हाफ मर्डर : लेखक : प्रदीप गावंडे:

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2022
  • Zoka : Ghe Bharari TH-cam Channel
    / zokainfotainmentghebha...
    बोलती पुस्तके : समग्र अन्नाभाऊ साठे
    / @bolti_pustake
    आम्हाला आपल्याशी बोलायला आवडेल. कृपया आपला संपर्क क्रमांक द्यावा किंवा आमच्या संपर्क कर्मावर संपर्क करावा ही विनंती.
    Dasharath Patil - 9960120521
    Email : mailtodashy@gmail.com/omkarp11jan@gmail.com
    #kathakathan
    #बोलती_पुस्तके
    #रणजित_देसाई
    #bolati_pustake
    #shankarpatil
    #goshti
    #audiobooks
    #story
    #yash_tutorials
    #ऑडिओबुक्स
    #ग्रामीण_कथा
    #Audio books in marathi free
    #Audio books marathi
    #Marathi audiorathi audio books
    #Motivational books in Marathi
    #Marathi audio books youtube
    तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा .
    धन्यवाद🙏🙏
    Follow us on
    Telegram :
    t.me/bolatipustake
    Instagram :
    / yashtutorials11
    बोलती पुस्तके Facebook Page (Official)
    / yashtutorials11
    Official Twitter Handle :
    / bolatipustake

ความคิดเห็น • 46

  • @santoshmasankar-fz1nu
    @santoshmasankar-fz1nu 5 หลายเดือนก่อน +3

    हजारो बापाच्या मनातील वास्तववादी कथा।बोधकथा,🙏अप्रतिम वाचन।

  • @varshasovani3917
    @varshasovani3917 3 หลายเดือนก่อน +2

    Half Murder , hi , Shree Pradeep Gavande , katha Atishay surekh rityaa lihileli, vaastav vaadi katha aahe ! Jarur ti sarva ani aikaavi. Konatyahi goshticha atirek zaalaa tar tyache kaay aani konatya tharaa paryant dush parinaam hotaat he jarur aikanyasaarakhe aahe.
    Aadarsh, surekh, lekhan tya barobar tevadhech PRABHAVI VAACHAN SUDDHA. NAMASKAR.

  • @ashwinidhongade8398
    @ashwinidhongade8398 14 วันที่ผ่านมา

    हृदयस्पर्शी कथा आहे.❤❤❤

  • @kisangadekar4692
    @kisangadekar4692 ปีที่แล้ว +2

    अतिशय खरे खरे वाटणारी गोष्ट सर्वसामान्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे

  • @anilsuryvanshi6080
    @anilsuryvanshi6080 ปีที่แล้ว +2

    पोराला शाळेत का पाठवायचं तर त्याला मार्क पडले पाहिजे मार्क काय पडले पाहिजेत तर त्याला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळाला पाहिजे चांगल्या कॉलेजला ऍडमिशन का मिळाला पाहिजे तर चांगल्या कंपनीत नोकरी मिळावी म्हणून साठी चांगली नोकरी का मिळावी तर चांगला पगार मिळाला पाहिजे.
    त्यामुळे आपण सर्वजन मिळुन एक अशी व्यवस्था उभी करतोय जी विद्यार्थ्यी जिवणाच्या प्रत्येक टप्प्यावर परिक्षेत मार्क किती मिळाले हेच विचारते.
    परंतु त्याला काय जमतं आणि काय येतं कधीचं विचारलं जातं नाही.
    आणि म्हणुन आपल्याकडे फक्त गर्दी आहे.
    ज्ञानासाठी, तंत्रज्ञानासाठी, संशोधनासाठी, नविन संशोधनासाठी परदेशावर अवलंबून आहोत.
    जगाच्या स्पर्धेत आपण फक्त एक गर्दी आहोत.

  • @pratapdhumal9928
    @pratapdhumal9928 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर डोळ्यात अंजन घालणारी कथा 🙏🙏

  • @prashanttelang5313
    @prashanttelang5313 ปีที่แล้ว +2

    Vastavteche darshan ghadavinari atishy apratim katha ani abhivachan pan khup chan.

  • @shaligramchavan6874
    @shaligramchavan6874 3 หลายเดือนก่อน

    Khup chhan👍👍😊👃👃

  • @deeptigawande9966
    @deeptigawande9966 ปีที่แล้ว +3

    एक सत्य कथा!

  • @madukaradatrao4550
    @madukaradatrao4550 ปีที่แล้ว

    👍🙏👌

  • @parmeshwarlatake6136
    @parmeshwarlatake6136 ปีที่แล้ว +2

    पाटील सर, धन्यवाद
    आपण वाचलेल्या कथा मी सतत ऐकतो
    🙏🙏🙏

  • @nishavartak1780
    @nishavartak1780 ปีที่แล้ว +1

    वास्तववादी कथा... छान अभिवाचन

  • @aakashlondhe2905
    @aakashlondhe2905 ปีที่แล้ว +1

    नंबर एक कथा सरजी.. धन्यवाद

  • @sudamkambale2428
    @sudamkambale2428 ปีที่แล้ว +1

    Khupch chan satarikarn aahe aani katha Pan 👍👌👌👌👌

  • @vaibhavyadav4288
    @vaibhavyadav4288 ปีที่แล้ว +2

    Khup Chan 👌👌 abivachan

  • @vasantbhatlawande340
    @vasantbhatlawande340 ปีที่แล้ว +1

    फारच छान

  • @snehakarnik567
    @snehakarnik567 ปีที่แล้ว

    खुपच वास्तववादी कथानक आहे. लेखक व अभिवाचक यांनी कथेची छान मांडणी केली

  • @ashishdesai5790
    @ashishdesai5790 ปีที่แล้ว +1

    सर वेगवेगळ्या कथा रोज ऐकायला आवडतील .👌👌👌👌💐👌

  • @priyankahaibatti2461
    @priyankahaibatti2461 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 👍👍👍

