साध्या दुधाचा मलाईदार तोंडात विरघळणारा खरवस | Kharvas Recipe in marathi | Milk Puding Recipe.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- #kharvasrecipe #kharvas #cookingticketmarathi
साहित्य / Ingredients
• साधं दूध / Milk - 1 Cup - 250ml
• कस्टर्ड पावडर / Custard powder - 3/4 Cup -पाऊण कप
• दुधाची पावडर / Milk Powder - ¼ Cup - पाव कप
• गुळ / Jaggery - ½ Cup - 100gm
• जायफळ पूड / Nugmet Powder - 1 Pinch
🍳 पिकाच्या दुधाचा मलाईदार पारंपारिक खरवस
• तोंडात विरघळणारा मलाईद...
🍳 खरवस बनवताना बिघडतो हा व्हिडिओ एकदा नक्की पहा
• खरवस बनवताना का बिघडतो...
#kharvas#kharvasrecipe# खरवस#खरवसरेसिपीमराठी#Marathipadarth#marathirecipe#Maharastriyanrecipes#Marathirecipe#Maharastriyanpadarth#instantkharvasinpressurecooker#kharvasrecipeinhindi#kharvasbananekividhi#ballimalai#Milkpudding#milkmithai#milkmithai#kharvasrecipe#egglessclusterrecipe#Howtomakekharvas#easykharvas#Milkpuddingrecipe#kharvasfullrecipeauthentikmaharastriyanfood#maharastiyankharvasrecipe#kharvaskasabanvaycha#recipeinmarathi#kharvasrecipebycookingticketmarathi#cookingathome#cookingticketmarathi#साध्यादुधाचे#खरवसदुधाचेखरवसकसेबनवायचे#sweet#mithai#marathikharvasrecipe#junnurecipe#kharvaswithutcheek#cheekkharvasrecipe#Homemadejunnu(kharvas)withoutcolostrummilk#instantkharvasrecipe#easykharvas#instantposs#posu#miklrecipemarathi# खरवस#kharvas#kharvis#kharvisrecipeinmarathi# खरवस#खरवसरेसिपीमराठी.
ताई मी सेम तुमच्या पद्धतीने असा खरवस आज संध्याकाळी बनवला खुप छान लागला तसा टेस्टला 👍
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🌹
⁷@@Cookingticketmarathi
खूपच छान👌🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खरंच ताई तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं मी उद्या नक्की करून बघणार thanks 🙏
हो का मग नक्की करून पहाच 😂
मस्त रेसिपी आहे मी खुप रेसिपी बघितल्या सगळीकडे मिल्क मेड वापरून तयार करतात माझ्या गावात ते मिळतं नाही त्यामुळे बनवत नव्हते पण आता नक्की करनार तुमच्या रेसिपी साध्या सोप्या आणि घरात उपलब्ध साहित्यात तयार करता येतात धन्यवाद 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुम्ही मागच्या वर्षी दाखवला होता मी करुण बघितला होता खुप मस्त झालेला, पुन्हा एकदा करुन बघीन 😊🙏
हो का फारच छान 😊
खरवस खूपच सुंदर झाला आहे रोज एक नवीन शिकायला मिळते
खरंय
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ahaha mastach.gharatlya sahitya madhun khupach chchan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
लई भारी ❤️
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chhan aani easy kharavas.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमच्या रेसिपी नेहमी छान असतात सुगरण आहात तुम्हीं ताई 🥰🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान खरवस 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mala tar khup aavadato tumchya recipe ek number thanks Mumbai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Awesome 👍
Thank you so much 😊🙏
खूपच छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan receipe aahe
खुप खुप धन्यवाद, रश्मी ताई 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
So yummy tasty racipe🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast...khup sopi padhhat...nakki karun baghnar
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chikala mast substitute suchvalat.Tai nakki karun baghanar.Dhanyawad
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अरे वा ही फार छान आयडिया आहे , मी नक्की करून बघेन ताई 👆
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup ch 👌👌 Tai 👍. PUNE
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupcha chan nakki karun baghen thanks tumcha aavaj khup chan aahe thanks
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch chhan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई मला खरवीस फार आवडतो मी नक्की करून पहाते
हो का फारच छान, नक्की करून पहा 😊
फारच छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खरवस खुपच छान झाला आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupach Mast kharvas recipe 😋 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान खरवस ची रेसिपी दाखवलात ताई तोंडाला पाणि सूटले करून बघेन ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
वाटी आणि ग्राम च प्रमाण दिले त्यामुळे बनवायला अर्थात सोप्पं होईल, मी नक्की करून बघेन खूपच छान 😊👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice you med I like it I will try I. am from banglore.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खरवस मस्तच झालेला वाटतोय
नक्की करून पहा 😊
तुमच्या, कल्पना, छान, सुंदर आहेत ❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान विडियो एक नंबर खरवस मुंबई दादर
नक्की करून पहा 😊
साधीसोपी पध्दती आवडली.
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
छान!
