Ajit Pawar News : अजित पवार नाराज; हिवाळी अधिवेशनात कुजबूज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 115

  • @Capt_X
    @Capt_X 7 ชั่วโมงที่ผ่านมา +119

    मस्त. काही देऊ नका शिंदे, अजित पवारांना

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      सध्याच्या महायुतीचे शिल्पकार ED आहे. ED है तो मुमकीन है

    • @subhashpatil2002
      @subhashpatil2002 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      गरज सपली

    • @luckyofficial70
      @luckyofficial70 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      महायुति चे शिल्पकार ED आनखी नवीन सरकार बननारे EVM साहेब 😂😂😂

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      शिंदे अजित बीजेपी साठी खतम झाले आहे

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 6 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    नाराजी दूर करण्यासाठी ED च पथक नागपूर मध्ये दाखल 😂

  • @rasikbambole185
    @rasikbambole185 7 ชั่วโมงที่ผ่านมา +89

    स्वतःचं घर फोडण्याच्या नादात दुसर्याचं घर मोठं केलतं, आता भीक स्विकारल्याशिवाय पर्याय नाही, @ अजितदादा, एकनाथराव...😊

    • @Sachin-mj2kt
      @Sachin-mj2kt 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      आता भिक पण देता येणार नाही..!

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      ED है तो मुमकीन है

  • @shaileshjadhav2651
    @shaileshjadhav2651 6 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    अजित पवार आणि एकनाथ शिंदे नी एकमेकांची शेट्ट काढून घ्यावी

    • @audhootpanhalkar6805
      @audhootpanhalkar6805 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

    • @DhruvSitafule-n1m
      @DhruvSitafule-n1m 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ekdammmm..... 😅😅😅 kadak layki

    • @artistbonsai
      @artistbonsai 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

  • @navnathingawale2311
    @navnathingawale2311 6 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    बरोबर आहे बीजेपी कडचं पाहिजे यांना द्या ठेंगा यांची लायकीच ती आहे❤

  • @jawedahmed9833
    @jawedahmed9833 7 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    Aisi hi izzat hongi 😅😅😅

  • @govindkounsalye8954
    @govindkounsalye8954 6 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    शरद पवासाहेब होते तेव्हा , अजित पवार रुसले की त्यास शोधून काढत होते आता कोणी सोधत बसत नाहीत

  • @mukeshgole9483
    @mukeshgole9483 6 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    शिंदे जाम खुश असतील आम्हाला नाही तर तुम्हला पण नाही

    • @ShirishMore-148
      @ShirishMore-148 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @Yash__Patil33
      @Yash__Patil33 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂

  • @SIDDHANTBACHKAR
    @SIDDHANTBACHKAR 6 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    रुपाली द्या 😂

  • @ramchandramanjare4806
    @ramchandramanjare4806 6 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    आ अब लौट चले.....
    चला परत साहेबांकडे......

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      सध्याच्या महायुतीचे शिल्पकार ED आहे.

  • @SWAPNILNARUTE-se2wx
    @SWAPNILNARUTE-se2wx 7 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    Bhot accha

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 6 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    कर्म कोणालाही चुकणार नाही हेच खरं

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    काहीच देऊ नका , माहीत पडेल महाराष्ट्र प्रेम व हिंदूत्व

  • @VikramMore-p5c
    @VikramMore-p5c 6 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    बीजेपी चे हि नुकसान पुढील काळात होणार आहे.

    • @tanmaydesale3921
      @tanmaydesale3921 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Correct 💯

    • @Yash__Patil33
      @Yash__Patil33 ชั่วโมงที่ผ่านมา

      अतिशय सुंदर होईल मग😊😊

    • @vishaldoiphode2785
      @vishaldoiphode2785 9 นาทีที่ผ่านมา

      कस काय बुवा

  • @ArvindTawar-s6x
    @ArvindTawar-s6x 6 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    बिजेपीचा योग्य निर्णय आहे, बिजेपीच्या आधारावर निवडून आले अन् चालले मोठं स्वप्न बघायला😅

  • @sachinthemkaofficial861
    @sachinthemkaofficial861 7 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    त्यांचे एवढं आमदार आहेत तर bjp चा अधिकार आहे 🌹👍

