सर कथा कथन ओघवती शैलीतून आपण जिवंत लग्न साकारले.शिवाय लग्नातील रुढी,परंपरा,रिती रिवाज यांची खूप छान माहिती मिळाली. मला तर वऱ्हाड चालले लंडनला पू.ल. देशपांडे आठवले.
तुमच्या निखळ विनोदी कथा मला आवडतात. पण समोरचा श्रोतृवर्ग एकवेळी दिसत नसले तरी, प्रत्येक वाक्यानंतर जोडलेले कृत्रिम हास्य रंगाचा भंग करते. लोकांच्या प्रतिक्रिया नैसर्गिक असाव्यात असे मला वाटते.
मी पण गेल्या महिन्यात आमच्या गावाकडे भागवत सप्ताह साठी गेले असता बायका पहिल्या पंगतीत बसविले होते, मला आश्चर्य वाटले चौकशी केली असता कळले की पुरूषाची पहिली पंगत झाली की मग ते निघून जातात मला ही पद्धत आवडली
खूप छान लग्नसराई म्हणजे काय सक्षिप्त शब्द मांडणी केली सर ,सगळीकडे परीस्थिती देखील आज अशीच दिसते आहे, जीवनात स्वताच्या अस्तित्व कशाकरीता ह्या कडे खोलवर विचार कुणी करत नाही आस्था बदलून अवस्था बदल्यागत चित्र निर्माण झाले आहे. आपले विचार प्रेरणादायी आहेत सर आपले आभार 🙏🏻!!
आदरणीय सर आपणास ऐकणे म्हणजे एका मराठी कुलवंतास, साहित्यिकास, अभ्यासकास दाद देण्यासारखे आहे,आपली विनोदाची चौफेर टोलवा टोलवी मन थक्क करणारी आहे.
सर तुम्ही फार छान मराठी वीनोद करता
आम्ही अत्रे आयकले नाहीत,,,,
आम्ही पू, लं,, आयकले नाहीत ,,,
आम्ही तुम्हाला अनुभवले,,,,,
शेवट मात्र खूपच डोळ्यात अश्रू आणणारा,,,,,❤❤❤
व्याख्यानाचा शेवट काळजाला भिडणारा,,🔥🔥🔥👍
लग्न विषयावर व्याख्यान लय भारी शिव राणा सेवा संघ वतिने अभिनंदन एल डी ताटू
हसता हसता शेवटी डोळयांत पाणी आणलं सर. (फार सुंदर )
Very good
Shyam Master
खूप सुंदर विनोदी कथा वास्तव परिस्थितीचे वर्णन करणारी
आदरणीय सर
अप्रतिम कथाकथन .
आपल्या ओघवत्या शैलीत बहारदार शब्दाची गुंफण. अभिनंदन
सर, खूपच सुंदर.
वर्णन करायला शब्दच नाहीत.
अप्रतिम व्याख्यान.👌👌👌
सर कथा कथन ओघवती शैलीतून आपण जिवंत लग्न साकारले.शिवाय लग्नातील रुढी,परंपरा,रिती रिवाज
यांची खूप छान माहिती मिळाली.
मला तर वऱ्हाड चालले लंडनला पू.ल.
देशपांडे आठवले.
उदास/बोर झाल्यावर तूमचे व्याख्यान ऐकल्यास पूर्णपणे माईंड
फ्रेश होतो
Wow.. अतिशय विनोदी... जुने लग्न...same to same 🤣
संजयजी जबरदस्त व्याख्यान.... मला खूप आवडले
Mhesh. Kale bhakati geete
खुपच छान आहे. १००% मनोरंजन
मस्तच...लग्नातील रूढी परंपरेच तंतोतंत वर्णन ..आणि होणारी धमाल..
मस्त
आदिवासी मावची,व कोकणी समाजात पहिले लहान मुले व महिलांना कोणत्याही कार्यक्रमात जेवायला आधी बसवतात.
Good👍
Adivasi samajat adhi mule aani mahilana jevayla basavtat hi sudharnach aahe ase mala vatate
I see@@pramodkumbhar3448. 😮lll
होय
P0lkm99o9😊9ooooòpp9lp9o9oplp@@Suraj-ri5hv
अप्रतिम कथाकथन,सगळा लग्नप्रपंच उभा राहिला.
सर तुम्ही म्हणजे दुसरे पु.ल.
तुमच्या निखळ विनोदी कथा मला आवडतात. पण समोरचा श्रोतृवर्ग एकवेळी दिसत नसले तरी, प्रत्येक वाक्यानंतर जोडलेले कृत्रिम हास्य रंगाचा भंग करते. लोकांच्या प्रतिक्रिया नैसर्गिक असाव्यात असे मला वाटते.
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
लय भारी वास्तव .
मी पण गेल्या महिन्यात आमच्या गावाकडे भागवत सप्ताह साठी गेले असता बायका पहिल्या पंगतीत बसविले होते, मला आश्चर्य वाटले चौकशी केली असता कळले की पुरूषाची पहिली पंगत झाली की मग ते निघून जातात मला ही पद्धत आवडली
Pu l yanche narayan hya katha katahn chi athavan zhali....khup chan...
