ताई तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडली नवीन मुलींना आम्ही काही सांगितलं तर ते पटत नाही परंतु तुम्ही इतक्या छान पद्धतीने सांगता की नक्कीच त्या मुली तुमचा ऐकतील आणि नवीन पिढी या पूजा वगैरे हे कार्यक्रम आनंदाने करतील धन्यवाद
खूपच छान,व्यवस्थित माहिती सांगितली. धन्यवाद काकू. तुमच्यामुळे बऱ्याच सणावरांची नीट माहिती मिळते. काही अडले तर पटकन अनुराधा चॅनल वर मी शोधते. 👍👍👍👍असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा.
काकू खूप छान सोप्या पद्धतीने पूजेबद्दल माहिती समजवून सांगितली तुम्ही. मी या विडिओ साठी तुम्हाला request केली होती आणि video अपलोड देखील केलात तुम्ही .माझ्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण होतील आता त्यामुळे मला या video ची खूप मदत होईल.तुमचे सर्वच videos in detail असतात आवाज आणि सांगण्याची पद्धत पण आम्हाला आवडते.खूप सुंदर माहिती मिळाली धन्यवाद🙏🙏😊
खूप छान माहिती सांगितलीत. मी याप्रमाणेच माझ्या नव्या सुनबाईसाठी मंगळागौरीची पूजा करायचे ठरवले आहे. माहिती सांगितल्याबद्दल पूजेची तयारी करणे खूप सोपे झाले आहे. धन्यवाद .
Mi 5 varsh hi puja keli aata mala udyapan karayach hot pan mi bhoum pradosh mangalwar marutila chukun pani vahun dil tymule gharat problem zala aata udyapan karaychi bhiti watte udyapan karavech lagte kay please reply
Tai 🙏 mjya chulat chulat madye(ingle) bal jale aahe. Te buladhana la rahatat. Me kalyan la rahte. Majya kade mahalximi basatat maji puran tayai jali aahe. Tai me bhahini chy hatane karu ka please inf me🙏
ताई ,छान माहिती दिली.विदर्भात काहींच्या घरात स्वयंपाक घरातील पाट्यावरच मंगळागौरीच्या पूजेची मांडणी करतात.वरवंटा सुद्धा ठेवतात.पाटा वरवंटा का ठेवतात हे कृपया सांगावे. मी. मंगळागौरीचे व्रत वरील प्रमाणेच केलं. मंगळागौरीचे उद्यापन अहमदनगरला केले तेव्हा गुरुजींना पाटा वरवंटा बघून थोडे आश्चर्य वाटले पण नंतर ते सहमत झाले.माझ्या लग्नाला आता ३२व वर्षं चालू आहे.माझ माहेर,सासर विदर्भात आहे.
ताई , आपण साहित्या मध्ये, प्रत्येकी साहित्या १६ च्या पटीत हवे असे म्हटले आहे, त्या १६ या संख्येबद्धल काय विज्ञान / रुढी आहे ? पूजा संपन्न झाल्यावर कणेके चा पाटा वरवंट्याचे काय करायचे ?
आपण सांगितल्याप्रमाणे छान मंगळागौरीची पूजा केली. चांगल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद.
खूप छान सांगितली आहे माहिती , नवीन लग्न झाले त्या मुलींना याचा चांगला उपयोग होईल
अगदी सोप्या पद्धतीने खूपच छान माहिती सांगितली .
ताई तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडली नवीन मुलींना आम्ही काही सांगितलं तर ते पटत नाही परंतु तुम्ही इतक्या छान पद्धतीने सांगता की नक्कीच त्या मुली तुमचा ऐकतील आणि नवीन पिढी या पूजा वगैरे हे कार्यक्रम आनंदाने करतील धन्यवाद
खूपच छान,व्यवस्थित माहिती सांगितली. धन्यवाद काकू. तुमच्यामुळे बऱ्याच सणावरांची नीट माहिती मिळते. काही अडले तर पटकन अनुराधा चॅनल वर मी शोधते. 👍👍👍👍असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा.
