Raj Thackeray On CM Shinde : पक्ष चोरण्यावरून राज ठाकरे अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांवर कडाडले N19V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 262

  • @sanjayshinde9477
    @sanjayshinde9477 28 วันที่ผ่านมา +40

    असा महाराष्ट्र नवता तो फङणवीस ने केला साहेब.
    रामकृष्णहरि वाजवा तुतारी

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 27 วันที่ผ่านมา

      कस पक्ष फोडायला पवार ने सुरवात केली ना बहुमत मिळून सुद्धा उद्धव काँग्रेस बरोबर सतेत जातो? किती मतदाराची प्रातारना ह्याला जेल झाली पाहिजे.

  • @ashishkamble6430
    @ashishkamble6430 28 วันที่ผ่านมา +36

    याचा सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहे त्याच्यावर तुमचा एक शब्द देखील येत नाही.

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 27 วันที่ผ่านมา

      कस पक्ष फोडायला पवार ने सुरवात केली ना बहुमत मिळून सुद्धा उद्धव काँग्रेस बरोबर सतेत जातो? किती मतदाराची प्रातारना ह्याला जेल झाली पाहिजे.

    • @nanduraut8225
      @nanduraut8225 25 วันที่ผ่านมา +2

      शब्द येईल कुठून
      दिल्लीला इडीचा बांबू दाखवला असेल
      यांना पण भाजपने गृहीत धरला आहे
      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @kantimaru9258
      @kantimaru9258 25 วันที่ผ่านมา

      @@ashishkamble6430 bjp jindabad

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 28 วันที่ผ่านมา +21

    हे सर्व माहीत आहे कशाला टाईम पास करता राव 😂

    • @vickyindia3474
      @vickyindia3474 28 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂याला कोण पण पक्षांमध्ये घेत नाही म्हणून आता बोंबलत बसलाय

  • @swapnil_patil99
    @swapnil_patil99 28 วันที่ผ่านมา +20

    सुपारी किंग.. २०२४ ला एकट्या कमळाबाई ची सुपारी 😅

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 28 วันที่ผ่านมา +101

    साहेब आपण नेमके कोणाबरोबर आहात ते सांगा....🙏🙏😜😜😜😜😜

    • @DipakChkgor
      @DipakChkgor 28 วันที่ผ่านมา +2

      😮😅😅😅

    • @deepakshinde7347
      @deepakshinde7347 28 วันที่ผ่านมา +8

      कालची उतरली नाही अजून उद्या सांगतील ते नक्की कोणाबरोबर आहेत😂

    • @vaibhavshinde8643
      @vaibhavshinde8643 28 วันที่ผ่านมา +1

      gruhit dharale aahe😂

    • @anwarshaikh8607
      @anwarshaikh8607 28 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @anwarshaikh8607
      @anwarshaikh8607 28 วันที่ผ่านมา

      ​@deep😂😂😂akshinde7347

  • @dhanajibhandalkar9341
    @dhanajibhandalkar9341 28 วันที่ผ่านมา +34

    तुम्ही सुद्धा
    लोकसभेला त्यांना च पाठींबा दिला ना

  • @KarbhariKhandagale-z2q
    @KarbhariKhandagale-z2q 28 วันที่ผ่านมา +33

    राज साहेब लोकसभेला हे मुद्दे विचारात का बरे नाही घेतले आपण,

  • @shrushtipatankar3648
    @shrushtipatankar3648 28 วันที่ผ่านมา +31

    Khasdarkichya वेळेस बिनशर्त पाठिंबा दिलात साहेब तुम्ही उध्दव साहेब ठाकरेंना पाठिंबा द्या आणि महाराष्ट्राचं भल करा