लग्नाचा प्रसंग अतिशय सुरेख वर्णन केले आहे सर आपण
खुप छान सर लग्न च्या गमती जमती अतिशय सुंदर हसत खेळत
खूपच छान वर्णन .. शेवटचं वाक्य खूपच अर्थपूर्ण होत. . हास्यविनोदातून खूप छान संदेश तुम्ही दिलात सर🙏🙂
सर, खुप छान पद्धतीने विषय मांडणी 💐💐
👍👌सविस्तर विनोदी शैलीत सवांद सादर केला,खूप खूप।धन्यवाद💐💐💐
खुपच मार्मिक परत परत एकण्या सारखे
सर खूपच हसलो ,
खुप छान व्याख्यान आहे सर
अप्रतिम😄👌
Khupch chhan sir. Khup hasle ani shevti dolyat panisuddha al.
खूपच सुंदर वास्तवता मांडली सर
खूप छान लग्नसराई म्हणजे काय सक्षिप्त शब्द मांडणी केली सर ,सगळीकडे परीस्थिती देखील आज अशीच दिसते आहे, जीवनात स्वताच्या अस्तित्व कशाकरीता ह्या कडे खोलवर विचार कुणी करत नाही
आस्था बदलून अवस्था बदल्यागत चित्र निर्माण झाले आहे.
आपले विचार प्रेरणादायी आहेत सर आपले आभार 🙏🏻!!
👍
भारीच....
अप्रतिम तुमचे भाषण सर प्र के अञे,यांची एस टी बस समोर म्हस आडवी आली.
सर
सुंदर
अप्रतिम
सर एकच नंबर
अप्रतिम कथन सर
खूपचं छान कथन केलं सर तुम्ही.👌👌👌👌
खूप खूप छान.. बॉडी रिफ्रेश झाली 🤸🤸🕺💃🕺
G
शेवट चे 20 sec फार खरे आणि भावनिक आहे sir 😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮😮
पूर्ण भाषणाचा सार त्या शेवट chya 20 sec मध्ये च आहे😮😮😮😮😢😢😢😮😮
Khupch chan👌
Very nice presentation, Fully Comedy n Reality.
Excellent, very good speech.
खूप छान सर विनोदी 🎉
Ekdam barobar ahe sir ji
खूप छान आहे
खूपच छान वाटलं सर जी ❤❤😂
1ch number sir
संपुर्ण विवाह सोहळा विनोदी पध्दतीने मांडलात. मस्त.
Chan bhashn,saklala tumche lekh chan asayche,mi katran thevale sakal paperache,parat paper madhechalu kara hasyavinod lekha
खूप छान छान दुसरे पु ल देशपांडे
THANKS....
Powerfully Marriage
Description.
कथाकथन बर्याच दिवसांनी ऐकायला मिळाल.
लयभारी विनोदी कथा सांगितली.सरजी आभारी.
अप्रतिम कथाकथन👍👍
खुप छान सर
नव्या व जुन्या जिवन शैली, परंपराची विनोदीपणाने छान मांडणी केली आहे.
Hasu avrat nahi
Very nice sir
Super
लय भारी भाऊ
Great speech
खूप छान, खूप विनोदी 😆😆👌👍💐🙏
अतिशय सुंदर 🙏🙏
धन्यवाद कळमकर सर खुपच छान!
Ek number
याला म्हणतात प्रत्यक्ष निरीक्षनातून एक जबरदस्त हास्य व्याख्यान ।।
खूप छान शुभेच्छा सर
आपले व्याख्यान म्हणजे काँमेडी आणि रुढीप्रथा
लय भारी सर !!!
अप्रतिम भाषण...👌🙏
Khup Chaan👌🙏
01:14 हो तो पाॅईंट नाही का तु घोड्यावर बसली आणि घोडं खाली बसलं....😄😄😃😃
खूप छान कथा सांगीतली
Very good vdo
छान सुंदर
Good sir
छान अप्रतिम
Sir purn speech madhe tumhala ekda pn hasu ale nahi Sir great.
खूपच छान सरजी
लयभारी, तुफान विनोदी..
जबरदस्त
Best kathakthanak
Khup Chan,, maza lgnat pn mera mehbob aaya Hai song aahe
Yes sir
खूपच छान.....!!!!
Jbra
Live commentry of लग्न
sir mi khup hasalo khup chan😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खुप छान
Very nice Sir we are enjoying your speech because I have like I have subscribed also great comedy speech
kokan vibhagat matr goraj muhartavar lagn lagtat kokan sodun etar vibhagat ushira lagn lagtatat
Chan..mast.
खूपच छान सर
Khup.chan.yakhan.i.have.also.speaker
😂 खूप मस्त
लयभारी🥰😍😂
धन्यवाद सर
👏👏👏👏
Nomber one
❤