Sharad Pawar यांचे मित्र Madan Bafna यांनी स्टेज गाजवलं; शरद पवारांनी हातच जोडले!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 583

  • @sandeepshewale1868
    @sandeepshewale1868 11 หลายเดือนก่อน +54

    खरा मित्रच अडचणीच्या काळात मित्रासाठि ऊभा राहतो आणि जेव्हा मित्र मनापासून प्रेम करणारा उभा राहतो तेव्हा कोनती हि ताकत काहिहि करु शकत नाहि.❤️ शरद पवार साहेब.

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 11 หลายเดือนก่อน +123

    very good very naic speech माजी मंत्री . श्री .बाफना साहेब शतशा प्रनाम खुपच वास्तव बोलला तुमच्या मनाशी आणि .मताशी १००१ % सहमत आहे परमेश्वर तुम्हा उत्तम आरोग्य देवो अशी प्रार्थना आम्ही तुमचे आणि साहेबा बरोबर .

  • @swapnilganeshwaghmare4418
    @swapnilganeshwaghmare4418 11 หลายเดือนก่อน +41

    अनुभवाने घडलेल्या लोकांचे विचार विनिमय व वयाच्या 80 पार असून अशी मैत्री होने शक्य नाही. सलाम बाफना साहेब आपल्या कर्तुत्वाला ✌🏻✌🏻✌🏻✌🏻

  • @charusheelatale8252
    @charusheelatale8252 11 หลายเดือนก่อน +206

    साहेबांनी तुमच्या सारखी लाख मोलाची माणस जमवली.. साहेब मनापासून जनते वर प्रेम करतात त्यामुळे तुमच्या सारखे सहकारी आजच्या वाईट परिस्थितीत सोबत आहेत

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 11 หลายเดือนก่อน +164

    बाफना साहेब ग्रेट सत्य आठवणी आणि सत्य वस्तुस्थिती सांगितली ... खरोखरच शरद पवार यांच्यामुळेच अनेक लोकांनी स्वताची परिस्थिती सुधारून घेतली

    • @atulpati1639
      @atulpati1639 11 หลายเดือนก่อน +4

      मदन बाफना चे भाषण म्हणजे अहो रुपम अहो ध्वनी जनतेच्या विकासाचं काही नाही फक्त एकमेकाचा सर्वाथ आणि उत्कृष्

    • @shrikantbagal9148
      @shrikantbagal9148 11 หลายเดือนก่อน

      GM BB💕🌧️🌉😍🌧️😍😍😍😍🏧😭😔🫡😭

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 11 หลายเดือนก่อน +275

    अतिशय सुरेख बोललात बापना साहेब 💐💐🙏🙏

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 11 หลายเดือนก่อน +79

    बाफना सरळ सरळ जे बोलायचे ते खरे बोलले,काही लोक दुखावतील, पण अनुभवी नेता वाटला ,हा माणुस पुन्हा सक्रिय राजकारणात दिसेल, खुप चागंली माडंणु केलीय धन्यवाद

    • @nanduzimare1816
      @nanduzimare1816 11 หลายเดือนก่อน +7

      First director of सिडको.. पवारांचा दूरदृष्टी की mumbai ला लागून मुंबई उभी करावी लागेल आणी 1982 ला सिडको जन्माला आली.

