Parbhani Somnath Suryavanshi: प्रकाश आंबेडकर परभणीत; सोमनाथ सूर्यवंशींवर होणार अंत्यविधी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 170

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 14 ชั่วโมงที่ผ่านมา +126

    ज्या पोलीसाने उचलून नेलं,ज्याने आर्डर दिली त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा।कुटुंबातील एकाला सरकारी नौकरी द्या यापेक्षा कमी काही नको

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 13 ชั่วโมงที่ผ่านมา +53

    Great Salute to Shaheed Somnath Suryawanshi
    💐🙏संविधान रक्षक शहिद भीम सैनिकास
    भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏
    Phir Bhi Mera Bharat Mahaan.

    • @sopankadam8258
      @sopankadam8258 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Action movie in your mind is it possible for you guys are you doing now dear sir please send your resume to this message to get it done by delivery of you are points in your entire team is working on it is very important thing to do it on your face is like that I can understand your feelings and then we can do it just now jaybhim to be a problem with that guy environment gems Hm I can see that video is so much of it is very hug u tightly and answers for a long fast track it done by

    • @vaishnaviighare4249
      @vaishnaviighare4249 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      😊😊1

  • @U.V.S-v3c
    @U.V.S-v3c 13 ชั่วโมงที่ผ่านมา +47

    जय भीम मुवी real मधे

  • @anitasakpal6524
    @anitasakpal6524 12 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    निर्दयी पोलीस प्रशासन 😡 आईचा तो आक्रोश पाहवसा वाटत नाही😭 अश्रू नयनानी भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏

  • @YouTubeBalya
    @YouTubeBalya 13 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    परभणी पोलिस प्रशासनाच्या जाहिर निषेध 🚫🚨❓

    • @shrikantb8962
      @shrikantb8962 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      ज्यांचं नुकसान केलं आहे सैनिकांनी त्यांची भरपाई कोन देणार??

  • @BhimArmy-im7pl
    @BhimArmy-im7pl 13 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    या जातीवादी सरकाराने एका निर्दोष व्यक्तीचा जीव घेतला ... खूप दुःखद घटना आहे 😡😡😡

  • @manojmanjarikar4341
    @manojmanjarikar4341 13 ชั่วโมงที่ผ่านมา +82

    या आई चे शब्द ऐकुन खूप वाईट वाटल, सोमनाथ एक क्रांतिकारी वैचारिक भिमनुयायी होते,अरे कधी समजणार,किती जातीवाद, बाबासाहेबांचे सगळ्या जातीवर आहेत उपकार..!!
    क्रांतिकारी सोमनाथ भाऊ अमार रहे..!!
    भावपुर्ण श्रध्दांजली 🙏🙏💐..!!
    जय भीम जय संविधान..!!

    • @zaar94631
      @zaar94631 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Pan tyani dagad ka takla...

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 13 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    ज्या पोलिसांनी उचलून नेले त्या पोलिसांना आमच्या स्वाधीन करा आम्ही त्याची विल्हेवाट लावू सोमनाथ व्यकट सूर्यवंशी भिमसैनिक यास भावपूर्ण श्रद्धांजली

    • @kumarsable8280
      @kumarsable8280 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      नुसतं बोलून चालत नाही भावा त्या आरोपीस वास्तवदर्शी न्याय द्यावा लागतो.😡

  • @VidyasagarWahule
    @VidyasagarWahule 13 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सुर्यवंशी साहेबाला अवश न्याय मेळे ल आमचा आंबेडकरी समाज त्यांच्या साठी कधी ही मागे सरणार नाही जय भीम.

  • @vbhvsalvi
    @vbhvsalvi 13 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    'संविधान रक्षक ' शहीद सोमनाथ सूर्यवंशी की जय🙏🏻🇮🇳🙏🏻

  • @ankushtagde2340
    @ankushtagde2340 13 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    एका वाघाला जन्म दिलास आई तू...

