आम्ही कोकणातील गणपती पहिल्यांदाच पाहिला. बाप्पाने घरातील भाऊबंधांचा एकोपा पाहून आनंद झाला. असे नातेवाईक एकत्र आले की किती मजा येते हे आम्ही अनुभवले आहे. त्याची आठवण झाली. तुमच्या लहानथोर मंडळींना शुभेच्छा. तुमच्या आईही छान दिसतात. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया
अनिकेत तुम्हालाही गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा मला कोकणातील चाकरमा न म्हणजे काय हे मला थोडक्यात समजाऊन सांगशील का आणि कोकणा मध्ये सगळे कुटुंब एकत्र येऊन गणपती उत्सव साजरा करता ह्याचा मला खूप आनंद वाटतो .आणि एकत्र कुटुंब आल्या मुळे घरात उत्साह येतो एकत्र प्रसादाचा आनंद घेता येतो मला व्हिडिओ बघून खूप म्हणजे खूप आनंद झाला अशीच बाप्पा तुमचा व तुमच्या कुटुंब हसत खेळत. व आनंदात राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !! गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !!
Chakarmani as mhantat chakar mhanje nokri aani amchya gavtli mul mumbait jaun nokrikarayche mhanun tyana man asayacha jast so jevha te sananan gavi yayche tevha as mhanayche ki chakarmani elo
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏👏 खुप छान सादरीकरण एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा केला.. खुप सुंदर 🙏👍 मन प्रसन्न झाले.. असेच सर्वांनी मिळून मिसळून सण साजरे करावेत आणि आनंदी राहावे...मन मोहून जाते..व्वा मस्तच 🙏🙏👍👍आजी, आई मस्त... काका, काकू सर्वच जण छान 👌👌👌🌹🌹🌹👏
एका विस्तारित कुटुंबाचा एकच गणपती सर्वानी एकत्र येऊन पुजणे आणि नंतरचे सगळ्यांच्या घरचे सगळ्या सुगरणीनी बनवलेले विविध प्रकारच्या पदार्थांचे सुग्रास जेवण आपुलकीने वाढणे आणि सहभोजनाचा आनंद लुटणे ह्या एकोप्याच्या भावनेने गणराज नक्कीच प्रसन्न झाले असतील ही परंपरा अशीच टिकुन राहो अनिकेत तुझी आई खूप दिवसानी दिसली आई आणि तीची साडी खूपच सुंदर,तीचा प्रसन्न हसरा चेहरा खूपच छान. ज्योती गुप्ते
गणेशोत्सव खूप छान पद्धतीने साजरा केला. प्रत्येक कुटंब एकत्र येऊन आरती करताना, नैवेद्य दाखवताना, जेवताना पाहून खूप मस्त वाटल. 🤗👌हि मजाच काही वेगळी असते. सर्वजणच खूप सुंदर दिसत होता.🤗👌
गणेश चतुर्थीच्या अनेक शुभेच्छा ! खूप छान वाटलं , गावाला गेल्यासारखेच वाटले , टि शर्ट दोघांचेही चांगले आहेत , भटजी पण पूजा चांगली सांगताहेत , "राग येणार नसेल तर एक गोष्ट , भुवई ला काय झाल? " देवघर खूपच छान आहे , धन्यवाद
Always mast ❤️.... Ata tr khup mastay wattay hya Corona mule chakarmanina jyanna yeta nahi ala tyanchya sathi khup special video aahe ha🙏🏻🙏🏻... Tons of thanks to you ☺️ khup masta feel zala baghun👍🏻👍🏻... Tikdech aslya cha feel zala👌🏻👌🏻❤️😇😇
अप्रतिम कोकणातला गणेशोत्सव, गणपती बाप्पा मोरया 🙏 मी सुद्धा कोकणातला असल्याने गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करतो, पुढच्या वर्षी आमच्याकडे गणपती बाप्पाच दर्शन घेण्यासाठी या 🙏🙏🙏
Aai khup divsani disali bar vatal. Khup chhan video sagali bhavaki ektra hoti mast ch. Khush raha sukhi raha hasat raha lots of love. Ganapati bappa morya ❤🙏🇮🇳
Ganapati bappa morya Thanks for the music. Aai chan disat hoti , ani tumhi kiti chulte (kaka) ekatra yetat ganapatila, Khup majja yete sagle ekatra aalyavar.. Next video madhe aajila pan dakhav
खुप छान अनिकेत अस पुर्ण कुटुंब एकत्र आल की काही वेगळीच मजा येते.या वर्षी आम्ही सगळ miss केल कोरोनामुळे पण तुझी family बघून छान वाटलं .☺☺ गणपती बाप्पा मोरया
खूप छान , असेच एकत्र राहून आपले सण साजरे करा. मस्त वाटले. जरी गावी नाही जाता आले तरी तुझे व्हिडिओ पाहून खूप खूप समाधान वाटले thank you
मस्त! एकत्र कुटुंब पाहून खूप आनंद झाला. गणपती बाप्पा मोरया. सर्वांना गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा.
