Sharad Pawar Birthday Exclusive: Pune च्या रस्त्यांवर शरद पवार जेव्हा निवडणुकीचे पोस्टर लावत होते...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई तकने त्यांच्या महाविद्यालयीन काळातील मित्र विठठलशेठ मणियार यांच्याशी संवाद साधला. विठ्ठलशेठ मणियार यांनी महाविद्यालयीन काळातील शरद पवारांचे किस्से मुंबई तकशी शेअर केले. कॉलेज निवडणुका असतील कंवा विधानसभेच्या निवडणुका शरद पवार आणि त्यांची मित्रमंडळी पुण्याच्या रस्त्यांवर सायकलवरून फिरत पोस्टर चिटकवत फिरायचे. हा किस्सा मणियार यांच्याकडूनच ऐका...
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak....
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
Only Pawar saheb
तुम्हीं पवार साहेबांचे मित्र म्हणजे तुमच नशिबच म्हणा , विद्यार्थिदशेतील अनुभव आणि नंतरचं राजकीय करियरबदल छान अनुभव सागितले
Thanks .. Mumbai Tak for video 🙏🙏🙏
जिवलग सखा
फक्त पवार साहेब
Sahab isGrat
महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय शरदराव पवारसाहेब झिदाबाद वाजवा तुतारी तुतारी तुतारी ❤❤❤❤❤
धन्य तुमची मैत्री.
Fakt sahebach he karu shaktat saheb aamch nashib tumi Maharashtrat janm getala 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 tumi khup great aahat aani tumi 100 par karanar
या जुन्या गोष्टी ऐकून बरे वाटते...
छान मैत्री आहे
ग्रेट मित्र
आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेब रियली ग्रेट 🙏
जाणता राजा एकच श्री शरद पवार
Sahebana dirghayushya labho hich parmeshwaras prarthana .
Mitra bayko peksha shreshtha ! , Sharad. pawar hey Maharashtra che Kapar ahet . Te mathi la danrun aste. Great comment Sir !
Pawar Saheb 👍🏻❤️🇮🇳🙏
Great saheb
saheb.kendrat.dingana.ghalnar.2024la
You're great Sir because yur friendship with Saheb
very good very naic speech
मणियार यांच्या कडील तिजोरी सुरशित आहे
ती तुझ्यासाठी ठेवली दक्षिणा म्हणून
@@amoltilekar470 दशिणा देणाऱ्यांची लायकी असावी लागते
@@nitinkulkarni631 मणियार यांची लायकी नाही असे म्हणायचं का तुला तसे पण भिकाऱ्याने रुपया दिला तरी घेशील तू
@@amoltilekar470 माझा कॉमेंट आपल्या बुध्दी पलीकडचा आहे, त्याला जातीय वळण देऊन नये.
@@nitinkulkarni631 swatachi layki paha maag itranchi layki kada... Bhulokiche dev
He got everything