    • @AmbadasToradmal
      @AmbadasToradmal 5 หลายเดือนก่อน

      😊

  • @shankargujar6878
    @shankargujar6878 11 หลายเดือนก่อน +224

    महाराष्ट्र राज्याचे सर्वसमावेशक सहिष्णू नेत्रुत्व म्हणजे शरद पवार साहेब

    • @vijaydadas4262
      @vijaydadas4262 11 หลายเดือนก่อน +2

      Shetakri ajun bhikarich krishi mantri asun

    • @user-kw1dp6nn7y
      @user-kw1dp6nn7y 11 หลายเดือนก่อน

      Mug kam kar ithe ka timepass karto

    • @biostatistics5762
      @biostatistics5762 10 หลายเดือนก่อน

      ​@@vijaydadas4262यालाच अंडभक्ती म्हणतात 😝

  • @rohitrajput-ht5kf
    @rohitrajput-ht5kf 11 หลายเดือนก่อน +226

    पवार साहेबांना नीट बोलता येत असत तर आज वेगळं वातावरण झालं असतं 🙏🙏

    • @rushikeshsinhasan2691
      @rushikeshsinhasan2691 10 หลายเดือนก่อน +4

      सतत खोटं बोलण्यामुळे तर झालं नसावं तस असही कधी कधी वाटतं... पण सयेब पुरून उरणार,, पायी फुफाटा रुतला काटा 💪🏻 सायेब म्हणतील तस

    • @avinashmakhare7291
      @avinashmakhare7291 10 หลายเดือนก่อน +1

      आद. पवार साहेबांच्या भावना समजून घ्या. कल्याण होइल. बाफना साहेब मी पण साहेबांचा साधा कार्यकर्ता होतो . पुलोद मध्ये खूप काम केले आहे. चांगली सरकारी नोकरी लागली मग राजकारणातून बाहेर गेलो. आत्ता सेवानिवृत्त झालो आहे. काम करीन शरद पवारांचे वालचंदनगर ला असतां पवार साहेबांचे सोबत काम करतोय म्हणून ओल्या उसान मार खायला होता तो प्रसंग अजून आठवणीत आहे. मी अविनाश मखरे

  • @pravinsathe-qn8nw
    @pravinsathe-qn8nw 11 หลายเดือนก่อน +135

    आमदार व्हायच्या अगोदर सुनील शेळके यांचे बोलणं वेगळं होतं आमदार झाल्यानंतर सुनील शेळके हवेत गेले

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 11 หลายเดือนก่อน +39

    किरीट सोमय्या ऐकून घेऊन घे, शतप्रतिशत चकर मध्ये सुसंस्कृत महाराष्ट्र राज्याची भाजपने वाट लावली आहे, राजकीय चिखल केला आहे.बाफना साहेब आपण अजितदादा, प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ चांगले धुतले धन्यवाद 🎉🎉🎉

  • @hemachavan9241
    @hemachavan9241 11 หลายเดือนก่อน +16

    अतिसुंदर भाषण, अशी संस्कृत आणि अनुभवी, यांची महाराष्ट्र ला गरज आहे 🙏

  • @adventurousmk
    @adventurousmk 11 หลายเดือนก่อน +30

    खर आज साहेबांना वाईट vatal आपण सर्वांना किती भरभरून दिल या वयात पण मला मोर्चेबांधणी karavi लागती सलाम तुमच्या ताकदीला सलाम

    • @samoldisgold83
      @samoldisgold83 11 หลายเดือนก่อน +1

      खर आहे मित्रा

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 11 หลายเดือนก่อน +178

    आमचे दैवत पवार साहेब धन्यवाद बाफना साहेब तुम्ही जुन्या काळातील आठवणींना उजाळा दिल्याबद्दल

  • @santoshpawar2657
    @santoshpawar2657 11 หลายเดือนก่อน +319

    असा मित्र पुन्हा होने नाही आपल्या मैत्रीला खुप खुप सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💪💪🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @yashwantjadhav2153
      @yashwantjadhav2153 11 หลายเดือนก่อน +7

      अगदी खरं बोललात

    • @JabajiChitale
      @JabajiChitale 11 หลายเดือนก่อน

      ​@@yashwantjadhav2153hu BH ko ni hu

    • @shrikrishnashriramakhare563
      @shrikrishnashriramakhare563 11 หลายเดือนก่อน +1

      😊😊😊😊Q1

    • @shrikrishnashriramakhare563
      @shrikrishnashriramakhare563 11 หลายเดือนก่อน +2

      Q

    • @shwetarajendrahajare6724
      @shwetarajendrahajare6724 11 หลายเดือนก่อน

      ​@@yashwantjadhav2153❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ganeshkale2415
    @ganeshkale2415 11 หลายเดือนก่อน +14

    खरच खूप धन्यवाद साहेब ,तुम्ही तरुण पिढी साठी मार्गदर्शक अस मोलाचं संदेश दिला ह्या भाषणातून,
    निष्ठा काय असते ते समजते....
    नवी फळीतील तरुण सदैव सोबत आहेत.....

