Manoj Jarange Patil Reservation : मराठा, मुस्लिम, बौध्द मत एकत्र येवू शकतील? जाणून घ्या | Bade Mudde

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 96

  • @MushSat
    @MushSat 6 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    पाटील 100% success होणार...जबरदस्त calculation आहेत...🙏

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 17 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    लढेगे जीतेग हाम सब जरांगे

  • @giramajishinde1506
    @giramajishinde1506 5 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    मला एकच उत्तर पाहिजे हर उमेदवार दिल्ली ची भेट देण्यासाठी कोणी जात नाही त पण अंतरवाली सराटी मध्ये भेट देण्यासाठी येत आहेत कारण तुम्ही ओरडणयाची गरज नाही कारण तुम्ही कोणाचे दलाल आहोत हे जनतेला पाहीत आहे

  • @rajeshdhole6538
    @rajeshdhole6538 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    ससाणे हा फक्त मराठा द्वेशी आहे

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 5 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    ससाणे डोक्यावर पडला😂😂😂😂

  • @Sp71407
    @Sp71407 17 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    मी ओबीसी पण दादांसोबत कारण सर्व लोकांना एकत्र घेऊन चालणारा नेता म्हणजे मनोज दादा jarange ❤❤❤

    • @rahulmahajan5982
      @rahulmahajan5982 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुम्ही बनावट आणि लाचार ओबीसी आहात

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अण्णा हजारे यांचे आंदोलन व जंरागे पाटील यांच्या आंदोलनात फरक आहे. तुलना चुकीची आहे. ते आंदोलन भ्रष्टाचार निर्मूलनाचे होते. हे आंदोलन मराठा समाजाच्या आरक्षणाचे आहे. जोपर्यंत यातून मराठा समाजाचा हा प्रश्न सुटत नाही. तोपर्यंत हा प्रश्न ऐरणीवर राहणार.

    • @प्रथमराष्ट्रहित
      @प्रथमराष्ट्रहित 35 นาทีที่ผ่านมา

      दुर्दैवाने मराठा आरक्षणाचा प्रश्न कधीच मिटणार नाही... कारण कोर्टानेच मराठा समाजाला मागास मानायला नकार दिलेला आहे... आता उद्या तुमच्या दादांचा सरकार आलं ना तरीसुद्धा तुम्हाला आरक्षण मिळणार नाही

  • @aniljagtap485
    @aniljagtap485 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    या मराठा मुस्लिम दलीत या कडे जातीची साखळी म्हणून पाहू नये जरांगे साहेबांनी उत्पादक. व्यापारी किरकोळ विक्रेते हे समीकरण साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो या साठी बाजारपेठेवर नजर टाकल्यास लक्षात येईल

  • @chandrakantpatil9154
    @chandrakantpatil9154 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Ek Maratha lakh Maratha

  • @sanjaybhosale6339
    @sanjaybhosale6339 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ज्या लोकांना महाराष्ट्राचा समाजाचा अभ्यास नाही असे लोक तुम्ही कशाला बोलता

  • @arunPatil-fp6kz
    @arunPatil-fp6kz 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एक नंबर फ़ालतू

  • @rajusonone3892
    @rajusonone3892 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only jarange ❤❤

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठा+मुस्लिम+दलित+मायक्रो ओबीसी चांगले समीकरण

  • @sandipshinde1312
    @sandipshinde1312 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एकच पाटील जरांगे पाटील

  • @shrikantshinde6169
    @shrikantshinde6169 17 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    मुस्लिम योद्धा जरांगे

    • @payalindianvlogger6236
      @payalindianvlogger6236 41 นาทีที่ผ่านมา

      बहुजन योद्धा मनोज जरांगे पाटील🎉

  • @surykantgarad
    @surykantgarad 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तू शेण खायचं बंद अँकर भाऊ 😜😄

  • @AshokPawar-pf8qq
    @AshokPawar-pf8qq ชั่วโมงที่ผ่านมา

    लढेंगे जीतेंगे हाम सब जरांगे🚩

  • @ashoknakil390
    @ashoknakil390 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    संभाजी राजांचा पक्ष सोडून मुस्लिमांची युती केली ही गोष्ट अनाकलनीय आहे या यामुळे देखील अनेक लोक जरांगे दादा पासून दूर जातील हे लक्षात घेणे आवश्यक आहे

  • @NageshKetkar
    @NageshKetkar 21 นาทีที่ผ่านมา

    गोर गरिब दलित मुस्लिम बहुजन बारा बलुतेदार असे सर्व जण जरान्गे सांगतील त्या माणसाला मतदान करतील

  • @vasantkatkar
    @vasantkatkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बडे जी ओबीसीना बोलायला देणार की नाही. बोलवलं तर बोलायला द्या.