    • @peterparker-x2b
      @peterparker-x2b 28 วันที่ผ่านมา +1

      मराठी भाषे साठी

    • @kantimaru9258
      @kantimaru9258 28 วันที่ผ่านมา

      Ha soniya Shena hijdi bar vali la spot kara bhdvanu hijde

    • @kantimaru9258
      @kantimaru9258 28 วันที่ผ่านมา

      Raj saheb jiknar nahi soniya bai geng cha kutra bhadva bapa cha nav kharab kela bhadvyanu aami bala saheb chi vichar dhara barobar ubhe aahe raj barobar ubhe rahnar shinde sarkar pan bjp pan spot karnar raj sarkarla chacha bala saheb sarkha bolnar aamcha raj thakre no1 are marathi bhava raj thakre na pude aana ha manush gela tar nantar kon aavaj denara nahi bhetnar l

    • @kantimaru9258
      @kantimaru9258 28 วันที่ผ่านมา

      Mi hindu vichar dhara barobar ubha aahe manje bala saheb maji vichar dhara mala shikhvali mi bala saheb chi vichar dhara manje shinde sarkar mns manje raj thakre manje bjp sarkar bala saheb achi vichar dhara gdharona aami fodu jay hindy bala saheb chi Shena raj thakre khara hindu vadi shinde sarkar katar hindu vadi bjp maha katar hindu vadi vhp bajrandal sare bhagva dhari hijdoko thokenge jay sanatan dharam

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 28 วันที่ผ่านมา +9

    राज्या भाऊ तुम्ही सुध्दा हया तिघान बरोबर आहे.तुमच्या सभेला येणारे पक्के बावळट.तुम्ही लोकसभेला महायुती च्या किती सभा घेतल्या.आज तुमचा मुलगा निवडणुकीला उभा आहे म्हणुन तु बोलतो.स्वताच ते लेकरू दुसऱ्याच काय.तुम्ही सुपारी मास्टर आहे.असे जनता म्हणते.

  • @ShaileshVedaga
    @ShaileshVedaga 28 วันที่ผ่านมา +19

    पक्ष चोरणा-यांना बिनशर्त पाठिंबा देणारे.... लोकसभेला भाजपवर एक शब्द ही बोलत नाहीत

    • @kantimaru9258
      @kantimaru9258 28 วันที่ผ่านมา

      @@ShaileshVedaga soniya videshi barobar ja

    • @kantimaru9258
      @kantimaru9258 28 วันที่ผ่านมา

      @@ShaileshVedaga videshi dlal barobar jatu soniya la vote de bhadvya

  • @BhartiSalve-y1r
    @BhartiSalve-y1r 28 วันที่ผ่านมา +52

    आमित ठाकरेला पाठिंबा दिला नाही म्हनुन चिडले

    • @DipakChkgor
      @DipakChkgor 28 วันที่ผ่านมา +1

      😮😂

  • @rahulvibhute5968
    @rahulvibhute5968 28 วันที่ผ่านมา +11

    साहेब एक कार्यकर्ता म्हणुन माझ ऐका, तुम्ही फक्त तीन मुद्द्यावर निवडणूक लडवा.
    1. महागाई
    2. बेरोजगारी
    3. महाराष्ट्रातील बाहेर गेलेले उद्योग धंदे.
    तुमचे कमीत कमी 10 ते 15 आमदार सहज निवडून येतील. जरा तुम्ही असच मागे काय झाल ते सांगत बसला तर ते राजू दादांचा चेहेरा बगा आताच कसा झाला आहे...

    • @snrbh
      @snrbh 28 วันที่ผ่านมา

      Mhnje aajprynt sagle je nivdun ale te ya muddyavr bolalet ka.what a joke 😜

  • @satishjamdade1695
    @satishjamdade1695 28 วันที่ผ่านมา +17

    राजसाहेब डोंबिवली मध्ये खासदार तुम्हीच निवडून दिलात आणि आता एकनाथ शिंदे साहेब वर टीका करताय राज साहेब तुमचा नेमका पाठिंबा बिनशर्त कोणाला आहे आदोगर महाराष्ट्राला सांगा

