कोकणातील मंत्रमुग्ध करणाऱ्या श्री गणेशाच्या सुंदर आरत्या | चिपळूण (कापरे) | chiplunkar Sankalp 🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • #chiplun
    #marathi
    #ganpatibappa
    #kokanfestival
    #tranding
    #hindufestival
    #कोकणसंस्कृती
    #कोकणसुख
    #आरती
    #konkantradition
    आपल्या कोकणात बाप्पाची आरती खूप सुंदर प्रकारे बोलल्या जातात.
    नवनविन चाली, ढोलकीच्या तालावर ठेका धरून कोकणी माणूस त्याच्या तालावर नाचत असतो.
    त्याचप्रमाणें आमच्या चिपळूण मधील कापरे गावात सुधा अशा प्रकारे आरत्या बोलल्या जातात...
    तर मंडळी तुम्हाला आमच्या कडील आरत्या आवडल्या तर नक्कीच comment करून सांगा..
    आपला
    Chiplunkar Sankalp 🙏

ความคิดเห็น • 1

  • @rajmore5217
    @rajmore5217 13 วันที่ผ่านมา +1

    Khup sundar❤