- 1 287
- 8 729 015
Yojananchi Mahiti
India
เข้าร่วมเมื่อ 28 มี.ค. 2022
#yojananchimahiti
#yojnanchimahiti
🙏योजनांची माहिती 🙏
सर्वांना नमस्कार, मी नटराज तुमवाड आमच्या "योजनांची माहिती" या TH-cam चॅनेलवर आपले स्वागत आहे आम्ही येथे मराठी भाषेतील ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आहोत.महाराष्ट्र सरकारच्या व केंद्र सरकारच्या विविध योजनांबद्दल माहिती व सर्व नवनवीन अपडेट्स,ऑनलाइन फॉर्म आणि ऑनलाइन माहिती मिळण्यासाठी आमच्या सोबत रहा.
🔴Disclaimer
In This Channel All videos is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976. allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit. educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in video goes to the respected owner.
NOTE - Any Online Application Form filling Process included Dummy/Demo information not a personal or private information.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय✅|Mantrimandal Nirnay|Cabinet Decision
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय✅|Mantrimandal Nirnay|Cabinet Decisions|मंत्रिमंडळ निर्णय
***************************************
🤝 WhatsApp Channel:-
whatsapp.com/channel/0029VaoTjRTIN9ieUcWF302L
🤝WhatsApp Group:-
chat.whatsapp.com/IHvcIvUZv593D8Xp3WYILz
🤝Telegram Account (Group):-
t.me/yojnanchimahiti
***************************************
📝Topics covered this video
maharashtra government mantrimandal nirnay
maharashtra government cabinet decisions
mantrimandal nirnay
cabinet decisions
mantri mandal nirnay
mantri mandal nirnay 2 jan 2025
maharashtra government nirnay
government gr
maharashtra government gr
maharashtra government decisions
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय
महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय
मंत्रिमंडळ निर्णय
योजनांची माहिती
yojananchi mahiti
#CabinetDecisions
#मंत्रीमंडळनिर्णय
***************************************
⭐आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर सर्व मित्र परिवाराला शेअर 📱 करायला विसरू नका.आणि येणाऱ्या पुढील नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल ला Subscribe करायला विसरू नका!🙏
#yojananchimahiti
***************************************
🙏सर्वांना नमस्कार....
मी नटराज तुमवाड आमच्या "Yojnanchi Mahiti" या TH-cam चॅनेलवर आपले स्वागत आहे आम्ही येथे मराठी भाषेतील ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आहोत. महाराष्ट्र सरकारच्या योजनांबद्दल सर्व अपडेट्स,माहिती, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना, शेतकऱ्यांसाठी व सर्वांसाठी उपयुक्त
नविन शासन GR, नवीन अपडेट्स. आपले सरकार, ऑनलाइन फॉर्म आणि ऑनलाइन माहिती. नवीन अपडेट्स आणि बदलांसाठी कनेक्ट रहा.
***************************************
🔴Disclaimer
In This Channel All videos is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976. allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit. educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
NOTE - Any Online Application Form filling Process included Dummy/Demo information not a personal or private information.
(Note:- The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
***************************************
Please like👍 Share 🤝 Comment 🖋️ Subscribe 🙏

มุมมอง: 225
วีดีโอ
संजय गांधी श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांसाठी खुशखबर..!🤑|Sanjay Gandhi Niradhar Yojana New Update
มุมมอง 6K2 ชั่วโมงที่ผ่านมา
संजय गांधी श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांसाठी खुशखबर..!🤑|Sanjay Gandhi Niradhar Yojana New Update|Shravanbal Yojana New Update 🤝 WhatsApp Channel:- whatsapp.com/channel/0029VaoTjRTIN9ieUcWF302L 🤝WhatsApp Group:- chat.whatsapp.com/IHvcIvUZv593D8Xp3WYILz 🤝Telegram Account (Group):- t.me/yojnanchimahiti 📝Topics covered this video sanjay gandhi niradhar yojana sanjay gandhi yojana new update sanjay g...
