32 टक्के मराठा समाज आहे. बाकीच्यांची गरज नाही. कशाला मुस्लिम दलीत यांना बोलवता. फक्त ओबीसी च वावड आहे का. मग ओबीसी त आरक्षण पाहिजे. पण बाकी ओबीसी सोबत नको. व्वा तसेही फक्त आठ जिल्ह्यातच फरक पडेल. बाकी आपले भावबंध ओबीसित आहेतच.
मनोज दादा जरांगे पाटील सर्व मराठ्यांच्या दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या सर्व परिवारांना शुभेच्छा मनोज दादा ला एकच विनंती आहे जे कायविधानसभेला मेंबर ठरलाय त्याचं नाव वाचून दाखवावं नाहीतर आम्हाला कळणार नाही
50%वरले एसीबीसी आरक्षण टिकत नाही हे यांना माहित नाही वाटते. त्यामुळे असे हे बोलत आहे. भाजपा घाणेरडा पक्ष आहे. त्यांना ओबीसी आरक्षण मागितले पण त्यांनी ईडब्ल्यूएस काढून एसीबीसी न टिकणारे आरक्षण दिले.
वा वा अभिनंदन अभिमान वाटावा असा महाराष्ट्र घडेल तुमच्या हातून तेवढं निवडून आल्यावर मंत्री झाल्यावर किल्ल्यावर असलेलं मुस्लिम समाजाने केलेलं अतिक्रमण तेवढं हटवा साहेब. Mm😅😂
एका जाती वर निवडणूक जिंकू शकत नाही मग लोकसभा निवडणुकीत कस काय याला त्याला पाडलं ,आणि आता छोट्या जातीची गरज वाटते आणि लोकसभा निवडणुकीत मूठभर जातीच्या लोकांना पाडा म्हटले त्याच काय?😢
भावी सगेसोयरे आता रोटी बेटी व्यवहार पण चालू होणार यांच्यात🤣🤣😂😂 सत्तेसाठी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो ह्याच मूर्तिमंत उदाहरण हार्दिक हिरव्या शुभेच्छा🙏🏻 शिवरायांचा कट्टर भक्त जय शिवराय 🚩🚩🚩🚩
जे उमेदवार आपण ठरविले त्यांनी निवडून आल्यानंतर पक्षांतर करू नये.. मराठा,मुस्लिम, दलित यांच्या हिताच्या दृष्टीने आणि महाराष्ट्र राज्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करावे... कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शब्द दिला आहे तो शब्द सरकार आल्यास शब्द पाळला पाहिजे..
तिकीट अजून जाहीर झालेलं नाहीये कोणालाच...उगच पाटलांना काही बोलू नका...अन हो फॉर्म सगळ्यांना भरायला सांगितले आहेत...येत्या ३ तारखेला सगळ जाहीर होईल..उगच विरोध करायचा म्हणून काहीही बोलत बसू नका..
सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर अपंग वंचित बहुजन यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना भाजप तुतारी या माजलेल्या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर....
जरन्गे पाटिल तुमचे उमेदवार येतिल असे कोणताच एक्सीट पोल सांगत नाहि,मात्र मराठयाना हिंदुना विरोध करणारी महाविकस आघाडीलाच तुमच्या या बावळट राजकारणाचा फायदा मिळनार,हे जर सत्य असेल तर आरक्षणाचे काय?
अजूनही दादा उमेदवारांना सांगतो तुम्हीच बैठका घ्या तुम्हीच एक ठरवा म्हणजे उमेदवारातून एक काही ठरणार नाही चार तारीख उगवेल शेवटी सगळ्यांना सांगण्यात येईल की आपापले उमेदवार मागे घ्या फक्त पाडापाडीच होईल असे एकंदरीत दिसते आहे किंवा तीन चार तारखेला उमेदवारांचा प्रचंड गोंधळ होईल
मागासवर्गीय आयोगाने एखादा समाज मागासवर्गीय ठरवल्याप्रमाणे त्या समाजाला ओबीसीतुन आरक्षण द्यावे लागते चौथा वर्ग नाही पन्नास टक्क्याच्या आत सरकारला कायद्याने देता येत.
एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत मनोज दादा जरांगे पाटलांचा आदेश आला की लागा तयारीला आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे भावी आमदार गजानन बेदरे सर अंमळनेर सर्कल फिक्स भावी आमदार 💯🔥🧡✌️🤝🚩🚩🚩🚩🚩🚩
Tv9 च्या माध्यमातून मनोज दादांना कोटी कोटी शुभेच्छा
Very Very Very Brilliant Man Jarange Patil. I SALUTE you.
