
४. पाषाण.
th-cam.com/play/PLAF1olcq0FHocSA7dZ5qynQ8oqCIp8G40.html
५.बदला.
th-cam.com/play/PLAF1olcq0FHp8PW6_nFhhc9uU33ijubm6.html
६. गजरा.(कथासंग्रह)
th-cam.com/play/PLAF1olcq0FHqGP8X2RV1uNReXyrsBSkXr.html
७. चंद्रा.(कथासंग्रह)
th-cam.com/play/PLAF1olcq0FHrmdTZnfAs8eQA6_0kp-uYf.html.
८. ऑरेंज ज्यूस.(कथासंग्रह)
th-cam.com/play/PLAF1olcq0FHpHi0TkVWU3-L-NOw14765d.html
९. मर्सी(कथासंग्रह)
th-cam.com/play/PLAF1olcq0FHoMrkhlHb9aVoIw95IEbbDD.html
१०. चौफेर.(कथासंग्रह)
th-cam.com/play/PLAF1olcq0FHoKvViuGLvn4vCrMlk9Qkvz.html
धन्यवाद.🙏
बोलती पुस्तके.
कथावाचकाचा आवाज मस्त आहे
धसका
ग्रामीण कथा अत्यंत चांगली आहे . बटकलंगले हाजगोळी गडहिंग्लज या भागातील अत्यंत जिवंत कथा. कथा ऐकताना असे वाटते समोर घडलेलाच प्रसंग आहे चित्रण व्यवस्थित केले आहे शब्दचित्रण ऐकल्या ऐकल्या हृदयात कालवा कालव होते बापू पावले चे मरण मानसशास्त्रीय विश्लेषण लेखकांने उत्तम केलेला आहे. जया व भीमा यांचं वर्णन छान केला आहे चंद्रा मामी व नात नंदा ही पात्रही भूमिका हूबेहूब वठवतात. चंदगडची चंदगडी भाषा तसेच गडिंग्लजची गडहिंग्लजी बोलीभाषा माणसाच्या मनाचा ठाव घेते. मन सुन्न करणारी कथा आहे प्रादेशिक वादाचे कोणतेही बंधन नाही ते एवढ्यासाठी की भारतातल्या कोणत्याही घरात घडणाऱ्या घटनेचे वर्णन आहे जीवनातील एक सत्य समोर मांडले आहे बायकोच्या मृत्यूनंतर माणसाचे जीवन कुत्र्या समान असते तुकडा दिला तर खायचं नाही तर पडून राहायचं. एक-दोन गल्लीचे गाव . गाव कसले ते एक परिवार. प्रत्येक माणसाचे व्यवस्थित शब्दचित्र लेखकाने केले आहे. लेखकाला धन्यवाद खास करून आमचे मित्र श्री किरण पाटील सर
कथा उत्तम वाचन अतिउत्तम
अप्रतिम ग्रामीण कथा... बिचारा बापू अन् धसका घेतलेली नवरा बायको. जिणे किती अवघड कष्टकरी लोकांचे ! धन्यवाद, किरण जी आणि पाटील सर आणि बोलती पुस्तके टीम!
ग्रामीण जीवनशैलीचे वास्तविक चित्रण असणारी हृदयद्रावक कथा,हुबेहूब प्रसंग डोळ्यासमोर उभा करणारे कथावाचन आहे.👌👌💐💐 पाटील सर पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा.
काळजाला भिडणारी कथा, सादरीकरण अप्रतिम❤
खूप छान कथा ऐकून डोळ्यात पाणी आले
मस्त कथा आहे धन्यवाद
खूपच छान कथा आणि वाचन खूप छान धन्यवाद पाटिल सर
खूप खूप धन्यवाद सर
अप्रतिम वाचन सर 👌👌👏👏🙏🙏
Super story
👌👌
सर... सर,
अगदी कमालीची, अभिवाचन शैली
कथाही चांगली,
पिता पुत्राचे प्रेमाने मन हेलावून टाकते
पाटिल सरांचे विशेष आभार🙏
खूपच हृदयस्पर्शी कथा
छान आहे लेख सर
Very nice sar
ही कथा मोठ्या खुबीनं सादर केली.वेगवेगळ्या पाञाचे आवाज लकबीनं सादर केले.कथाकथनात पाञाचे वेगवेगळे संवाद कथेत जीवंतपणा आनतात.
सर कुकु एफ एम वर लोड करा सर्व कथा
Very Nice
मस्त आवाज 👌👌👍👍
Nice
🙏👍👌
🙏🙏🙏🙏
निःशब्द... अप्रतिम कथा आणि कथा वाचन...
सिद्धहस्त लेखक बाबा कदम यांचे साहित्य 'अभिवाचन' स्वरूपात
नक्की ऐका.
*बोलती पुस्तके* वर.
१.दगा
th-cam.com/play/PLAF1olcq0FHqwu7_dEMvuMc7OftpOiBd6.html
२. रिवॉर्ड.
th-cam.com/play/PLAF1olcq0FHr-VqWuPwBHYIbx21FuHAJ8.html
३. राही.
th-cam.com/play/PLAF1olcq0FHqjVrLL6MYWPCY39KFFqqY4.html
४. पाषाण.
th-cam.com/play/PLAF1olcq0FHocSA7dZ5qynQ8oqCIp8G40.html
५.बदला.
th-cam.com/play/PLAF1olcq0FHp8PW6_nFhhc9uU33ijubm6.html
६. गजरा.(कथासंग्रह)
th-cam.com/play/PLAF1olcq0FHqGP8X2RV1uNReXyrsBSkXr.html
७. चंद्रा.(कथासंग्रह)
th-cam.com/play/PLAF1olcq0FHrmdTZnfAs8eQA6_0kp-uYf.html.
८. ऑरेंज ज्यूस.(कथासंग्रह)
th-cam.com/play/PLAF1olcq0FHpHi0TkVWU3-L-NOw14765d.html
९. मर्सी(कथासंग्रह)
th-cam.com/play/PLAF1olcq0FHoMrkhlHb9aVoIw95IEbbDD.html
१०. चौफेर.(कथासंग्रह)
th-cam.com/play/PLAF1olcq0FHoKvViuGLvn4vCrMlk9Qkvz.html
धन्यवाद.🙏
बोलती पुस्तके.