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 24 วันที่ผ่านมา

      खासदार दिलीत जाऊन महाराष्ट्र ची बाजू मांडायला हवी म्हणून पाठिंबा दिला रे

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 28 วันที่ผ่านมา +33

    तुमची प्रत्येक निवडणुकीत वेगळीं भूमिका

  • @ashokdalvi4289
    @ashokdalvi4289 28 วันที่ผ่านมา +14

    आपले तेरा होते एक राहिले साहेब त्यांच्या कडे दिलं असते तर 40झाले असते

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 27 วันที่ผ่านมา

      मूर्ख अभ्यास कर जरा अरे तो मोदी आल्या मुळे भले भले पक्ष संपले तर मनसे एकदम नवा पक्ष होता म्हणून मेहनत घेवून काही उपयोग होणार नव्हता, म्हणून वेट अँड वॉच करून पेशन्स ठेवून वाट पाहिली तर वावग काही नाही.फुकटचे निवडणुका लढवून काही उपयोग होणार नव्हता.

  • @vinayaknalawade7086
    @vinayaknalawade7086 28 วันที่ผ่านมา +16

    साहेब तुम्ही आणि उध्दव साहेब एकत्र आलात तर महाराष्ट्र पुन्हा जोमाने ऊभा राहील.जय महाराष्ट्र.

  • @sakshibaikar
    @sakshibaikar 28 วันที่ผ่านมา +10

    साहेब तुम्ही काय केलं मग खूप विश्वास होता तुमच्यावर

  • @dhondibakharat6391
    @dhondibakharat6391 28 วันที่ผ่านมา +10

    तिच टीच भाषणे नविन काहीच नाही
    आज ज्यांच्यावर टिका केल्या काल त्यानाच पाठिंबा दिला आज पुन्हा टिका
    एका। सोबत रहा तर
    पन ते होने शाक्य नही तुमच्या हुकूमशाही एकाधिकारशाही स्वभावामुळे तुमच्या तुमचे टिकत्त नहीं ते दूसरे काय टिकनार

  • @sanjayshinde9477
    @sanjayshinde9477 28 วันที่ผ่านมา +4

    धनुशयबान बाळासाहेब ठाकरे शिवसेना
    अगदीच बरोबर आहे राजसाहेब

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 28 วันที่ผ่านมา +7

    जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @anandmotghare8219
    @anandmotghare8219 22 วันที่ผ่านมา +1

    Good speech of Raj Thakareji on elcsan

  • @DnyaneshPawar-z2h
    @DnyaneshPawar-z2h 28 วันที่ผ่านมา +19

    मजा करणाऱ्यांबरोबर तूम्ही का जाता

  • @RaviGavit-b8v
    @RaviGavit-b8v 28 วันที่ผ่านมา +8

    आता एक बदल झाला की भाषणात शिट्या बंद झाल्या आहे.

    • @nanduraut8225
      @nanduraut8225 25 วันที่ผ่านมา

      बरेच बदल झाले आहेत मनसेमध्ये

  • @avilasparkar2889
    @avilasparkar2889 28 วันที่ผ่านมา +5

    सभा कोणसाठी मोदीसाठीना लोकसभेला आपण पाठींबा दीला होत आता तेच करता अशानी मनसे संपणार लवकर 100 % खरे आहे

  • @sandhyapuniyani5273
    @sandhyapuniyani5273 24 วันที่ผ่านมา

    कुणीही राज ठाकरे ला सिरीयस घेत नाही.टाईम पास म्हणून लोक ऐकतात.

  • @chetanberde6209
    @chetanberde6209 28 วันที่ผ่านมา +12

    साहेब महाराष्ट्र मधून रोजगार जातात त्या टरबूज ला काही बोलत नाही तो का तुमचा लाडका पाठींबा आहे

  • @chandrakantpatne320
    @chandrakantpatne320 28 วันที่ผ่านมา +4

    दाखवायचे दात व खायचे दात वेगळे अशी म्हण आहे.जर इतकच बोलायच.तर बिनशर्ट पाठींबा व शिदे,अजित पवार व भाजपा सोबत युती व भेटीगाठी कशाला ऊद्धवशी युती करा.बाकीच्या बांडगुळानची जरूरतही लागनार नाही.पण येथे ही जमनार नाही.फंड मध्ये येइल😊