❤लढेंगे जितेंगे हम सब जरांगे...❤
समाजहित पाहणारं सामान्य गरजवंतांच एकमेव नेतृत्व मनोज दादा🚩💯🙏
दरेकर ईद ला कपुरा खा आता दोघे मिळून
पाटील खरंच ऐक नंबर बोलले
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
जितेंगे लढेंगे हम सब जरांगे
जनाब मनोद्दिन जरांगे
Aurangjeb प्रेमी.
Maratha ake zale mahnun aag lagli sarvachay
@@semmytt372तुम्ही बामनाच्या दावणीला बांधलेले आहात. आम्ही कट्टर हिंदू आहोत सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारे आहोत.
@@semmytt372 khup jast ch jalat ahe 😂😂 Kali zali vatat
🔥🔥जरांगे🔥🔥
आमचा विश्वास आहे ❤ मनोज जरागे पाटील 🎉
नोमाणी सोबत गेले तेव्हांच या मिथुन ची मानसिकता समजली.
सुंता करा आता
90 घे दुपारी वाजवा तुतारी
कोणत्या पक्षाने मुस्लिम उमेदवार दिले नाहीत?@@semmytt372
जय शिवराय
पाटील बोलते सबको कोलते🔥🚩
आता कस पाटील मणतील तस
😅
इमोशनल ब्लॅकमेल करत आहेत जरंगे पाटील मराठा समाजाला
मग कस करतो
मॅनेज पठाण 😂
मॅनेजू😂द्दिन पटेल
तुझ का पोट दुखत आहे
@@vikaslande1817 तो तुमचा विषय नाही,
मराठा समाज आणि जरांगे पाटील ठरवतील,
तुम्ही आपलं चाटण्यात व्यस्त रहा 🤣
मोहमद मनोज पठाण..
Devendra annji panth
Beed चा उमेदवार जोती मेटे दया खेड्या पाड्यात त्यांची खुप चांगली ताकत बाकी सगळे विकाऊ आहे🙏🏻🙏🏻🚩🚩
ज्योतीताई बीड चा योग्य उमेदवार आहेत
नको त्या तुतारीच्या स्टार प्रचारक झाल्या आहेत,
उमेदवार कमीत कमीत राजकीय पशरवभूमी असलेला असावा
नंतर पाटला सोबत शेवट पर्यंत एक निस्ट उमेदवार पाहिजेत
आतापर्यंत संदीप क्षीरसागर होता ना,, मग आता काय झालं 😂😂😂
हाणा मारी पाहण्यासाठी तयार रहा ३/४ तारखेला 😂😂
😂😂😂
त्यावेळी जरांगे लपून बसलेले असतील
भाषणं करणं सोपं प्रत्यक्षात कृती करणं कीती अवघड आहे हे समजेल लवकरच
गरीब तुमचेच. श्रीमंत तुमचेच.नेते तुमचेच. मंत्री तुमचेच.ओपन तुम्हीच, ओबीसी तुम्हीच.50 एकर वाले तुम्हीच, 5 एकरवाले तुम्हीच.निवडून येणार तुमचेच, पडणारे तुमचेच.सत्तेत तुम्हीच, विरोधात तुम्हीच
बरोबर
Thyalach tar maratha mantat sarva maratha aahet bhaki koni nahi sarva maratha mantat he tar konala samjat nahi maratha sabhadhacha arth Kay nighato te
@@VinodKadam-w9u हो ना. तेव्हढ आरक्षण मिळणं बाकी आहे फक्त
मुळात मराठा आणि कुणबी समाज एक आहेच नाही..
समीकरण कशाला म्हणता राजकारण म्हणा
दिपावलीच्या सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏
कन्नड विधानसभा -
हर्षवर्धन जाधव यांनी मराठा समाजासाठी राजीनामा दिलेला आहे जरांगे साहेब
आता कस जरांगे पाटील म्हणतील तस
पाडा
Padlach ata jarange amcha dushman ahe
@yogeshsose6125 himmat asel dakhavch padun
मराठ्यांचे हक्काचे सरकार ❤
32 टक्के मराठा समाज आहे. बाकीच्यांची गरज नाही. कशाला मुस्लिम दलीत यांना बोलवता. फक्त ओबीसी च वावड आहे का. मग ओबीसी त आरक्षण पाहिजे. पण बाकी ओबीसी सोबत नको. व्वा
तसेही फक्त आठ जिल्ह्यातच फरक पडेल. बाकी आपले भावबंध ओबीसित आहेतच.