  • @santoshkamble1764
    @santoshkamble1764 11 หลายเดือนก่อน +33

    आयुष्यात एक मित्र असा असावा जो शेवट पर्यंत साथ देणार ❤❤

    • @rajendramhaske674
      @rajendramhaske674 10 หลายเดือนก่อน

      बाफना साहेब तुमचा हा शब्द खरा आहे, काय घेवून जाणार वरती,

  • @devkateraja540
    @devkateraja540 11 หลายเดือนก่อน +332

    राजकारणातला बाप माणूस....शरद पवार साहेब.....!!!!

    • @sandhya8655
      @sandhya8655 11 หลายเดือนก่อน +5

      Really He is Great! And talented.

    • @vijaydadas4262
      @vijaydadas4262 11 หลายเดือนก่อน +5

      Ho ka paksh vachvta aala ka bgh

    • @sandhya8655
      @sandhya8655 11 หลายเดือนก่อน +4

      Tyache tension nako gheus

    • @rahulalnikar
      @rahulalnikar 11 หลายเดือนก่อน +3

      Maharashtra made jatiwad ahe sadhya

    • @kailashyalijpatil3542
      @kailashyalijpatil3542 11 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर आहे

  • @nareshbalkawade4100
    @nareshbalkawade4100 11 หลายเดือนก่อน +102

    बाफना साहेब खुप छान

  • @ramlalchhajed783
    @ramlalchhajed783 11 หลายเดือนก่อน +61

    एकच नंबर ❤

  • @kailasbacche3690
    @kailasbacche3690 11 หลายเดือนก่อน +44

    राजकारणापलीकडे मैञी जपणारी जुनी जाणती आदर्श व्यक्तीमत्वे❤😊

  • @tambebala245
    @tambebala245 11 หลายเดือนก่อน +84

    शरद पवार साहेब जिंदाबाद

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 10 หลายเดือนก่อน +6

    आदरणीय बाफना साहेब आपले सायबान विषयीचे प्रेम व आदर मैत्री आणि पक्षासाठी त्याग एकनिष्ठता पाहून भारावून गेलो आपला आदर्श पक्षातील कार्यकर्ते घेतील यात शंकाच नाही आपल्यासारख्या चे मार्गदर्शन आम्हा सारख्या कार्यकर्त्यांना लाभले धन्यवाद साहेब जय हिंद जय तिरंगा जय काँग्रेस मी पुणे जिल्हा बारामती लोकसभा दौंड विधानसभा समन्वयक आहे साहेब धन्यवाद

  • @parshuramkhairnar1336
    @parshuramkhairnar1336 11 หลายเดือนก่อน +231

    असे मित्र मोदींना आहेत का? मैत्रीला सलाम

    • @tanmaytol8461
      @tanmaytol8461 11 หลายเดือนก่อน +18

      त्यांनी त्यांच्या मित्राला गृहमंत्री पदावर बसवलेलं आहे

    • @parshuramkhairnar1336
      @parshuramkhairnar1336 11 หลายเดือนก่อน

      लबाड आणि तडीपार आहे. आणि बाल मित्र नाही

    • @sachinshete4265
      @sachinshete4265 11 หลายเดือนก่อน

      मोदीजीचे मित्र यांच्या पेक्षा भारी आहेत ते कधी कोणाची लांडी लबाडी भांडण तंटा लावत नाहीत ते कधी स्वतःच्या प्रॉपर्टी जमवत नाहीत देश सेवा करणारे असे मित्र मोदीजीचे आहेत

