Manoj Jarange Patil : जरांगेंच्या त्रिसुत्रीमुळे काय घडणार? विशेष चर्चा | Bade Mudde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 233

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 3 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    ससाणे ला किती राजकारणाची अक्कल आहे दिसत आहे..😂😂😂

    • @santoshraut5199
      @santoshraut5199 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुला किती अक्कल आहे मग

    • @NamdevSagute
      @NamdevSagute ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Jarang ke piche kitni Tripathi na

    • @Pjjjjjjjj-W90
      @Pjjjjjjjj-W90 37 นาทีที่ผ่านมา

      मराठा भावांनो कुनी काहीही म्हणू द्या आपण मनोज दादा सोबत आहोत.
      काही लोक मी मराठा मी मनोज दादा सोबत नाही आसे कमेंट करत आहेत ते कुणीही मराठा नसूनर ते BJP chi IT सेल वाले लोक आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. काही लोक तुम्हाला आता हिंदू मुस्लीम ह्या विषयावर ज्ञान देतील,.
      ह्यापैकी कुणीही आपल्याला मदत करायला आले नाही हे पण लक्षात असू द्या..
      मराठा समाज मनोज दादा जो निर्णय घेतील त्यासोबत आहे.

  • @rushikeshpathade1671
    @rushikeshpathade1671 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सासण्या म्हणावं आंघोळ करून चर्चेत येत जा

  • @GajananKanhere-x2p
    @GajananKanhere-x2p 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    सर्वसामान्य जनतेला मनोज दादाच न्याय देऊ शकतात

    • @kapilkokal337
      @kapilkokal337 ชั่วโมงที่ผ่านมา

      😅😅😅

    • @kiranmore1299
      @kiranmore1299 59 นาทีที่ผ่านมา

      Aap le bhakar bhajtoy

    • @Pjjjjjjjj-W90
      @Pjjjjjjjj-W90 37 นาทีที่ผ่านมา

      मराठा भावांनो कुनी काहीही म्हणू द्या आपण मनोज दादा सोबत आहोत.
      काही लोक मी मराठा मी मनोज दादा सोबत नाही आसे कमेंट करत आहेत ते कुणीही मराठा नसूनर ते BJP chi IT सेल वाले लोक आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. काही लोक तुम्हाला आता हिंदू मुस्लीम ह्या विषयावर ज्ञान देतील,.
      ह्यापैकी कुणीही आपल्याला मदत करायला आले नाही हे पण लक्षात असू द्या..
      मराठा समाज मनोज दादा जो निर्णय घेतील त्यासोबत आहे.

  • @annasahebpawar1908
    @annasahebpawar1908 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    मनोज दादा आगे बडो👌

  • @madantaur883
    @madantaur883 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता कस पाटील मनतिल तस जय शिवराय

  • @sandipshinde1705
    @sandipshinde1705 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    Patil Saheb ❤

  • @rajusonone3892
    @rajusonone3892 15 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    Only jarange patil 💐💐

  • @goo-lamokadoctor181
    @goo-lamokadoctor181 3 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    विकासा च्या मुद्द्यावर निविडणुक लढणाऱ्या महाराष्ट्रात जाती च्या मुद्यावर जनते कडे मत मागितली जातायत.
    पण जनता महाराष्ट्राचा बिहार हाऊ देणार नाही...

    • @dhanchandrajagdale4436
      @dhanchandrajagdale4436 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      Reservation तुम्ही खावा
      आम्ही विकास करतो

    • @suhasnalawade7201
      @suhasnalawade7201 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अजुन राहिला आहे का बिहार व्हायचा

    • @JagdalepatilPatil
      @JagdalepatilPatil 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ​@@dhanchandrajagdale4436 बरोबर माजले खाऊन भावा 🤣🤣

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. 4 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    *हिंदू - मुस्लिम वाद विवाद दंगली करून देशाचं वातावरण खराब करणारे व स्वतःच्या खुर्ची आठी फायदा घेणारे भरपूर बघितले.*
    पण
    मनोज जरांगे पाटील यांनी सर्व समाजाला एकत्र आणण्याचा काम केले आहे. ह्याची नोंद इतिहासात घेतली जाईल...
    *एकता व शांतता हीच देशाची गरज आहे.*
    *जय हिंद, जय भारत.*
    🙏🙏

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

    • @kapilkokal337
      @kapilkokal337 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

  • @awakenworld4851
    @awakenworld4851 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    मराठा,माळी,धनगर, मुस्लिम, वंजारी,बंजारा,आदिवासीं म्हणजे एमएमडी एमवीबीआ हे सर्व मनोज जरांगे येंचे सोबत आहे.