  • @namdevjadhav9486
    @namdevjadhav9486 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बरोबर आहे

  • @AmitYadav-jw9eb
    @AmitYadav-jw9eb 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    हे चॅनेल वाले कधी सुधारणार काय माहित हिथं शेतकरी मरतोय आणि यांचं वेगळ च शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरा कि. का आपल सूत्र हे म्हंटले सूत्र ते म्हंटले

  • @dattatraykolase8820
    @dattatraykolase8820 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाजप हा पक्ष फक्त स्व्ताचाच फायदा पहानारा पक्ष आहे

  • @reels_vlog-r1r
    @reels_vlog-r1r ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Gatbadan tod do Congress sobat govt banaaa
    SSena 57 NCP 41 Cong 10 U SeNa 20 s ncp 15 Sp 5 Oth 5= 151

    • @Yash__Patil33
      @Yash__Patil33 ชั่วโมงที่ผ่านมา

      Shinde - 57
      Ajit Pawar - 41
      Shivsena - 20
      Cong - 16
      Tutari MVA - 10
      Other - 12. Total 156

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    गृहमंत्री पद म्हणजे सरकार मधील एक भाग नसून भाजपमधील एकाच्या नावाचा सात बारा झाला आहे......

  • @tanmay8056
    @tanmay8056 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आत्ता पवार साहेब आणि उद्धव साहेब यांनी दिलेला सन्मान आठवत असेल..........

  • @aslamshaikh33_official
    @aslamshaikh33_official 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    एक काम करा दादा ला सगळी पद द्या म्हणजे हे नाराज नाही होणार आरे चाललंय काय बायकोचे नाद पुरे करण्यासाठी पुष्पा ने CM बदलला आणि आता CM DCM चे लाड पुरवण्यासाठी काय करणार पाहणं गरजेच आहे ..?

  • @thetruth.945
    @thetruth.945 ชั่วโมงที่ผ่านมา

    नागपुरात नेवून कार्यक्रम केला.😢

  • @luckyofficial70
    @luckyofficial70 ชั่วโมงที่ผ่านมา

    जस्ता नाराज होता आसेल तर ED चा तपा बोलवा नागपुर ले आता फोन चालू होते 😂😂😂

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अजित परवा विश्वास ठेवणे चुकीचे आहे...😂😂😂😂

  • @yashwantpardeshi3806
    @yashwantpardeshi3806 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मग बाकीच्यांना काय घंटा मिळणार

  • @santosjadhav9318
    @santosjadhav9318 ชั่วโมงที่ผ่านมา

    ऊर्जा खात पण महत्वाच आहे

  • @Ambartotre
    @Ambartotre 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌👌

  • @ramsontakke6316
    @ramsontakke6316 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नेहमीची सवय.

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कामापुरता वाईट वापर

  • @amrutdesai46
    @amrutdesai46 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरे झालं 🎉

  • @amolshirsat2276
    @amolshirsat2276 ชั่วโมงที่ผ่านมา

    रूपालीच्या बदल्यात अर्थ , नगरविकास द्या म्हणाव ह्याला पण अजित तयार नाही सुत्रांनुसार

  • @rameshshelke2042
    @rameshshelke2042 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यांना बिन कामाचे मंत्री पदे द्या

  • @AnilPatil-nh8tg
    @AnilPatil-nh8tg 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ना घर का घाट का

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आजित दादा एकटेच गायब आहेत की. अन्य कोणी त्यांच्यासोबत गायब आहे हे पत्रकारांनी शोधा

  • @rohitbhise4380
    @rohitbhise4380 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Asch Zal Pahije

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिंदे , अजित पवार च्या हातात काय घंटा देणार का ?