  • @GOODLUCK-jc6yr
    @GOODLUCK-jc6yr 13 นาทีที่ผ่านมา

    मला आसं वाटत आहे की हे चैनल लावा लावी करते
    दोन समाजात एकमेकांना बद्दल पेटवून दिले
    जाते
    बडे साहेब कधीतरी शेतकऱ्याच्या सोयाबीन भाव धाकवा.
    राजकारण जरा मागे ठेवा

  • @NageshKetkar
    @NageshKetkar 27 นาทีที่ผ่านมา

    शरद पवार त्याचा बोलविता धनी हा त्याचा पाळीव

  • @vasantkatkar
    @vasantkatkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लोकमत वाले बडे ओबीसीना कमी वेळ देतात. जाणून बुजून बोलायला कमी देतात.

  • @SujanraoPandhre
    @SujanraoPandhre ชั่วโมงที่ผ่านมา

    बडे ओबीसी ना वेळ देत नाहीत

  • @प्रथमराष्ट्रहित
    @प्रथमराष्ट्रहित 32 นาทีที่ผ่านมา

    हा ना आम आदमी पक्ष मिळाला... अरविंद केजरीवाल मिळाला..त्याने दिल्लीची वाट पण लावली आणि फायदा फक्त अरविंद केजरीवालचा झाला... असलं नेतृत्व काय कामाचं

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤आवाज मंडानारी बांडगुळ निघाले❤ अता बंदुगणा बाहेर च रस्ता दाखवणार योग्य बहुमत प्राप्त करून आरक्षण सगळ्या समज्याना देणार

  • @vaibhav_lagad4568
    @vaibhav_lagad4568 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फक्त पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील

  • @bb-xm8rc
    @bb-xm8rc 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    संभाजी राजे cha पक्षाला एवढी रिक्वेस्ट करावी लागते ह्या पेक्षा लाजिरवाणी काय गोष्ट आहे🙏

  • @SanbeepMane
    @SanbeepMane 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हा चॅनल आयबीएन लोकमत एकच अजेंडा चालवतो ओबीसींच्या लोकांना खूप कमी वेळ देतात बोलायला एकतर्फी चैनल

  • @awakenworld4851
    @awakenworld4851 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    #मराठा, #माळी, #धनगर, #मुस्लिम, #वंजारी, #बंजारा, #आदिवासीं म्हणजे एमएमडी एमवीबीआ हे सर्व #मनोज_जरांगे येंचे सोबत आहेत.

    • @PravinDjxjgjr
      @PravinDjxjgjr ชั่วโมงที่ผ่านมา

      🤣🤣🤣🤣🤣🤣 डोक्यावर पडलेलं बाळ

  • @NageshKetkar
    @NageshKetkar 25 นาทีที่ผ่านมา

    आता फॉर्म भरुन झालेत

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जरागे हे जातिवाद करणारा आहे

  • @Starmcgm
    @Starmcgm 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बारामती वाले के लागून नादी माझी उरकून टाकली शादी काय सांगू मेरी बरबादी घे सून मेरे अमिना दीदी

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आदरणीय जरांगे पाटील यांना वैयक्तिक outcome मिळणार नाही...त्यांना वैयक्तिक outcome ची अपेक्षा नाही...पण मराठा समाजासह सर्व समाजातील गरजवंत वर्गातील सामान्यांना निश्चित outcome मिळणार ....

  • @SamadhanMaharaj777
    @SamadhanMaharaj777 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व एकत्र या

  • @bharatjadhav2514
    @bharatjadhav2514 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Study judgement..

