चाकरमान्यांचा धुमधडाक्यात गणपती विसर्जन | कोकणातील गणेशोत्सव |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"चाकरमान्यांचा धुमधडाक्यात गणपती विसर्जन | कोकणातील गणेशोत्सव |#कोकणी #kokan #kokani #ganpativisarjan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या ❤❤❤❤❤
विनू भाऊ...काय परफेक्ट शूटिंग केलात तुम्ही ...संपूर्ण निसर्ग आणि त्यातून नाचत गात चालणारी भक्तांची दिंडी... डोळे तृप्त झाले...मुंबईकर च ते शेवटी..शिस्त त्यांच्या नसानसात भिनली आहे..हे प्रकर्षाने जाणवते..खूपच सुंदर vdo ❤🎉
धन्यवाद विनू अप्रतिम विडिओ अक्षरशः भारावून गेले हा विडिओ पाहून पुन्हा पुन्हा पहावा असा हा विडिओ सुरेख निसर्ग सुंदर वातावरण आणि त्यात गणेश विसर्जन वा विनू खूप छान वाटले तसे तुमचेसर्व विडिओ एक नंबर असतात आतुरता असते विनू बाबू तुमच्या विडिओ ची असेच आपल्या कोकण विषयी माहिती देत जा आपली संस्कृती परंपरा आपणच जपायला पाहिजे
🙏🙏
पुढल्या वर्षी खरच गणपती बाप्पा लवकरच येणार आहेत. 27 ऑगस्ट 2025
गणपती बाप्पा मोरया !!❤
नेत्र सुखावले. डोळ्यांचं पारणं फिटलं. बाप्पाचा हा उत्सव सोहळा कधी संपूच नये असं वाटतं. पण शेवटी रिकामी पाट पाहून मन खिन्न झालं. डोळे पाणावले आणि हुंदका अनावर झाला 😟 बाप्पा पुढल्या वर्षी लवकर ये 🙏 मस्तं व्हिडीओ 👌 ♥️ 👍
खूप मस्त गणपती विसर्जन भारी वाटला
पारंपरिक ढोल ताशा च्या आवाजात मिरवणूक बेस्ट ओ विनू भाऊ ❤🎉❤ मोरया मोरया पुढल्या वर्षी लवकर या
नारिंग्रे एक सुंदर गाव ♥🌎✨
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर भेट. विनू एक नंबर व्हिडिओ केला गणपती विसर्जनाच्या. याला म्हणतात येवा कोंकण आपलाच आसा.
सुंदर व्हिडिओ झाला विनू .तसेही गणपतीच्या ह्या दिवसात संपुर्ण कोकण हे एक्या वेगळ्याच भक्तीने भारावलेले असते .
तसेच ड्रोन असता तर आणखी मज्जा आली असती.
धन्यवाद विनू आम्ही सुद्धा गणपती विसर्जनासाठी हजर होतो तरीदेखील यूट्यूब व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहावा वाटतो
Mast to much
👌👌
Hats off to Nana.salute...fitness asava tar nana sarkha. Ya vayat pan te ganpati dokyavar ghevu shaktat....khup sundar visarjan sohala....from London
धन्य झालो माऊली 🙏
खूप सुंदर विनू दादा
The culture and spirituality is awesome... Thanks to colours of kokan.. ❤❤❤ Ganpati bapa morya❤❤❤
Vinu khup vatla video.aamhi Pune bhagat le asalya mule kokanati ganapati ustwa khup aavadto.tuzya aani anek janacya video marphat aamhi kokanatil aanandi aanand bagu shaklo khup chhan vatle.
धन्यवाद विनय ! अप्रतिम व्हिडिओ चित्रीकरण!!! तुझा नविन कॅमेरा खुपच सुंदर आहे. कोणता आहे ते सांग.
संध्याकाळचे जे ऊन दिसले व्हिडिओमधे, ते आजपर्यंत इतर लोकांच्या व्हिडिओत कधीच दिसले नाही.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान विसर्जन झाले 👍👍👌👌
Visarjan sohala khupch chan aahe.shistit zale.🙏🙏🙏🌺
खूप छान निसर्ग
As usual sundar pratha ,sundar shooting and editing 🙌🏻😍
एक नंबर व्हिडिओ लावा अशोक व्हिडिओ लवकर ये
खुप छान गणपती बाप्पांचे विसर्जन केले
❤❤❤❤❤❤❤❤❤
Are dada mi maherchi naringryachich aahe mala pratyaksh maheri jata aale nahi pan tuzya hya vedio mule mi sharirane nahi pan manane maheri pohocle un ha Ganpati visarjan sohla mi pahu shakle. Thanks a lot😊😊
Aajcha video khup chan 👌 ❤
Khup chan visarjan
Khup chan😊😊
Hya camera ch nav ky ahe vinu dada khup mst clarity ahe ❤🎉
गपणतीने मालवणी माणसाची नाळ कोकणाशी जोडून ठेवलीय
Very true❤
👌🙏🙏🙏@@AshishMeshrsm-xc3yu
Barobar aahe 👍👍
Khup chan visarjan mirvnuk❤
Khupch Chan 🎉❤ visrajan
❤❤
Wa mast aahe ha video 🎉🎉🎉
गणपती विसर्जन छान
Videot sameer khandekar pan disale, tyacha ka nahi bite ghetala?te pan narigryache ka? Baki video chan hota❤❤❤❤
Ganpati bappa morya ❤❤
Ya vlog madhe actor director sameer khandekar pn ahet
Ho
Morya❤🌺🙏
❤️❤️
खूप छान कोकणात आल्यासारखे वाटते. गणपतीचे तोंड एका बाजूला का ठेवता समोर ठेवले पाहिजे ना
प्रत्येक गावी हिच पद्धत आहे.दुसर कारण मुर्तीचा समतोल राहतो.@@sujatakulkarni6756
Ganapatichi mirvnuk lay bhari
नमस्कार,
अप्रतिम, नयनरम्य आणि पारंपारीक विसर्जन सोहळा.
फक्त एक विचारायचे होते की या विसर्जन मिरवणुक मध्ये मराठी कलाकार समीर खांडेकर (असोवा) हे देखील होते का?
व्हिडिओ टाइम १०.४३...
🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
तेच आहेत .....त्यांचा इन्स्टाग्राम वर पोस्ट आहे.
तुमच्या गावाचा नाव काय......?
Nanacha ghar dakvuk ny ganptit
कोकनात घरचे लोक गणपती उचलत नाहीत का
घरचे सदस्य हि उचलतात पण शाडूची मूर्ती जड असल्याने चुक भूल होऊ नये काहीजण अनुभवी लोकांना देतात...