  • @sandeepkayande1011
    @sandeepkayande1011 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकीकडे ईतर समाजावर अन्याय करायचे आणि सांगायचे की एखठा मराठा समाज 50℅ आणि 288 जागा एकठा मराठा समाज लढणार आता कशाला दलित मुस्लिम ओबीसी कशाला म्हणतात हे फक्त कमापुरतं वापरणार

  • @प्रथमराष्ट्रहित
    @प्रथमराष्ट्रहित 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आता जनता काय डाव टाकते ना हे भल्या भल्यांना कळणार नाही

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 14 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    ओन्ली जरांगे पाटील 🙏

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता कस मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस

  • @manikshinde9193
    @manikshinde9193 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    बडे दादा हा विकलेला, नमुना आहे,😆🧑‍🤝‍🧑👪🚩

  • @ashokkadam8985
    @ashokkadam8985 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    प्रस्थापितांच्या विरोधात लढाई तर एकनाथ शिंदे च्या पुढे मुस्लिम उमेदवार द्यावा नारायण कुचे च्या विरोधात उमेदवार द्यायला पण रोहित पवार यांच्या विरोधात गेला नाही

  • @dnyanobachavan3709
    @dnyanobachavan3709 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    😊 विना आरक्षित मराठा समाज 28% आहे

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ओबीसीत मराठा सुद्दा आहे !

  • @SatishPatil-b2k
    @SatishPatil-b2k ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वायफल चर्चेकडे करा दुर्लक्ष
    MDM च आता आमचा पक्ष

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    मराठा + दलित + मुस्लिम = सत्तांतर अटळ आहे

  • @prakashchaudhari2759
    @prakashchaudhari2759 15 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    निवडून येणारे उद्या पैसे घेऊन फुटतील कारण यांना कोणाकडे ही जाणाचा मार्ग मोकळा आहे जरागे चुकीच करताय

    • @rohit2542
      @rohit2542 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tyna samaja samor Java lagel tya mule jinkun yenare candidate futuacha asle tri pn futnaar nhit

    • @shantanumane9207
      @shantanumane9207 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tyanchya manat futayacha vichar jari ala tri tya adhi tyanchi ghar phutatil… 😊

  • @MushSat
    @MushSat 4 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    पाटील success होणार...100%
    सत्ता आणि पत्ता दोन्ही change... 🙏

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 14 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    आम्ही मायक्रो ओबीसी मराठा समाजा सोबत ससाणे

  • @DipakKale-n6g
    @DipakKale-n6g 11 นาทีที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे मनोज जरांगे पाटील जय जवान जय किसान

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 6 นาทีที่ผ่านมา

    आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम

  • @maheshsangkear9702
    @maheshsangkear9702 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤एकच नंबर ससाने

  • @bhagwatghatol5871
    @bhagwatghatol5871 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    I support Manoj Jarange Patil 💯✌️
    #MMDFactor👑🚩

  • @BhagwatParade-fx1zh
    @BhagwatParade-fx1zh 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धर्म विर जरांगे पाटिल यांच्या उमेदवारांना बहुताने विजय करा आठरा पगड जातीच सरकार आणा मी जरांगे एक मराठा लाख मराठा

  • @NamdevGhogre-n5o
    @NamdevGhogre-n5o 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही मराठे सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा

  • @SahebraoShewale-n2p
    @SahebraoShewale-n2p ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्ही ठरवलेला आहे परिवर्तन करायचं
    आम्ही जरंगे पाटलांना दैवत मानलेला आहे तुझा आघाडीला महाविकास आघाडीला दोघांना वैतागलो आहेत

  • @ManishaKedar-g7r
    @ManishaKedar-g7r ชั่วโมงที่ผ่านมา

    No 1 👌 sasane sir🙏🌹🌹🙏👌👌👌

  • @jalindar8699
    @jalindar8699 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जरांगे या वक्तीला फक्त आता मराठी चॅनल वाले महत्व देतात कारण त्यांनी जरांगेचे प्रचारक
    म्हणून काम पाहत आहे जनतेला हे सर्व समजलेले आहे

  • @RavindraGavhale-q2v
    @RavindraGavhale-q2v 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्ही फक्त मनोज जरागे पाटील आम्ही फक्त

