ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 16 December 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स-

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 25

  • @ravindratapaswi3989
    @ravindratapaswi3989 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    नाराज आमदारांनी राजीनामा द्यावा

  • @deepmalapatil509
    @deepmalapatil509 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    स्वार्थी लोक लगेच गावी रवाना अधिवेशन सोडून😂😂😂😂 हा हा हा 😂

  • @dilippol-patil7054
    @dilippol-patil7054 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    मंत्री पद काय खिरापत आहे काय भुजबळ यांनाच मंत्रीपद सारख का

    • @ravindratapaswi3989
      @ravindratapaswi3989 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@dilippol-patil7054 नवीन आणि तरुण आमदारांना संधी देणे आवश्यक आहे

  • @DineshReghate
    @DineshReghate 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एटदम बरोबर केले

  • @kishorshivkar9171
    @kishorshivkar9171 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव आहे सोयाबीन फक्त 4000 नआहे यावर चर्चा करा आणि सोयाबीनला भाव वाढवा

  • @kushal7115
    @kushal7115 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मंत्रीपद का चॉकलेट आहे..😂

  • @manojagale6326
    @manojagale6326 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ओबीसी नेतृत्व संपुष्टात आण्यासाठी सरकार चे डावपेच

  • @shankarahire6979
    @shankarahire6979 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नाराज आमदाराची संख्या जास्त त्यानी वेगल मंत्रिमंडळ तयार करावं

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    रवी राणा कळली का लायकी 😂😂😂. वापरून घेणं आणि फेकून देणं.. हीच भाजप ची रणनीती

  • @avinashb.8396
    @avinashb.8396 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्रद्धा सबुरी...

  • @MalaWaghmare-l7p
    @MalaWaghmare-l7p 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jay bhim

  • @BaliramAnwekar
    @BaliramAnwekar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    राणा ला हाकला

  • @kiranshirke3081
    @kiranshirke3081 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सगळ्यांना मंत्री व्हायचंय
    काम काय करायचे नाही
    पैसा रग्गड कमवायचा
    हो की नाही छगन
    जरा दुसर्यांना होऊन दे मत्री

  • @Nishi-ki1zz
    @Nishi-ki1zz ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Uddhav ne clean chit deli , shinde ne pan clean chit deli ani bjpa kade tar washing powder aahe 😂

  • @madhukarrasal897
    @madhukarrasal897 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂

  • @MarotiKambale-c9g
    @MarotiKambale-c9g ชั่วโมงที่ผ่านมา

    दुसरे आमदार आहेत की नाही तुम्हीच लाडके आहेत का नाराज रहाला

  • @PritamNiwate
    @PritamNiwate 9 นาทีที่ผ่านมา

    मग कशाला रडता मंञी पदासाठी

  • @babujadhav2882
    @babujadhav2882 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    विचीत्र तुझ बघ काय चाललंय

  • @ravindrajoshi504
    @ravindrajoshi504 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता जरागेंबरोबर बिळात जावून बस.
    तु आणि जरागें सपुंन कसें चालणार राजकारण

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    इतकी मंञीपद भोगून खुर्चीवर बसायचय फक्त. घरी बसा खुर्चीवर.

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    इला उध्वस्त ने बदतर्फ करावे अंन्यथा पक्ष अजून लवकर संपेल

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पदासाठी जगणाऱ्या I ghalya लोकांनी मनोज दादा वर बोलू नये .....