नवीन वर्षात हे नवीन बदल 1जानेवारीपासून 9मोठे बदल|This New Changes Will Be Effective From January 1st
มุมมอง 5274 ชั่วโมงที่ผ่านมา
नवीन वर्षात हे नवीन बदल 1 जानेवारीपासून 9 मोठे बदल|These New Changes Will Be Effective From January 1st 🤝 WhatsApp Channel:- whatsapp.com/channel/0029VaoTjRTIN9ieUcWF302L 🤝WhatsApp Group:- chat.whatsapp.com/IHvcIvUZv593D8Xp3WYILz 🤝Telegram Account (Group):- t.me/yojnanchimahiti 📝Topics covered this video epfo new rules share market new rules tax new rules upi new rules farmer loan crop loan wha...
घरकुल योजना 2025 मध्ये लाभ घेण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक|Gharkul Yojana 2025|Gharkul Documents
มุมมอง 9707 ชั่วโมงที่ผ่านมา
घरकुल योजना 2025 मध्ये लाभ घेण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक|Gharkul Yojana 2025|Gharkul Documents 🤝 WhatsApp Channel:- whatsapp.com/channel/0029VaoTjRTIN9ieUcWF302L 🤝WhatsApp Group:- chat.whatsapp.com/IHvcIvUZv593D8Xp3WYILz 🤝Telegram Account (Group):- t.me/yojnanchimahiti 📝Topics covered this video gharkul yojana 2025 gharkul yojana gramin 2025 pm awas yojana 2025 gharkul yojana 2025 new rules gh...
तुमचं रेशन कार्ड एक जानेवारी 2025 पासून बंद होणार?😰|Ration Card New Update|Ration Card KYCLast Date
มุมมอง 1K9 ชั่วโมงที่ผ่านมา
तुमचं रेशन कार्ड एक जानेवारी 2025 पासून बंद होणार?😰|Ration Card New Update|Ration Card KYC Last Date|Ration Card KYC Date Extended|Ration Card E-Kyc 🤝 WhatsApp Channel:- whatsapp.com/channel/0029VaoTjRTIN9ieUcWF302L 🤝WhatsApp Group:- chat.whatsapp.com/IHvcIvUZv593D8Xp3WYILz 🤝Telegram Account (Group):- t.me/yojnanchimahiti 📝Topics covered this video ration card new update ration card kyc update ...
Farmer Unique Id|शेतकरी ओळखपत्र कुठे काढावे|आता स्वतः शेतकरी ओळखपत्र काढता येत नाही|Agristack Scheme
มุมมอง 2.3K12 ชั่วโมงที่ผ่านมา
Farmer Unique Id|शेतकरी ओळखपत्र कुठे काढावे|आता स्वतः शेतकरी ओळखपत्र काढता येत नाही|Agristack Scheme|Agristack Yojana 🤝 WhatsApp Channel:- whatsapp.com/channel/0029VaoTjRTIN9ieUcWF302L 🤝WhatsApp Group:- chat.whatsapp.com/IHvcIvUZv593D8Xp3WYILz 🤝Telegram Account (Group):- t.me/yojnanchimahiti 📝Topics covered this video farmer unique id farmer unique id benefits agristack scheme benefits farmer i...
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी मोठी खुशखबर मानधन व प्रोत्साहन भत्ता लवकरच खात्यात🤑|Anganwadi
มุมมอง 98514 ชั่วโมงที่ผ่านมา
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी मोठी खुशखबर मानधन व प्रोत्साहन भत्ता लवकरच खात्यात🤑Anganwadi Sevika Madatnis 🤝 WhatsApp Channel:- whatsapp.com/channel/0029VaoTjRTIN9ieUcWF302L 🤝WhatsApp Group:- chat.whatsapp.com/IHvcIvUZv593D8Xp3WYILz 🤝Telegram Account (Group):- t.me/yojnanchimahiti 📌Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana All Information|मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना संपूर्ण माहिती👇 खाल...