  • @dilipwadkar9821
    @dilipwadkar9821 28 วันที่ผ่านมา +2

    मी तुमचा विरोधात आहॆ पण शिंदे ची बरोबर जिरवली ❤ 1 no साहेब i praud of you ❤lve u

  • @sagarmane5834
    @sagarmane5834 28 วันที่ผ่านมา +19

    सुपारीबाज 😂😂
    बिनशर्ट विसरलो नाही 😂😂

  • @prakashbankar1688
    @prakashbankar1688 28 วันที่ผ่านมา +11

    हा सुपारी बाज आहेतः

  • @ramdaspatil4699
    @ramdaspatil4699 28 วันที่ผ่านมา +6

    तुम्ही कोना बरोबर गेला होता ते आठंवा

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 28 วันที่ผ่านมา +5

    फडणविसने शिवसेना फोडलि त्या बद्दल एकही शब्द नाही. किति दहशत फडणवीसांची

  • @ramrajemulik8324
    @ramrajemulik8324 28 วันที่ผ่านมา +8

    तुम्ही ह्याची त्याची माप काढत बसता ज्यावेळेला खरी लढायची वेळ येते त्यावेळेला तुम्ही बिनशर्त पाठिंबा देता

  • @dineshkolekar3346
    @dineshkolekar3346 28 วันที่ผ่านมา +1

    त्यांच्यावर भरोसा ठेवायचा? प्रत्येक वेळेस भूमिका बदलत असते?

  • @dhondibakharat6391
    @dhondibakharat6391 28 วันที่ผ่านมา +5

    डोम्बिवली टू थाने। शेम शेम भाषण

  • @jaywantrane2004
    @jaywantrane2004 28 วันที่ผ่านมา +5

    मोदी साहेबाणी शिवसेना पक्ष फोडला. मग तुम्ही बिनशर्त पाठिंबा का दिला

    • @kantimaru9258
      @kantimaru9258 25 วันที่ผ่านมา

      @@jaywantrane2004 mns jindabad

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 28 วันที่ผ่านมา +4

    साहेब तुम्हीच नारायण राणे यांचा प्रचार केला गेला होता साहेब असं करू नका त्याच्याबरोबर नाही राहिला तरी चालेल

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 28 วันที่ผ่านมา +9

    आणि तुमचे तेरा कुठे गेले ते बघा

    • @nanduraut8225
      @nanduraut8225 25 วันที่ผ่านมา

      यांचे बारा गेले आणि यांचेच बारा वाजले
      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br 28 วันที่ผ่านมา

    आपण आपल्या भूमिकेवर ठाम असू तेव्हाच दुसऱ्याबद्दल बोलावं
    आपण कपडे बदलावे तश्या भूमिका बदलायच्या आणि इतरांना अक्कल शिकवायची... हे काम.

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 27 วันที่ผ่านมา +1

    😂😂 याची त्याची सुपारी घेऊन साहेब पार गजनी झाले वाटत 😂😂😂😂

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 28 วันที่ผ่านมา +2

    भावाचा वैरी 40 लोकांना फडणीसने नेले त्याचा तुला पुळका

  • @sushantchalke362
    @sushantchalke362 28 วันที่ผ่านมา

    जनतेचं ऐक आहे. २ भाऊ ऐकत्र या. मग कोणाची हिम्मत होणार नाही.

  • @VipulShirke-s3m
    @VipulShirke-s3m 28 วันที่ผ่านมา

    आत्ता तर साहेब लोकांचे मतदार यादीतून नाव गायब करणार आहेत ,त्या कडे पण.लक्ष द्या

  • @ajaykumarsharma7666
    @ajaykumarsharma7666 28 วันที่ผ่านมา

    2.5 years.. not speech Raj thakare saheb... but today speech true words.. 🎉

  • @harddikindya4245
    @harddikindya4245 28 วันที่ผ่านมา +4

    काहीच कळंना मुबंई चा राजा रोहित शर्मा का टॉम लाथम 😂😂😂😂

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 28 วันที่ผ่านมา +2

    हे फडणीसने केले शहा मोदींच्या आदेशावरून त्याच्या विषयावर बोला ho

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 24 วันที่ผ่านมา

    यांच जास्त मनावर घेऊ नये जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @AnantgopalSaner
    @AnantgopalSaner 28 วันที่ผ่านมา +4

