आयुष्यभर तुम्हीच सत्तेत राहायचं काय.? दुसऱ्या कार्यकर्त्यांना मंत्री करा यासाठी भांडा त्यासाठी संघर्ष करा का फक्त स्वतःसाठीच सत्ता असताना भ्रष्टाचार करायचा आती झालं की माती होतीच
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 0 seconds ago छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिले पाहिजे.सिनिअर नेते आहेत.ओबीसी चे महत्वाचे नेते आहेत.आज ना उद्या ओबीसी ची जरुरी लागेल.त्यांना डावलने चुकीचे आहे.bjp ani राष्ट्रवादी ने विचार केला पाहिजे.आजच काय झाले नाही.ओबीसी ला नाराज करूनका
आता कस अजित पवार म्हणतील तस
अजित पवार सोबत 4आम्ही आहोत पण रोहीत पवार ला घेयाला लागेल तुमच्या साईट ला
महाराष्ट्रात 250 मंत्री झाले पाहिजे सर्वांनाच मंत्रिपद द्या
😂😂😂 कहा से आयारे बाबा तू....
खर बोललात जनतेला ल पण मुख्यमंत्री पद दिल पाहिजे मला मंत्री करा मंग😂@@bharatrathod4399
सर्व बहुजन OBC बांधव तुमच्या पाठीशी आहे पुढची रणनीती आखली जावी ही विनंती.
😂😂😂😂😂
He kutch janar nahi
Jar Sharad Pawar che thode ajun MLA aste ani congress brobr satta banat asti tr hey gele aste Sharad Pawar kde
@@कट्टाअजित पवार आणि एकनाथ शिंदे 4गेले की होईल पण जातात का नाहीं काय 4माहीत 😔
ED मागे लागेल गप बसा साहेब...बाहेर आहे तेच खूप झाले आपल्याला.. आपण खूप गुण उधळलेत..😂😂
😂
वंचीत मध्ये जा तु छगन 😂
हा हे सगळं खरं आहे. पण तो मेहंदी चा हात कुणाचा 😂😂
Reporter mulicha hat ahe
सदन घोटाळा प्रकरण बाहेर येईल 😅😅😊
म्हतारा झाला बाबा तू आता नवीन लोकांना संधी देणे गरजेचे आहे.नसेल तर खुशाल ओबीसी चा पक्ष काढा.
भाजप महायुतीचे प्रमुख हुशार आहेत अंजली दमानिया ताई आणखी एखादं जुनं प्रकरण उकरून काढतील 😅😅😅
छगन दुसऱ्यांना संधी द्या की 😂😂
सामान्य माणूस रिटायर होऊन 15 वर्ष झाली 😅
Evm चा आशीर्वाद
एक नंबर ओ बी सी नेता यांनी समाज कार्य करीत रहावे
मंत्र्यांना मंत्रीपद भेटली नाही की मतदारांची मतदार संघात प्रतरना होत आसते सोताच्या फाद्या साठी खरंतर मंत्री पद हवं असत
जहाँ नही चैना वहा नही राहेना... अजितदादाने केली तुझी दैना..😂😂😂😂
भुजबळ मराठ्यांन विरूध्द तूम्हाला फडणवीस यांनी पध्दशीर वापरले आणि आता फेकून दिले 😂
बाहेर पडले तर ED CBI maghe lagtil br😂😂
आपण मानलं फडणवीस ला....😂 गेम केला गेम.......
Jay ho saheb
Nigh lagech....😂
छगन भुजबळ मराठ्यांना बोलला तुझी सजा तुला भेटली
आता राष्ट्रपती पद भेटीन साहेब
नाही पंतप्रधान घ्या
आयुष्यभर तुम्हीच सत्तेत राहायचं काय.? दुसऱ्या कार्यकर्त्यांना मंत्री करा यासाठी भांडा त्यासाठी संघर्ष करा का फक्त स्वतःसाठीच
सत्ता असताना भ्रष्टाचार करायचा आती झालं की माती होतीच
सगळ्यांना मंत्री बनवा
भुजबळ साहेब ❤
छत्रपती छगनरावजी भुजबळ साहेब तुम आगे बडो❤🎉❤
महात्मा जरांगे पाटील❤❤❤❤
महात्मा जरांगे पाटील चां झटका.. 🔥🚩
भुजबळ मंत्रिमंडळाबाहेर फेकला
😂😂😂
@@ThePatilBhai बरोबर दादा 🙏त्याने काय कंमेंट केली पहा
@@shankarjagtap9775 जशास तसे
छत्रपती, राजर्षी आणि महात्मा या खूप मोठ्या पदव्या आहेत कुणाला पण वापरू नका...😢
स्वतंत्रवीर जरांगे साहेब..
पवार साहेब ची आठवण आली का?
भुजबळ ❤
Prakash Ambedkar Swabhimaan jivant thevlay
बाकीच्या लोकांना भेटू दे राव
मनसे त या तिथ भेटल
Bhujbal saheb agebadu ham Tulare sat hi
तुमच्यात दम आसल तर bjp विरोधात जा मग सदन होईल 😂😂
जा बाबा आता तुझी गरज नाही
😢
गाजर घी आता
काही करणार नाही नाहीतर इडी आहेच
रडतोस काय छगन
RIP
Thodi samajseva Kara, kiti paise khaychet
Chattrapati chaggan ji bhujbal
😂😂😂😂😂
Bjp madhey ya saheb
आता घरी बसा
He jat vat parat besan bhakar khayala ata
Zal na saheb ata mare parayant mantri rahal ka Navin lokana hou dya
Ata kashi jirli tuzi
लैच नाटक राव हे😂😂😂😂
बघा 2/3 दिवसात साहेबांकडे येतील... ताकत माहिती आहे भुजबळ साहेब यांची ❤
मंत्री नसताना भुजबळ साहेब जास्त काम करतील आता ते दुप्पट ताकदीने काम करतील - भुजबळ साहेब लढाऊ आहेत
😅😅😅
😂😂😂😂😂
अजित दादा खरे छत्रपती आहेत मुन्ना गेलं
😂😂😮😂😂
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
0 seconds ago
छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिले पाहिजे.सिनिअर नेते आहेत.ओबीसी चे महत्वाचे नेते आहेत.आज ना उद्या ओबीसी ची जरुरी लागेल.त्यांना डावलने चुकीचे आहे.bjp ani राष्ट्रवादी ने विचार केला पाहिजे.आजच काय झाले नाही.ओबीसी ला नाराज करूनका
😂😂
तू एक ओबीसी पक्ष काढून निवांत बसते पक्षावर उमेदवार उभा घर मुख्यमंत्री तुझ्या पोराला कर पंकजला अजून कोण आहेत पुतण्याला
जास्त वळवळ केल तर फडणवीस कांदा भाकर खायला पाठवतील तुला खूप बस शांत
तुझ्यापेक्षा नविन पोरं फार हुशार निवडून आले आहेत त्यांना संधी मिळुदे फार झाले आता थंडी चांगलीच वाढली आहे गोधडी घे आणि झोपुन घे बापु
EVM mule mahayuti jinkli ani chagan mahnto aamchya morchamule sarkar aale kahihi boltoy swataha nivdun yayche vande hote ksabsa aamdar zala ani aala lagech jativar
Nalayk aahe chagya
झुकेगा नहीं
जा मग चायना 😂😂
ED मागे लागेल गप बसा साहेब...बाहेर आहे तेच खूप झाले आपल्याला.. आपण खूप गुण उधळलेत..😂😂
😂😂
😂😂