    • @dfcreation9
      @dfcreation9 11 หลายเดือนก่อน +3

      अशी गर्दी 😂

    • @ashokdankegreatonlypawarso8593
      @ashokdankegreatonlypawarso8593 11 หลายเดือนก่อน

      Salam 🎉🎉❤❤❤

  • @sheetalpawade2907
    @sheetalpawade2907 11 หลายเดือนก่อน +13

    महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला साजेशी अशीच अभिमानास्पद राजकीय,सामाजिक, कौटुंबिक मैत्री.....प्रेरणादायी

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 11 หลายเดือนก่อน +49

    ओन्ली शरदचंद्र पवार साहेब

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 11 หลายเดือนก่อน +33

    अतिशय सुंदर आणि वास्तव वादी भाषण केले आहे.खुप सुंदर

  • @Devds2022
    @Devds2022 11 หลายเดือนก่อน +64

    निर्मळ मनाने केलेले भाषण

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 4 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्र राज्याचे पुन्हा महाविकास आघाडी सरकार निवडून येणार आहेत 🌹🌹🌹👍🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @vijaydhamdhere-nl1vy
    @vijaydhamdhere-nl1vy 11 หลายเดือนก่อน +20

    बाफाना साहेब नाही चांगले सांगितले फक्त आमच्या मनात फक्त पवार साहेब ❤

  • @sachinkadam1542
    @sachinkadam1542 11 หลายเดือนก่อน +70

    Only pawar saheb

  • @modernenterprises8211
    @modernenterprises8211 11 หลายเดือนก่อน +50

    Old is gold

  • @MUSICLOVER-cg6bz
    @MUSICLOVER-cg6bz 11 หลายเดือนก่อน +178

    मोदीच्या पहिली पासून बोगस एम ए डिग्री पर्यंत एका तरी मित्रांनी अस भाषन सोडा युटुब चॅनलला तरी बाईट द्यावी

    • @kisanraut9342
      @kisanraut9342 11 หลายเดือนก่อน +8

      मोदी दोन वेळा पंतप्रधान झाले आणि आता तिसऱ्यांदा होतील .आणि साहेब साडेतीन जिल्ह्यातच भावी म्हणून अडकून पडले ,घ्या शोध असे झाले .

    • @amitjadhav8894
      @amitjadhav8894 11 หลายเดือนก่อน +3

      ​@@kisanraut9342aaj kal kharyacha jamana nahi rahila bhava 😂

    • @sarfrajkhan1200
      @sarfrajkhan1200 11 หลายเดือนก่อน

      मोदी साहेबापुढे बोलायची हिम्मत आहे का त्यांच्या मित्रांची....

    • @niftybank7
      @niftybank7 11 หลายเดือนก่อน +1

      @@kisanraut9342bhavi pantapradhan forever 😂😂😂😂

    • @biostatistics5762
      @biostatistics5762 10 หลายเดือนก่อน

      ​@@kisanraut9342अपना दोस्त शंकर सिंह वाघेला को गिराया इलेक्शन

  • @Bappaloversss
    @Bappaloversss 11 หลายเดือนก่อน +40

    sharad pawar brand only

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 11 หลายเดือนก่อน +55

    बाफना साहेब एक नंबर

  • @jagannathdarekar7821
    @jagannathdarekar7821 11 หลายเดือนก่อน +27

    1 no speach sahab only uddhav Balasaheb Thackeray brand 🚩💯

  • @shankarpawar662
    @shankarpawar662 11 หลายเดือนก่อน +92

    Very good speech Bhafana saheb All the Best & truth

    • @akaashpawar7200
      @akaashpawar7200 11 หลายเดือนก่อน +1

      बाफना😆

    • @akaashpawar7200
      @akaashpawar7200 11 หลายเดือนก่อน +2

      बाफना😆

  • @ShivJadhav-v2q
    @ShivJadhav-v2q 11 หลายเดือนก่อน +15

    एकच साहेब.. पवार साहेब!!✌️🙏💐💐🚩🚩✌️🌹

  • @anandakamble7653
    @anandakamble7653 11 หลายเดือนก่อน +11

    , फक्त एकच नेते राजे शरद पवार साहेब जिंदा बाद जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय शिवराय जय भारत

