अगदी खरं!.. आमच्या कोकणात, कोणत्याही जाती-धर्मात हुंडा पद्धत नाही. आणि एक विशेष बाब म्हणजे.. मुलांच्या पालकांना पहिल्यांदा मुलीच्या घरी मागणी मागायला जावे लागते. 👍✌👌
कोकणात हुंडा पद्धत नाही. पण मुलिकडचांचा अपेक्षा ऐका. मुंबईत घर मुलाचं स्वतःच हवं 25 -30 वयात. घरात भाऊ भावंडं नको. आई वडील नको. एकुलता एक प्राधान्य. प्रॉपर्टी मोठी पाहिजे.
आमचे कडे हुंडा पद्धत आहे. अक्षरशः मुलीचे वडील कर्ज काढून ३ ते ५ लाख पर्यंत खर्च करतात आणि कर्ज बाजारी होतात. आधीच शेती पिकत नाही त्यात कर्जाचा डोंगर फार वाईट परिस्थिती आहे
नमस्कार सर तुम्ही कोकणातल्या कुठल्या पण तालुक्यात किंवा गावात भेट द्या तुम्हाला अशे कार्यक्रम बघ्यला भेटेल कुठे मोठे पणा नसतो. आणि गावच्या मोठे माणसाच्या उपस्थितीत कार्यक्रम होतो. आणि लग्ना कार्यक्रम मध्ये मोठे पा नसतो की कर्ज काढून मोठे पण किंवा वायफळ खर्च नसतो. दोन्ही कुटुंब आर्थिदृष्टया गोष्टी बघून च लग्नाच्या पुढच्या गोष्टी करतात. आणि सर्वात महत्वाच mahnje na कोणाकडून हुंडा किंवा पैसे द्या असा दबाव कीव अशी मागणी कुठच नसते. आणि ना हुंडा घेतला जात नाही❤❤. भले आमचे कोंकण माणसे पैस्याणे जास्त श्रीमंत नसेल. पण ह्या गोष्टी मध्ये मन मात्र मोठे आहे. ❤. तुम्ही देखील विचार करावा कारण तुमच्या इथे हुंडा पद्धत आहे. आणि ती मला तरी न पटणारी आहे ज्यात मुलीचं वडील आणि परीवर पूर्ण खचून जतात. त्यामुळे तुमच्या गावात कुठली मुलगी असेल तर स्थळ सुचव्यलं हरकत नाही. 🙏🌴
आमच्या कोकणात आता नविन हुंडा पद्धत चालु झाली आहे. मुलगा मुंबई ला रहाणारा पाहिजे आणि त्याची स्वताची billding मध्ये रूम पाहिजे रूम वर जायला लिफ्ट पहिजे आणि मुलाच वय कमी पाहिजे.
खरंच आपलं कोकण जगात भारी ते यामुळेच❤ माझे मूळगाव कोल्हापूर पण जन्म , सगळे शिक्षण चिपळूणला..खूप अभिमानास्पद अनुभव..
खूप छान व्हिडिओ...आपली परंपरा जपणारा...समाजाला धरून आणि आई वडील भाव भावकी गावकी ला साक्षी धरून पसंतीचा कार्यक्रम व्हा..खूप आनंद झाला.
आमच्या कोकणात हुंडा पद्धत नाही हेच भारी वाटतं
मित्रानो भावांनो अभिमानाने संगुया जगाला की आपल्या कोकणात हुंडा पद्धत नाही जगात भारी आपला कोकण
म्हणूनच घाटावरचे, विदर्भातील, वधूपक्ष वाले हल्ली कोकणात घुसायला लागले आहेत
Sandesh dada...
1)Title intro
2) Exclusive shorts
3) precious moment
4) Taking villegers thoughts
5) fabulous ending 😊
बाबान तात्यांची बोलण्याची पदत्त आणि
त्यांच्या जुन्या गोष्टी फार आवडतात.आजुन एक विडिवो होऊन जाऊद्या बाबान तात्यांचा
खुप छान 👌👌
मिळून मिसळून संसार करा..
