Vijay Shivtare on Cabinet Expansion: अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, विजय शिवतारे संतापले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 158

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 15 ชั่วโมงที่ผ่านมา +108

    आता बोला.... उध्दव ठाकरेंवर हाच आरोप करणारे हेच लोकं आता काय बोलणार
    ..

  • @DattatrayaBhurle
    @DattatrayaBhurle 16 ชั่วโมงที่ผ่านมา +75

    नाराज होऊ नका राग असच ठेवा

  • @sunilpatil4203
    @sunilpatil4203 16 ชั่วโมงที่ผ่านมา +95

    रेकॉर्ड करून ठेवा अडीच वर्षात मंत्री पद दिलं तरी घेणार नाही 😂

    • @AkashDoifodr
      @AkashDoifodr 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😊आ आग आआआ

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 16 ชั่วโมงที่ผ่านมา +109

    कंडोम वापरल्यावर फेकूनच देत असतात 😅

    • @Sarthakraundal7212
      @Sarthakraundal7212 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂😂

    • @sunilthorave6203
      @sunilthorave6203 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂

    • @ivenkya8474
      @ivenkya8474 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      करावं तसं भरावं ! 👌👌😂😂🤣🤣

    • @शिवा-त8ज
      @शिवा-त8ज 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर 😂😂

  • @BDESAI777
    @BDESAI777 15 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    जैसे कर्म तैसे फळ

  • @amittambe3486
    @amittambe3486 15 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    *यंदा आमदार झाला खूप झालं 😂😂😂*

  • @meenaldeshmukh111
    @meenaldeshmukh111 15 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    मंत्रीपद नाही मिळालं म्हणून महाराष्ट्र कुठं चाललाय म्हणत्यात! आरं कुठं न्हेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा😂 झाली याची रडारड सुरू😂

  • @pasalkardattatray8123
    @pasalkardattatray8123 15 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    जात पाहून मंञी पद दिली गेली आहेत ,काम पाहुन नाही.

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 15 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    मंत्री नाही केल रडुन दाखव शिवसेना फोड अजून करा ईथे आणि भरा इथेच

  • @amitrananware9039
    @amitrananware9039 15 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    बापू माननीय माझी आदर्श मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबानी आपल्याला मंत्री पद दिल होत विसरू नका अजून पाच वर्ष बघा कशी वागणूक भेटतीय बघा

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 13 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    शिंदे सांगत होते उद्धव ठाकरे भेट देत नाहीत आता त्यांचे चेलेच सांगतायत शिंदे भेट देत नाहीत....

  • @rupeshborle3319
    @rupeshborle3319 15 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    साला जिंकून सुध्दा वांदे झालेत😅😅

  • @bhanudasdeshmukh2963
    @bhanudasdeshmukh2963 15 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    आता कसं वाटतय ,गोड गोड आहे

  • @NavanathBhakare-s3x
    @NavanathBhakare-s3x 15 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    आता कोण आहे तुला तुम्हाला एवढ पक्षपमुख उद्धव ठाकरे साहेबांनी मंत्री पद दिली होती विसरला ना

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 15 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    पुणे जिल्ह्यातून शिवसेनेचे एकमेव आमदार शिवतारे बापू होते त्यामुळे शिवसेनेने त्यांना ताकद देणे गरजेचे होते

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 15 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    विधान सभा सदस्य आहेस त्या भागाचे प्रश्न विधानसभेत मांड पक्ष आणि मंत्री पद हा विषय वेगळा आहे ज्या पदाची शपत घेतली त्याला जागा

  • @anil7476
    @anil7476 16 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    याला हिंदुत्वाची व्याख्या म्हणायचं का

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 15 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    बापू तुम्ही कसे निवडून आलाय माहित असेल दोघांची भांडणे तिसऱ्या लाभ

  • @kalpeshmore4006
    @kalpeshmore4006 15 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    EVM चा लाभार्थी

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अरे तुमची अवस्था 2029 ला समजेल भाजपा काय करून ठैवणार !