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 11 หลายเดือนก่อน +12

    धन्य धन्य मा.पवार साहेब आपणास या वयात धोका देणा-या गद्दारांना व आपणास संपविण्याचा डाव टाकणा-या खाजपाच्या टरबुज्याचा महाराष्ट्राची जणता धडा शिकविणार आहे.

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 11 หลายเดือนก่อน +31

    मदन बाफना यांनी अजून उपकार ठेवले आहेत म्हणायचे

    • @sheetalpawade2907
      @sheetalpawade2907 11 หลายเดือนก่อน +9

      उपकार म्हणण्यापेक्षा सहकार्याची जाणीव शब्द योग्य वाटला असता. 😊

  • @spt2519
    @spt2519 11 หลายเดือนก่อน +32

    1 number

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 11 หลายเดือนก่อน +69

    अभ्यासपूर्ण भाषण

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh 11 หลายเดือนก่อน +16

    दुःख अडवायला उंबऱ्या सारखा,मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा????
    त्यामुळे आयुष्यात असे मित्र असावेत हे अडी अडचणी वेळेस मदतीस धावून येतात 😊

  • @aayanshaikh6204
    @aayanshaikh6204 11 หลายเดือนก่อน +30

    Great speech

  • @Retouchfilm
    @Retouchfilm 11 หลายเดือนก่อน +38

    Kadhich ani kontich jat bagat nahit pavar saheb 😍👍👆

  • @asaramkure997
    @asaramkure997 11 หลายเดือนก่อน +24

    साहेबही जात मानत नाहीत...आता त्या दादाला धडा शिकवा

  • @ShivajiraoKarale
    @ShivajiraoKarale 11 หลายเดือนก่อน +23

    बोलण्यातील सत्यता दिसुन येतीय.

  • @KaluramGaikwad-pb2cl
    @KaluramGaikwad-pb2cl 10 หลายเดือนก่อน +1

    मी पहिल्यांदा ऐकलं बाफना साहेबांना ; पण इमानदार अणि डॅशिंग माणूस आहे ! तलेगावात असं बोलणं साधी गोष्ट नाही !👌👌👌👌👌

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 10 หลายเดือนก่อน +1

    शरदचंद्र पवार साहेब म्हणजे देशातील सर्वांत अनुभवी नेतृत्व

  • @shidubhimpure5596
    @shidubhimpure5596 11 หลายเดือนก่อน +8

    अतिशय सुदंर विशलेषण अभिनदंन साहेब

  • @madhukarrajguru1574
    @madhukarrajguru1574 11 หลายเดือนก่อน +7

    बाफना साहेब आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे योग्य प्रमाणात जनते समोर आणल्या की ज्या मुळे आदरणीय पवार साहेब वयाच्या चौरव्यावर्षा पर्यंत शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करून राजकारण करतात आपल्या सारख्या अनेक मित्रांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना चांगल्या प्रकारे साथ देत राहतील यात काही शंका नाही. आपले मनाष्या अभिनंदन .आपले भाषण मनाला भावले.