मुलींच्या आई बाबांना ही सांभाळून घ्या...
आर्थिक गोष्टी मध्येय अडकवू नका...
❤❤❤❤❤
छान निवेदन संदेश, चहा पानांचा प्रोग्राम मस्त.👍👍👍
खुप सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
इतर प्रांतातल्या लोकांनी आमच्या कोकणचा आदर्श जरुर घ्यावा. कसलाच हुंडा नाही, जबरदस्ती नाही,जे काही देणं घेणं आहे ते ऐपतीनुसार.
Kharokharach chhan👍🎉
आम्ही कोकणी.. जगात भारी.. आम्ही आधी पाऊल टाकतो. जग काही वर्षां
नंतर आमच्या पावलावर पाऊल टाकते.
खूप छान, विडिओ 🌹🙏चहा पाण्याचा 👌
छान केला आहे व्हिडिओ. कोकणातील साधा पसंदी कार्यक्रम. ❤️❤️
अगदी खरं!.. आमच्या कोकणात, कोणत्याही जाती-धर्मात हुंडा पद्धत नाही. आणि एक विशेष बाब म्हणजे.. मुलांच्या पालकांना पहिल्यांदा मुलीच्या घरी मागणी मागायला जावे लागते. 👍✌👌
आपल्या कोकणात हुंडा पद्धत नाही हे खूप चांगले आहे..कोणतेही बंधन नाही...
, खूप छान पसंतीचा व्हिडिओ,
आपल्या कोकणातील परंपरा च भारी❤. लग्नासाठी( स्थळ) मुलगी असेल तर सांगा.
खुप सुंदर आपली कोकण संस्कृती आहे आपण ती जपली पाहिजे आपण ती सर्वांना दाखवून दिली त्या बद्दल धन्यवाद
Bhot acha laga dekher Mai kuwait Mai rahta hu
छान 👍🏻 मस्त....!
छान भारीच ब्लॉग दादा ❤
खूप छान मित्रा.
Chan ❤
खूप सुंदर Vlog आहे 👌🙏❤️ मुंबई
खूप साधी पध्दत आहे.. छान..❤
Keep it up...I really like your videos..
दादा खूप छान माहिती आमच्या कडे सोयरीक क्रार्यक्रम असते आमच्या कडे हुंडा पधंत आहे आणि मुलगी चा वडील कर्जबाजारी होतो। वाशिम
Band Kara lavkar
खूप छान भाऊ❤
अडाणी आणि अशिक्षित लोकांमुळेच आपली संस्कृती टिकून आहे ....
Koknat sarw samajat lagn padht khuo changli aahe i am proud off ki mi koknat janmalo
दादा 👍👍
Mast ❤
Khup chan
very nice vlog, nice tradition , mast
खुप छान आहे
Mast video dada
ठाणे जिल्हा कुणबी समाजात सेम पद्धत आहे
Mast video
कोकणात हुंडा पद्धत नाही. पण मुलिकडचांचा अपेक्षा ऐका. मुंबईत घर मुलाचं स्वतःच हवं 25 -30 वयात. घरात भाऊ भावंडं नको. आई वडील नको. एकुलता एक प्राधान्य. प्रॉपर्टी मोठी पाहिजे.
Aagdi barobar bollat dada tumhi....ya mulech gavatil mulachi lagna jamnyt adchani yetat...