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    विकाऊ गद्दारांची अवस्था बेकार होणार
    जय महाराष्ट्र 🚩

  • @santoshshinde1505
    @santoshshinde1505 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ठाकरे साहेबांनी बोलून मंत्रिपद दिलं होतं आता कसं वाटतंय

  • @atulnaikude1543
    @atulnaikude1543 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बापू हिंदुत्व वाचवण्यासाठी गेले आहेत त्यांना मंत्री पदाची गरज नाही.

  • @Swapnil-d9b
    @Swapnil-d9b 15 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    तुमच्यावर आता कोणीच विश्वास ठेवत नाही, कारण आता लोकं म्हणतात बापू लई पलटी बहाद्दर आहेत...🤣🤣

  • @ganeshbhorade5338
    @ganeshbhorade5338 15 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    प्रतेक आमदारला वाटत मंञीपद मिळायला हाव पण ते देता येईल कस ते सांगा बापु

  • @meenapoman4996
    @meenapoman4996 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आहे त्या पदावरून लोकांची खूप चांगली काम करा पुरंदरचा बारामती सारखा विकास करा पुढच्या वेळी तुम्हाला मंत्री पद नक्की मिळेल

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अरे विजय शिवतारे तुझं बोलणं किती तुझा आवाका किती तू बोलतोय कोणाबरोबर तुला यंदा दाखवतो तू मंत्री कसा होतो असा कानात आवाज घुमतोय आज 🤣🤣

  • @KailasBagal-r2l
    @KailasBagal-r2l 15 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    तुम्हाला माहित आहे शिंदे हा 2.5वर्षांनी पण कोलणार तुला मी त्याच्या वार्ड मध्ये असतो भाऊ शिवतारे 😂😂😂😂😂

  • @sachindarekar7549
    @sachindarekar7549 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    नामदार विजय बापू शिवतारे ज्यांनी अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवलं त्यांची ही गत लईच बेकार वाईट वाटत आहे

  • @sachintaware1549
    @sachintaware1549 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बाप्पू आमदार पदाचा राजीनामा द्यावा

  • @santoshkadu2555
    @santoshkadu2555 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हे सत्ता पक्षातले आमदार आहेत, उद्या फोन केला तर पळत सुटतील,

  • @sunilransing6325
    @sunilransing6325 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    लोकसभेला काही काम केले नाही, त्यामुळे मंत्री पद मिळाले नाही 😂😂😂

  • @vedanta2054
    @vedanta2054 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुम्ही सर्व जण फ्रॉड करून BJP ने निवडून आणले आहे... दिले तरघ्यायचे नाहीतर पाच वर्ष आमदार म्हणून मिरवायचे..😅

  • @ivenkya8474
    @ivenkya8474 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    करावं तसं भरावं ! 👌👌😂😂🤣🤣

  • @AP_TOTURIALS
    @AP_TOTURIALS 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    प्रत्येक नाराजांची चार चार आमदार घेऊन जा महाविआ कडे आणि मंत्री व्हा

  • @shubhampatekar1875
    @shubhampatekar1875 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    😂 महाराष्ट्र सध्या चालला आहे गुजरात कडे

  • @Myviewpointnoted
    @Myviewpointnoted 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कसा गेला होता सागर बंगल्यावर..
    केवढा attitude होता.

  • @mahendrekambli1973
    @mahendrekambli1973 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बापु तुम्ही च बिज रोहला होता ना

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    याच मूळव्याध सारखं दुखते

  • @sanjayadmane2839
    @sanjayadmane2839 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    थोडक्यात यांना मंत्री करा महाराष्ट हा महाराष्ट्राच राहील😂😂

  • @pvn4455
    @pvn4455 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजित पवारांनी देऊ दिलं नाही 😂

  • @SandeepDadas-r6i
    @SandeepDadas-r6i 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बापू evm च्या लाटेत निवडून आलाय ते बघा नाहीतर निवडून आला नसता

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता मी बंड करणार 😂😂

  • @rameshbasudepatil8750
    @rameshbasudepatil8750 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिवतारे साहेब खरं बोलले. प्रादेशिक समतोल राखणे आवश्यक होते.

