हि कविता अनेकांच्या स्वरांतून श्रवण केली.... पण तुमच्या आवाजाची जादूच अलग आहे .... या आवाजातून भाव व्यक्त होतात .... थेट काळजाला भिडणारा आवाज फक्त ऋषि दादा❤️🙏 .... (नासिककर)
खुप छान ऋषी दादा तुमचा आवाज थेट समोरच्याच्या काळजाला भिडतो . खडा आवाज आहे दादा तुमचा .मला पण गायनाची खूप आवड आहे . मला तुमच्या सोबत गान गायची इच्छा आहे.
किती भारी, ऋद्य स्पर्शी , काही क्षणांत सर्व मित्रांची आठवण झाली, ऋषिकेश जी यांना मोठ्या पडद्यावर संधी मिळाली पाहिजे ❤
😊😊
हे गाणे मी अजय अतुल यांच्या आवाजात पण ऐकले.पण हा आवाज मनाला स्पर्श करतो.अप्रतिम.
original writer Ani singer anant raut yanch yeika ekda Ani kas vattal sanga.....
खर बोलास मित्र किती सुंदर आवाज अहे
हि कविता अनेकांच्या स्वरांतून श्रवण केली.... पण तुमच्या आवाजाची जादूच अलग आहे .... या आवाजातून भाव व्यक्त होतात .... थेट काळजाला भिडणारा आवाज फक्त ऋषि दादा❤️🙏 .... (नासिककर)
आवाज इतका गोड आहे अमृताहून गोड ह्या मराठी हिऱ्याला मोठय़ा पडद्यावर संधी मिळाली पाहिजे नाद खुळा आवाज आहे भावा खूपच छान अभिनंदन ❤❤❤
सुंदर गायन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
अप्रतिम आवाज आणि अतिशय शास्रोक्त गायन , फारच सुंदर गातोय तसेच त्याच गायन ऐकलं की मंत्रमुग्ध्द होतय किंवा काळजाला भिडते . अभिनंदन ऋषीकेश .
खूपच छान खऱ्या मित्रांत्वाची भावना थेट काळजात भिडनार गायन
खुप छान ऋषी दादा तुमचा आवाज थेट समोरच्याच्या काळजाला भिडतो . खडा आवाज आहे दादा तुमचा .मला पण गायनाची खूप आवड आहे . मला तुमच्या सोबत गान गायची इच्छा आहे.
भाऊ, अजय अतुल खूप मोठे संगीतकार आहेत पण हे गाणं तुझ्या एवढं छान त्यांना देखील जमलं नाही 🙏🙏
काय भावा तुझ्या आवाजात प्रेमभाव आहे ...
माझा मित्र नाही राहिला पण तुझ्या आवाजातून तो माझ्या जवळ आहे....😢
खुप गोड आवाज आहे भावा direct काळजाला लागला आवाज तुझा really herat kidney touching voice ❤
कितीही वेळा ऐका तरी मन भरत नाही...👍👍
मन तृप्त झाले 👍👍👍👍💐 येऊ द्या पुन्हा अशीच गाणी
हृदयस्पर्शी आवाज 🎉🎉
अप्रतिम....❤शब्द शैली.,..आणि आवाज....खूप गोड....🎉❤
राम कृष्ण हारी दादा खुप छान गायन केले
माऊली ! खूपच सुंदर 💐
गोड आवाजाचा धनी, हे गाणं फक्त तुमच्या आवाजात ऐकायलाच बरं वाटतं.... मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा...❤️😊🙏
❤
Ho khrch.... Rushikesh Bhau he song only tumhchya voice mdech chaan vatat
खरंच आसा आवाज नाही बघितला अजून पण मला एक कडवं लय आवडलं मित्र आहे जवळ गारर्व्या सारखा हे
अजय अतुल ने पण हे गाणं गायल आहे....पण त्यांनी खूप भंगार गायलं आहे.....या गाण्यामध्ये ऋषी भाऊ चां हाथ कोणीच नाही धरू शकत
अंगावर शहारा येतात.. ऋषीं दादा अप्रतिम आवाज ❤️❤️
हृदयास भिडणारे गीत आणि आवाज ही
धन्यवाद
अतिशय छान आवाज महाराज 🙏राम कृष्ण हरी
खूप गोड आवाज आहे ।।
माऊली राम कृष्ण हरी सुंदर आवाज
मी माझ्या आयष्यातील पहिली कॉमेंट पोस्ट करीत आहे मित्र खरच वणाव्या मध्ये गारव्या सारखाच असतो...❤❤❤
हो 👍
अप्रतीम गाता तुम्ही माऊली तुमचा आवाज काळजाला भिडतो खुप छान गाता तुम्ही .