PM Kisan New Update|Namo Shetkari New Update✅|PM किसान 19 वा हप्ता मिळण्यासाठी करावे लागणार हे काम
มุมมอง 8K16 ชั่วโมงที่ผ่านมา
PM Kisan New Update|Namo Shetkari New Update✅|PM किसान 19 वा हप्ता मिळण्यासाठी करावे लागणार हे महत्त्वाचे काम 🤝 WhatsApp Channel:- whatsapp.com/channel/0029VaoTjRTIN9ieUcWF302L 🤝WhatsApp Group:- chat.whatsapp.com/IHvcIvUZv593D8Xp3WYILz 🤝Telegram Account (Group):- t.me/yojnanchimahiti 📝Topics covered this video pm kisan yojana new update namo shetkari yojana new update pm kisan new update namo s...
PM Kisan New Update|Namo Shetkari New Update✅|PM किसान पोर्टलवर नवीन अपडेट शेतकऱ्यांना मोठा फायदा
มุมมอง 9K19 ชั่วโมงที่ผ่านมา
PM Kisan New Update|Namo Shetkari New Update|PM किसान पोर्टलवर नवीन अपडेट शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा 🤝 WhatsApp Channel:- whatsapp.com/channel/0029VaoTjRTIN9ieUcWF302L 🤝WhatsApp Group:- chat.whatsapp.com/IHvcIvUZv593D8Xp3WYILz 🤝Telegram Account (Group):- t.me/yojnanchimahiti 📝Topics covered this video pm kisan yojana new update pm kisan new update pm kisan yojana pm kisan pm kisan complaint p...
Ladki Bahin Yojana New Update|पहिल्या दिवशी 67लाख पेक्षा जास्त महिलांच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा
มุมมอง 1K21 ชั่วโมงที่ผ่านมา
Ladki Bahin Yojana New Update|पहिल्या दिवशी 67 ला पेक्षा जास्त महिलांच्या खात्यात डिसेंबर चे पैसे जमा|मंत्री आदिती तटकरे यांची माहिती|Ladki Bahin Yojana Next Installment Update|Ladki Bahin Yojana 🤝 WhatsApp Channel:- whatsapp.com/channel/0029VaoTjRTIN9ieUcWF302L 🤝WhatsApp Group:- chat.whatsapp.com/IHvcIvUZv593D8Xp3WYILz 🤝Telegram Account (Group):- t.me/yojnanchimahiti 📌Mukhyamantri Mazi Ladki B...
Ladki Bahin Yojana New Update|लाडक्या बहिणींसाठी खुशखबर डिसेंबर महिन्याचे पैसे आजपासून खात्यात जमा
มุมมอง 904วันที่ผ่านมา
Ladki Bahin Yojana New Update|लाडक्या बहिणींसाठी खुशखबर डिसेंबर महिन्याचे पैसे आजपासून खात्यात जमा होणार Ladki Bahin Yojana Next Installment Update|Ladki Bahin Yojana 🤝 WhatsApp Channel:- whatsapp.com/channel/0029VaoTjRTIN9ieUcWF302L 🤝WhatsApp Group:- chat.whatsapp.com/IHvcIvUZv593D8Xp3WYILz 🤝Telegram Account (Group):- t.me/yojnanchimahiti 📌Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana All Information|म...
