- 196
- 145 866
CHIPLUNKAR SANKALP
เข้าร่วมเมื่อ 13 เม.ย. 2017
नमस्कार मित्रांनो, 🙏🙏
मी संकल्प शरद खेराडे.,मी (CHIPLUNKAR SANKALP) चिपळूणकर संकल्प या माझ्या you tube चॅनल मधे सर्वांचे स्वागत करतो.
मी ,आपल्या कोकणातील लोककलेचे नवनवीन व्हिडिओ, त्याचप्रमाणे . कोकणातील सण उत्सव तसेच कोकणातील खेळ, मनोरंजन कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच कोकणातील खाद्यपदार्थ , बनवण्याच्या नवनविन पद्धत, कोकणातील शेती करण्याची पद्धत.अशा प्रकारे अनेक काही उपक्रम मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.
तरी pls मला तूम्ही नक्कीचं suport करा. आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर subscribe बटण वर touch करून आपल्या चॅनल la Like,share नक्की करा . धन्यवाद..🙏🙏
श्री देव नागार्जुन प्रसन्न 🙏🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला | अभंग | chiplunkar Sankalp
अभंग - अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला.
गायक - अजित लाखण
#chiplun
#song
#marathisong
#भजन
#भजन_कीर्तन_कार्यक्रम
#भजन्
#भजनीमंडळ
#भजनी
गायक - अजित लाखण
#chiplun
#song
#marathisong
#भजन
#भजन_कीर्तन_कार्यक्रम
#भजन्
#भजनीमंडळ
#भजनी
มุมมอง: 198
วีดีโอ
रावण श्री राम का दीवाना था 🙏| श्री राम भजन | Prabhu Shree Ram Bhajan | chiplunkar sankalp
มุมมอง 12521 ชั่วโมงที่ผ่านมา
रावण श्री राम जय का दीवाना था.. प्रभू राम भजन श्री शैलेश कदम यांच्या आवाजात... #राम #रामायण #रामभजन #रामकथा #रावणदहन #रामसीता #राममंदिर #chiplunkar sankalp 🙏
कोकणातील मंत्रमुग्ध करणाऱ्या श्री गणेशाच्या सुंदर आरत्या | चिपळूण (कापरे) | chiplunkar Sankalp 🙏
มุมมอง 69814 วันที่ผ่านมา
#chiplun #marathi #ganpatibappa #kokanfestival #tranding #hindufestival #कोकणसंस्कृती #कोकणसु #आरती #konkantradition आपल्या कोकणात बाप्पाची आरती खूप सुंदर प्रकारे बोलल्या जातात. नवनविन चाली, ढोलकीच्या तालावर ठेका धरून कोकणी माणूस त्याच्या तालावर नाचत असतो. त्याचप्रमाणें आमच्या चिपळूण मधील कापरे गावात सुधा अशा प्रकारे आरत्या बोलल्या जातात... तर मंडळी तुम्हाला आमच्या कडील आरत्या आवडल्या तर नक्कीच...
आळंदीचा कण कण बोले ज्ञानेश्वरी माऊली | गजर-अनिकेत लाखण | bhajan | chiplunakr sankalp 😊
มุมมอง 21014 วันที่ผ่านมา
आळंदीचा कण कण बोले ज्ञानेश्वरी माऊली | गजर ( अनिकेत लाखण) यांच्या आवाजात.. #marathi #tranding #bhajan #bhakti #bhaktisong #मराठी #भक्ति #गजर #भक्तिsong #कोकणचीकला #कोकण #कोकणसु #कोकणसंस्कृती
ढोल ताशांच्या या गजरात आज गाऊ सारे आनंदात |आरती- चंद्रकांत लाखण | Bappa Aartee|Chiplunkar Sankalp |
มุมมอง 23414 วันที่ผ่านมา
ढोल ताशांच्या या गजरात आज गाऊ सारे आनंदात.. गणपती बाप्पाची आरती. #chiplun #ganpatibappa #marathi #kokanfestival #आरती #गणेशचतुर्थी2024 #गणपतीची आरती #गणपती #कोकणातीलअविस्मणीयअनुभव #कोकणसु #कोकणसंस्कृती #कोकणचीकला
पंचाआरती धूप जाळूया | ओवाळूया गोरी गणेशाला (आरती)| Ganpatee Aartee | chiplunkar Sankalp 🙏
มุมมอง 37114 วันที่ผ่านมา
आपल्या कोकणात बाप्पाची आरती, रत्नागिरी , सिंधुदुर्ग 'जिल्हात खासकरून वेगवेगळ्या चालीमध्ये घेतात, आणि त्या चालीवर नाचतात सुध्दा. तोच प्रयत्न आमच्या वाडीतील, भरत बांद्रे एक हौशी कलाकार नेहमीचं नवं नविन चालीवर अभंग, नाचातील गाणी. त्याचप्रमाणें आरती बोलत असतो. तर त्याच्या आवाजातील ही आरती आहे. तर मंडळी आरती आवडली तर नकी comment करून सांगा.. Video आवडल्यास नक्की लाईक करून शेयर करा.. #chiplun #hinduf...