  • @meenadhumale7484
    @meenadhumale7484 ปีที่แล้ว +1

    Gajanan रावांच्या अघोरी अपेक्षा मुळेच घराचा हाफ murdar झाला आहे ही कथा अगदी सत्य आहे अशी घटना आमच्या शालेय काळात घडली होती

  • @lakshmandharme1039
    @lakshmandharme1039 2 หลายเดือนก่อน

    भयानक वास्तववादी.. कथा बाप नेहमीच मुलांच्या भविष्यासाठी तळमळत असतो...पण मुलांकडून जास्त अपेक्षा ठेवणं चुकीचेच आहे ..मुलं त्यांच्या कुवतीनुसार करत असतात... तसही आजची शिक्षण पद्धती देखील तेवढीच जबाबदार आहे

  • @varshakshirsagar310
    @varshakshirsagar310 ปีที่แล้ว +1

    Wah,chan

  • @vithalchougule6730
    @vithalchougule6730 ปีที่แล้ว +1

    khupch chhan 🙏🙏👍👍

  • @suvarnabhosale9961
    @suvarnabhosale9961 ปีที่แล้ว +1

    🙏🌹

  • @ankitakatkar1011
    @ankitakatkar1011 ปีที่แล้ว +1

    खुपच छान👌👌👌👌👍

  • @popatkenjale6290
    @popatkenjale6290 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👍👍

  • @sachinbniphade8468
    @sachinbniphade8468 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar 😘

  • @JotibaLugde-ul2ee
    @JotibaLugde-ul2ee 9 หลายเดือนก่อน

    ❤❤😅❤❤

  • @ajitkoli4063
    @ajitkoli4063 ปีที่แล้ว +1

    Very nice sar

  • @sumangaikwad6490
    @sumangaikwad6490 ปีที่แล้ว +1

    Smajaut asy lok aaht

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 ปีที่แล้ว +1

    कथा छान आहे.

  • @sujatasalgare1032
    @sujatasalgare1032 ปีที่แล้ว +8

    कथा तर वास्तववादी आहेच..... पण कथा डोळे बंद करून ऐकताना घटना प्रत्यक्ष घडत आहे अशी जाणीव होते.... कारण सरांचा आवाज आणि त्यांची वाचन शैलीच तशी आहे.... खूप छान 👌👍

  • @digvijaydamame7351
    @digvijaydamame7351 ปีที่แล้ว

    This is very true.. most of the family madhe hech hote.. unecessry burden mule kids che khup haal hottat.. familes khup compare kartat mulana

  • @swatiathavale4012
    @swatiathavale4012 ปีที่แล้ว +1

    Atyant rudaysparshi katha ahe. Ati tan dilyane mulache kiti nuksan zale .Palakani jarur vichar karava Ashi katha ahe

  • @shaikhakbar777
    @shaikhakbar777 ปีที่แล้ว +2

    मन विचलित karnarl कथा आणि वाचन खूप छान वाटले

  • @ashokgaikar-nf2so
    @ashokgaikar-nf2so หลายเดือนก่อน

    वास्तववादी घटना,

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 ปีที่แล้ว +1

    श्री.गावंडे सर नमस्कार कथा फार सुंदर अप्रतिम आहे.अतिष सुंदर अभिवाचन धन्यवाद सर

  • @vinodkarale1128
    @vinodkarale1128 ปีที่แล้ว +1

    छान खूपच छान
    मराठीत जी मजा आहे ती इंग्रजीत नक्कीच नाही

  • @sandeeppanjge3479
    @sandeeppanjge3479 ปีที่แล้ว +1

    साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहीलेली वारणेचा वाघ आणि फकीरा या कादंबरीचा अभिवाचन video पुन्हा एकदा Upload करायला अजुन किती दिवस लागणार आहेत सर ? Please जरा लवकर करा ही विनंती सर.

  • @bhagyashreejoshimahale5960
    @bhagyashreejoshimahale5960 ปีที่แล้ว +1

    Dada tumchi bakichi pustake kuthe? Baba kadam, da ma, yayati?

  • @aryashah4052
    @aryashah4052 ปีที่แล้ว +1

    सुंदर सुंदर सुंदर अभिवाचन 😊👌👌👌👌👌👍🙏

  • @onkar_binawade
    @onkar_binawade ปีที่แล้ว +1

    सर जुने व्हिडिओ का दिसत नाहीत

  • @onandoff5044
    @onandoff5044 ปีที่แล้ว +1

    बाबा कदमांची सगळी पुस्तके दिसत नाही आहेत...delete केलेत का चॅनेल वरून

    • @onandoff5044
      @onandoff5044 ปีที่แล้ว

      Sir please sanga na...delete kelet ka?