मस्त सादरीकरण व्हीडीओ गणपती बाप्पा मोरया.
Thank u
आम्ही कोकणातील गणपती पहिल्यांदाच पाहिला. बाप्पाने घरातील भाऊबंधांचा एकोपा पाहून आनंद झाला. असे नातेवाईक एकत्र आले की किती मजा येते हे आम्ही अनुभवले आहे. त्याची आठवण झाली. तुमच्या लहानथोर मंडळींना शुभेच्छा. तुमच्या आईही छान दिसतात. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया
हुश्श.... आला एकदाचा vlog तुझा , किती वाट बघितली मित्रा
Are issue jhalela ek
किती छान, एवढ्या मोठ्या फॅमिली बरोबर गणपती उत्सव साजरा करायचा म्हणजे मजाच.
मोरया 🌺🌺
Thank u
Ganapati Bappa Morya
God Ganapati Bless U & yr family. Tku for video
very Energetic video, wow
Mag ek share tar bantoch na
अनिकेत तुम्हालाही गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा मला कोकणातील चाकरमा न म्हणजे काय हे मला थोडक्यात समजाऊन सांगशील का आणि कोकणा मध्ये सगळे कुटुंब एकत्र येऊन गणपती उत्सव साजरा करता ह्याचा मला खूप आनंद वाटतो .आणि एकत्र कुटुंब आल्या मुळे घरात उत्साह येतो एकत्र प्रसादाचा आनंद घेता येतो मला व्हिडिओ बघून खूप म्हणजे खूप आनंद झाला अशीच बाप्पा तुमचा व तुमच्या कुटुंब हसत खेळत. व आनंदात राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !! गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !!
Chakarmani as mhantat chakar mhanje nokri aani amchya gavtli mul mumbait jaun nokrikarayche mhanun tyana man asayacha jast so jevha te sananan gavi yayche tevha as mhanayche ki chakarmani elo
Ganpati bappa morya ,Bhava video lavkar lavkar tak please 🙏🙏
Ho
Dada cha hi ek jivv ahe tyala jashe jamtat to tasa banvto
@@monalithukrul7701 mala mahit ahe mi sudhha dada cha khup motha fan aahe pan ek aaturta aste.
@@monalithukrul7701 And i had requested not ordered
Okk
मस्त व्हिडीओ अनिकेत. एकत्रपणे गणपती उत्सव साजरा करताना बघून खूप छान वाटले गणपती बाप्पा मोरया... गणेशोत्सवच्या खूप खूप शुभेच्छा!
Missing this goldens days of our life 👍👍 .,...