Right bolat
👍
आमचे कडे हुंडा पद्धत आहे. अक्षरशः मुलीचे वडील कर्ज काढून ३ ते ५ लाख पर्यंत खर्च करतात आणि कर्ज बाजारी होतात. आधीच शेती पिकत नाही त्यात कर्जाचा डोंगर फार वाईट परिस्थिती आहे
असे असेल तर कोकणामध्ये मुलगी द्यायला हरकत नाही विचार करा
हो काहीच अडचण नाही मी नक्की विचार करेन
@@sandeshlad5867 ho
@@vankteshgajre-cr5rf multi adel tar sanga aamchyakde nvra muka aahe Charlie niki aahe injiniyr aahe apulya 1 aahe niki vicar kra
नमस्कार सर तुम्ही कोकणातल्या कुठल्या पण तालुक्यात किंवा गावात भेट द्या तुम्हाला अशे कार्यक्रम बघ्यला भेटेल कुठे मोठे पणा नसतो. आणि गावच्या मोठे माणसाच्या उपस्थितीत कार्यक्रम होतो. आणि लग्ना कार्यक्रम मध्ये मोठे पा नसतो की कर्ज काढून मोठे पण किंवा वायफळ खर्च नसतो. दोन्ही कुटुंब आर्थिदृष्टया गोष्टी बघून च लग्नाच्या पुढच्या गोष्टी करतात. आणि सर्वात महत्वाच mahnje na कोणाकडून हुंडा किंवा पैसे द्या असा दबाव कीव अशी मागणी कुठच नसते. आणि ना हुंडा घेतला जात नाही❤❤. भले आमचे कोंकण माणसे पैस्याणे जास्त श्रीमंत नसेल. पण ह्या गोष्टी मध्ये मन मात्र मोठे आहे. ❤. तुम्ही देखील विचार करावा कारण तुमच्या इथे हुंडा पद्धत आहे. आणि ती मला तरी न पटणारी आहे ज्यात मुलीचं वडील आणि परीवर पूर्ण खचून जतात. त्यामुळे तुमच्या गावात कुठली मुलगी असेल तर स्थळ सुचव्यलं हरकत नाही. 🙏🌴
मस्त गावाकडील चहापाणी खूप छान
😊chan shbas
🙏🙏
Om shanti Lagnasathi mulgi milel ka please help me
नवरा मुलगा उभा राहिला असता आणि उत्तर दिले असते तर बरं झालं असतं समोर बसलेल्या लोकांचा आदर म्हणून
आमच्या कोकणात आता नविन हुंडा पद्धत चालु झाली आहे. मुलगा मुंबई ला रहाणारा पाहिजे आणि त्याची स्वताची billding मध्ये रूम पाहिजे रूम वर जायला लिफ्ट पहिजे आणि मुलाच वय कमी पाहिजे.
मी पण कोकणचो चिपळूण पण दादा मुलगी नाही मिळत आहे मी मुंबई ला असतो
चांगला जॉब आहे आणि स्वतःची मुंबई मध्ये रूम आहे असेल मुलगी तर दादा सांगा
कोणतं गाव आहे
शिंदेआंबेरी
Dada khaeach aplya kokanat fakt mulga.mulgila.vichartat pasnti ahe ho.mhatleki lagech tonhikadun sangtat.lagnacha kharch ardha ardha .tumhi mulila tumchyakadun kahihi dya amchi at.kahi nahi mulajadche lok sabgatat.juthlihi jabardasti nahi.jharach aple kokan saglya bajune jhupach bhari
sansesh you are showing in Real konkan sanskruti in your you thoube chenneal
Mula Muli cha Sankarp Te va Vidio Gajel
Kokan mnje palghar to shinduddurg ha patta. mnje kokan hoy. Amcha phalghar dist.mde sudha lagna mde hunda getla jat nhi.
लग्नानंतर पण पंच ठेवले पाहिजेत. नाहीतर बायको नुसती बाऊन्सर टाकत राहते.
जूनी. लोक. अशीशीत. होती. परंतू. एक. वीचारी. होती
Salman chi mulgi????? Salman kon aahe.
कोकणात मुलगी द्या, हुंडा पद्धत खूप कमी आहे
स्वतच्या मनाने बोलतोयस ना, की कोणाच्या दबावाने😂😂😂😂
कोकणात अश्या चांगल्या प्रता आहेत ओघाने त्या बंद होण्याच्या मार्गांवर आहेत कारण आता मुलगा मलगी आपापलीच पसन्तीच करून टाकतात आणी नंतर बोबलतात
Mast ❤
खुप छान
👍
खूप छान