    सर आम्हाला आणि महाराष्ट्राचे जनतेला एकच खंत झालीये की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र यायला पाहिजे जालना आपण बिनशर्त पाठिंबा दिला तेच आपल्याशी आता गद्दारी करताय महाराष्ट्राला राज साहेबांची आणि उद्धव साहेबांची खूप गरज आहे तरच आपला महाराष्ट्र आणि आपली मुंबई वाचू शकता तुम्ही दोघं साहेब

  • @surykantgaikwad76
    @surykantgaikwad76 24 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे साहेब जय महाराष्ट्र

  • @abdulsattarmulla3019
    @abdulsattarmulla3019 26 วันที่ผ่านมา

    RAJ THACKERAY SPEAKS TO THE POINT, HE IS FEARLESS, FRANK AND WE SUPPORT HIM FOR HELPING UDDHAV THACKERAY.
    TRUE AND BEST ACTION OF RAJ THACKERAY SAAB.

  • @mangeshSanap-i6d
    @mangeshSanap-i6d 28 วันที่ผ่านมา +3

    माहिम च्या जागेसाठी तुमची तलमाल samjte🤣🙏

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br 28 วันที่ผ่านมา +1

    ED ची नोटीस पुन्हा एकदा आली की शांत व्हाल तुम्ही.

  • @MangeshPethe
    @MangeshPethe 28 วันที่ผ่านมา +2

    साहेब तुम्ही किती ही नेहमीची टेप लावली तरी काही फरक पडणार नाही एकदा सत्ता आली की हि भाषण सगळी विसरतात लोक मुर्ख नाही शिंदे साहेब केव्हाही स्वतः फिरतात बाप माणुस गाळातुन आले आहेत सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आला नाही

  • @SamarthRDeshmukh
    @SamarthRDeshmukh 28 วันที่ผ่านมา

    श्री बाळासाहेब ठाकरे हे जर असते तर हे झालंच नसतं पुऱ्या महाराष्ट्राची वाट लावली या लोकांनी हिंदुत्वासाठी बाळासाहेब ठाकरे हेच आमचे दैवत होते यांच्याकडून काहीच होणार नाही त्यांनी जे केले ते मला कधी देणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र

  • @vilasbhoyar123
    @vilasbhoyar123 23 วันที่ผ่านมา

    तुम्ही मनसे काढली नसती, आणि शिवसेनेत असते तर आज ही वेळ आली नसती, कुणाचीच हिंमत झाली नसती पक्ष आणि निशाणी पळवण्याची

  • @Manoj-patil17
    @Manoj-patil17 28 วันที่ผ่านมา +1

    ऊठ दुपारी घे सुपारी
    कोहिनूर मिल आणि रमेश केणी केस भाजप उघडतील म्हणून यावेळेस फक्त कमळाबाईची सुपारी😂😅

  • @bapugawade4376
    @bapugawade4376 27 วันที่ผ่านมา

    भावी मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे 🚩

  • @ddnimbre877
    @ddnimbre877 28 วันที่ผ่านมา +5

    अडाणी अंबानी बद्दल बोला साहेब.. महाराष्ट्रातील जनता गुजराती गुलाम झाली आहे केंद्र सरकारच्या आशीर्वादाने
    तुम्ही भाजपचे हितचिंतक म्हणून का काम करता?

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 27 วันที่ผ่านมา

      उध्दव चे कसं आहे
      उध्दव चा रेकॉर्ड काढा निवडणुक जवळ आली की भाजपा बरोबर खालच्या पातळीवर भांडण काढायचं, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी सर्व चेनेल वरून गायब होतात, फक्तं उध्दव अन् भाजपा टीव्ही वर दिसतात! रिझल्ट आला की पुन्हा युती! हा डाव प्रत्येक निवडणुकीत् उध्दव चा सक्सेस झाला आहे! आता काँग्रेसी बरोबर नौटंकी चालू आहे, काम करायची नाहीत, निवडून येण्यासाठी खालच्या पातळीवर जाणारच अन् मराठी माणूस मूर्ख बनणार?