पेमेंट मध्ये भागत म्हणुन दिवाळी बोनस घेत नाहीस काय???
@SatyamJayate-r5w ती सवय तुम्हाला असेल
ग्रेट पाटील 🙏👌👆
आरक्षित जागा सोडून बाकी सर्व ठिकाणी जरांगे पाटलांनी आपले उमेदवार उभे करा.
जंरागे आम्ही औरंगजेब जिंदाबाद म्हणायचे काय??
Jarange patil kadhich as nahi mhnle. Tu nakki bjp cha andhbhakt aahe😂
Manojuddin khan
@@funnyormorefunnyshorts. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा छेळ करणार्याल विसरा म्हणतो जंरागे
@@gajananamande4225BJP walyana Nawab malik Chalto,abdul sattar chalto,mehbuba mufti chalte,Riyaj ali chalto 😂😂😂😂
बावळट राजकारणापायी मराठा समाजाचे 70 वर्ष नासवणारी महाविकास आघाडि बोकांडि बसवेल हा
आरक्षण विसरा राजकारण सुरु झालं एक विश्वास होता या माणसावर पण याला सत्ता चा मोह झालाय
तुम्ही किती गांड़ जाळा पण पुर्ण मराठा समाज जरागे पाटील यांच्या सोबत आहे
Tuja Fadanves 4 bar ahun pan ajun mantoy cm bnayche aye .....atha hisob kranar
Mmd good formula patil saheb
जय औरंजेब जय छञपती यांच्या पैकी कोण आदर्श आहे हे पण जंरागे नी सांगावे
इतिहास विसरलेत सगळे.
tu srkar yeoo de mag??
हिंदुस्थान मध्ये फक्त हिंदुत्ववादी pakshachich सत्ता असणार.
शरद पवार साहेबा च सरकार आलं तर पाटील साहेब आरक्षणासाठी उपोषण करणार का
खरच राव
ते तर अजून ठरलेलं नाही वाटत.
शरदच किंवा कोणत्याही पक्षाच सरकार आले तरी मराठे आंदोलन करणार.
Nobody will withdraw 😂😂😂
समाजाची दिशाभुल करत आहे फक्तं नट सम्राट 😅
Andhbhakt😂😂
गप ये पुंगे
तुझा का मूळव्याध उठत आहे....😂
अल्ला हुं अकबर बिरबल
नाट्य संमेलनाचा शेवट जरुर पहा.विचित्र चित्रपट दिसेल
मनोज दादा जरांगे पाटील सर्व मराठ्यांच्या दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या सर्व परिवारांना शुभेच्छा मनोज दादा ला एकच विनंती आहे जे कायविधानसभेला मेंबर ठरलाय त्याचं नाव वाचून दाखवावं नाहीतर आम्हाला कळणार नाही
❤❤
❤❤❤❤❤
कायद्याच्या चौकटीतील आरक्षण भाजपने दिले पण राजकीय महत्वाकांक्षा असल्या कारणाने त्यावर पाणी सोडले आता खरा चेहरा उघडा पडतोय
Maratha Ani kunbi ekach aahe Hyderabad gazet pahay ekda
शाळेत जा रे कायद्याने ते टिकतच नाही हे सगळ्यांना माहित आहे
50%वरले एसीबीसी आरक्षण टिकत नाही हे यांना माहित नाही वाटते. त्यामुळे असे हे बोलत आहे. भाजपा घाणेरडा पक्ष आहे. त्यांना ओबीसी आरक्षण मागितले पण त्यांनी ईडब्ल्यूएस काढून एसीबीसी न टिकणारे आरक्षण दिले.
Abhyasachi कमी.
Kaydhchya choukat 96 kuli maratha samaj bhasat nahi kaydha sadhan maratha jaja yani Dil aahe tyamule maratha samaj 1 yakar aasala tari to sadancha rahanar kayadha deucha sakat sakat nahi 1 yakera paiki bhandha jari sillak rahili tari maratha patil rahil pan kayadhamadhe maratha bhasucha sakat nahi kayadha bhaher aahe marata
Patil ❤❤
जय शिवराय पाटील साहेब एक मराठा लाख मराठा
Patil zindabad zindabad zindabad
तारीख पे तारीख .
वा वा अभिनंदन अभिमान वाटावा असा महाराष्ट्र घडेल तुमच्या हातून तेवढं निवडून आल्यावर मंत्री झाल्यावर किल्ल्यावर असलेलं मुस्लिम समाजाने केलेलं अतिक्रमण तेवढं हटवा साहेब. Mm😅😂
पाटील तुमच्या सोबत पूर्ण महाराष्ट्र आहे
दादांनी सगळ्या समाजाला एकत्र करून एक नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे...... त्याचा फायदा सामान्य लोकांना करून घेतला पाहिजे...