मित्रांसोबत गेलो आ. सदानंद चव्हाण यांच्या पुष्कर रिसॉर्ट ला 🏊| Pushkar Resort | chiplunkar Sankalp
มุมมอง 45621 วันที่ผ่านมา
तर मंडळी गावाकडे असलो की खूप सारे प्लॅन असतात. तर आमचा अचानक प्लॅन झाला. रिसॉर्ट ल जायचा... आपल्या चिपळूण तालुक्यात वाशिश्टी नदी च्या जवळच गांग्रई गाव आहे. तिथे मा.आमदार सदानंद चव्हाण यांच् पुष्कर रिसॉर्ट आहे. त्या ठिकाणी आम्ही 25 मुले गेलो होतो. गावच्या ठिकाणी असा निसर्गाच्या सानिध्यात रिसोर्ट म्हणजे खूप सुंदर. नक्की visit द्या कधी गेलात तर.. चिपळूण पासून आलात तर चिपळूण - गणेशखिंड - भोम - कापर...
खोपटी मधे केली कौल चिकन फ्राय पार्टी | village chikan Koul fry party,😋| Chiplunkar Sankalp
มุมมอง 25121 วันที่ผ่านมา
तर मंडळी गावाकडे असलो की खूप काही प्लॅन असतात, दररोज आपले तर हा प्लॅन आमचा रात्री झाला की, उद्या आपण चिकन कौल फ्राय करू.. तर त्यासाठी लागणारा साहित्य 2 kg. चिकन कौल 2,,दही, चिकन तंदुरी मसाला, तिखट मसाला. आला लसूण पेस्ट, तेल, हळद, मीठ etc. बाकी लागणारा साहित्य आम्ही घरातून घेतला. तर ह्या साठी आम्ही घराजवळ असणारी लाकडाची खोपटी आहे त्या ठिकाणी आम्ही केली.. ह्या साठी अजित, अमोल,रोहन. सुधीर, सुमित आ...
पाच दिवसांच्या गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणुक | Visrajan miravnuk 2024 | Chiplunkar Sankalp 🙏
มุมมอง 32021 วันที่ผ่านมา
ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला आमच्या कडे गणपती बाप्पा ची विसर्जन मिरवणुक कशी असते,ती दाखवण्याचा प्रयत्न केला अहे. आमच्याकडे थोडी पायवाट आहे,त्यामळे थोडा जाताना प्रॉब्लेम होतो , बाकी वाजात गाजत बाप्पांना निरोप दिला. तर मंडळी हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून शेयर करा आणि आपल्या ( chiplunkar sankalp)चॅनेल ला सबसक्राईब करा. #chiplunkar #tranding #ganpatibappa #konkan #kokanfest ival #hindufestiva...
गौरीचे आगमन आणि गौरी पूजन | ओवसा कोकणातील पारंपारिक पद्धत | चिपळूण (कापरे) chiplunkar sankalp
มุมมอง 51821 วันที่ผ่านมา
#chiplun #hindufestival #kokanfestival #ganpatibappa #गौराई #गौरीपूजन #कोकणसु #कोकणातीलअविस्मणीयअनुभव #कोकणदर्शन
कोकणातील बैलगाडा नांगरणी स्पर्धा | चिपळूण (कापरे)| बैलगाडा शर्यत | chiplunkar sankalp
มุมมอง 78628 วันที่ผ่านมา
कोकणातील बैलगाडा नांगरणी स्पर्धा | चिपळूण (कापरे)| बैलगाडा शर्यत | chiplunkar sankalp
गणरायाचे आगमन झाले आमच्या घरी | कोकणातली गणपतीचा पहिला दिवस | chiplunkar Sankalp 🙏
มุมมอง 231หลายเดือนก่อน
गणरायाचे आगमन झाले आमच्या घरी | कोकणातली गणपतीचा पहिला दिवस | chiplunkar Sankalp 🙏
गणेशोत्सवासाठी आलो गावी | लालपरीचा प्रवास | M.S.R.C.T travel volg | kokan #chiplunkar sankalp
มุมมอง 181หลายเดือนก่อน
गणेशोत्सवासाठी आलो गावी | लालपरीचा प्रवास | M.S.R.C.T travel volg | kokan #chiplunkar sankalp
सकाळी गेलो तळ्यातील शेतात | नंतर केला कोकण रेल्वेचा प्रवास | kokan village volg #Chiplunkar sankalp
มุมมอง 3253 หลายเดือนก่อน