  • @ganpatgarje3723
    @ganpatgarje3723 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जरांगे सामाजिक नाही जातीवादी वृतीचा आहे

  • @MahadevValke-qx6xi
    @MahadevValke-qx6xi 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जरांगे पाटील फक्त ❤

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कुणबी अणि मराठा = 45% आहे

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 ชั่วโมงที่ผ่านมา

    गोरगरिबांचे नेते जरांगे पाटील❤

  • @dnyneshwerdukare-uc6gt
    @dnyneshwerdukare-uc6gt 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व ชั่วโมงที่ผ่านมา

    संभाजी महाराज यांच्या बलिदानाची आठवण झाली 😢😢 भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नको आहे मुस्लिम समाजातील लोकांना,परत कोणी विचारणार नाही,

  • @santoshdeshmukh6509
    @santoshdeshmukh6509 5 นาทีที่ผ่านมา

    दुसऱ्या समाजातील मुख्यमंत्री नाही झाले म्हणून तर जरांगे पाटलांनी सर्वांना एकत्र आणलं.

  • @PrashantGarje-w4l
    @PrashantGarje-w4l ชั่วโมงที่ผ่านมา

    हिंदू कधी स्वधर्माचे आचरण करतील देव जाणे योगीजींचा बटेंगे तो कटेंगे'.संदेश लक्षात ठेवावा आणि संभाजी राजे यांचे बलिदान लक्षात ठेवावे. धर्मरक्षक संभाजी राजे🚩🚩

  • @vitthalkadam5266
    @vitthalkadam5266 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एक मराठा कोटी मराठा

  • @ramshinde526
    @ramshinde526 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व राजकीय पक्षांना त्यांचे दिवस जवळ आल्याचे दिसत असेल

  • @omsairam8251
    @omsairam8251 16 นาทีที่ผ่านมา

    ससाने साहेब एक नंबर बोलतात

  • @SunilSonawane-m9s
    @SunilSonawane-m9s 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मनोज दादा सगळयांचा बाप आहे
    ये मंग्या मराठीत कळत नाहीं का
    इंग्लिश मध्ये सांगू. जय शिवराय

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ओबीसी नेते छगन भुजबळांच्याच घरात किती पद आहेत हे ससाणेला माहिती आहे का

  • @DilipBerad-r8q
    @DilipBerad-r8q ชั่วโมงที่ผ่านมา

    Only manoj dada sobat nasik

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 24 นาทีที่ผ่านมา

    जरांगेदादा ऊमेदवार ऊभे करणार नाही असे बोलणारयांनि आता प्रस्थापितांना पराभूत करणयासाठी एकत्र यावे.

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 ชั่วโมงที่ผ่านมา

    ससाणे तुम्ही भाजपचे समर्थक आहेत जारण गे पाटील जर दलित मुस्लिम मराठा एकत्र येत असेल सामाजिक वातावरण छान निर्माण होत आहे जे भाजप या घटका मध्ये दंगली घडवून आणत असे जरानग यांचे स्वागत अभिनंदन केले पाहिजे ते जातीय सलोखा राखत आहे निवडणुक निकाल काहीही असो

  • @RajabhauRokde
    @RajabhauRokde ชั่วโมงที่ผ่านมา

    ससाने तुम्ही काही पण सांगू नका पूर्ण महाराष्ट्र पहात आहे कोण कोणावर अन्याय करतो आहे तो ही लढाई फक्त प्रस्थापित विरुद्ध सर्वसाधारण जनतेमध्ये आहे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आर या छगन ने पाळलेल सस कशाला बोलवता रे??!!!

  • @BabasahebKadam-c3m
    @BabasahebKadam-c3m 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही कायम दादा सोबत आहे लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @RajeshPatil-r4k
    @RajeshPatil-r4k 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय जय मीम

  • @jalindar8699
    @jalindar8699 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठी चॅनल हे जरांगेचे प्रचारक म्हणून काम पाहत आहे जनतेला हे सर्व समजलेले आहे

    • @pravinshelar9531
      @pravinshelar9531 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      कारण बीजेपी ने आता त्यांना पैसे देणे बंद केले आहे, नाहीतर याआधी बीजेपीचे प्रचारक म्हणून काम पाहत होते😂😂

  • @arjundongre1704
    @arjundongre1704 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @HimmatHatote
    @HimmatHatote 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ससाने पागल झाला

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ससाणे आंघोळ करून येत जा. केस कमी करून मीडियात जा.इम्तियाझ जलीलला ओबीसी ने तरी मतं दिले त का.