जो दुसऱ्याला पाडायचा विचार करतो तो स्वतःचा आफ्टत असतो बरं का
❤
निवडणूक ही जातीच्या नावाने होऊ नये
लोकशाही धोक्यात येऊ शकते
विचारधारा असायला पाहिजे
Only jarange🚩
बंटेगे तो कटेगे 🚩
भाजप साथ नाहि जायेगे
@@dnyaneshwarkharat8865 “बेटेंगे तो कटेंगे”. इस्लिये हिंदू - मुस्लिम मे ना बटे. 🇮🇳
कटेंगे तोह कटेंगे लेकिन बीजेपी वो वोट नही देंगे
@@chetansabe9095एक दिवस औरंगजेब जिंदाबाद म्हणार
एका जाती वर निवडणूक जिंकू शकत नाही मग लोकसभा निवडणुकीत कस काय याला त्याला पाडलं ,आणि आता छोट्या जातीची गरज वाटते आणि लोकसभा निवडणुकीत मूठभर जातीच्या लोकांना पाडा म्हटले त्याच काय?😢
भावी सगेसोयरे आता रोटी बेटी व्यवहार पण चालू होणार यांच्यात🤣🤣😂😂 सत्तेसाठी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो ह्याच मूर्तिमंत उदाहरण हार्दिक हिरव्या शुभेच्छा🙏🏻
शिवरायांचा कट्टर भक्त
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
जे उमेदवार आपण ठरविले त्यांनी निवडून आल्यानंतर पक्षांतर करू नये..
मराठा,मुस्लिम, दलित यांच्या हिताच्या दृष्टीने आणि महाराष्ट्र राज्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करावे...
कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शब्द दिला आहे तो शब्द सरकार आल्यास शब्द पाळला पाहिजे..
रोहित पवार विरुद्ध एक दलित उमेदवार द्या म्हणजे आपलि लायकी समजेल
सावध व्हा. दुसरा जयचंद आलेला आहे.
खास गरिबासाठी काम करत असाल तर फुलंब्रीमधे मंगेश साबळे ला उमेदवारी द्या .नाहीतर अम्ही समजून घेऊ की सगळ तुतारीसाठी चालल आहे.
इलेक्शन झाल्यानंतर जरांगे साहेबाला कोणीही खाणार नाही
😂😂😂 कट्टर हिंदुत्ववादी मराठे भाजप सोबत कायम आहे व कायम राहणार 😊😊😊
❤
फक कोणालाही सांगा फक्त तुतारी सोडून
Manoj chaurangi Patil Tum aage badho pura Muslim samajh tumhare piche
Only jarange patil
याने समाजातील एकाही गरजवंत गोर-गरीब लेकराला तिकीट दिले नाही, जर तिकीट दिले असते तर आज 288 गोर-गरीब लेकरं मोठे झाले असते, आता तुतारी-तुतारी करत फिरणार
४तारखेला समजेल तुतारी की काय
पाटलांनी सिद्ध करून दाखवावे की मी शरद पवारांचा माणूस नाही
तुला काय गाजराचा पाला राजकरण कळत का रे,
तू त्या फडणवीस चीच चाट 🤣
तिकीट अजून जाहीर झालेलं नाहीये कोणालाच...उगच पाटलांना काही बोलू नका...अन हो फॉर्म सगळ्यांना भरायला सांगितले आहेत...येत्या ३ तारखेला सगळ जाहीर होईल..उगच विरोध करायचा म्हणून काहीही बोलत बसू नका..
कोनावर काय भरोसा
धर्म गुरुंना मुख्यमंत्री करा आपला न्याय निवाडा करतील
आता महाराष्ट्रात शिवाजी महाराज छत्रपती यांचा मराठा उरलाच नाही आणि जो मराठा होता त्यांनी पण मुस्लिम धर्म स्वीकारला आहे
Aarakshan dete veles aathvla nahi maratha...😅😅😅te amch amhi bghun gheu..
Ya varun as distay Tu tuzya bapachi aoulad nhi mhanun.
Bjp tadipar honar MH madhun
@@omkarkarhale2974MH काय तुझ्या बापाच नाही BJP ला हद्दपार करायला तुला सात पिढ्या जन्म द्यायला पाहिजे 😂😂
औरंगजेब जिंदाबाद म्हणायला लावनार का,का नाही म्हणाव मराठा मुस्लिम एक आहे तर
@@omkarkarhale2974nikal lglyvr samjel tula ky hoty te😂😂
❤.ok.❤ok.
