अधिकारी असे प्रामाणिक १० टक्केच आहे त्यामुळे पहिले असे अधिकारी तयार करावे लागेल त्यापूर्वी पहिले आमदार मंत्री तयार करावे लागेल हे कोण तयार करणार मतदार . मतदार म्हणजे आपण तर आज पासुनच सुरुवात करा एकतरी आमदार सांगा कि ज्यांची संपत्ती पाच वर्षात दुप्पट झाली दहा पट शंभर पट भरपूर आहेपण दुप्पट वाले नसेल
ऐकायला छान वाटलं पण हप्ता गोळा करीत असतात असेल एखादा एस पी प्रामाणिक पण खालील शिपाई लोक आकड्यांचे हफ्ते दारूचे हफ्ते घेतच असतात याला काय अर्थ आहे साहेब तसं व्हिडिओ काय वाईट नव्हता ऐकायला छान वाटला धन्यवाद साहेब
धन्यवाद,अत्यंतछानहोयअसेअधिकारीफारक्वचितचअसतातत्यांनापरिस्थीचीजाणीवझालेलिअसतेम्हणुनतेईमानीनेस्वच्छड्युटीबजाशतामहाराष्ट्राततरठाणेतेनागपुरपर्यंतपंन्नासपंन्नासकिलोमिटरवरलुटमारचचालुआहेसाधेपंचवटीचघ्यानाबाहेरीलराज्याचीकींवामुंबईपुणापासिंगचीगाडीदिसलीकाचारपाचजणखाकीट्राफीकवालेतुटुनचपडतावणवेतोडलाबेल्टनाहीअशांनिअॅन्टीकरेप्शनचदाखवायचेनाहीतरसीपीनकडेनावद्यायचीतरचहेवाझेसारखेअडकतीलहीलुटमारबंदकेव्हाहोणारजनताआताजागृतझालिचपाहिजेयांनाआडकविलेशिवायपर्यायचनाहि😢😢❤❤❤❤❤जयहिंदजयमहाराष्ट्र नमस्कार 🙏
कथा.खूप काही होती आवडली खरच असच मानस भेटायला हवी खरा न्याय देणारी. S p साहेब धन्यवाद आवडल
🎉अतीसुदर आहे 🎉
16:58 एसपी साहेब आणि खास तुमची फार फार अभिनंदन विकासाचे व्हिडिओ टाकीत जा आणि एसपी साहेब असेच विमानदारी ने काम करीत जा
🎉खुपछानधंनवाद🎉
एस पी साहेबाना सलाम
Khupcha chhan
क्वचित असा न्याय मिळतो .बाकी हाप्ते एस पी आणि गृहमंत्री यांच्यापर्यंत जात असतात. वाझे सारखे अधिकारी याच उदाहरण आहेत.
🎉🎉
अधिकारी असे प्रामाणिक १० टक्केच आहे त्यामुळे पहिले असे अधिकारी तयार करावे लागेल त्यापूर्वी पहिले आमदार मंत्री तयार करावे लागेल हे कोण तयार करणार मतदार . मतदार म्हणजे आपण तर आज पासुनच सुरुवात करा एकतरी आमदार सांगा कि ज्यांची संपत्ती पाच वर्षात दुप्पट झाली दहा पट शंभर पट भरपूर आहेपण दुप्पट वाले नसेल
ऐकायला छान वाटलं पण हप्ता गोळा करीत असतात असेल एखादा एस पी प्रामाणिक पण खालील शिपाई लोक आकड्यांचे हफ्ते दारूचे हफ्ते घेतच असतात याला काय अर्थ आहे साहेब तसं व्हिडिओ काय वाईट नव्हता ऐकायला छान वाटला धन्यवाद साहेब
प्रामाणिक नोकरी करणारे अधिकारी असे क्वचित असतत भ्रष्टाचार हा सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांच्या पचविलाच पुजला आहे
अतिशय सुदर आहे पण सर्वच SP अधिकारी काम करतील तर कुणालाच अडचण येणार नाही आणि रेषेत घेणार नाहीत
धन्यवाद,अत्यंतछानहोयअसेअधिकारीफारक्वचितचअसतातत्यांनापरिस्थीचीजाणीवझालेलिअसतेम्हणुनतेईमानीनेस्वच्छड्युटीबजाशतामहाराष्ट्राततरठाणेतेनागपुरपर्यंतपंन्नासपंन्नासकिलोमिटरवरलुटमारचचालुआहेसाधेपंचवटीचघ्यानाबाहेरीलराज्याचीकींवामुंबईपुणापासिंगचीगाडीदिसलीकाचारपाचजणखाकीट्राफीकवालेतुटुनचपडतावणवेतोडलाबेल्टनाहीअशांनिअॅन्टीकरेप्शनचदाखवायचेनाहीतरसीपीनकडेनावद्यायचीतरचहेवाझेसारखेअडकतीलहीलुटमारबंदकेव्हाहोणारजनताआताजागृतझालिचपाहिजेयांनाआडकविलेशिवायपर्यायचनाहि😢😢❤❤❤❤❤जयहिंदजयमहाराष्ट्र नमस्कार 🙏