  • @RaviDongare-n8s
    @RaviDongare-n8s 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    💯👍सरकारचा जाहीर निषेध व पोलीस प्रशासनाचा पण जाहीर निषेध ज्ञाय व्यवस्थेने ज्ञाय द्यावा हि कळकळीची विनंती केली आहे अन्यथा याचा ज्ञाय नाही योग्य नाही दिला तर याचे दृश्यपरीनाम व शिक्षा सोसायला सरकारने सज्य राहव मि आपलाच एक भारतीय भीम सैनिक दादाना भावना पुर्व आदरांजली व तसेच वर्ण व्यवस्था च्या ईशार्यावर काम करणाऱ्या सरकारचा ग्रह मञी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर निषेध पंतप्रधान याचा सुध्दा जाहीर निषेध पोलिस प्रशासनाचा पण जाहीर निषेध जय भीम जय भारतीय संविधानाचा भारतीय घटनाकाराचा विजय असो....🙏🙏🙏💙😓😥😔💐💐💐😭

  • @JONATHAN003-r6m
    @JONATHAN003-r6m 13 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    शिकण्याची आवड असणारा मुलगा दगड फेक करूच शकत नाही हे.....नक्की😢

    • @GKDreamer-0000
      @GKDreamer-0000 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Right😂😊

  • @NitinGaikwad-kf6tr
    @NitinGaikwad-kf6tr 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    परभणी पोलिस प्रशासनाचा जाहिर निषेध 😡😡

  • @ujwalapawar5061
    @ujwalapawar5061 13 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    या आईचा तळतळाट नक्की ज्याने कोणी केले त्याला लागनार. सोमनाथ तुला भावपुर्ण श्रद्धांजली.

  • @janardhandongre2490
    @janardhandongre2490 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पोलीस प्रशाशनाचा जाहीर निषेध !

  • @sunilsarwade1459
    @sunilsarwade1459 13 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    न्याय ह्कांसाठी आंबेडकरी चळवळीतील भीम सैनिकांचा बळी असा किती दिवस जाणार?

    • @thefact8558
      @thefact8558 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      संविधान मध्ये दिलं आहे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे.
      तसच कलम २१ मध्ये जीवित आणि व्यक्तिगत स्वतंत्र दिले आहे.
      मग हे संविधान रक्षण म्हणणारे समाज कंटक सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे नुकसान करून तसेच एका वेड्या व्यक्तीला मारून त्याचा जीव घेऊन कोणत्या प्रकारे संविधानाचा सन्मान करत आहेत. स्वतः हेच समाजकंटक संविधानाचा अपमान करत आहेत.

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खेळ होतात पुढाऱ्यांचे मरतात कार्यकर्ते

  • @VaishaliPatil-rz1zc
    @VaishaliPatil-rz1zc 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Adarniya Ad. Prakash Ambedkar

  • @DilipAthawale-d1s
    @DilipAthawale-d1s 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सोमनाथ सूर्यवंशी यास भावपूर्ण श्रद्धांजली

  • @gunvantrokade1675
    @gunvantrokade1675 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महाराष्ट्र की आगर सरकार वास्तव में प्रतिनिधि लोकतांत्रिक है सख्ती से कार्रवाई करें

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ही घटना अतिशय हृदयद्रावक असून एक तरुण या आंदोलनाच्या दरम्यान मृत्यूमुखी पडला.
    मनाला खुप वेदना होतात.

  • @santoshsuryawanshi5284
    @santoshsuryawanshi5284 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    परभणी पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो.

  • @RamnathAwad-c7z
    @RamnathAwad-c7z 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    परभणीचे डीआयजी यांनी राजीनामा दिला पाहिजे जय भीम जय संविधान

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तेथील अन्याय करणाऱ्या पोलीसांवर कारवाई होने गरजेचे आहे या घटनेचा निषेध. जय भिम.

  • @sadhanachopde6633
    @sadhanachopde6633 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वाभिमानी संविधान रक्षक कार्यकर्ता सोमनाथ सुर्यवंशी अमर रहे.