Thank u
मज्जा आली तुमचं एकत्र कुटुंब पद्धतीने केलेल्या गणपती स्थापना बघून हीच तर कोणाची परंपरा आहे खूपच छान
Thank u
गणपती बाप्पा मोरया 🙏🌺🌺🙏
Thank u
अप्रतिम कोकण संस्कृती पहायला मिळाली, एकत्र कुटुंब पध्दतीने सण साजरा केला जातो खुपच छान.ताईसाहेब छान दिसत होत्या👌👌👌
गणपती बाप्पा मोरया..!!! 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
❤🙏
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏👏 खुप छान सादरीकरण
एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा केला.. खुप सुंदर 🙏👍 मन प्रसन्न झाले.. असेच सर्वांनी मिळून मिसळून सण साजरे करावेत आणि आनंदी राहावे...मन मोहून जाते..व्वा मस्तच 🙏🙏👍👍आजी, आई मस्त... काका, काकू सर्वच जण छान 👌👌👌🌹🌹🌹👏
First like commment view ❤️सांगली
Thank u
Are kiti maja aali..kiti bhakti..ajjilok ekdum khush.. missing such days..jhak marali ani shaharat aalo..
Dada tu TH-cam silver play button sathi apply kelas ka ?
Nahi kelay ajun
🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏 Sunder Aani Subak aahe Bappachi Murti.....nice vlog.....👌👌👍👍
छान दादा
Thank u
Decoration lai bhari &T. Shirt mast dista
👌👌✌️✌️❤️❤️
Thank u
instablaster.
Ganpati bappa morya,chan, ek no. Best video and Ganpati cha thaat kahi veglach🙏🌺🙏🌺🙏🌺
I'm the 1st Viewer Aniket😎
Thank u
Khup chan video ganpati bappa Morya🙏🌺🙏🌺🙏
🙏🙏🙏🙏
Thank u
एका विस्तारित कुटुंबाचा एकच गणपती सर्वानी एकत्र येऊन पुजणे आणि नंतरचे सगळ्यांच्या घरचे सगळ्या सुगरणीनी बनवलेले विविध प्रकारच्या पदार्थांचे सुग्रास जेवण आपुलकीने वाढणे आणि सहभोजनाचा आनंद लुटणे ह्या एकोप्याच्या भावनेने गणराज नक्कीच प्रसन्न झाले असतील ही परंपरा अशीच टिकुन राहो
अनिकेत तुझी आई खूप दिवसानी दिसली आई आणि तीची साडी खूपच सुंदर,तीचा प्रसन्न हसरा चेहरा खूपच छान. ज्योती गुप्ते
🙏🌺🚩 गणपती बाप्पा मोरया 🚩🌺🙏
Thank u
Bhava tuja contact no deshil ka jara kaam aahe tujakdhe khup mhatvache kaam Ahe
Aniket bhava plz no de tuja
जय गणराया गौरीनंदना तुज नमो,
बंधू , तुमच्या घरातील प्रत्येकाला माझा
नमस्कार.
तुमचं एकत्रित कुटुंब पाहून खूप छान वाटलं असेच राहा ,
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
#first view
Thank u
Mast ha vidio.. asa saglyanka ektra bghun bara vatta..khup chaan mitra👌..ganapti bappa morya🙏
आजी नाही आली का
Nahi aji navhti aali
खूप सुंदर विडिओ झाला आहे,गणपती बाप्पा मोरया !
Garhane bhari zhalet sagle...Vhay Maharaja..Ganpati Bappa Morya..Khup mast video
एकत्र कुटूंब पद्धती अजुन जपत आहात खुप छान वाटल. गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा .🙏🏻
Mst...vlog fully njoyment aai tar khup cute disat hoti....nice Ganesh Pujan..👍❤️
Aai as always superb....full family is looking fabulous....khup sundar...ganeshotsavachya hardik shubhechchha....kalji ghya sagle
Ganpati bappa morya 👌 khupach mast 😊 tuzi aai nehamich chan diste 👌
Nice arrangement and classic decoration so nice Ganesh festival for konkan
खूप सुंदर आहे गणपती बाप्पा आणि सर्व जन एकत्र आहे खूप छान वाटत गणपती बाप्पा मोरया तु आणि फुले पाखरू खूप सुंदर दिसत आहे
Thank u