दोघेही कर्तव्यदक्ष आहेत एसपी साहेब कर्तव्यदक्ष असल्यामुळे एका नागरिकाला योग्य तो न्याय मिळाला असे लोक दुर्मिळ आहेत
Ase imandar s,p kartvya daksh aslyamule vahanachalkala nay milun dila saheb tumcha sarkhaimandar devmaus samajala milala tar sarvasamanya manus ya bhasthachyaratun mukat houn nkic yekdivas tyychi pragati zalyyshvay rahnarh nahi 👏👏 mi hat jodte asha paramanik garibacha kayvari pratek diparment chaya. Adhikari mansache tumihi perak sathan milun dile tumche khup khup aabhari aahot aamhi khup subhecca tumahla jay hind💪💪💪💪💪💪💪💪💪😊💪🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😅😅 sa ws😊😊😊😊😊😊
Achi.bat.hee
एसपी साहेब यांचे फार आभार.असे साहेब सर्व ठिकाणी असले तर फार बरे वाटेल.असो कथा फारच सुंदर आणि बोध घेण्या सारखी आहे.
स्टोरी काल्पनिक आहे या स्टोरीचा आणि या हिरो चा काय संबंध
🎉
Everyone shd be boldly act,if he clear in all respects.Salute to Inspector
Very nice. पोलीस डिपार्टमेंट मध्ये 95% पोलीस लाच खातात.
या पोलीसाचे अधिकार काढल्याशिवाय भारतातील भ्रष्टाचार सांपणार नाही.
योग्य आहे
असे पनवेल मध्ये भरपुर चालु आहे त्याना आळा बसला तर खुप बरे होईल
He farach kathin aahe. Sadhya jagat nyay rahilela nahi.sarv sarkari adhikari chor aahet.
साहेब धन्यवाद फोटो पाठवा
Vijay talpathy 😅
आजकाल या कथा ऐकून आहे
पनआजकाल घडत नाही
भष्टाचार वाढलाय
या सर्वगात नोकरी मिळणे म्हणजे कदाचित लायसन्स मिळणे होवु शकते हो . नको नको दादा प्रामाणिक काम गरजेपुरताच पगार बस झाला .
😮
I
16:58 16:58 @@vasudevsawant47487j
विकास सोबत के झाले ते जास्तीत जास्त नागरिकांसोबत पोलिस करतात. आता तर हे पावलोपावली होताना दिसतंय. पण गोष्टीतल्या सारखे s p साहेब मिळतीलच याचा काय नेम?
Aamchya.solapurmadhya.1da.ya.kiti.thikani.paise.dyawey.lagtat.te.paha.tendar.bharún.posting.dilijate.
Ya karana mule mi 1984 madhe Rajinama dila
आसा भ्रष्टाचार सगळीकडे चालू आहे याला कोणीही कंट्रोल करू शकत नाही
यावर काहीच कारवाई होत नाही
सस्पेंड म्हणजे चार पाच सहा महिने पगार नाही
कायमचा धडा नाही
गुन्हेगारास शिक्षा मिळाल्यावर बाकीचे ठिकाणावर येतील.
सर.तूम्ही.जे.काही.केलात.ते.
बरोबर.आहे. थँक्यु.सर
Payment asun.. Bhik. Magtat
Action ghetali pahije
Should not be suspended. They must be removed from service so that no-one could do this type of action.
😅😅😅😅
एस पी चा फोटो आहे का अज्ञात मानसाचा जोडला आहे