पाटील सांगतील तेच होणार आहे
मुस्लमानांनी कधीच व्यक्तिगत मागणीसाठी मराठा/हिंदूंना सोबत घेतले नसते/नाही............ वास्तव सत्य आहे.
खूप भर्म निरसन होतील 23 नोव्हेंबर ला.😂😂😂😂😂
सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर अपंग वंचित बहुजन यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना भाजप तुतारी या माजलेल्या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर....
युवकांचे प्रेरणास्थान परभणी जिल्ह्यातील हजोरो युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारे अतिश नाना गरड यांना पाथरी विधानसभा उमेदवारी दयावी 🧡🙏
मोहम्मद मनोज हापिस
आपकी बार जरांगे सरकार❤
Ek Maratha Lakh Maratha
Sahib apliaya sudehya devale mubark
मनोज दादा 288 जागेवर उमेदवारी द्या....पाडापाडी करायची नाय.... आत्मविश्वास वाढलाय नवं....माघार घ्यायची नाय....जय शिवराय 🚩
Ase zale tar kalen ki kiti samajkaran chalale aahe te nahitr rajkaran 😂
ओन्ली जरांगे पाटील जितेंगे भी लढेंगे भी महाराष्ट्र की सत्ता हात मिलेंगे नेक्स्ट सीएम जरांगे पाटील
भाऊ तुझी हवा फक्त 23 ता पर्यंत
वतनदारी मिळावी म्हणून निजाम चाकरी करायची मानसिकता...
तारीख पे तारीख
जरन्गे पाटिल तुमचे उमेदवार येतिल असे कोणताच एक्सीट पोल सांगत नाहि,मात्र मराठयाना हिंदुना विरोध करणारी महाविकस आघाडीलाच तुमच्या या बावळट राजकारणाचा फायदा मिळनार,हे जर सत्य असेल तर आरक्षणाचे काय?
नवाब मलिक प्रेमी महायुती
साहेबाबदल खुप आदर होता पण कुठेतरी माशी शिंकली असं कुठे तरी वाटत
सिलेंडर मागू नका, पेट्रोल मागू नका
दवाखाना मागू नका, शाळा मागू नका, नोकरी मागू नका.
स्तुती गा
अन्यथा हिंदू धोक्यात
श्री.जरांगे पाटील व तिसरी आघाडी एकत्रित निवडणूक लढविणे गरजेचे आहे तरच महायुती व महाआघाडी सत्तेमधून बाजुला होईल. नंतर चांगले शासन येईल
Only patil
कमवून बसला गरीबाच लेकरू 😂
शरद पवार उर्फजाएंगे पाटिल एक
❤.ok.ok.❤.ok.ok.🎉.
तुम्ही स्वतः ठरवणार होते त्याचं काय झालं पाटील?
अजूनही दादा उमेदवारांना सांगतो तुम्हीच बैठका घ्या तुम्हीच एक ठरवा म्हणजे उमेदवारातून एक काही ठरणार नाही चार तारीख उगवेल शेवटी सगळ्यांना सांगण्यात येईल की आपापले उमेदवार मागे घ्या फक्त पाडापाडीच होईल असे एकंदरीत दिसते आहे किंवा तीन चार तारखेला उमेदवारांचा प्रचंड गोंधळ होईल
❤🎉😊
खटाव तालुक्यातील उमेदवार सांगा सा हे ब
फक्त जरांगे पाटील..... परंतु
रोहीग्याला पाठिंबा नको
मागासवर्गीय आयोगाने एखादा समाज मागासवर्गीय ठरवल्याप्रमाणे त्या समाजाला ओबीसीतुन आरक्षण द्यावे लागते चौथा वर्ग नाही पन्नास टक्क्याच्या आत सरकारला कायद्याने देता येत.
दादा जिंदाबाद आबाजोगाई
एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत मनोज दादा जरांगे पाटलांचा आदेश आला की लागा तयारीला आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे भावी आमदार गजानन बेदरे सर अंमळनेर सर्कल फिक्स भावी आमदार 💯🔥🧡✌️🤝🚩🚩🚩🚩🚩🚩
अंगात आलं वारं ग वार माझ्या बारामतीचा वार
एक मराठा कोटी मराठा
tv9 च्या अभिनंदन मराठा दलित मुस्लिमांचा फॅक्टर चालणार म्हणजे चालणार
पाटील झिंदाबाद
दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Only मनोज जरांगे पाटील