  • @mr_xraj_3586
    @mr_xraj_3586 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आपला स्वाभिमानी कार्यकर्त्याला न्याय मिळालाच पाहिजे 😥🤬

  • @sunilgaikwad1540
    @sunilgaikwad1540 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    फडणविस मुख्यमंत्री झाला आणि हे असं प्रकरण सुरु झाला
    यह सब टरबूज की चाल है

    • @ammo5513
      @ammo5513 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      असे का होते विचार करा. आपल्यामध्ये भांडणे लावणारे वेगळे आहेत. नाव देवेंद फडणवीस चे येते

  • @nileshthamke.8579
    @nileshthamke.8579 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    सोमनाथ सुर्यवंशी सच्चा आंबेडकर विचारवंत संविधान वादी एक हुशार अभ्यासू वृत्ती असलेला तरुण मुलगा होता त्याला जाणून मुद्दाम कुटल्या व्ययक्तित रागातून मारल्याचा कट असू शकतो, प्रकाश आंबेडकर साहेब यांनी त्यास न्याय मिळेपर्यंत लढावे संपूर्ण समाज आंबेडकरी अनुयायी त्याच्या सोबत आहे,

  • @premdasramteke8674
    @premdasramteke8674 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    शहीद सोमनाथ सुर्यवंशी ला न्याय मिळावा... 🙏

  • @लतागांगुर्डे
    @लतागांगुर्डे 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शिक्षा झालीच पाहिजे

  • @J.A.G.10
    @J.A.G.10 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    भीमसैनिक शहिद सोमनाथ सुर्यवंशी यांना विनम्र अभिवादन 💐🙏🏻☸. समाज तुमचं बलिदान विसरणार नाही.

  • @CharanSirsat-x2z
    @CharanSirsat-x2z 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jay bhim jahir nishedh❤❤

  • @Mimarathi313
    @Mimarathi313 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जातिवादी पक्षाचा चा फायदा करा ओवेसी आणि तुम्ही 😮😮

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    या प्रकरणी सरकारने JPC report समिती मार्फत चौकशी करायला पाहिजे, त्याशिवाय सरकारी गुन्हेगारांना शिक्षा होऊ शकते..

  • @bapukam9405
    @bapukam9405 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आई तुझा त्याग वाया जाणार नाही तयाना शिक्षा होणार सोमनाथ आपल्यात आहे ते अमर आहेत

  • @PoonamKachand-l1z
    @PoonamKachand-l1z 14 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    जय 💙 भिम 💙 जय 💙 वंचित बहुजन 💙

  • @buddhabhushanmeshram2144
    @buddhabhushanmeshram2144 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Only prakash Ambedkar saahab…
    Fakt ek neta dhaavun aala

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सोमनाथ यांच्या माता पित्यांना क्रांतीकारी जय भिम.

  • @NileshPatil-358
    @NileshPatil-358 13 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जय भिम मुव्हि मध्ये हेच दाखवले होते 😢

  • @ShivajiJondhale-f3p
    @ShivajiJondhale-f3p 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    न्याय मिळालाच पाहिजे या आईला

  • @Prasad-j1t
    @Prasad-j1t 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दंगली खोर मुळे वडार समाज च व्यक्ती मारला गेला.

    • @nik_bagde
      @nik_bagde 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      तो संविधानप्रेमी होता त्याचा इथल्या मनुवादी व्यवस्थेने बळी घेतला. जो संविधानविरोधी आहे तो देशद्रोही आहे.

    • @amitbhau
      @amitbhau 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      म्हणून आपले शिक्षण घेत राहावे, भीमट्याच्या मागे जाऊ नये

  • @supriyawadekar9143
    @supriyawadekar9143 13 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    सुर्य वशी यला आदी चवकशी केली तेव्हा माहिती पडलं होतं की हा पोरगा वकील होनार होतो मनुन तो गोर गरीब साठी काही तरी करून दाखवणार आहेता हे जळके लोक आहेत जय भीम बाबासाहेब आंबेडकरांच्या वीजय आसो प्रकाश आंबेडकर यांच्या वीजय आसो 😢😢😢😢😢😢

  • @rohitbhadre9506
    @rohitbhadre9506 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup sad 😥😥💐💐💐💐🙏🙏🙏

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    भीमसैनिकांना आवाहन आहे,, सोमनाथ सूर्यवंशी यांचा विसर पडू देऊ नका 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @krishnas4293
    @krishnas4293 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    चांगले संस्कार लावले असते तर असं झालं नसतं..