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 40 นาทีที่ผ่านมา

    लक्ष्मण हाकेच्या आयोगाणे आडनावावरून जो सर्वे केला होता तो 35% ज्या जवळपास आहे असे तो आयोग सांगायच

  • @manojmete277
    @manojmete277 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठा मुस्लिम दलीत 80%

  • @Indian-7-J
    @Indian-7-J ชั่วโมงที่ผ่านมา

    ससाणे ला समाजाचे काही देणे घेणे नाही..... याला mlc हवी आहे

  • @PrabhakerMaske
    @PrabhakerMaske ชั่วโมงที่ผ่านมา

    ससाने। कुनबी कोन मराठवाड़ा सांगा जर महाराष्ट्र कुनबी आरक्षण तर मराठवाड़ा कुनबी अमेरीका चिन रशिया तुन आले आहे का ससाने मराठवाड़ा। सगावे। कुनबी मराठा आरक्षण बीड गेवराई रामपुरी

  • @santoshdeshmukh6509
    @santoshdeshmukh6509 4 นาทีที่ผ่านมา

    माफ फडणवीस साहेब पण घराणेशाही इथूनच आले ना त्यांच्या काकू आमदार नव्हत्या का

  • @mahadeodisale9816
    @mahadeodisale9816 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काहीतरी चुकीचे बोलतात ,ससाणे

  • @sagarnalawade6558
    @sagarnalawade6558 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओन्ली वन जरांगे दादा जरांगे पाटील जे सांगतील ती प्रत्येक तालुक्यात दिशा बदलणार

  • @aniltipale649
    @aniltipale649 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व सामान्य माणूस हा मनोज दादा जरांगे पाटील सोबत.

  • @MarotiUgale-c4u
    @MarotiUgale-c4u 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनोज जरागे देव मानुस 🙏🙏🙏🙏🙏

  • @Pjjjjjjjj-W90
    @Pjjjjjjjj-W90 37 นาทีที่ผ่านมา

    मराठा भावांनो कुनी काहीही म्हणू द्या आपण मनोज दादा सोबत आहोत.
    काही लोक मी मराठा मी मनोज दादा सोबत नाही आसे कमेंट करत आहेत ते कुणीही मराठा नसूनर ते BJP chi IT सेल वाले लोक आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. काही लोक तुम्हाला आता हिंदू मुस्लीम ह्या विषयावर ज्ञान देतील,.
    ह्यापैकी कुणीही आपल्याला मदत करायला आले नाही हे पण लक्षात असू द्या..
    मराठा समाज मनोज दादा जो निर्णय घेतील त्यासोबत आहे.

  • @ajitdhumal6856
    @ajitdhumal6856 22 นาทีที่ผ่านมา

    अहो पाटील आपण उभे का राहत नाही का बिती वाटते आपण फक्त कोणाला तरी पाडू शकतात

  • @RamKarale-e9q
    @RamKarale-e9q ชั่วโมงที่ผ่านมา

    Only jarange patil🚩🚩

  • @kishorshinde571
    @kishorshinde571 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Patil❤

  • @uddhavpalwade5237
    @uddhavpalwade5237 ชั่วโมงที่ผ่านมา

    लढाई आरक्षणाची होती मग आता दलित ओबीसी मायक्रो ओबीसी धनगर बांधव असं जरांगे दादा म्हणाले आपण एकत्र येऊ आणि आपल्या जागा निवडून आणू असं म्हणाले
    ओबीसी मायक्रोन चा मराठा आरक्षणाला विरोध होता त्यांच्या मधून घेण्यासाठी माता दादा न्याय कसे देणार ओबीसींना

  • @dattaKadam-ul4he
    @dattaKadam-ul4he ชั่วโมงที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा

  • @babasahebmisal1165
    @babasahebmisal1165 58 นาทีที่ผ่านมา

    Sasane sheb ❤❤❤

  • @rajeshjadhav9589
    @rajeshjadhav9589 43 นาทีที่ผ่านมา

    प्रकाश आंबेडकर पण हेच प्रयत्न करत आहेत....

  • @santoshdeshmukh6509
    @santoshdeshmukh6509 6 นาทีที่ผ่านมา

    इम्तियाज जलील पडले त्यावेळेस आमचं नक्की झालेलं नव्हतं.