  • @chintamanraut4621
    @chintamanraut4621 6 หลายเดือนก่อน +1

    खरोखरच छान भाषण
    जे बोललात ते खुपच खरे आहे.❤❤❤❤❤

  • @shindeprakash9443
    @shindeprakash9443 11 หลายเดือนก่อน +33

    बाफनाजी धन्यवाद मोदींची अखी कुंडलिक सांगून टाकली

    • @user-qe2oq4db5l
      @user-qe2oq4db5l 11 หลายเดือนก่อน

      मोदी सर्वंचा बाप हाय😂😂 है फक्त महारास्त्रात बोलत रहतत कोन बाफना काय mahet

  • @waghamodenana2323
    @waghamodenana2323 11 หลายเดือนก่อน +28

    गुरु हे गुरूच असतात शेवटी सुदर्शन चक्र बाहेर काढले आत्ता सपडा साफ होणार

    • @ashishhagawane5289
      @ashishhagawane5289 10 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣🤣🤣

    • @csn826
      @csn826 10 หลายเดือนก่อน

      साहेबांचा! 😂😂

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 10 หลายเดือนก่อน +2

    वसंत दादा पाटील यांच्या बाबत बोलला ऐकून खूप आनंद झाला... दादा खरंच जात पात न बघणारे नेते होते.... आम्हाला अभिमान दादाबद्दल... परंतु आज शरद पवार साहेबांच्या विचाराचा जागर होणे गरजेचे आहे... ते ही MVA सोबत आणि VBA ला सोबत घेऊन तर त्याला अर्थ आहे... 😂... नाहीतर... अवघड आहे... बाकी मदन बाफना छान बोलला... मिटकरी,छगन,सुनील,अजित बद्दल खडे बोल सुनावले.....

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 11 หลายเดือนก่อน +1

    बर्याच कमेंट वाचल्या तरूणांची पण पवार साहेबांना साथ आहे❤❤

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 11 หลายเดือนก่อน

      90 %

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 11 หลายเดือนก่อน +5

    फार सुंदर भाषण, सत्य परिस्थिती विषद केली.असे असतात निष्ठावंत.बाफना साहेब आपल्या सारखे निष्ठावंत कार्यकर्ते असल्यावर पक्ष असंख्य वादळ पेलणार.

  • @suvarnadarekar435
    @suvarnadarekar435 10 หลายเดือนก่อน +4

    अतिशय अभ्यासपूर्ण भाषण
    जुन्या आठवणींना उजाळा दिला तूम्ही साहेब.
    खरंच मैत्री असावी अशी

  • @s.p.368
    @s.p.368 11 หลายเดือนก่อน

    आम्ही फक्त प्रबोधनकार ठाकरे यांचे वारसदार उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @साईश्री-ट4घ
    @साईश्री-ट4घ 11 หลายเดือนก่อน +6

    जनतेचा मनात फक्त आदरणीय शरद पवार साहेब

    • @abidshaikh9476
      @abidshaikh9476 11 หลายเดือนก่อน

      Khup sundar bafna saheb

  • @prashantkokate5573
    @prashantkokate5573 10 หลายเดือนก่อน

    पवार साहेब काही न बोलता ही खूप काही बोलून जातात पावर या नावातच खूप मोठी पवार आहे समजलच त्यांची ताकद काय आहे लोकसभेला घोडा मैदान जवळ आहे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे मी नाशिकचा आहे वय 47 आहे माझं मी वयाच्या 28 वर्षण पासून तुम्हाला बघतो आहे आज पर्यंत मी तुमचा फॅन आहे साहेब❤

  • @milindkubade2913
    @milindkubade2913 11 หลายเดือนก่อน +14

    याला म्हणतात सुसंस्कृत पणा very good

  • @appasobandgar7153
    @appasobandgar7153 11 หลายเดือนก่อน +14

    ❤❤ only pawar sahab ❤❤❤

  • @waghsandip9340
    @waghsandip9340 4 หลายเดือนก่อน

    खरी गोष्ट आहे तटकरे यांच्या कुटुंब चां प्रश्न तो शरद पवार साहेब यांनी सोडवला ❤❤❤❤❤

  • @mayursunki7425
    @mayursunki7425 11 หลายเดือนก่อน +5

    पवार साहेब यांचे जुने सहकारी बाफना साहेब यांचे नाव लहान पानापासून ऐकत आहे राजकारणातील एक प्रसिद्ध आणि पुणे जिल्ह्यातील गाजलेला नाव बाफना 👌