  • @kirankatle2427
    @kirankatle2427 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नाराज लोक हे मंत्रिपद मिळवण्यासाठी निवडणूक लढवत होते की जनतेच्या सेवेकरिता हे काही कळत नाही

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तोडा तोडी,फोडा फोडी,पळवा पळवी, आणि आता रडा रडी- एक ईमानदार आमदार श्री खोकेराव

  • @ivenkya8474
    @ivenkya8474 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोकांनी नाही, EVM ने निवडून दिलंय ! 😂😂🤣🤣

  • @luckyofficial70
    @luckyofficial70 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाऊ बिहार मध्य पुढच्या 20 वर्षाने तुमचे NDA ची सरकार आहे बीजेपी ची मझे मोदी जी ची 😂😂😂

  • @SangramRajure
    @SangramRajure 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पूर्ण मंत्री हे पवार कुटुंब यांच्याकडून ठरवले गेलेले आहे

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बापू दादा नी काम केले का?

  • @bhagwatsaundare4007
    @bhagwatsaundare4007 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ठाकरे की याद आ रही हैं क्या बापू

  • @pritamraut2908
    @pritamraut2908 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आता कसं वाटतंय

  • @balajisuryawanshi370
    @balajisuryawanshi370 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लिहून ठेवा मंत्रीपद घेणार नाही

  • @manojbiradar3925
    @manojbiradar3925 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    उद्धव ठाकरे मध्ये असताना असंच बोलत होता

  • @umarfarukattar3339
    @umarfarukattar3339 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महाराष्ट्र कुठे चाललाय लवकर कळालं.गुवाहाटीला जाताना कळालं नाही काय. शिवसेना फोडून काय मिळवलं.

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कर्माची फळं.... भाजपवले शिंदेला बोलायला तयार नाहीत तुम्हाला काय....विरोधी पक्षावर जातीयतेचे आरोप केले आता स्वपक्षावर पण...

  • @sunilthorave6203
    @sunilthorave6203 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिवतारे लय मिठू मिठु ब़ोलतोय

  • @Myviewpointnoted
    @Myviewpointnoted 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजित पवारांनी याची ठासली चांगली

  • @mangesh4990
    @mangesh4990 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    288मंत्री बनवा

  • @ramdasbhosale-m1n
    @ramdasbhosale-m1n 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अडीच वर्ष झाल्यावर घेणार आता आराम करा

  • @santoshshinde1505
    @santoshshinde1505 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता कसं वाटतंय बापू

  • @sunilransing6325
    @sunilransing6325 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काय बोलतोय बापूना मुख्यमंत्री करा 🎉🎉🎉

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 15 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    बापू ला पण कात्रज घाट दाखवला मिंधे ने

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बाप्पू आपला अजित पवारांनी करेक्ट कार्यक्रम केला आहे

  • @VinodPatil-kl8dq
    @VinodPatil-kl8dq 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    घोटाळा करून जिंकून ही थुकुन घ्यायची वेळ आली!

  • @Ghytreeffv
    @Ghytreeffv 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कधी पण शब्द फिरवणार हा... लोकसभेला काय बोलत होते ते बघा

  • @prashantcharapale468
    @prashantcharapale468 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    50 खोके एकदम ओके ओके...आता कस वाटतेय....😂😂

  • @vishnubangar1057
    @vishnubangar1057 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    निवडून आल्यावर वागणूक दिसते अगोदर बोलायच

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जैसी करणि वैसि भरणि 😂😂😂😂

  • @digambaranavkar8876
    @digambaranavkar8876 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Are shivtare evm mule nivdun ala ahe

    • @atharvapawar3721
      @atharvapawar3721 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Me bapula mat dilay zatya ky evm bvm nhi

    • @tejaskamthe5642
      @tejaskamthe5642 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे केल्या तू काय डोक्यावर पडलाय का

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@atharvapawar3721बापू उद्धव ठाकरे यांना नाव ठेवत होते आणि आता मिंधे वर नाराज मिंधे त्याची कातडी वाचवण्यासाठी च यांचा वापर केला

  • @sachindarekar7549
    @sachindarekar7549 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अर्र अर्र अर्र

  • @PrashantKonge-jb3uj
    @PrashantKonge-jb3uj 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराज व्हा पन्नास नको😮😮😮

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कुत्रीपद आहे शिवतारेसाठी पाच वर्षं पाय चाटत रहा....