Gharkul Yojana Gramin New Update🏠|PMAYG|घरकुल योजना ग्रामीण|नवीन20लाख घरे मंजूर सर्वांना मिळणार घरे
มุมมอง 2.4Kวันที่ผ่านมา
Gharkul Yojana Gramin New Update🏠|PMAYG|घरकुल योजना ग्रामीण|नवीन 20 ला घरे मंजूर सर्वांना मिळणार घरे 🤝 WhatsApp Channel:- whatsapp.com/channel/0029VaoTjRTIN9ieUcWF302L 🤝WhatsApp Group:- chat.whatsapp.com/IHvcIvUZv593D8Xp3WYILz 🤝Telegram Account (Group):- t.me/yojnanchimahiti 📝Topics covered this video gharkul yojana gramin new update gharkul yojana gramin 2025 gharkul yojana gramin 2024-25 ghar...
PM Kisan,Namo Shetkari Yojana New Update✅|शेतकरी सन्मान कार्यक्रमातून मुख्यमंत्री Live|CM Fadnavis
มุมมอง 109Kวันที่ผ่านมา
PM Kisan,Namo Shetkari Yojana New Update✅|शेतकरी सन्मान कार्यक्रमातून मुख्यमंत्री Live|CM Devendra Fadnavis Speech|PM Kisan New Update |Namo Shetkari New Update 🤝 WhatsApp Channel:- whatsapp.com/channel/0029VaoTjRTIN9ieUcWF302L 🤝WhatsApp Group:- chat.whatsapp.com/IHvcIvUZv593D8Xp3WYILz 🤝Telegram Account (Group):- t.me/yojnanchimahiti 📝Topics covered this video pm kisan yojana new update pm kisa...
Sanjay Gandhi Niradhar Yojana New Update|Shravanbal Yojana New Update|खाते DBT लिंक नसेल तर?
มุมมอง 3.7Kวันที่ผ่านมา
Sanjay Gandhi Niradhar Yojana New Update|Shravanbal Yojana New Update|मानधन DBT मार्फत|खाते DBT लिंक नसेल तर? 🤝 WhatsApp Channel:- whatsapp.com/channel/0029VaoTjRTIN9ieUcWF302L 🤝WhatsApp Group:- chat.whatsapp.com/IHvcIvUZv593D8Xp3WYILz 🤝Telegram Account (Group):- t.me/yojnanchimahiti 📝Topics covered this video sanjay gandhi niradhar yojana sanjay gandhi yojana new update sanjay gandhi niradhar ...
Sanjay Gandhi Niradhar Yojana New Update|Shravanbal Yojana New Update|Check DBT Link Account Status
มุมมอง 1.7Kวันที่ผ่านมา
Sanjay Gandhi Niradhar Yojana New Update|Shravanbal Yojana New Update|Check DBT Link Account Status
Sanjay Gandhi Niradhar Yojana New Update|Shravanbal Yojana New Update|मानधन DBT मार्फत
มุมมอง 8Kวันที่ผ่านมา
Sanjay Gandhi Niradhar Yojana New Update|Shravanbal Yojana New Update|मानधन DBT मार्फत
Ladki Bahin Yojana Next Installment Update|Ladki Bahin Yojana New Update|लाडकी बहिणी योजना
มุมมอง 79914 วันที่ผ่านมา
Ladki Bahin Yojana Next Installment Update|Ladki Bahin Yojana New Update|लाडकी बहिणी योजना
निराधार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुशखबर नवीन 3 GR📄|Niradhar Anudan Yojana
มุมมอง 7K14 วันที่ผ่านมา
निराधार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुशखबर नवीन 3 GR📄|Niradhar Anudan Yojana
Sanjay Gandhi Niradhar Yojana New Update|Shravanbal Yojana New Update|निराधार योजनेचे मानधनDBTमार्फत
มุมมอง 5K14 วันที่ผ่านมา
Sanjay Gandhi Niradhar Yojana New Update|Shravanbal Yojana New Update|निराधार योजनेचे मानधनDBTमार्फत
Farmer Unique Id|शेतकरी ओळखपत्र काढले का?|Farmer Id Registration Online
มุมมอง 1.4K14 วันที่ผ่านมา
Farmer Unique Id|शेतकरी ओळखपत्र काढले का?|Farmer Id Registration Online