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 11 หลายเดือนก่อน +3

    शरद पवार साहेब आम्ही मराठा म्हणून तुमचा प्रचार करतो आणि मराठा समाजासाठी आत्तापर्यंत तुम्ही काय अजूनही वेळ गेली नाही साहेब काहीतरी करा एवढीच एक छोटीशी छोटीशी रिक्वेस्ट. शरद पवार साहेब तुम्ही मराठा आहे म्हणून आम्ही तुम्हाला मानतो आणि मानत राहणार

    • @sheetalpawade2907
      @sheetalpawade2907 11 หลายเดือนก่อน

      आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात सर्वधर्मसमभाव जपण्याची आपली परंपरा आहे. आम्ही सारे आपल्यासोबत आहोतच. 😊 एक मराठा लाख मराठा, एक महाराष्ट्र.. सारे महाराष्ट्रीय सारे महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला साजेसे दिवस येण्यासाठी प्रयत्न करू या. 😊

  • @piranpatil9698
    @piranpatil9698 11 หลายเดือนก่อน +11

    साहेबांना बघितले तर खरंच चैतन्य येत

  • @ShatrughanDandale-ty4rv
    @ShatrughanDandale-ty4rv 10 หลายเดือนก่อน +1

    वसंत दादा पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता

  • @SunilPawar-n1c
    @SunilPawar-n1c 10 หลายเดือนก่อน

    50 वर्ष झाले बारामती मदे लोकशाही नांदत आहे फक्त तुतारी पवार साहेब जिंदाबाद ✌️✌️✌️✌️❤️

  • @bhanudastayade38
    @bhanudastayade38 11 หลายเดือนก่อน +7

    फक्त पवार साहेब

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 11 หลายเดือนก่อน +10

    Nicely analysis salute to u jay Maharashtra satya mev Jayate

  • @onlysaheb
    @onlysaheb 11 หลายเดือนก่อน +14

    Only One 84 years cha Mahayodha 🎉🎉🎉

  • @sandipsancheti6716
    @sandipsancheti6716 11 หลายเดือนก่อน +2

    मदनकाकाजी बाफना बहोत ही जबरदस्त वक्तव्य किया आपने
    1 नंबर

  • @chandrakantdesale9259
    @chandrakantdesale9259 11 หลายเดือนก่อน +22

    अशी असते निष्ठा आणि आदर......

  • @rohanmeher1485
    @rohanmeher1485 11 หลายเดือนก่อน +2

    नादच करायचा नाही साहेबांचा ❤❤❤❤❤

  • @manojbhosale3043
    @manojbhosale3043 11 หลายเดือนก่อน +4

    वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी पवार साहेबाना सोडायला (फसवायला )नव्हतं पाहिजे.

  • @hemantphand6434
    @hemantphand6434 11 หลายเดือนก่อน +3

    बाफना साहेब तुम्ही फार छान संवाद परजय
    दिला म्हणतात सवॆ पाप पुण्य परमेश्वर पाहातो
    वाट पाहु वळेची हे सर्व जग विश्वासवर
    चालते हे युगोनयुग जय श्रीकृष्ण जय श्रीराम

  • @rajashreekakade141
    @rajashreekakade141 11 หลายเดือนก่อน +2

    खुप छान मार्गदर्शक भाषण एकच पवार शरदचंद्र पवार 💪💪💪💪

  • @ramshinde5510
    @ramshinde5510 11 หลายเดือนก่อน

    सध्याच्या वातावरणात जीवाला जीव देणारी माणसे आपण पाहतोय..हिच मोठी गोष्ट आहे.
    पवार साहेब आणि बाफना साहेब दोघांना सॅल्यूट.

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 10 หลายเดือนก่อน +1

    8:07 काश!मलाही असा मित्र लाभला असता तर!"उतानखाट ,धोकेबाज घातकी मित्रांच्या कोंडाळ्यात आयुष्याची "दाणादाण"झाली.मित्र ओळखण्याची क्षमता मला मिळाली नाही ही आयुष्यातील सर्वात मोठी खंत आहे".

