बाप्पाचे विसर्जन बघतांना मन नि डोळे भरुन येतात,कंठ दाटुन येतो .गणपती बाप्पा मोरया पूढच्या वर्षी लवकर या.अशी गहिवरुन बाप्पाला विनंती ' केली जाते .थॕक्स विनुभाऊ नि बाबु तुमच्यामुळे कोकणातील रितीरीवाज आम्हाला बघावयास मिळतात.अतिशय सुंदर व्हिडिओ.
बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस म्हणजे ओघळणाऱ्या डोळ्यांनी, भरल्या अंतःकरणाने दाटून आलेल्या कंठाने दिलेल्या निरोपाचा दिवस 😟 विशेषतः उत्तर पूजेनंतरची घरातील शेवटच्या आरती पासूनचं याला सुरुवात होते. असो, फारचं विहंगम दृश्य आज दत्त सदन म्हणजेच घाडींच्या मांडाच्या घरातील खळ्यात आज पहायला मिळालं जे सन्मानाचं आणि एकीचं प्रतिक आहे. 👌 ♥️ 👍
छान झाला व्हिडिओ गणेशविसर्जनाच्या आधी घरातील आरती पासून मन अगदी भरून येते . तसेच विसर्जन करून आल्यावर माखरातील रिकामा पाट पाहून घर अगदी रिकामे रिकामे वाटते😢😢
काकांना सगळे perfect लागते 😂 मला वाजंत्री अतरंगी टीम आवडली 🎉😂 एकदम फ्रेश 😂 आगाऊ 😂 रुबाबदार 😂 विनू कधी ही बोलताना आपले हा शब्द वापरतो हे फार छान 🎉 आजोबाचा डान्स अप्रतीम झकास ❤🎉 अरे 😊 साईराज हँडसम बॉय कुठे आहे तो दिसत नाही....?
Maja purn Sep bed rest madhe nighun gela ani ajun recovery mode madhe ahey. Pun tumchya videos mule gauri ganpati sunn miss nhi kele. Ase vatle me majya gava kadech hoto. Khup bare vatle videos pahun ajar visrayla jhale. Pain killer che kaam kele tumchya videos mule.Khup khup dhanyawad tumchya gamti jamti chaya videos sathi. Asech videos banvat raha ani amha chakarmani lokans entertainment det raha. Pudhchya videos sathi subecha.
बाप्पाचे विसर्जन बघतांना मन नि डोळे भरुन येतात,कंठ दाटुन येतो .गणपती बाप्पा मोरया पूढच्या वर्षी लवकर या.अशी गहिवरुन बाप्पाला विनंती ' केली जाते .थॕक्स विनुभाऊ नि बाबु तुमच्यामुळे कोकणातील रितीरीवाज आम्हाला बघावयास मिळतात.अतिशय सुंदर व्हिडिओ.
बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस म्हणजे ओघळणाऱ्या डोळ्यांनी, भरल्या अंतःकरणाने दाटून आलेल्या कंठाने दिलेल्या निरोपाचा दिवस 😟 विशेषतः उत्तर पूजेनंतरची घरातील शेवटच्या आरती पासूनचं याला सुरुवात होते. असो, फारचं विहंगम दृश्य आज दत्त सदन म्हणजेच घाडींच्या मांडाच्या घरातील खळ्यात आज पहायला मिळालं जे सन्मानाचं आणि एकीचं प्रतिक आहे. 👌 ♥️ 👍
पुष्पा डान्स भारी 👍🏻👌🏻गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
गणपती बाप्पा मोरया ❤❤❤❤❤
छान झाला व्हिडिओ
गणेशविसर्जनाच्या आधी घरातील आरती पासून मन अगदी भरून येते .
तसेच विसर्जन करून आल्यावर माखरातील रिकामा पाट पाहून घर अगदी रिकामे रिकामे वाटते😢😢
खूप छान गणपती बाप्पा मोरया🌺🌺
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.
खुपच छान विडिओ सर्व वाडी एकत्र येऊन छान विसर्जन सोहळा करतात
गौरवला सगळ्यात भाग घ्यायला आवडतो.हुशार आहे.👍🍫
ह्याच vdo ची खूप आतुरतेने वाट पाहत होते...मस्त ...विनू भाऊ,बाबू....सारंग भावना यंदा दिसले नाहीत...मजेत आहेत ना? ❤🎉
अप्रतिम व्हिडिओ!!! विसर्जन बघताना डोळे पाणावले......😢
Chan गणपती visrjn
खुपच सुंदर व्हिडिओ. मज्जा आली.
वाह वीनू दादा खूप छान ❤
कुठल्याही कार्यक्रमात एकही व्यसनी माणूस दिसत नाही कधीच या साठी विशेष अभिनंदन
मी सगळे वीडियो पाहिले तुमचे
खूप छान विसर्जन
खुप छान प्रथा आहे
गणपती येणार म्हणून बरेच दिवस गडबड चालू होते. किती तरी योजना आखत असतात पण कधी दिवस संपतात कळत नाही निघाले की फार वाईट वाटते. 🙏
Khupch Chan 💐💐🙏🙏🙏
Ganpati bappa morya
Khup chan.. Mast video
एकदम मस्त
Lai bhari!
Khup chan
खुप छान विडिओ मस्त 😊
Khup chan video 👌 ❤️
गौरव हुशार आहे
Maste❤❤❤❤❤
Nice video
Nice
Nice video.
खूप छान
❤
Khup chan video😊 majja ali aplya konkanat hich tr majja ahe sglya sananchi🥰
Very nice
Wa mast 🎉🎉
👌👌🙏🙏
काकांना सगळे perfect लागते 😂 मला वाजंत्री अतरंगी टीम आवडली 🎉😂 एकदम फ्रेश 😂 आगाऊ 😂 रुबाबदार 😂 विनू कधी ही बोलताना आपले हा शब्द वापरतो हे फार छान 🎉 आजोबाचा डान्स अप्रतीम झकास ❤🎉 अरे 😊 साईराज हँडसम बॉय कुठे आहे तो दिसत नाही....?
😊
Maja purn Sep bed rest madhe nighun gela ani ajun recovery mode madhe ahey. Pun tumchya videos mule gauri ganpati sunn miss nhi kele. Ase vatle me majya gava kadech hoto. Khup bare vatle videos pahun ajar visrayla jhale. Pain killer che kaam kele tumchya videos mule.Khup khup dhanyawad tumchya gamti jamti chaya videos sathi. Asech videos banvat raha ani amha chakarmani lokans entertainment det raha. Pudhchya videos sathi subecha.
खूप छान. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
Ganpati Bappa Morya, Pudlya varshi lavkar ya. Visarjan video chi vaat baghat hoto amhi. Hya varshi sagle video chan hote.
Pudecha video pn levker yeu dya dada
Love to watch Pushpa thai in ur videos she is so innocent, also wana know who is her husband never saw him in ur video.
विडिओ मस्त पण खूप वाट बघायला लावता
गणेश आणणे व विसर्जन हे कोकणातच बघावे...
Nana khy ast tenchi jag ny, tyanchya familyt kon kon ast
विनू भौ.. सबस्क्राईबर वाढत आहेत पण बघणारे कमी येत आहेत अभ्यास करा.....
Punam n Pusha taie che ganpati che videos disle nhi kiva me miss kele ki kai?
आज 25/9/24 , पाऊस आहे का रे तिकडे ? इथे मुंबईत, पुण्यात खूप पाऊस आहे.
Puspa cha navra khay hai
I also have the same question
Gav konta ahe
टेजू बारीक का झाली आहे...