Ladki Bahin Yojana New Update✅|Ladki Bahin Yojana Next Installment🙋|Ladki Bahin Yojana
มุมมอง 51714 วันที่ผ่านมา
Ladki Bahin Yojana New Update✅|Ladki Bahin Yojana Next Installment🙋|Ladki Bahin Yojana
नवीन सरकारचा मोठा निर्णय✅22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 40,800 रू. नुकसान भरपाई|Ativrushti Anudan
มุมมอง 2.9K14 วันที่ผ่านมา
नवीन सरकारचा मोठा निर्णय✅22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 40,800 रू. नुकसान भरपाई|Ativrushti Anudan
PM किसान व नमो शेतकरी योजना लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर|PM Kisan New Update |Namo Shetkari Update
มุมมอง 6K14 วันที่ผ่านมา
PM किसान व नमो शेतकरी योजना लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर|PM Kisan New Update |Namo Shetkari Update
Bima Sakhi Yojana Apply Online✅|Vima Sakhi Yojana Maharashtra Online Apply|Bima Sakhi Yojana
มุมมอง 35814 วันที่ผ่านมา
Bima Sakhi Yojana Apply Online✅|Vima Sakhi Yojana Maharashtra Online Apply|Bima Sakhi Yojana
Sanjay Gandhi Niradhar Yojana|Shravanbal Yojana|New GR📄|संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजना
มุมมอง 10K21 วันที่ผ่านมา
Sanjay Gandhi Niradhar Yojana|Shravanbal Yojana|New GR📄|संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजना
शेतकऱ्यांसाठी खुशखबर...अतिवृष्टी अनुदान लवकरच खात्यात🤑|निधी मंजूर GR आला📄|Ativrushti Anudan
มุมมอง 3.8K21 วันที่ผ่านมา
शेतकऱ्यांसाठी खुशखबर...अतिवृष्टी अनुदान लवकरच खात्यात🤑|निधी मंजूर GR आला📄|Ativrushti Anudan
लाडक्या बहिणींना महिना 7000 रुपये🤑|केंद्राची नवी योजना✅|Bima Sakhi Yojana|बीमा सखी योजना
มุมมอง 57121 วันที่ผ่านมา
लाडक्या बहिणींना महिना 7000 रुपये🤑|केंद्राची नवी योजना✅|Bima Sakhi Yojana|बीमा सखी योजना
केंद्र सरकारची नवी योजना✅|महिलांना मिळणार महिना 7000 रू.🤑|Bima Sakhi Yojana|बीमा सखी योजना
มุมมอง 78921 วันที่ผ่านมา
केंद्र सरकारची नवी योजना✅|महिलांना मिळणार महिना 7000 रू.🤑|Bima Sakhi Yojana|बीमा सखी योजना
लाडकी बहिणी योजनेचे फक्त या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरू🤑|Ladki Bahin Yojana New Update
มุมมอง 49721 วันที่ผ่านมา
लाडकी बहिणी योजनेचे फक्त या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरू🤑|Ladki Bahin Yojana New Update
शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी?भावांतर योजना कधी?सोयाबीनला 6000 भाव कधी?|Shetkari Karj Mafi 2024|Soyabean
มุมมอง 26121 วันที่ผ่านมา
शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी?भावांतर योजना कधी?सोयाबीनला 6000 भाव कधी?|Shetkari Karj Mafi 2024|Soyabean
3/1/2025 la 3000 ale Bhandara district 😊
शेती माला ला भाव मिळाला तर शेतकरी लाडका होइल व तेचे मूलाचे लग्न होतील आता शेतकरी चे मूलांना मूली मीळत नाही तेचे लग्न होतच नाही यावर सरकार ने वीचार करायला हवा
माझे सप्टेंबर पासून पैसे आले नाहीत संजय गांधी निराधार योजना चे कधी येतील कोपरगांव तालुका जिल्हा अहिल्यानगर
मी अमरावती येथे राहाते. माझे ऑगस्ट 24पासूनचे पैसे मिळाले नाही. मी अपंग आहे.