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजित दादा आणि शिंदे साहेब आता भाजपचे कपडे संभाळा

  • @akashkhatal9455
    @akashkhatal9455 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खेळ खल्लास

  • @pandharinathparande2262
    @pandharinathparande2262 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    👍

  • @gnyaneshwarkhandopantvaira8952
    @gnyaneshwarkhandopantvaira8952 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा नॉट रिचेबल

  • @vidyeshwarghumare81
    @vidyeshwarghumare81 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडणीस साहेंबाना अजित पवार आणि शिंदे साहेबांची गरज उरली नाही यांचा फायदा मागच्या सरकार मध्ये करून घेतला आता बसा बोबलत तुम्ही सतेतून बाहेर पडु शकत नाही

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सध्याची दादा ची परीस्थीती म्हनजे जैसी करनी वैसी भरनी'माय म्हणून राय भिक मागून खाय "

  • @RkRk-lm3sz
    @RkRk-lm3sz 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kay tar bolate ED sodtat mage 😅😂😂😂

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिंदे अजित पवार ह्यांना अद्दल घडली अजूनही म्राठ्यांसाठी बाहेर पडा स्वार्थी लोक आहेत

  • @Rsp2378
    @Rsp2378 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jaisi karni waisi bharni jhali hai 💯

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित पवार यांना अर्थ खात द्या हो

  • @dinkaryadav4278
    @dinkaryadav4278 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    केळ घ्या 😂😂😂

  • @vbh9076
    @vbh9076 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आज्या ल काही देऊ नका बिलकुल ...पायातली चप्पल पायाताच ठेवा देवा भाऊ...भुजबळ समर्थकांचा फुल्ल सपोर्ट...

    • @swapniljadhav7803
      @swapniljadhav7803 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Maratha virodhi Chhagya

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आजीत पवार यांना सवय झाली नॉट रिचेबल राहण्याची काहीही करून चर्चेत राहण्याची

  • @shivdasolsd8297
    @shivdasolsd8297 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Bjp hatamadhe zhandubam denar

  • @pandharinathparande2262
    @pandharinathparande2262 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही पण देऊ नका. यांची काही गरज नाही.

  • @SWAPNILNARUTE-se2wx
    @SWAPNILNARUTE-se2wx 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Tsch pahije b j p che 132 alet he pahta yoge ahe

  • @RameshvarTonpe
    @RameshvarTonpe 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजीत पवार चक्की पिसिंग पिसिंग 😂😂😂😂😂

  • @gameverse_king
    @gameverse_king 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    दंगली साठी ग्रह खात ठेऊन घेतल

  • @ashaphakshaikh9792
    @ashaphakshaikh9792 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bjp ने फक्त वापर केला

  • @SandeepShuruse
    @SandeepShuruse 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिंदे ना गृहखात देत नाहीत आणि अजित पवार यांना अर्थखात दिल्यास लोक काय म्हणतील. 🤣🤣🤣

  • @vilassutar4027
    @vilassutar4027 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    केळ घ्या केळ

  • @SWAPNILNARUTE-se2wx
    @SWAPNILNARUTE-se2wx 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Shinde ajit pawarcha maaj modaaa

  • @chaudharis5160
    @chaudharis5160 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    घ्या सुजवून

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही मिळणार नाही तुम्हाला ईनकमटकस मधून बाहेर काढले हे तुमचे नशीब समजा

  • @SanjayTeke-j5g
    @SanjayTeke-j5g 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरे ७० हजार कोटी àahet करना खर्च 😂😂

  • @satishgaikwad21
    @satishgaikwad21 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    उपटत बसा शेट.....

  • @mukeshgole9483
    @mukeshgole9483 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिंदे ना क्रॉस नाही करायच

  • @SunilShinde-ct3cd
    @SunilShinde-ct3cd 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    अर्थ खाते दादा ला नाही तर दादा ला उपमुख्यमंत्री पदाला अर्थच नाही हो

  • @SandeepShuruse
    @SandeepShuruse 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    तसे ही लोकांना दाखवण्यासाठी अर्थखाते ठेवील. पण अजित पवार यांचे कुठलेही बिल अडणार नाही. याची काळजी बीजेपी घेईल यात शंका नाही. त्यामुळे खाते कुणाकडेही असले तरी काही फरक पडत नाही. 🤣🤣🤣

  • @sajidshaikh1126
    @sajidshaikh1126 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chala sakali parat shapat gheu😂😂😂

  • @RameshwarMhamane-oq6wi
    @RameshwarMhamane-oq6wi 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    दोगणा काही देऊ नका

  • @musicalweb6104
    @musicalweb6104 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂😂😂😂😂