जेवणाची पंगत मस्त , सगळ्या महिलामंडळाचे खूप कौतूक सगळ्यांची खूप धावपळ होते त्यांचे आभार माना
Ho na agdi kharay
एकदम छान. खूप बरं वाटलं. कोकणात जायला नाही मिळाले, परंतु बघुन आनंद झाला
छान वाटलं सगळं बघून...आई बाबा दोघेही मस्त दिसत होते.. 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
Thank u
खुप भारी व्हिडिओ। खुपच आवडला कोकणातील गणेशोत्सव। खूपच सुंदर 👌👌👌. एकदा तरी यायची इच्छा आहे अन समोरून कार्यक्रम बघण्याची
खूप भारी सर्व एकत्र आल्यावर खूप मज्या येत मित्रि आवडला विडिओ
गणेशोत्सव खूप छान पद्धतीने साजरा केला. प्रत्येक कुटंब एकत्र येऊन आरती करताना, नैवेद्य दाखवताना, जेवताना पाहून खूप मस्त वाटल. 🤗👌हि मजाच काही वेगळी असते. सर्वजणच खूप सुंदर दिसत होता.🤗👌
गणेश चतुर्थीच्या अनेक शुभेच्छा ! खूप छान वाटलं , गावाला गेल्यासारखेच वाटले , टि शर्ट दोघांचेही चांगले आहेत , भटजी पण पूजा चांगली सांगताहेत , "राग येणार नसेल तर एक गोष्ट , भुवई ला काय झाल? " देवघर खूपच छान आहे , धन्यवाद
Mi cut marlay to hahaha mala aavdt
Khupach chhan Video..... sarvana ekatra pahun khup chhan vatale 👌👍 aani bappa suddha mast aahet ...🙏🙏.💐💐
Khuup mast gavachi athavan ali bhava👌👌👌
💐💐 " गणपती बाप्पा मोरया "💐💐
सत्य नारायणाची पूजा चांगल्या पद्धतीने समजून सांगितली खूप छान
Ganpati bappa morya.thanks bahva mast video.ya varshi nahi gelo ganpati la relay miss .
Hi !! Ganpati bappa Morya...!! Khup Chaan
Ek no video 👌 gavchya jevnachi test yammy waw😋
Video ekdam mast 👌🏻👌🏻Aai tuzi ekdam chhan disat hoti. Ganpati bappa moraya 🙏🙏🙏🙏🙏
Khup mast vatla srv ganpati bappa chi jallosh bghun....ya veli konkan cha ganpati miss krtoy ... Ganpati bappa morya 😇😇🥰
गणपती बाप्पा मोरया। हे वैभव फक्त कोकणांतच अनुभवायला मिळते। धन्यवाद। जय गणेश।
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तुझा हा व्हिडिओ बघून गावची खूप आठवण आली धन्यवाद मित्रा आणि असेच व्हिडिओ पाठवत जा
Always mast ❤️.... Ata tr khup mastay wattay hya Corona mule chakarmanina jyanna yeta nahi ala tyanchya sathi khup special video aahe ha🙏🏻🙏🏻... Tons of thanks to you ☺️ khup masta feel zala baghun👍🏻👍🏻... Tikdech aslya cha feel zala👌🏻👌🏻❤️😇😇
सुंदर गणपती बाप्पा
सुंदर व्हिडीओ सादरीकरण
गणपती बाप्पा मोरया
मी आपणास आजीच्या हाताच्या पातोळ्या मध्ये प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या वाचा अनिकेत दादा. अप्रतिम चित्रफीत. धन्यवाद.
गणपती बाप्पा मोरया. खूप छान. तुझ्या व्हिडिओची पहिल्या दिवसापासून वाट पहात होतो.
, khoopach sundar sohla.
Majya ali.
Ganpati Bappa morya.
अप्रतिम कोकणातला गणेशोत्सव, गणपती बाप्पा मोरया 🙏
मी सुद्धा कोकणातला असल्याने गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करतो, पुढच्या वर्षी आमच्याकडे गणपती बाप्पाच दर्शन घेण्यासाठी या 🙏🙏🙏
Thank u
Awsome video🙏ganpati bappa morya🙏
Mast 🙏🙏👌 Ganpati Bappa morya 🙏 amka yenda yeuk ny gavla gavak khup miss kartav pn tuje video baghun gavak elya sarkhya vatta 😊 thank you teashurt doghanche pn Chan ht
Khub Chan vatla video Ganpati baba morya 💐💐💐👌👌👌👌☺️☺️
लय भारी होता विडीओ अनिकेत आई सुधा मस्त दिसत होती गणपती बाप्पा मोरया
Khop Khop shan video.