अहमदनगर जिल्हा दोन महिन्यांचे तीन हजार रुपये आले आहे आज
मी अमरावती येथे राहते माझे एका महिन्याचे पैसे आले आणि 2 महीन्याचे पैसे अजून आले नाही कधी येणार आहे
Ya mudatvad ch ulekh or kai document asel tr please link share kara
Dada tumhi tahsildar office made chokshi karayla sangitale pan maha i madhe mahiti mileal ka
बहुतेक तिथे काही अपडेट नाही कळणार तरी वाटल्यास विचारून पहा.
Thank you aamche reshan card chi ekc baaki ahe aj 2 January 2025 but date extend jhalo ahe tr punha thanks
फेकू नको
काय फेकले आहे दादा यात विनाकारण कमेंट करत आहात व्हिडिओ पूर्ण पहा आधी. शासनाने या संदर्भात जी जाहिरात प्रकाशित केली आहे ते देखील दाखवले आहे.
Data please majhya prashnache utter Dya aani prayai margh sanga
दोन दिवस वाट पहा अन्यथा तहसील कार्यालय मध्ये जाऊन चौकशी करा.
Namskar dada samadhan kark utter dilya badal aabhri aahe
खूप खूप धन्यवाद...🙏
Dada Mala nahi aala Kadhi yeyil December cha hapta
दोन दिवस वाट पहा अन्यथा तहसील कार्यालय मध्ये जाऊन चौकशी करा.
अस करायच होत तर अश्या अटी सांगायचे नाही का मी लाडकी बहीण योजनेचा फार्म भरतेवेळी मला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतोय असा ऊलेख केला होता मग मला आता संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळणार आहे का
हमीपत्र सही करण्या आधी वाचले नाही का?
मी आधार कार्डवर थंब ने पैसे काढतो आणि पैसे आलेला मेसेज येत़ो मग लिंक आहे आता हे मला जमाना
व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे मोबाईल वरून चेक करा तुमचे बँक खाते DBT लिंक आहे का?
Thank you sir chan mahiti deelit. & Happy new year 🎉
Welcome...🙏 Happy New Year.... 🎊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
महाराष्ट्रात अजुन चालू झाली नाही. Framar option open होत नाही.
व्हिडिओ मध्ये शासनाची जाहिरात दाखवली आहे पहा. जाहिरातीमध्ये कधीपासून चालू झाली आहे तारीख दिली आहे.
महाराष्ट्रात अजुन चालू झाली नाही. Framar option open होत नाही.
व्हिडिओ मध्ये शासनाची जाहिरात दाखवली आहे पहा. जाहिरातीमध्ये कधीपासून चालू झाली आहे तारीख दिली आहे.
विधवा महिलांसाठी लाडकी बहिणी योजना ची खुप गरज आहे सरकारने त्यांच्या वर आनैय करु नका लाभ मीळालाच पाहिजे ❤❤
सर मला अजून एक ही नाही भेटला कधी मिळेल
गॅस एजन्सी मध्ये जाऊन kyc केली का?
Sir shahari bhagat hya yojnecha labh nhi ka ?
सध्या अपडेट नाही आले की देऊ.
Jar form bhartana dusra phone number dila aani KYC dusrya phone number ni keli tr kahi problem hoto ka please answer dya 😢
नाही तस तर काही प्रॉब्लेम नाही कारण तुमचे जे बँक खाते DBT लिंक आहे त्या खात्यात पैसे जमा होतात.
सर मी पुण्यात राहते माझ्या जवळ पिवळे रेशनकार्ड आहे तर मला लाभ मिळणार का गावाकडे राहत होते
हो मिळेल.