हृदयस्पर्शी 😢👌🏻👌🏻
खूपच सुंदर तुमचा आवाज काळजाला भिडतो, ही करीता फक्त तुमचीच.👌🏻👌🏻👌🏻
आतीशय दमदार आवाज.. भाऊ... अभिनंदन...
या गाण्यासाठी हाच आवाज आहे.❤
अहहा काय आवाज आणि ज्यांनी या कवितेची रचना केली खरंच शब्दच कमी आहेत बोलण्यासाठी मैत्रीचं नात खरंच पवित्र आहे
Rushi khup god avaj aahe tuza. Khup gani ga ji rudyala mantr mugdh kartil
अप्रतिम आवाज आहे भाऊ तुझा 🙏🙏
Pahadi Aawaj aahe tumcha....Anmol Ratan aahe Tumhi...Great singer
खुप छान.... मोबाईल नंबर पाठवा
खूपच सुंदर गायेन दादा. मित्रांची आठवण करुण दिली. तुम्हाला पुढील वातचालिस हार्दिक शुभेच्छा.
Apratim wah wah wah.....
कोरोना मध्ये तुमच्या आवाजाने कविता खरी तुफान लोकप्रिय झाली
खूप छान दादा मन तृप्त झाले
गोड आवाजात सादरीकरण❤❤❤
अति सुन्दर आशिर्वाद
अप्रतिम खूब सुंदर गायले दादा ❤
Hearttaching voice ❤
Rushikesh तुमचा आवाज अप्रतिम आहे
ऋषी दादा ग्रेट आहेस बाबा अप्रतिम..शब्द अपुरे पडतात रे
सलग 10 वेळा ऐकला आहे video.
Credit goes to
1 Anant Raut saheb
2 Rushikesh Rikame
3 piblisher
ऋषिकेश रिकामे खूप सुंदर आवाज.. कवीला साष्टांग नमस्कार 🙏🙏
Yekdum zakas voice quality 🎉🎉🎉 parat yakaive sarkhe
अप्रतिम आवाज❤
किती ही वेळा ऐकले तरी हि ऐकत राहावे वाटते खुप छान आवाज आहे. ❤
खरंच एकदमच भारी ❤❤❤
आजच्या वनव्या मधे खरा मित्र मिळणे आवघड आहे
Lovely voice quality 🎉🎉
खूप छान ऋषी भाऊ . काळजाला भिडलं 👍👍👌👌👌
अप्रतिम मैत्री गीत आणि तितकाच गोड आवाज 🙏
एक नंबर भाऊ❤
ऋषिकेश दादा... मंजी लई भारी❤🎉😊
माझा दोस्त, सखा योगेश आम्हाला कायमचा सोडुन गेला , मिस यू योगेशशेठ
खूप छान काळजाला भिडणारा आवाज
अप्रतिम 👌🏻👌🏻
छान अप्रतीम आवाज आहे।
खूप खूप छान दादा
अतीसुंदर रिकामे भावा
हृदयस्पर्शी गीत 👌
Very nice व्हॉइस 👌🏻👌🏻
भावस्पर्शी आवाज, खूप सुंदर.
एकच नंबर माऊली
रामकृष्णहरि
कान तृप्त झाले 👌👌👍👍
खरचं खुप सुंदर गाणं आहे
खूप छान आवाज ,पुन्हा पुन्हा ऐकावं वाटत
खूप गोड 😊
Khup chan mitra
❤खूप छान
श्री स्वामी समर्थ...🙏🏻💐🚩
लय भारी आवाज दादा....
वा अप्रतीम सुंदर
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉verynice and. Sweet voice.
खूपच छान आवाज...
खूप छान ❤
Wah wah wah
खुपच छान आवाज,खुप छान 🎉🎉
काळजात घर kela महाराज आवाजांनी nice
Kadak Bhai
व्वा काय आवाज❤❤❤❤❤
काटा आला अंगावर,, शहारले अंग
का उगा hindashi देव शोधाय❤❤❤❤
खूप छान आवाज आहे
Nice👍
छान👌👌
खूप छान आवाज दादा
गोड आवाज... अभंग ऐकायला खूप आवडतील..
👌👌👌👌khupach sundar
May almighty God bless you Dada
Bhava ek number ahe
Khup chaan 🥹👌
Super
कया बात है अप्रतिम .
खूप दा हेच गाणे ऐकते.
Jabardast 😢😢😢😢
❤❤❤❤❤