  • @ShreyasGaikwad-e4e
    @ShreyasGaikwad-e4e 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ajit Pawar chi ashich jirva mhana😂

  • @SandeepShuruse
    @SandeepShuruse 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित पवार हे महायुती मध्ये असताना त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाला भरभरून निधी दिला तरी पण ते आले नाहीत. आता त्यांना अर्थखात देऊन काहीच उपयोग नाही. म्हणून ते महत्वाचे खाते आपल्या कडे ठेवण्याचा निर्णय केलेला दिसतोय. 🤣🤣🤣

  • @anilparab4974
    @anilparab4974 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजपा ने ह्या ब्रश्टाचारी लोकांना महत्वाचे पद देऊ नये

  • @Hin832w
    @Hin832w 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂 100% jail मध्ये जाणार हा अजित लिहून ठेवा जर जास्त फड फड केली तर bjp la fakt 10 ते 15 आमदार चि गरज आहे ह्याची काय गरज नाही आता. बीजेपी ने शिंदेla सोबत ठेवून ह्या अजित la बाहेर काढा तरacha बीजेपी la फायदा hoeen

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरंच झालं, अजित पवार यांना बालविकास खातं द्या, ते मनमिळाऊ आहेत महाराष्ट्र चा विकास करतील .राहिला प्रश्न रूसणयाचा ,किती पण रूसा ,डोगर झाडीत गेला तरी ,घाबरुन BJP ला स्वतःहून येणार .काका नाहीत लाड पुरवायाला मोठं झाला तुम्ही पाची पक्वान्नाचं ताटावरून गेला .आता बसा तिकडचे.

  • @Shelkeanand0043
    @Shelkeanand0043 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    मग हिमालयात जा आज्या आणी लोकनाथान तुम्हाला पाणि पाजलय चांगलंच 😂😂😂😂

  • @RajeshKarale-n6e
    @RajeshKarale-n6e 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय रे ही आवस्था 😂😂

  • @SageetaShirke
    @SageetaShirke 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kay natk chalet

  • @bharatpatil3194
    @bharatpatil3194 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही देऊ नका विश्वास घातकी ना

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aata dada khanar kase 😂😂😂😂

  • @akashshirsat4661
    @akashshirsat4661 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂😂 kahi divsani ya doghana hi bjp sampun taknar

  • @vikrantjadhav6131
    @vikrantjadhav6131 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    😂

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    रूपाली नाराज 😂

  • @dineshmhaske9221
    @dineshmhaske9221 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bjp Kay he ab malum hoga

  • @sahilpirjade8292
    @sahilpirjade8292 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂

  • @kailasmahajan8617
    @kailasmahajan8617 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂

  • @RajeshKarale-n6e
    @RajeshKarale-n6e 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂

  • @Avhhnfdyujhgfffbnm
    @Avhhnfdyujhgfffbnm 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    अर्थ मंत्री जयंत पाटील यांच्या साठी ठेवलंय म्हणे भाजपने 😂😂😂😂😂

  • @Kiranlavhate
    @Kiranlavhate 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    लहान मुलानं समजत आहे की भाजप ला या दोन्ही पक्ष्याची गरज नाही . सरकार फार काळ टिकणार नाही 😂

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित शिंदे ला बीजेपी आता काही नाही देत

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ajit Dada..Amhala mahit he EVM choriche sarkar aahe..Pn aatach chance aahe ..Tumchech Gaddar tumhala sodun jatil..Mg 'na ghar na ghat ka'..BJP prt uchhad mandel .So aatch ya prt va tyana sodun dya..Te kunachech nahit..Nahitr tumchi stiti pn ''Aathavile'' sarkhi hoil..Aata tumche kiti tari Crore Rs white pn zalet..

  • @rameshchouhan2044
    @rameshchouhan2044 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bas kya gaddero 😂 ya tho hona he tha

  • @AbhiMeche
    @AbhiMeche 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Are shinde. Ajit dada he
    Bjp che sadhya pallele kutre
    Tyapeksha jast Dimand nahi

  • @ravisurve1965
    @ravisurve1965 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tumche channel Saam naahi tar fekamfek Baam aahe

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर आहे

  • @skalparuksha
    @skalparuksha ชั่วโมงที่ผ่านมา

    😂