4 भाऊ आहेत आणि 1 एकर जमीन आई च्या नावानं आहे ती जमीन (एका मुलाला नावानं करून घायची आहेत सर्व भावाची समती आहेत आई ची सुद्धा संमती आहेत काय कराव लागणार (🌹🌹रिप्लाय
इतके सोप्पे आहे, तर कोर्ट मध्ये दावा 10/12 वर्षांपासून का चालू ठेवतात, सामान्य व्यक्ती कायम पैसे कोठुन आणणार, पैसे जास्त जातात. पण न्यायालय लवकर निर्णय देत नाही.
किती वेळा अर्ज केला तरीही काही उपयोग नाही नुसते पैशासाठी खोटे बोलतात अधिकारी नुसते पैसे लुबाडतात गरिबाची नुसती फसवणूक करतात खोटं बोलतात गरिबाला लुबाडतात
Maze vadil mazyaa navachi seti asun vahu dyayla tyaar nahi setat gelyas bhandan krtat corun maal viktat polis stehnla tkrar kelyas polis kahi krt nahi maue vdil pese bhartat kel dabun detat mntrya parynt pan tkraar keli pn kahi fayda zala nahi
#* वडिलोपार्जित जमीनीच्या वाटणी व नोंदी संदर्भात दिलेली माहिती सर्वसामान्य कुटुंबांसाठी उपयुक्त ठरणारी आहे..!*#*. धन्यवाद..!!*#
धन्यवाद...🙏
पीक विमा दिला नाई फडनविस साहेब ऐक रूपया नही आला खोटया बातम्या द्यायचे बद करा
माझी 10 गुंठे जमीन आहे ती वडिलांच्या नावावर कराची आहे ती होईलका
Sir please सांगणं
हो होईल.
गुड.
Nice video
100रु नको शेतकर्याचया साठी मोफत न्यायालय चालू करा व जमिनीच्या केसेस लवकरात लवकर निकालात काढा
Sarkarla lokupyogi kame kerne Janet nahi. Konta hi party settever ask de
Manyata satbaryat 4 nave aahat tyapaeki 1 maran pahle tyanche nav kami karnys kay karave
आपल्या गावच्या तलाठ्यांना भेटा.
Mota bavacha navavril jamin lahan bavacha navavar hoel ka
भावाच्या नावावर ६ गुंठे जमीन गेली . समान हिस्सा कसा करावा. ते सांगा.
2 एकर चा सातबारा आहे पण 2 एकर च्या जमिनीचा सातबाऱ्यावर नोंद नाही.आता तो 2 एकर चा सातबारा कसा मिळवावा?अर्ज कसा व कोठे करायचा?
पहिले गुंटे वारी चालू करा
4 भाऊ आहेत आणि 1 एकर जमीन आई च्या नावानं आहे ती जमीन (एका मुलाला नावानं करून घायची आहेत
सर्व भावाची समती आहेत आई ची सुद्धा संमती आहेत काय कराव लागणार (🌹🌹रिप्लाय
तलाठी यांच्याशी संपर्क करा आणि काम करून घ्या.
@@yojananchimahiti होतं नाही म्हणतात तलाठी कडे कोर्टात करालागते असं समजलं दादा 🙏तुमच मत काय
इतके सोप्पे आहे, तर कोर्ट मध्ये दावा 10/12 वर्षांपासून का चालू ठेवतात, सामान्य व्यक्ती कायम पैसे कोठुन आणणार, पैसे जास्त जातात. पण न्यायालय लवकर निर्णय देत नाही.
वर्ग 2 ची जमीन वडिलांच्या नावावर आहे.मुलाच्या नावावर कशी करता येईल,माहिती द्या.
किती वेळा अर्ज केला तरीही काही उपयोग नाही नुसते पैशासाठी खोटे बोलतात अधिकारी नुसते पैसे लुबाडतात गरिबाची नुसती फसवणूक करतात खोटं बोलतात गरिबाला लुबाडतात
Maze vadil mazyaa navachi seti asun vahu dyayla tyaar nahi setat gelyas bhandan krtat corun maal viktat polis stehnla tkrar kelyas polis kahi krt nahi maue vdil pese bhartat kel dabun detat mntrya parynt pan tkraar keli pn kahi fayda zala nahi
साहेब व्हिडिओ मधील pdf मिळेल का
Ha form kote bhetel
Sir pan aamchya 7/12 par 100. Nave aahe ..
भाऊ, तुमचा आजोबा किंवा वडील धृतराष्ट्र होते काय?😂
15 गुंठे जमीन बापाच्या नावावरची दोन भावाच्या नावावर होत नाही पहिले हे चालु करा
Hi
Maze bhacycha navani karaychi aahe
सारं खोटं आहे रे भाऊ, पटवारी आणि तहसीलदार काहीही केलं तरी जिथे लूटायची जागा भेटते तिथे लुटतात
100%
माझे वडील माझ्या नावी 4.5 एकर जमीन करून देणार आहेत तर ते 100 रुपयात होईल का
हो
1% जे भरावे लागत होते ते नाही भरावे लागेल का
मला 1हेकटर जमिन नाताचया नाही करायची आहे अर्ज नमुना कोठे मिळेल।
तलाठ्यांशी संपर्क करा.
@@yojananchimahiti😊😊 se hu hu
सर 4 बाऊ आहेत खाता पोड करायचे आहेत खर्च किती लागनार 2024
खर्च तलाठी सांगतील.
हा अर्ज कोठे मिळेल भाऊ
तहसील कार्यालयात साध्या कागदावर अर्ज करता येतो. किंवा तलाठी यांच्याशी संपर्क करा.
सर आत्या चा नाव कमी करून ते जमीन आपल्या नावे करायची आहे
हो करता येईल तलाठी यांच्याशी संपर्क करा.
अर्ज देल्या वर. कमी करता येईल काय@@yojananchimahiti
आत्यची समती आहे का
@@vijaysathe9510❤❤
Ha aarj kote milel
सी लीगची जमीन करता येईल का ते सागने 5:28 5:32
किती वेळा
चालू झाले का ?
आई च्या navavrchi होईल का
हो
Sir नावी किती दिवसात होते ?
बहुतेक 7 ते 15 दिवस लागतील पण एक वेळ करण्याआधी थसुळमध्ये चौकशी करा.
Form chi pdf midel ka
11 गुटी करा
Sagl khot aahe kahi hot nahi mi yek varsh jhala aarj takun nahi hot
Aadivasi sati lagu hote ka
Ho
Tumcha no.dya
Bhi
Feku
Online
Hi