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 27 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/WcKpmeVPi-k/w-d-xo.htmlsi=lDXHmyhpmzQX-_nk उद्योग धंदे गुजरात ला गेले त्यावेळी उध्दव काय करत होता

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 27 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/WcKpmeVPi-k/w-d-xo.htmlsi=lDXHmyhpmzQX-_nk उद्योग धंदे गुजरात ला गेले त्यावेळी उध्दव काय करत होता

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 27 วันที่ผ่านมา

      सत्तेत असले की गुजराती ना कॉन्ट्रॅक्ट देणारं त्यांच्या समारंभ मधे नाचणार अन् निवडणुक आली की गुजराती विरुद्ध बोंबलनार! 30 वर्ष सत्तेत राहून उद्योग धंदे पळवले बोलणारं नाहीत फक्तं निवडणुक आली की उद्योग धंदे पळवले हे रडगारणे गात राहणार?

    • @ddnimbre877
      @ddnimbre877 27 วันที่ผ่านมา

      @rkiranpatil1481 कोहिनूर जप्त होईल म्हणून मोदी ला पाठिंबा

  • @SamarthRDeshmukh
    @SamarthRDeshmukh 28 วันที่ผ่านมา

    राजसाहेब आणि उद्धवसाहेब तुम्ही एकत्र या हीच ती संधी होती काय यांच्या नादी लागले तुम्ही मुंबई ही बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे यासाठी तुम्हाला एकत्र येणं फार गरजेचे आहे हे राजकारण तसच चालणार आहे प्लीज

  • @nishantpetkar7821
    @nishantpetkar7821 28 วันที่ผ่านมา

    कोणताही पक्ष असोत.काही तरी अजंठा हवाच फक्त मला निवडुंग द्या म्हणण्याला अर्थ नाही.राज साहेब बोलतात छान. निवडुंन आलेत तर मी काय काय करेन हे सांगाव तसं करु शकलो नाही तर मी खुर्ची सोडेन वा राजीनामा देईन अशी हमी द्या मत आपो आपण मिळतील.

  • @abhimanyupatil4299
    @abhimanyupatil4299 23 วันที่ผ่านมา

    जाने महाराष्ट्र चे उद्योग गुजरातला नेले त्याना तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला हे विसरून चालणार नाही गदाराना माफी नाही जय महाराष्ट्र

  • @pratham98708
    @pratham98708 28 วันที่ผ่านมา +2

    Supari king ahe ha😂
    Bolto ek support karto dusrayala😂😂😂😂😂😂😂
    Maanla saheb😂😂

  • @Ravi-nr1oo
    @Ravi-nr1oo 28 วันที่ผ่านมา +1

    महागाई बेरोजगारी उद्योगधंदे यावर बोला बाकीचे तुंतून वाजू नका हे सगळं मी टीव्हीवर बघतो तुमची सांगायची काहीच गरज नाही

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 25 วันที่ผ่านมา

    राज ठाकरे नेमको कोणा बरोबर आहेत हेच माहीत नाही
    राज ठाकरे ना जनता विश्वास ठेवेणा

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 28 วันที่ผ่านมา +2

    मग तुम्ही लोक सभेला पवारा विरोध उमेदवार द्यायच होतं

  • @jayatirtharao4364
    @jayatirtharao4364 27 วันที่ผ่านมา

    राज साहेब म्हणतात यंदा मनसे सत्तेत बसणार पण मनसे ने येवढे जिंकणारे उमेदवार उभे केले आहेत का? जर ते आले नाहीत तर मनसे कोणाच्या मांडीवर जाऊन बसणार हे आत्ताच स्पष्ट झाले पाहिजे.