  • @mangeshsontakke2093
    @mangeshsontakke2093 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ससाणे सर जिंदाबाद....

  • @BalasahebThube-d1m
    @BalasahebThube-d1m 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    1maratha lack maratha

  • @BalasahebThube-d1m
    @BalasahebThube-d1m 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे आंबेकर आहेत कोण?

  • @AMRUTAPARADHI
    @AMRUTAPARADHI ชั่วโมงที่ผ่านมา

    नाही

  • @shrikantshinde6169
    @shrikantshinde6169 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आनंदराज आंबेडकर यांचा ॲट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा म्हणून मोर्चे काढणार्‍यांना पाठिंबा.

  • @machindrakekan8593
    @machindrakekan8593 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जारंगे चे आंदोलन हे
    पक्षीय पुरस्कृत आहे
    आणि
    छत्रपती संभाजी राजे यांनी
    चांगली भूमिका घेतली
    पण
    Jarange हे कुठे छत्रपती ऐकतात
    ते राजकीय पुरस्कृत आहे

  • @padmakarbhosale13
    @padmakarbhosale13 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fakat padapadi

  • @mayurphadatare-j8k
    @mayurphadatare-j8k 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Muslim yoddha jarange Muslim rashtra banavnar

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      लय राग येतो तर मराठा आरक्षणाला पाठिंबा द्या ना हा देशच मराठ्यांनी वाचवला आहे ते शिकवू नका आम्हाला

  • @VinodKadam-w9u
    @VinodKadam-w9u 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maratha sadhan aahe tar garib maratha yeto kotun he kayadh jaj la samjat nahi ka

  • @abc0075
    @abc0075 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fake channels

  • @nature81.
    @nature81. 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी पण मराठा आहे पण वोट फक्त बीजेपी लाच

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    90 योध्दा गावठी मिथुन 😅

    • @tanajijadhav6263
      @tanajijadhav6263 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      फडणवीस आहे जातीवादी योद्धा 😡😡😡😡😡😡😡🍉🍉🍉🍉🍉🍉

  • @Starmcgm
    @Starmcgm 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सलाईन योद्धा

  • @bharatjadhav2514
    @bharatjadhav2514 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Now no question of reservation why not you given reservation whatever may happen in court two time courtrejecyed because you not my given to muslim stuff judgement.

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kai zata nahi hot bjp ynar hindu mnun bjp la votr karanr ami jatiwadi atta nizami bapacha davinila gele maulana jarngya

  • @Jahee-y3
    @Jahee-y3 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी मराठा आहे पणं ओबीसी ला पाठिंबा आहे

  • @PawanWagh-fp8hc
    @PawanWagh-fp8hc 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mr. संभाजी लाचार झाला चपटी समोर.

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जरागे बेवडा हाटाव मराठा समाज बचाव जय महाराष्ट्र सावधान जरागे नावाचा यवन हिंदु विरोधी कारवाया करतोय हा.महाराष्ट्रात दंगली घडवून आनतोय जय महाराष्ट्र

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jativadi Maratha jarange pawar 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोण जरांगे

    • @SurajShivaj
      @SurajShivaj 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tuza bap ahe

    • @आमर
      @आमर 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बापालाच ओळखत नाही का 😮

    • @shubhamtayade1574
      @shubhamtayade1574 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @आमर कोण आहे बाप तो तुमचा असणार आमचा बाप कसा, आमचा आणि तुमचा बाप एकच डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @shrikantshinde6169
    @shrikantshinde6169 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मुस्लिम योद्धा जरांगे

    • @tanajijadhav6263
      @tanajijadhav6263 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      फडणवीस आहे... जातीवादी योद्ध 😡😡😡😡

  • @shrikantshinde6169
    @shrikantshinde6169 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मुस्लिम योद्धा जरांगे

    • @MohanDashrathe
      @MohanDashrathe 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ

    • @shlok2840
      @shlok2840 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मौलाना मनोज भाई

    • @pratapbhise6524
      @pratapbhise6524 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      जरांगे पाटील सर्व समावेशक नेतृत्व आहे...

  • @shrikantshinde6169
    @shrikantshinde6169 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मुस्लिम योद्धा जरांगे