  • @PravinDapkar
    @PravinDapkar 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    दंगलखोरांवरती कार्यवाही होणे महत्वपूर्ण भूमिका ठरते

    • @Dattatrayagaikwad1992
      @Dattatrayagaikwad1992 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      आणि दंगल घडवणारे मोकाट सुटले तरी चालेल

    • @nik_bagde
      @nik_bagde 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      IT cell spotted

  • @ankushgawali1912
    @ankushgawali1912 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाबासाहेबांनी दगडफेक करून इतरांना त्रास द्या असं सांगितलं नव्हत.सगळं शांततेत होऊ शकल असतं

  • @umajivhatkar778
    @umajivhatkar778 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महाराष्ट्रातील ढोर व चांभार समाजाने बाबासाहेब आंबेडकराना धोका दिला आहे बाबासाहेब मुळे माझ्यावर अनंत उपकार आहेत जय भीम नमो बुद्धाय

    • @Prasad-j1t
      @Prasad-j1t 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      दंगली खोर मुळे झाले सगळं

    • @ShankarJ-mx1mc
      @ShankarJ-mx1mc 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Prasad-j1t Bhimrao Ambedkar महामानवाचा सर्व समाज आदर करतात, दादा,

    • @Prasad-j1t
      @Prasad-j1t 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@ShankarJ-mx1mc मी पण करतो. पण दंगली खोर समाज मुळे आमचा हिंदू वडार सोमनाथ सूर्यवांशी मारला गेला.

  • @popularbhai2906
    @popularbhai2906 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Miss u Anna....

  • @Marathikatha9922
    @Marathikatha9922 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    तो कायद्याचं शिक्षण घेत होता म्हणून कारण त्याला कायदा चांगला माहित होता म्हणून त्याच्याबरोबर घात झाला 😢

  • @PandurangKatkar-ib4mi
    @PandurangKatkar-ib4mi 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Vba

  • @mr.gaikwad7003
    @mr.gaikwad7003 13 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    जय भीम मूवी मध्ये सुद्धा असच झालं होत आणि आज पण सेम झालंय 😢

    • @amitbhau
      @amitbhau 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      ती मुव्ही चा आणी आंबेडकरी विचाराचा काही एक घेणं देण नाही 😂 तो कार्ल मार्क्स ची विचारधारा प्रसारित करत आहे भीम च्या नावावर 😂

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    .मुलभूत जगण्याचा अधिकार हिसकावुण घेतला .....या मनुवादी वयवसथेने.......

  • @rajmane889
    @rajmane889 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only VBA

  • @Mainapopat
    @Mainapopat 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    😢😢😢😢

  • @DahanarajWaghmare-yt2ip
    @DahanarajWaghmare-yt2ip 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    😢😢🙏

  • @sudarshanohal4984
    @sudarshanohal4984 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाघाचा जन्म जगला सोमनाथ
    विनम्र अभिवादन

  • @prashantdhepe3669
    @prashantdhepe3669 13 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Nyay ata mangun milat nahi to hisakavun ghyava lagto

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    विटंबना वेळीच आठवले जी,,आंबेडकर जी,,कवाडे जी आले असते तर

  • @HappyJackrabbit-hl9cs
    @HappyJackrabbit-hl9cs 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jay.maza.vira

  • @pradnyavitekari5688
    @pradnyavitekari5688 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे पण ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे👍🙏

  • @rahulpotphode448
    @rahulpotphode448 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😔

  • @Sunilwaghmare-f6g
    @Sunilwaghmare-f6g 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    अमर रहे

  • @PrinceDadaSonawane
    @PrinceDadaSonawane 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jai bhim movie real ch zali aj tr 😢

  • @sagarbansode9680
    @sagarbansode9680 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Samaj kantak now thats the right word...manorugna n mathefiru naka mhanu...aadhi sauumya lathi charge bolat hotat magh saumya laathi charge ne kasa mrutyu jhala

  • @nileshmhatre9528
    @nileshmhatre9528 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आंबेडकर कधी डॉक्टर झाला

    • @XYXZ123
      @XYXZ123 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tu yes ,man yes😂

  • @SidharthMayur
    @SidharthMayur 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jyani uchalun nele tyachavar kathor karyavahi zali pahije jay bhim

  • @nisargmitra7330
    @nisargmitra7330 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    दंगे करणारे आंबेडकरी विचारवंत राहूच शकत नाही .... याच वय किती तो शिकते किती दिवस

  • @कट्टा
    @कट्टा 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sujat Ambedkar kdi yenar ground vr..... ????