  • @RRPROD15
    @RRPROD15 28 วันที่ผ่านมา +1

    एकनाथ शिंदे तुम्हाला काहीच बोलणार नाही तुम्ही त्यांना काही म्हणा कारण त्यांना माहिती आहे तुम्ही त्यांना पाठिंबा देणार

  • @GovindChikane-f8p
    @GovindChikane-f8p 21 วันที่ผ่านมา

    राज ठाकरे आता कोणा बरोबर आहात ते आधी जनतेला सांगा

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil1383 28 วันที่ผ่านมา +2

    पलटी सम्राट 😂😂

  • @vdhande2013
    @vdhande2013 23 วันที่ผ่านมา

    ऊठ दुपारी घे सुपारी
    ह्यावेळी सुपारी मोठी मिळाली आहे
    आणि ती डायरेक्ट केंद्रातून
    पॅकेज ही नक्कीच मोठे असणार
    आणि खास म्हणजे E D पासून सुरक्षा कवच मिळेल
    हेच महत्वाचे आहे राज ठाकरे यांचेसाठी😂

  • @sandeepsvlogs909
    @sandeepsvlogs909 28 วันที่ผ่านมา

    साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो महाराष्ट्रातल्या या खालच्या दर्जाच्या राजकारणाचे आदेश हे वरतून मोदी आणि शहा कडून आलेले आहेत तरीपण तुम्ही त्यांना बिनशर्ट पाठिंबा दिलात...मग या राजकारणाला आम्ही काय नाव द्यावे.

  • @bapugawade4376
    @bapugawade4376 27 วันที่ผ่านมา

    बरोबर राज साहेब तुमचं

  • @dilipposture1612
    @dilipposture1612 28 วันที่ผ่านมา

    हिन्दुत्वासाटी एक से भले च्यार तुम्ही आलाततर नाही तर तुच्या शिवाय. जय महाराष्ट्र.

  • @mayurigawas62
    @mayurigawas62 28 วันที่ผ่านมา

    RIGHT SIR 'SAVE MAHARASTRA.

  • @roshankalekar8830
    @roshankalekar8830 28 วันที่ผ่านมา

    कोणाला पाठिंबा कोणाला विरोध कोणाशी पटत कोणाशी नाय पटत काही च समजत नाय लोक पण कॉन्फयुज्ड आहेत 🤣😃😂

  • @baliramkamble1432
    @baliramkamble1432 28 วันที่ผ่านมา

    साहेब जाऊद्या. द्या सोडून. तुमचं काही ही कळतं नाही. निवडणूक पुरतं येता. आणि निघून जाता.

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 22 วันที่ผ่านมา

    अजित पवारांनी घडयाळ चोरले म्हणून चोरांना हद्दपार करा.

  • @ilovemyindia7234
    @ilovemyindia7234 26 วันที่ผ่านมา

    शरद पवार यांनी पाया रचला फडणवीस झाला कळस म्हणजे केला कळस

  • @bapugawade4376
    @bapugawade4376 27 วันที่ผ่านมา

    एकच नंबर🚩🚩🚩

  • @satishmaske5052
    @satishmaske5052 26 วันที่ผ่านมา

    जनता जेंव्हा मेख मारते ना सगळं विसरून रडत फिरावं लागतं.

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 28 วันที่ผ่านมา

    सरकारने पार लाज सोडली आहे. नेत्यांना तर आपले खानदान सुद्धा आठवते की नाही देव जाणे. काल कोणावर आरोप होतात आणि आज तेच शेजारी घेऊन बसतात. पक्ष, लाचारी, हिंदुत्व म्हणजे यांच्या फक्त खुर्च्या महत्वाचे आहेत. बाकी जनतेला फक्त मूर्ख समजायचे आणि जनतेला काहीच कळत नाही असे समजून वाट्टेल तसे निर्णय घ्यायचे आणि आपल्या सोयीसाठी च राजकरण करायचे ही आजच्या राज्याची वाईट अवस्था आहे.