माझ आधर लीक . आहे
आधार लिंक वेगळे व आधार शिडिंग वेगळे.
कोणता फॉर्म भरायचा आहे
फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही घरातील ज्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे त्या महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर गॅस एजन्सी मध्ये जाऊन kyc करा.
Dbt link jhake aye adhar seeding pan ahe tari sudha 1 rupee ale nhi
31 डिसेंबर पर्यंत वाट पहा नाही आले तर तहसील कार्यालयामध्ये चौकशी करा.
@yojananchimahiti thik Ahe Sir
माझे बँक अकाउंट डीबीटी ला लिंक आहे तलाठी जवळ कागदपत्रे देण्यास लागलं का. डीबीटी पोर्टल साठी.
तहसील कार्यालय मध्ये जमा करावे लागेल.
30/12/24 ajun nahi aale
तुमच्या तालुक्यातील इतर लाभार्थ्यांचे पैसे आले आहेत का?
Maza sister ch lgn zal Pn paise nahi midale Kay karaych plz sangha na
जिल्हा कामगार कल्याण महामंडळ ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा.
Sir lagna sathi paise kase midvayche
अर्ज करावा लागेल. आपल्या तालुक्याच्या ठिकाणी कामगार सेतू केंद्र कुठे आहे पहा तिथे जाऊन अर्ज करा.
बंद आहे मनतोत तलाठी
मला व्हाट्सअप वरती मेसेज टाका तुम्हाला शासनाची यासंदर्भातील एक जाहिरात पाठवतो की त्यांना दाखवा.
तेच म्हणतात हेचलत नाही
काय नाही म्हणत आहेत समजलं नाही.
are bhau farmer option vr click hotch nhi
हो होत नाही माहित आहे म्हणूनच व्हिडिओमध्ये सांगितले आहे की कुठे ओळखपत्र बनवता येईल. कृपया व्हिडिओ पूर्ण पहा.
मी आजच कृषी सहाय्यकाला संपर्क केलता पण अजून सुरू झाली नाही म्हणून म्हटले.
नांदेड जिल्हा,उमरी तालुका
कधी सुरू होणार आहे विचारा त्यांच्या संपर्कात रहा सुरू होणार हे नक्की.
मी काढला आहे. साईट चालू होती तेव्हा.. कार्ड कसे डाऊनलोड करावे कृपया सांगा..
@shivanandmohkare8863 सध्या कार्ड मिळत नाही पण आपण रजिस्ट्रेशन केले असेल तर फार्मर आयडी मिळतो तो कसा पाहायचा या👇 व्हिडिओमध्ये सांगितले आहे पहा. th-cam.com/video/f6MmRoEo66E/w-d-xo.html
सर आतापर्यंत central bank of india मध्ये पैसे येतं होते पण आधार dbt link इंडियन पोस्ट पेमेंट बँक खात्याला लिंक आहे आता काय करायचं सर...🙏🙏
काही करू नका आता इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये पैसे जमा होतील. कारण तुमचे हे बँक खाते डी.बी.टी. लिंक आहे.
@@yojananchimahiti मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🙏
Direct connection aasel tr labh milhe ka ladki bhin योजनेचा लाभ येत आहे
घरातील ज्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो त्या महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन असले पाहिजे. तर या योजनेचा देखील लाभ मिळेल.
Mala ale dec cha hafta dada
खूप खूप अभिनंदन...👍
Mesejs alay, pn sabsidi ajun jama jhaleli nahiy... Ratnagiri district.
जमा होतील.
@yojananchimahiti धन्यवाद 🙏
Annpurna yojna form agnwadi bhartat ka online side varun bharaycha ahe form
फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. लाडकी बहिणी योजनेचा लाभ घरात ज्यांना मिळतो त्यांच्या नावावरती गॅस कनेक्शन असले तर गॅस एजन्सी मध्ये जाऊन kyc करून घ्या. आणि नावावर नसेल तर आधी गॅस कनेक्शन नावावर करून घ्या.