  • @janabaijadhav89
    @janabaijadhav89 11 หลายเดือนก่อน +2

    जुने ते सोने साहेबफक्त आदरणीय पवार साहेब आमचे श्रद्धा ।दैवत

  • @annasahebkanade6975
    @annasahebkanade6975 5 หลายเดือนก่อน +1

    आजही कांग्रेस मुळं हिंदू जनता सुरक्षित नाही...

  • @madandhamal428
    @madandhamal428 4 หลายเดือนก่อน

    Old Is Gold Man बाफना साहेब, बेस्ट Your Thoughts.

  • @vishwanathtigade7487
    @vishwanathtigade7487 11 หลายเดือนก่อน +33

    Great speech Bafana saheb 👏👏

  • @NitinKamble-i4h
    @NitinKamble-i4h 10 หลายเดือนก่อน +1

    शरद पवार साहेबां सोबत ञ्यांनी ज्यांनी विश्वासघात केला.....त्यांना त्यांची लायकी दाखवा....मगच खर॔ प्रेम समजेल .....Love you BABA....GOD BLESS YOU and Make all Your Wishes Full with JOY and HAPPINESS ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @RameshZarekar-n5g
    @RameshZarekar-n5g 3 หลายเดือนก่อน

    वा बाफना साहेब 👌👌👌👌🙏🙏🙏

  • @chhayagaikwad3497
    @chhayagaikwad3497 10 หลายเดือนก่อน

    खूपच छान अभ्यास पूर्ण भाषण साहेब 💐💐💐🙏🏻

  • @mandargaikwad09
    @mandargaikwad09 3 หลายเดือนก่อน

    मित्र वणव्या मधे गारव्या सारखा, खूप मस्त बाफना साहेब...❤

  • @gamingnews2998
    @gamingnews2998 11 หลายเดือนก่อน +41

    Juni jante mansa

  • @sandhya8655
    @sandhya8655 11 หลายเดือนก่อน +8

    Sharad Pawar! Really great person.

  • @ramankhole9809
    @ramankhole9809 10 หลายเดือนก่อน

    बाफनासाहेब, एकदम जबरदस्त! 👍

  • @satishsomware8595
    @satishsomware8595 11 หลายเดือนก่อน +5

    saheb laakhat ek ahet❤❤❤❤❤

  • @narendratandale7531
    @narendratandale7531 4 หลายเดือนก่อน

    शरद पवारानी सहकार समजा मोडून काढला साखर कारखाने समदे घशात घातले

  • @JoyJoy-df7rp
    @JoyJoy-df7rp 11 หลายเดือนก่อน +5

    💯 APRATIM

  • @SunilPawar-n1c
    @SunilPawar-n1c 10 หลายเดือนก่อน

    पवार साहेब महाराष्ट्र में देवता का रूप है

  • @pravinkale6033
    @pravinkale6033 11 หลายเดือนก่อน +3

    Mast speech saheb❤

  • @rajendradashrathgahal4582
    @rajendradashrathgahal4582 7 หลายเดือนก่อน

    जीवनाच्या वेलीवर क्वचित फुलणारे फुल म्हणजे मैत्री होय... याप्रमाणे.... आदरणीय बाफणा साहेब आणि सन्माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या पवित्र मैत्रीला कथाकार राजेंद्र दशरथ गहाळ, परभणी तर्फे हार्दिक शुभेच्छा 💐💐🌺🌺🌹🌺🌹

  • @sunitashinde131
    @sunitashinde131 8 หลายเดือนก่อน

    नमस्कार बाफना साहेब आमच्या मावळ तालुक्याचे दैवत आणि महाराष्ट्र चे दैवत पवार साहेब 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 11 หลายเดือนก่อน +3

    Best Friend & Right speech.