  • @Ravi-nr1oo
    @Ravi-nr1oo 28 วันที่ผ่านมา

    पवार साहेबांवर किती बोला परंतु तुमच्यापेक्षा त्यांचे आमदार जास्त निवडून येतील हे नक्की तुमचं वय जेवढा आहे त्यापेक्षा जास्त वर्षे त्यांनी राजकारण केले आहे

  • @michaeldsouza6834
    @michaeldsouza6834 28 วันที่ผ่านมา

    Solid strong and true speech by. Raj Thackeray.❤

  • @hemantshinde1789
    @hemantshinde1789 28 วันที่ผ่านมา

    आज्ञा द्या साहेब ,
    आपण नक्की कोणाला झोडपायचे ,
    बोलून बोलून .

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 28 วันที่ผ่านมา

    तुम्हाला मुंबई पाहिजे घेऊन टाका...‼️🚩‼️

  • @vdhande2013
    @vdhande2013 23 วันที่ผ่านมา

    250 जागा लढवण्याची भाषा करत होते
    आता बिनशर्त पाठिंबा देत सुटले आहेत
    त्यांना फक्त अमित ठाकरे यांना आमदार आणि मंत्री बनवायचे आहे

  • @ShivajiKale-ln5nd
    @ShivajiKale-ln5nd 23 วันที่ผ่านมา

    महागाई बेरोजगारी शेतीमालाचे पडलेले भाव यावर बोला मोदीने देशाची वाट लावली त्या वर बोला

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 28 วันที่ผ่านมา +2

    भाजपचेच सर्व करामती आणि मनसे त्यांना सपोट करतात

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 28 วันที่ผ่านมา

    लोकसभेत शांत झाला असता तर ही वेळ आली नसती.आता बस बोंबलत.

  • @vivekdingankar4409
    @vivekdingankar4409 28 วันที่ผ่านมา

    ह्या माणसावर कधीच भराेसा ठेवू नये

  • @truptilingayat1338
    @truptilingayat1338 28 วันที่ผ่านมา

    भाजप पक्षाच्या बद्दल काही बोलले नाहीत. बाकी सगळे पक्ष टीका केली.

  • @santoshrane-i6p
    @santoshrane-i6p 28 วันที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे साहेब ग्रेट माणूस

  • @ajitmithkar
    @ajitmithkar 28 วันที่ผ่านมา

    बाकी ठीक आहे पण घटना घडतांना हे का शांत राहतात?

  • @archanasawai302
    @archanasawai302 28 วันที่ผ่านมา

    वरून मोदी,शहा कडून आदेश आले आहे तेच तुम्ही बोलत आहात , आणि तुम्ही तेच केलं साहेब भाजप ला पाठींबा सुपारी,मोठी रक्कम घेऊन

  • @prathmeshpatkar5627
    @prathmeshpatkar5627 28 วันที่ผ่านมา

    याला जबाबदार फडणवीस त्याला बोला त्याला एक शब्द बोलत नाहीत

  • @jansevabakerssupa
    @jansevabakerssupa 28 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्ही फक्त निवड नुकीत का येता
    बाकी वेळेस तुम्हाला हे सुचत नवथेका
    साहेब तुम्हाला लोकानी विसवास ठेवला होता
    पन तुमी पन तेच केलं.

  • @sunilmankar4574
    @sunilmankar4574 28 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्ही बरोबर बोलतय पण तुम्ही पण बिन शर्थ देता ना

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 28 วันที่ผ่านมา +1

    अजित ला मोदींनी फडणीस च्या मांडीवर बसवले एका मांडीवर शिंदे तुम्ही कुठे बसणार

    • @nanduraut8225
      @nanduraut8225 25 วันที่ผ่านมา

      त्यां दोघांच्या मधल्या जागी
      😂😂😂😂😂😂😂

  • @RupeshTeli-r5j
    @RupeshTeli-r5j 28 วันที่ผ่านมา

    1 number Raje Shiv Chatrapati Maharajancha vijay Aaso

  • @prathmeshpatkar5627
    @prathmeshpatkar5627 28 วันที่ผ่านมา

    अहो पण तुम्ही श्रीकांत शिंदेचा प्रचार केला ना