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुठलीही चर्चा सुरू करायचीच असेल तर राजकीय पक्ष नेते क्रुपया बोलवू नका पत्रकार नि पक्ष असावेत

  • @ajitdhumal6856
    @ajitdhumal6856 25 นาทีที่ผ่านมา

    अहो पाटील आपला एक ही उमेदवार निवडूण येणारं नाही

  • @omsairam8251
    @omsairam8251 20 นาทีที่ผ่านมา

    अहो हा आंदोलन च्या नावाने आला आणि राजकारणी झाला हे असंच चालू रहाणार हा निवडून आला तरी आरक्षण मिळणार नाही हे त्याला माहित आहे

  • @AbhijitKawade-cu2sk
    @AbhijitKawade-cu2sk 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only Monojdada jarange -patil 🚩🚩

  • @Pawar-tf9bq
    @Pawar-tf9bq ชั่วโมงที่ผ่านมา

    ससाने आम्ही तुम्हाला ते सांगत होतो आम्हाला ओबीसीत घ्या 12 14 महिन्यापासून तुम्ही काय केलं

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकही उमेदवार निवडून येणार नाही मनोज

  • @ajitkate2444
    @ajitkate2444 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    गरिबाच सरकार येणार

  • @8txj45
    @8txj45 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हिंदू विरोधी भूमिका मराठा दलित समाज घेणार नाहीत.समान नागरी कायदा लोकसंख्या नियंत्रण कायदा वक्फ बोर्ड रद्द साठी सर्व जण महायुती ला मतदान करतील.एक चूक खूप महागात पडेल

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    राखीव मतदार संघात उभे करणार नाही असे बोलले त्यांना साथ देणार असे बोलले ससाणे ची अक्कल नाही थोडी पण

  • @ALONEBOYGAMER-q4w
    @ALONEBOYGAMER-q4w 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओबीसीचै नेते फक्त तुम्हीच का

  • @ramshinde526
    @ramshinde526 ชั่วโมงที่ผ่านมา

    ससाणे यांच्या बोलण्यावरून असे दिसते की यांना समाजकारण खूपच जास्त समजतंय😂

  • @GnnDkadam
    @GnnDkadam 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ससाणे शेट उपट्या

  • @bhausahebdhongade971
    @bhausahebdhongade971 28 นาทีที่ผ่านมา

    Only patil ✌️✌️

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही सांगा उमेदवार आम्ही उभा करू

  • @SandipGunthal
    @SandipGunthal 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    थांबा वेळ आली

  • @vijaysonaje6880
    @vijaysonaje6880 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठा मतदारांनी सुद्धा लिहून घ्यावे की जर जरांगेचे आमदार निवडून आलेत तर BJP नी ज्या गोष्टी दिल्या नाहीत ते सगळे लगेच देतील...कुठलेही कारण न देता..नाहीतर लगेच राजीनामा देतील...

  • @swanandgore1946
    @swanandgore1946 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जरांगेंनी रोहित पवार यांच्या विरुद्ध पण उमेदवार उभा करावा

    • @anilkhiraskar4259
      @anilkhiraskar4259 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर

    • @anilkhiraskar4259
      @anilkhiraskar4259 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मन्या तस करूच शकत नाही।

  • @gangadharsarkate2083
    @gangadharsarkate2083 ชั่วโมงที่ผ่านมา

    जरांगे पाटला बद्दल काय बोंबलायचं यांना यांची जागा दाखवणार

  • @sachinshikare3854
    @sachinshikare3854 31 นาทีที่ผ่านมา

    जलील ला पाडल..याला पाडल.तयाला.पाडल.हे.तुला.समजय.जरागेची.ताकद

  • @babasahebnetakepatil3954
    @babasahebnetakepatil3954 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बडे साहेब हे प्रस्थापित बडे राजकारणी बाजूला ढकलण्यासाठी हे समिकरण योग्य आहे.

  • @pradnyapatil8427
    @pradnyapatil8427 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनोज दादा जरांगेपटील

  • @aniltipale649
    @aniltipale649 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही कुणबी ओबीसी मनोज दादा सोबत.

  • @GovindJarange
    @GovindJarange 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ससाने ला जरांगे जी यांनी याला महत्त्व दिले नाही

  • @VilasShengule-mt8og
    @VilasShengule-mt8og 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ससाणे तुम्ही वकील आहात भानावर राहुन बोलत जा

  • @कैलासखरात-ध6य
    @कैलासखरात-ध6य 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