  • @sachinkale4250
    @sachinkale4250 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय म्हंटले डॉ कधी बरे होतील बापू

  • @ssssss-e3o6o
    @ssssss-e3o6o 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बस बोंबलत आता....

  • @ravindratapaswi3989
    @ravindratapaswi3989 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकांशी संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी काय आहेत हे समजून घ्या ,जनसेवा महत्वाची आहे,अहंकार सोडा आता कृपा करून

  • @vishwnathdange2950
    @vishwnathdange2950 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    ईव्हीएम च्या भरोशावर निवडून आलेले!

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    बापू आपला स्वाभिमान असाच कायम ठेवा

  • @भाव-थ9ट
    @भाव-थ9ट 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता कसं वाटतयं ....
    गार गार .. वाटतय काय 😂😂

  • @Satish-n9z4y
    @Satish-n9z4y 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    उद्धव ठाकरे साहेबांना सोडून गेले आता बघा कसा अनुभव येतो आहे, उद्धव साहेबांनी तुम्हाला मंत्री केले होते

  • @SanjayBalikai-o9p
    @SanjayBalikai-o9p 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    महायुुतीतील भाजप पक्षाच्या आमदारांकडून काही तरी शिका त्याचे 132 आमदार निवडून आलेत फक्त 29 जण मंत्री पद पदरात पडले आहे बाकी 103 आमदारांची कुठे तरी कुरबुर ऐकायला मिळते का ????

  • @balasahebbhujbal9590
    @balasahebbhujbal9590 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाराज होऊ नका बापू अडीच वर्षाणे देतो म्हणाले आहेत नंतर बघू आत्ता चांगल काम करा पाच वर्ष जनतेची कामे करा उपमुख्यमंत्री होऊ शकता जिद्ध बाळगा नाराज ।बिलकुल नको फ्रेश रहा काम करा फळ मिळेल

  • @santoshbhoge320
    @santoshbhoge320 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Yedzavya tuzya matdarsangatil road nit aahet ka bg...Saswad road ....tu mantri hotas pahil kay shett upaslis ka....ek road nit nhi ....aani mantri kara 😢😢😢😢

    • @amolbhorade6753
      @amolbhorade6753 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Are kutrya bapu geli 5 varsh aamdar navhte

  • @abhijitchavan7493
    @abhijitchavan7493 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    इनामदार आमदार 😂😂😂

  • @ganeshbadekar9495
    @ganeshbadekar9495 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरे बाबा evm नी निवडूण आणलाय तुम्हाला ,जास्त बोलू नका पुढच्या वेळी लय मतांनी पडशील

  • @amolgurav2947
    @amolgurav2947 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता कसं वाटतय गार गार वाटतय बस 😭🤭

  • @Satish-n9z4y
    @Satish-n9z4y 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित पवारने game केला yacha

  • @amolkantilaltakawale9962
    @amolkantilaltakawale9962 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂 Awaghad aahe.

  • @vishnubangar1057
    @vishnubangar1057 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    अपयश मरणाहून ओखटे

  • @prashanth9714
    @prashanth9714 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    तीनही नेत्यांना जास्तीचा माज आला..😂😂😂भटजी सत्तेत आल्यावर जातीवाद तर होणारच.. इतिहास साक्षी आहे..

  • @NiranjanAdaskar
    @NiranjanAdaskar 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    आत्ता आजच आसत

  • @mayuryadav6736
    @mayuryadav6736 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ajit dada hat dhuvun laglay mage hyanchya 😂

  • @pravinbharane789
    @pravinbharane789 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकसभेचा फायदा 😂😂

  • @avinashkhandagale8584
    @avinashkhandagale8584 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tumala MLA kele tech mote hahe

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता बापू बस बोंबलत

  • @mahadevkhedekar3637
    @mahadevkhedekar3637 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुझ्या बोलात बोल आहे का

  • @aakashtaware9800
    @aakashtaware9800 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aajit dada la sangu ka

  • @Rahulgandhi12426
    @Rahulgandhi12426 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    😂😂😂😂😂

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    😂😂😂

  • @welthforhelath2416
    @welthforhelath2416 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    God bolun kata kadla