मी वाटच बघत असते कधी रेसिपी टाकताय मला तुमच्या रेसिपीज फार आवडतात ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🌹🙏
Khup chaan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice recepi
छान 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी वाशी नवी मुंबई इथून.माझेही चॅनल आहे sneh Rang .तुमच्या रेसिपी नेहेमी पाहते . सर्व रेसिपी खुप छान असतात 😊
अरे वा फारच छान आणि खूप धन्यवाद स्नेहा ताई 😊🌹🙏
खूप छान रेसिपी 👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
माझ्या मुलाला पण खुप आवडते खरंच शहरात नाही मिळत खुप छान माहिती दिली
ताई खरोखर कमाल तुमची
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very beautiful information good resipi thanks
Most welcome 😊
सुंदर रेसिपी
खरोखर पाणी एकदम साधी सोपी इझी खरवस आहे उद्या रविवारी सुट्टी आहे, नक्की बनवून बघीन छान 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Thank you mam 🙏
खुपचं छान खरवस मी तामिळनाडू वरून तंजावरुन आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wow nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई तुमचा आवाज़ इतका गोड आहे ना की तुम्हाला पहायची इच्छा होते प्लीज एकदा तरी तुम्हाला पाहता येईल असा वीडियो करा ❤😊😊
Thank you so much dear sister
Informative video
Parbhani maharashtra
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमच्या कल्पकतेला दाद द्यायला हवी ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी पण करून बघते मल आवडतो,
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
💐🙏💐👌👍 धन्यवाद ताई छान रेसिपी शिकवली पुणे आंबेगाव देवगांव
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
Bahut mast Bhopla say 🎉🎉
Ok thanks you 😊🙏
Chan
Nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mst chan
Nice
Thank you 😊
Khupach chan tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👌👌♥️
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ya kadhai barober ch he zaken bhetle ahe ka tai
हो हो कढई बरोबर झाकणं मिळतं.
अहो ताई खरंच तुमच्या कल्पनाशक्तीला खरंच दाद दिली पाहिजे, म्हणजे ब्रेड क्रम ऐवजी शेवयांचा चुरा वापरून ब्रेड क्रम तयार केला होता आणि आता हा खरवस भारी आहे ओ 🤗👌
हो बरोबर
मनापासुन खुप खुप धन्यवाद नेहा ताई 😊🌹🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
कॉर्न पावडर ऐवजी दही घातले तर तुमची काय कल्पना.. आहे.
Wow very nice l am from belgaum kara
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Mi nkki try karte aani jal tar tumchya channel var 1milion subscribe hotil
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान सोपी पाककृती. मिल्क पावडर ऐवजी फुल फॅट दूध वापरले तर चालेल का?
हो चालेल.
Mi Mumbai madhun baghtoy
Tai can u teach icecream with using jaggery instead of sugar...
हो तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळ वापरू शकता.
Kadhai chi link dya tai chan ahe😊
www.theindusvalley.in/products/triply-kadai-with-glass-lid?ref=YT_cookingticketmarathi&variant=42789833670833
खरवस ला व्हॅनिला फ्लेवर सूट होईल का?वेलची फ्लेवर एकदम परफेक्ट वाटतो!
Kharch chaan zala hahe pan tumi pani kami getale hahe 20 Minute kadai che pani aatyun jail pls pani aryuan pahije nahiter kharvas honar nahi okk karte,ji ge maza aashirvad
2 ग्लास पाणी घालून कसं काय आटेल, तूम्ही नक्की करून पहा 😊
मला पण खरवस खूप आवडतो पण खरवस सोसत नाही चिकाचे दुध नंज असते म्हणून खरवस खात नाही हा साध्या दुधाचा चालू शकेल मी करून बघेन धन्यवाद ताई
नक्की
तुमच्या प्रयोगाला सलाम
पण शहरात चिकाचे दूध मिळते. मी. पुणे शहरात राहते
ठाण्याला राहते, कधी तरी दूधवाला दादा घेऊन येतात मग बनवते.
हे तर व्हेज पुडिंग झाले.फक्त साखर व कॕरामल ऐवजी गुळ वापरलाय.😮
तुम्ही खरवस समजून खा 😂
पण दुधात साखर घातली तरी चालेल का
हो चालेल
फ्रिझर मध्ये कधीच गरम पदार्थ ठेऊ नये.
बरं
दूध व गूळ यांचे एकत्र मिश्रण कधीही करू नये…. आयुर्वेदानुसार विरोधी आहार आहे… परंपरागत असे करतही नाही..!!!
असं काही नाही,
@@Cookingticketmarathi मग माहिती करून घ्या
तसं बघायला गेलं तर रोजच्या आहारात देखील असे बरेच पदार्थ आहेत जे एकत्र खाऊ नये हल्ली मिळतच कुठे चांगलं अन्न खायला, असा काही फरक नाही केव्हातरी खायला ☺️
हे जे काही दाखवता त्याला खर्वस म्हणत नाही हे कस्टर्ड आहे उगाचच काही दाखवू नका😢😢
बरे हो 😂
Kharab zala
ताई तूमी कुटून विडिओ दाखवता
ठाण्याहून
Bekar zala
मिल्क pudding आहे हे😅
खरवस समजून खा 😂
@@Cookingticketmarathiबरोबर
खूपच छान...
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