सकाळी गेलो तळ्यातील शेतात | नंतर केला कोकण रेल्वेचा प्रवास | kokan village volg #Chiplunkar sankalp
रात्रीचे खेकडे पकडण्याचा खतरनाक अनुभव 🦀 | Night crab catching | Chiplunkar Sankalp
มุมมอง 2963 หลายเดือนก่อน
रात्रीचे खेकडे पकडण्याचा खतरनाक अनुभव 🦀 | Night crab catching | Chiplunkar Sankalp
सकाळी गेलो काटलाची भाजी आणायला | दुपारी गेलो शेतावर लावणी साठी| Village mansoon katal bhaji | kokan
มุมมอง 2133 หลายเดือนก่อน
सकाळी गेलो काटलाची भाजी आणायला | दुपारी गेलो शेतावर लावणी साठी| Village mansoon katal bhaji | kokan
भात लावणी साठी आलो गावी | कोकणातील भात शेती |Village rice 🌾 farming |CHIPLUNKAR SANKALP
มุมมอง 3563 หลายเดือนก่อน
भात लावणी साठी आलो गावी | कोकणातील भात शेती |Village rice 🌾 farming |CHIPLUNKAR SANKALP
शुभ विवाह सोहळा | अमेय ❤️ अमिषा | viilage wedding volg | kokan.
มุมมอง 6195 หลายเดือนก่อน
शुभ विवाह सोहळा | अमेय ❤️ अमिषा | viilage wedding volg | kokan.
आई काळीश्री काळकाई यात्रा कात्रोळी | जत्रेसाठी आलो गावी | kokan Yatra festival katroli, Chiplun
มุมมอง 8345 หลายเดือนก่อน
आई काळीश्री काळकाई यात्रा कात्रोळी | जत्रेसाठी आलो गावी | kokan Yatra festival katroli, Chiplun
आई नवलाई, कालकाई दोनवली यात्रा | पालखी भेटीचा सोहळा | kokan festival 2024
มุมมอง 4155 หลายเดือนก่อน
आई नवलाई, कालकाई दोनवली यात्रा | पालखी भेटीचा सोहळा | kokan festival 2024
पोसरे ग्राम देवतेची यात्रा | पालखी भेटीचा सोहळा | चिपळूण | Chiplun yatra 2024 🙏
มุมมอง 1.6K5 หลายเดือนก่อน
पोसरे ग्राम देवतेची यात्रा | पालखी भेटीचा सोहळा | चिपळूण | Chiplun yatra 2024 🙏
श्री देव नागार्जुन 11 कापरे vs जय हनुमान करंबवणे | night cricket tournament big Match 🏆🏏
มุมมอง 1795 หลายเดือนก่อน
श्री देव नागार्जुन 11 कापरे vs जय हनुमान करंबवणे | night cricket tournament big Match 🏆🏏
श्री देव नागार्जुन लाखणवाडी (B) vs जय हनुमान पोसरे ||Cricket volg | CHIPLUNKAR SANKALP 🏏🏆
มุมมอง 1455 หลายเดือนก่อน
श्री देव नागार्जुन लाखणवाडी (B) vs जय हनुमान पोसरे ||Cricket volg | CHIPLUNKAR SANKALP 🏏🏆
श्री केदारनाथ नमन मंडळ सावर्डे गुडेकरवाडी | गौळण |
มุมมอง 9405 หลายเดือนก่อน
श्री केदारनाथ नमन मंडळ सावर्डे गुडेकरवाडी | गौळण |
श्री केदारनाथ नमन मंडळ सावर्डे गुडेकरवाडी | गण | chiplunkar sankalp,🙏
มุมมอง 2.8K5 หลายเดือนก่อน
श्री केदारनाथ नमन मंडळ सावर्डे गुडेकरवाडी | गण | chiplunkar sankalp,🙏
दत्तमंदिर वाडी vs राईझिंग स्टार (कापरे) |🏏cricket tournament match |Qurter final |chiplunkar sankalp
มุมมอง 2636 หลายเดือนก่อน
दत्तमंदिर वाडी vs राईझिंग स्टार (कापरे) |🏏cricket tournament match |Qurter final |chiplunkar sankalp
लाखणवाडी प्रीमियर लीग🏆 (LPL पर्व 3) | गावाकडचे क्रिकेट सामने|Village Crickett leage 2024 | chiplun.
มุมมอง 2996 หลายเดือนก่อน
लाखणवाडी प्रीमियर लीग🏆 (LPL पर्व 3) | गावाकडचे क्रिकेट सामने|Village Crickett leage 2024 | chiplun.