  • @KisanSarpate
    @KisanSarpate 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Nae.zal.pajae.❤

  • @raghunathtayade8074
    @raghunathtayade8074 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay bhim jay shivray Jay Maharashtra

  • @judithparnell4029
    @judithparnell4029 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    This is a terrible ordeal the family' is going through. He died a custodial death. The police did not tell the family anything.his phone was off. The day he died the family was contacted. The person who created the trouble that pawar fellow he is save hands . But Somnath was murdered . The family needs justice. I heard the mother out and brother on one channel.

  • @yuvrajshinde1775
    @yuvrajshinde1775 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤😢😢

  • @shivagudmalwar428
    @shivagudmalwar428 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर्वात मोठा प्रश्न येवडा सुशिकशीत माणुस ह्या दंगली मधे का गेला ??? तुला जर निषेध च करायचा होता तर कायदा प्रमाणे निषेध कर ना दंगली मध्ये जायला कोणी सांगितलं

    • @nik_bagde
      @nik_bagde 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      तो कायद्याप्रमाणेच आंदोलन करत होता. जिथे दगडफेक झाली तिथून ३.५किमी अंतरावर रस्ता रोको आंदोलन शांततेत सुरू होते. त्याच्या हातात कागद आणि पेन होता. तो वकिलीचा विद्यार्थी असल्याने काही बाबींची नोंद सुद्धा घेत होता. मग त्याला अटक करण्याचे कारण काय? मुळात combing operation करण्याचे कारण काय? ज्यांनी दगडफेक केली त्यांना सीसीटीव्ही पाहून पकडायचे होते पण निर्दोष लोकांना सुद्धा पकडुन पोलिसांनी मारहाण केली. Postmartem रिपोर्ट मध्ये सुद्धा आले आहे की मारहाणीमुळे त्याचा जीव गेला. एका होतकरू सुशिक्षित तरुणाचा पोलिसांनी आणि इथल्या व्यवस्थेने सुनियोजित पद्धतीने बळी घेतला. संविधानाचा रक्षणाची गोष्ट येते तेव्हा तुमचे तोंड खुलत नाही आता मात्र कायद्याचे ज्ञान पाजळायला आलात काय?

    • @SangitaManwar-f4c
      @SangitaManwar-f4c 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे एड या तूला कळत नाही का अभ्यास करत होता घरातून उचलला त्यांना आधी माहिती काढली वकील आहेत आणि पाठीशी कोणी नाही बाप ही नाही श्रीमंत ही नाही म्हणून सरकार ला संदेश द्यायचा आहे आपल्या ला सर्वांसोबत हेच होईल बोललात तर

  • @raghunathtayade8074
    @raghunathtayade8074 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sanvidhan ka apman yah Desh ka apman hai

  • @vetallondhe1170
    @vetallondhe1170 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jay BHEEM Jay SAVIDHAN Jay BHARAT JAy SAI

  • @gunvantrokade1675
    @gunvantrokade1675 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    देखिए महाराष्ट्र में सभी पार्टी के नेता कुछ तो नया बनने जा रहे हैं l इसमे बामनको हमारी खुला चुनौति है पुलिस को भी हम नहीं छोड़ेंगे जहां दिखायी देंगे वहा... हमारे माँ की हालत ...

  • @Treeplant0.5
    @Treeplant0.5 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Strongly condenm Bjp Govrnt shameless पुलिस Dep हार्टless Dep.

  • @BaliramWaghmare-o7s
    @BaliramWaghmare-o7s 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Neya milalla pahije

  • @bhikajisawale6381
    @bhikajisawale6381 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sambandhit polisanvar man u sh ya casual ha gunha dakhal karun tya aropina fasee jhali pahije🙏🙏🙏

  • @raghunathtayade8074
    @raghunathtayade8074 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay bhimakoregaon

  • @Buddha_upasika
    @Buddha_upasika 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mazi vinnati aahe sarkarlala aani mazya bhimsnikana jya polisanae somanath bhau Yana nele tayla fasi zali pahije jay bhim namo budhay jay savidhan

  • @rkirtane9381
    @rkirtane9381 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ager insaaf nhi kar sakte to apni khurchi khali kar do

  • @kabirpahurkar61
    @kabirpahurkar61 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shiksha tries vayla cha pahije

  • @krishnas4293
    @krishnas4293 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    करा अजुन दगड फेका 😅😅😅😂

  • @pbk9950
    @pbk9950 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    आई, आपल्या लेकराला न्याय मिळेलच👍👍😥😥😡😡😡

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Terbujyane Maharashtra Petawala. Tarunacha Khun Kela. Khuni EVM Sarkar.Kutumbala Nyaay Milalech aahe.