@nainapashi1273 dhanyavad 🙏 Riplay dilyabddl....
कारण पहिले डीडीसी बँक चालू होते आता त्यांनी वरून बंद केले आहे
सर माझे पहिले खाते डीडीसी बँक मध्ये होते आणि आता युनियन बँक मध्ये खाता उघडला आहे तर राहिलेले बाकी सर्व हप्ते मिळतील का
आपले जे बँक खाते DBT लिंक आहे त्या खात्यात पैसे जमा होतील. आपले कोणते बँक खाते DBT लिंक दाखवत आहे चेक करा मोबाईल वरून. th-cam.com/video/OiO1yVRzGNw/w-d-xo.html
CSC Center वरुन काढता येईल का माहिती द्यावी🙏🙏🙏🙏
CSC सेंटर वरती जाऊन चौकशी करून पहा.
Maharashtra state nahi ahai online
सर नोदनी केली आहे पण कार्ड डाउनलोड कधी करता येईल.
कार्ड मिळत नाही फक्त युनिक आयडी पाहता येतो. th-cam.com/video/f6MmRoEo66E/w-d-xo.html 👆हा व्हिडिओ पहा या मध्ये आपली farmer unique id तयार झाली का हे कसे पाहायचे सांगितले आहे.
नुकसानीचा पीक विमा द्या आमच्या,kharif,अतिवृष्टी अनुदान जालना. नुकसान भरपाई मिळत नसली, ते सरकार शेतकऱ्याचे कसे, हफ्ते नी नुकसान भरपाई night नाहीं सर.😢😢😢
भाऊ दुसऱ्या महिन्यात पिक विमा कोणते पैसे येतील का
सध्या तरी काही अपडेट नाही पण अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे वाटप काही जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.
4500च आले बाकी येतील कि नाही
येतील.
मी agristak वर रेजिस्ट्रेशन केले आहे ऑक्टोबर मध्ये मला फार्मर id मिळाला आहे
Ok आहे काही प्रोब्लेम नाही.
@@yojananchimahiti पण pmkisan योजनेत अपात्र करण्यात आले आहे. पात्र करण्यासाठी सगळे कागदपत्रे कृषी ऑफिस मध्ये जमा केले आहेत. अजून काही रिप्लाय नाही
आता प्रत्येक तालुक्या मध्ये नोडल अधिकारी नेमणार आहेत त्यांच्या कडे तक्रार करता येईल. किंवा परवा एका व्हिडीओ मध्ये मी तक्रार करण्यासाठी जिल्ह्यांच्या व तालुक्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ई-मेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर कुठे मिळतात हे सांगितले आहे पहा. तुम्ही तुमचे जिल्ह्याचे व तालुक्याची जी वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना एक मेल करून पहा. मेल करताना तुमच्या beneficiary status चे screenshot पाठवा.
@@yojananchimahiti ज़िल्हाच्या वरिष्ठ अधिकारी यांना पण मेल केला आहे पण त्याचे पण उत्तर आले नाही.
पुन्हा एकदा स्वतः जाऊन येतोय चौकशी करा.
Sir please sanga aardha guntha jamin navavar kashi hoil max kiti kharch hoil Aani process Kay asnar
तलाठी यांना विचारा.
पण आपल्या महाराष्ट्रात तर अजून चालू होतच नाही साईट
त्यासाठीच गाव नोंदणी अभियान सुरू केले आहे. तुमच्या तलाठी किंवा कृषी सहाय्यकांना संपर्क करा.
@yojananchimahiti धन्यवाद
Aamchi nondni keli pan kahi tari chukle pan te aata nit hot nahi kay karave.parat form submit hot nahi
त्यासाठी तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करा.
@@yojananchimahiti केला पण ते करतो बोलतात आणि करतच नाही
करतील त्यांच्या संपर्कत रहा.