शिमगा | पालखी नृत्य सोहळा | भव्य मिरवणूक | kokani shimga.2024
มุมมอง 3666 หลายเดือนก่อน
शिमगा | पालखी नृत्य सोहळा | भव्य मिरवणूक | kokani shimga.2024
सत्यनारायण वार्षिक महापूजा 🙏2024 | कापरे लाखणवाडी | satyanarayan pooja | like #share #subscribe .🙏
มุมมอง 6066 หลายเดือนก่อน
सत्यनारायण वार्षिक महापूजा 🙏2024 | कापरे लाखणवाडी | satyanarayan pooja | like #share #subscribe .🙏
ग्रामदैवत 🙏 श्री देव नागार्जुन आले आमच्या घरी | आगमन सोहळा | शिमगोत्सव कोकणचा 2024. 🙏
มุมมอง 5016 หลายเดือนก่อน
ग्रामदैवत 🙏 श्री देव नागार्जुन आले आमच्या घरी | आगमन सोहळा | शिमगोत्सव कोकणचा 2024. 🙏
Khup mast
Khup sundar❤
Amch bagun shiklav ani atta video blog banvta ka lakhan
Subscribe nsel kel tr nakki kara amchya pudhil video pahanyasathi
आंम्हाला नाई सांगितलाव 😢
लय भारी 👌👌👌
खुप छान 👌👌👌👌
खुप छान प्रयत्न संकल्प. नोकरीमुळे किंवा अन्य काही कारणामुळे सर्व सणाला यायला जमत नाही पण तुझ्या व्हिडिओमुळे सर्व पाहायला मिळत आणि गावाला असल्याची फिलिंग नक्की येते. खुप भारी वाटतं तुझ्या व्हिडीओ बघून. 👍
thanks
खूप छान संकल्प❤
@@mandarmore5606 thanks 🙏
खरंच खूप सुंदर व्हिडिओ बनवतो भावा तू . असेच आपल्या गावचे व्हिडिओ बनवत राहा आणि आपल्या गावाचं नाव असच उंचावत रहा. आणि तुझ्या यूट्यूब चैनल ला प्रचंड प्रतिसाद मिळू दे. ही श्रीराम चरणी प्रार्थना करतो....
@@vinodambede5245 thanks bhai 🙏
🙏🙏🙏
❤🙏🌺
👌👌
👌👌
Konabarobar bari hoti buvanchi
तेजल पवार
जबरदस्त ❤
Bharapur pakad
@@ashishambede8116ho.👍🦀
@@ashishambede8116 ho..👍🦀
Nice...,👍👍👍
@@vinodambede5245 thanks 🙏
हा कुंभार्ली घाट नाही आंबा घाटातील विडिओ आहे 2021 चा
Satarkar
Aaj se 11 sal pahle Ghat dekha hai
th-cam.com/video/QfzKdV0oF-Q/w-d-xo.htmlsi=TfBLbHjeejGzk1z9
खुप सुंदर पालखी.. 🙏🙏
th-cam.com/video/QfzKdV0oF-Q/w-d-xo.htmlsi=TfBLbHjeejGzk1z9
खुप सुंदर 👌👌
th-cam.com/video/QfzKdV0oF-Q/w-d-xo.htmlsi=TfBLbHjeejGzk1z9
खुप सुंदर... 👌👌👌
सुंदर सादरिकरण!!!
❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤
Nice ...
Starting la boltana thod mothyane bol..kiva ak wireless mic ghe .. video ajun uthun disel💯 mdhlya chotya chotya clips na Background music pan lavt ja🙂keep it up 👍( from Posare❤️🙏)Kapre (Lakhanwadi) maz aajol🙂❤️
हो नक्कीच.thanks 🙏
Superb❤
Thanks,🙏
तुझा असच कायम पाठिंबा..राहूदे ..तुझा असच.. क्रिकेट वरच प्रेम कायम राहूदे ही श्री देव नागार्जुन चरणी प्रार्थना..
Thanks ❤
Maza gaon suddha kapre ahe tumche sarva videos baghun khup chan vatata keep it up
Thanks 🙏
👌👌👌👌
👌👌👌👌
Nice video
Sundar ❤
अप्रतिम व्हिडिओ भावा...... शीताय पावणाय चांग भळ 🎉
Nice band 🎉🎉🎉🎉🎉🎉
Dada aajun video tak match che night
Ata Holi mdhe nakkich yetil
👌👌
👌👌👌👌
Nice songs
सुमित भाऊ 11नननन खूप छान
आरोही गायकवाड ❤👌👌👌
खूप खूप छान सुमित बुवा ..👍🕺
Mst khup chan
Nice bro
Nice❤❤❤❤❤
Nice 👍👍👍👍 0:58