Chhagan Bhujbal Vs Ajit Pawar | मंत्रिपदाचा डच्चू, छगन भुजबळ भडकले, दादांवर कडाडले| Mahayuti Cabinet

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 34

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Obc 🌺बुलंदी तोफ 🌺भुजबळ साहेब 🌺

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      स्वतःचा पक्ष काढावा म्हना मग😂😂😂😂

  • @kishorbhusari6774
    @kishorbhusari6774 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सन्माननीय भुजबळ साहेब जर राष्ट्रवादीत नसतील तर तो पक्ष संपायला वेळ लागणार नाही.... अजित पवार सारख्या जातीयवादी नेत्याला ओबीसी ची मते पाहिजेत पण त्यांना पद द्यायचे नाही....ओबीसी चा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे..... तो आम्ही हाणून पडणारच...... लवकरच राष्ट्रवादी ला धडा शिकवू.....

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    किंगमेकर 🌺🌺obc 🌺

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      भुजबळ म्हणा स्वतः पक्ष काढा, आणि बनवा तुमचा किंग

  • @abasahebmagar4403
    @abasahebmagar4403 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एकच साहेब भुजबल साहेब🎉

  • @Nitinpathade-y2u
    @Nitinpathade-y2u 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओबीसी ची बुलंद तो भुजबळ भुजबळ भुजबळ आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत जी परिस्थिती त्या परिस्थितीत आपण सामोरे जाऊ आपली पण ताकद दाखवून देऊ महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद ओबीसी ची ताकद दाखवून देऊ

  • @omprakashwaghmare9769
    @omprakashwaghmare9769 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भुजबळ साहेब 🔥💪

  • @Truth-f7w
    @Truth-f7w 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकच साहेब भुजबळ साहेब ❤🎉

  • @dhananjaymahale8032
    @dhananjaymahale8032 23 นาทีที่ผ่านมา

    जयंत पाटील साहेब एक शिट बाकी विचार करा बघा तुम्ही ❤

  • @B-u9i
    @B-u9i 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सगळ यालाच...
    बाकीचे OBC नेते नाही चालत याला......😊

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सगळं अजितलाच मिळतंय..... तुम्ही 5 कोटी कशासाठी..... आंदोलन करण्यासाठी का

  • @PradipDeshmukh-y6f
    @PradipDeshmukh-y6f 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aana हजारे ना विसरणे शक्य नाही आहे जय महाराष्ट्र🎉

  • @uttamdhage1468
    @uttamdhage1468 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साहेब आता आपला स्वतःचा पक्ष काढा

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @Nitinpathade-y2u
    @Nitinpathade-y2u 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओबीसी बहुमत महाविकास आकडे जा भुजबळ साहेबांना तुम्ही हे फळ देता का तुमची जागा तुम्हाला दाखवून देऊ

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्र मध्ये फक्त फडणवीस, ठाकरे, पवार, भुजबळ, विखे, थोरात, आणि मुंढे एवढी नाव राजकारण मध्ये आहे का.
    बाकी आंबेडकर, गवई, आठवले, यांचं काय ?

  • @Nitinpathade-y2u
    @Nitinpathade-y2u 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    राष्ट्रवादी संपवायला पाहिजे

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजित दादा पवार यांनी आता पक्षाशी एकनिष्ठ असलेले नेते आता ओळखले पाहिजेत .

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      अजित पवार तरी स्वतः एकनिष्ठ आहे का.... मतलब करिता स्वतःच्या काकालाही सोडतो.... 🙏 महाआघाडीची सत्ता आली असती तर काकाच्या मांडीवर जाऊन बसला असता... 🙏

  • @dhananjaymahale8032
    @dhananjaymahale8032 25 นาทีที่ผ่านมา

    बीड मधील आपले obc नेते यांना मंत्री केल त्याच काय तुम्ही आज पर्यंत मंत्री पद भोगले आता नवीन लोकांना संधी द्या आता थोड थाबा साहेब

  • @dhananjaymahale8032
    @dhananjaymahale8032 28 นาทีที่ผ่านมา

    साहेब मग तुम्ही कशाला आले दादा सोबत विचारात घ्याचे होते

  • @shashikantgulaskar8339
    @shashikantgulaskar8339 ชั่วโมงที่ผ่านมา

    तटकरे याला महाराष्ट्र कोण ओळखतो.

  • @laxmanmore7651
    @laxmanmore7651 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    स्वाभिमानी छगण भुजबळ राष्ट्रवादी सोडतीलच.

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      छगन भुजबलनी राष्ट्रवादी सोडावी म्हणूनच दरवाजे मोकळे केले😂😂😂😂

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 ชั่วโมงที่ผ่านมา

    only Ajitdaa bara zala bujbala yana mantr kele nahi bas zala

  • @Nitinpathade-y2u
    @Nitinpathade-y2u 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडवणीस बेस्ट माणूस

  • @rdbsandip
    @rdbsandip 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tikde Dada nakki pot fateparyant hasat hasnar rao🤣🤣🤣🤣😝😝😝😝😝

  • @B-u9i
    @B-u9i 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    वेगळा पक्ष काढा 😂

  • @Sameerbro536
    @Sameerbro536 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @mayurdalave7008
    @mayurdalave7008 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    हा अनाजी पंत आगलाव्या आहे, नुसतं भांडण लाऊन देयची ही त्याची सवय जाणार नाही.

  • @manchaksawant2739
    @manchaksawant2739 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    शकुनी मामा

  • @kishorbhusari6774
    @kishorbhusari6774 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सन्माननीय भुजबळ साहेब जर राष्ट्रवादीत नसतील तर तो पक्ष संपायला वेळ लागणार नाही.... अजित पवार सारख्या जातीयवादी नेत्याला ओबीसी ची मते पाहिजेत पण त्यांना पद द्यायचे नाही....ओबीसी चा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे..... तो आम्ही हाणून पडणारच...... लवकरच राष्ट्रवादी ला धडा शिकवू.....