  • @Smkhaire358
    @Smkhaire358 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    लाईव दाखवा...

  • @SonaliWarghat-bt4ge
    @SonaliWarghat-bt4ge 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Police post varun tyala kadun dakhayla hav marnaych hakh nai.... To police ka aso....

  • @Kunalhero19719
    @Kunalhero19719 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Itaranvr dagadfek kartana te pn konache tari vadil astil konache tri mul astil...tyamul hinsa ha paryay nahi...jyane savidhanacha avman kela tyachyavr kathovr karvahi vayala pahije yat kahich dumat nahi..

  • @bharatdeshmukh6181
    @bharatdeshmukh6181 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भिमसैनिक हा फक्त भिमसैनिक च असावा.
    तो वडार कसा?
    अशी ओळख काय कामाची?

    • @amitbhau
      @amitbhau 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      कारण भीमसैनिक हा फक्त एकाच जातीत जन्मलेला असावा हा नियम तुम्हाला माहीत नाही का 😂😂 इतर जातीतील sc ना ही जमात तुच्छ लेखते अगदी बामन कधी ह्यांच्या विचाराने प्रेरित होऊन संघटनेत काम करायला आला तर त्याला परकं समजल जात.

  • @prthmeshkharat2377
    @prthmeshkharat2377 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Higost.prakash.ambedkarana.kalat.nahika.vanchitcya.madhyamatun.te.bjp.lamadat.kartayat.

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Aata kay fayda tumhi mva sobat samzota kela asta tr savidhan virodhak sample aste

    • @SRJOFFICIAL001
      @SRJOFFICIAL001 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Tuye mva wale kon gel re parbhani madhe tyanchyashi uti karyala sangat ahes

    • @buddhabhushanmeshram2144
      @buddhabhushanmeshram2144 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Aplay gaandi madhe bhar MVA walyanna

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      एक नागनाथ दुसरा सापनाथ आहे.

  • @SonaliWarghat-bt4ge
    @SonaliWarghat-bt4ge 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    😠😠😠😡😡😡😡😡

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Somnanath Suryavanshi
    The Protector of Constitution of India 🇮🇳
    🙏🙏🙏

  • @b_lucifer9543
    @b_lucifer9543 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Zak marayala dagad fek karayachi ka...

    • @swayamkhandare3416
      @swayamkhandare3416 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Zatya

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तुमच्या बापाला कुणी बुटाने मारले तर शांत बसणार का एवढे निर्लज्ज कसे झाले जय संविधान

    • @atishsss
      @atishsss 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      तू बघितला होतास का तो दगड फेकत होता तो कशाला उघाच अशी कॉमेंट करतो

    • @ChaitaleeMore
      @ChaitaleeMore 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Baracha aahes tu 🤮🤮

    • @yummyfoodies1
      @yummyfoodies1 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Asha comments karnarya haramkhoranche thobad fodayala pahije, murkha savidhansathi rastyawar utrayache sodun bavalt sarkhya comments karat aahet ka

  • @kailasrale5027
    @kailasrale5027 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    शांततेत आंदोलन कसं करायचं, हे जरांगे पाटलाकडून आणि मराठा समाजाकडून शिका. जाळपोळ करून दगडफेक करून आपल्या समाजाचे नाव खराब करू नका. अन्यायाविरुद्ध लढा पण शांततेच्या मार्गाने. जय भीम जय मराठा.

    • @ammo5513
      @ammo5513 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी खरे , ही दगड फेक करणारी मुले पुढे गुन्हेगारी कडे वळतात

    • @gurnuleshivam6380
      @gurnuleshivam6380 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ha jarange ghar dar jalate nahi
      Mahit ahe

  • @VinitKalyani-m1b
    @VinitKalyani-m1b 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Logkanchi gadiya ghar dukan fodle tyacha hisob kon denar😢

  • @pbk9950
    @pbk9950 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤😥😥😥😥😥