Jai shri ganesh.
Khupach chhan vatale video baghun...aai khup chhan disat hoti
Ganpati bappa morya . khup chaann banvlas vlog dada .
खूप छान.. आम्हाला परदेशात राहून पण कोकणात असल्याचा अनुभव घेता येतो..तुझी आई नेहमीच छान दिसते...
Khup chhan video ahe...mala gavi gelya sarkh vatla
Thanx..🙏🙏 गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
Khup chan vdo ahe ...aai sudha khup sundar distey ani tu sudha ....
खूप छान एकत्र सण साजरा करता खूप छान वाटले
Aai khup divsani disali bar vatal. Khup chhan video sagali bhavaki ektra hoti mast ch. Khush raha sukhi raha hasat raha lots of love. Ganapati bappa morya ❤🙏🇮🇳
Thank you bhava..gavi yene kahi jamle nahi...parantu tumhala saglyana baghun khup aanand zala...asech gunya govindane raha
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या , छान विडिओ
ऐकत्रीत पुजा,आरती,भोजन छान आहे.रासम कुटूंबीयाना शुभेच्छा.रमेश सावंत नाटळ कणकशली.
गणपती बाप्पा मोरया! वाह अनिकेत. ही मज्जा फक्त ऐकली होती तूझ्यामूळे अनूभवली.👍
Thank u
U r presenting style soo impressive.. Wowww.. Good going.. Woww.. Ganpati bappaa morya 🙏🌹😊
खूपच छान व्हिडिओ. 👍
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
आणि हो.
सहिलचा 👌👌👌 आहे T Shirt.
आणि तुझा पण👍👌👌
ओम श्री गणेशाय: नमः गणपती बाप्पा मोरया. मित्रा हा एपिसोड खूप छान होता
मस्तच एकदम अनिकेत.... काकींना नमस्कार
khup mast family ahe tumachi ani sagalejan ektra yeoun ganeshutsav sajara kartay khup chan
Thank u
Khup chan khup maza anand vatla ,aai chan dist hoti
Sundar tumcha Gav v sarv ekatr San sajra karta pahun khup Chan vatte he sarv dakhvl thank you
Khup khup khupach maazya ani jevan zakaaaaas ❤️ 👌🥰🥰🥰👌🥰 Ganpati Bappa Morya 🌺🙏🌺🙏🌺🙏🌺
गणपतीची सेवा भारीच केलास। आणि त्या साहिलाक पण सांग भारी दिसत होतो
खूप छान....व्हिडिओ....बघून बरा वाटला....
Khup Sunder ganapati bappa morya
चित्रशाळा मस्त आहे..👌👍
!! गणपती बाप्पा मोरया..!!
खूप सुंदर विडिओ आहे पाहताना वाटल पूजा आमच्या समोर होतेय खूप मस्त सादरीकरण केले 👍
मस्तच ..... गणपती बाप्पा मोरया 🙏🌺 नैवेद्य खूपच छान...👍
छान आहे व्हिडिओ. गावाला यायला जमलं नाही पण तुझा व्हिडिओ पाहून समाधान झालं. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🙏🙏🙏🙏
Ganapati bappa morya
Thanks for the music.
Aai chan disat hoti , ani tumhi kiti chulte (kaka) ekatra yetat ganapatila,
Khup majja yete sagle ekatra aalyavar..
Next video madhe aajila pan dakhav
खूप छान गणपती बाप्पा आहेत आनिकेत आणि बाप्पाला खास सांगन कोरोना जावू दे आणि आनिकेतच्या सर्व इच्छा पुर्ण कर गणपती बाप्पा मोरया
खुप छान अनिकेत अस पुर्ण कुटुंब एकत्र आल की काही वेगळीच मजा येते.या वर्षी आम्ही सगळ miss केल कोरोनामुळे पण तुझी family बघून छान वाटलं .☺☺ गणपती बाप्पा मोरया
Thank u