छान माहिती .. धन्यवाद ताई 🌹
काकू खुप उपयोगी माहिती आहे . खुप खुप धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली🙏
Khupach zopya v chan paddatine puja sangitli dhanyvad
काकू छान माहिती दिलीत
Farch uttam mahiti milali khup abhari ahot ❤❤
आजी किती सुंदर दिसता तुम्ही
खुप छान पध्दतीने पुजा सांगीतली आहे काकु मला फार आवडली
🎉🎉🎉🎉🎉
Wah chaan
kiti Simple Sadha sangta tumhi
Thank you Mavshi . khup chan smjavun sangitli tumhi puja. ani he agdi khr aahe ki brechda sgl sahitya available nst , tyacha pn upay sangitla tyabddal mnapasn aabhar.
खूप छान माहिती दिली काकू. धन्यवाद.
खूप छान माहिती सांगितलीत ताई .धन्यवाद.
👌👌काकु पुजा सांगितली धन्यवाद 🙏🙏
Thanks tai nice enformeshan .
धन्यवाद काकू...तुमच्या या विडिओमुळे मला खूप मदत झाली मंगळागौरी पूजनासाठी ...तुम्ही जसं सांगितला त्या प्रमाणे केलं मी...,😊🙏🙏🙏
धन्यवाद खूप आशीर्वाद
खूप छान माहिती. धन्यवाद.
सुंदर दिसत आहे निळ्या साडीत
माहिती.छान
काकू खुपच छान माहीती दिलीत
Khup chan sangitle. Dhanyawad
काकू खूप छान सोप्या पद्धतीने पूजेबद्दल माहिती समजवून सांगितली तुम्ही. मी या विडिओ साठी तुम्हाला request केली होती आणि video अपलोड देखील केलात तुम्ही .माझ्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण होतील आता त्यामुळे मला या video ची खूप मदत होईल.तुमचे सर्वच videos in detail असतात आवाज आणि सांगण्याची पद्धत पण आम्हाला आवडते.खूप सुंदर माहिती मिळाली धन्यवाद🙏🙏😊
Khup chan mahiti 😊
Kaku tumhi khup Chan mahiti sangitali
खुप छान माहिती दिली काकु धन्यवाद ,,,🙏🙏🌹
Kaku khup chan mahiti
Kiti sadhi ani sopi mahiti dilya baddal khup khup dhanywad
खूप धन्यवाद
खुप छान माहिती दिली
Khup छान sutsutit
खूप छान माहिती दिलीत काकू 👌👌🙏🙏
Khup chan sangitle 🙏🙏🙏🙏🙏
Upyukta mahiti.👍👍.
खूप छान माहिती सांगितली
Khup chhan mahiti
Khupch Chhan Sundar Aai 🙏🙏
काकू खूप छान सांगितले
काकु, तुमच्या चॅनेल वर मी सर्च केले कालच, आणि आज लगेचvdo पहायला मिळाला, खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद
Khup sunder mahiti dili...thanks 🙏
Chan mahiti sangitli kaku
खूप छान माहिती सांगितलीत. मी याप्रमाणेच माझ्या नव्या सुनबाईसाठी मंगळागौरीची पूजा करायचे ठरवले आहे. माहिती सांगितल्याबद्दल पूजेची तयारी करणे खूप सोपे झाले आहे. धन्यवाद .
खूपच छान माहिती सांगितली पूजा ताई ❤
Best video ahe haa kaahi confusion nahi ani simple explanation. Thank you 🙏🏻
Thank you... Tumcha video pahun mi pooja karnar ahe
Plz mam he vrat sadhe karu sakatoka shiv mandirat jaun plz sagana
माहिती खूप आवडली उद्यापणाबद्दल थोडी माहिती सांगितली तर आवडेल
खूपच छान माहिती
Mi 5 varsh hi puja keli aata mala udyapan karayach hot pan mi bhoum pradosh mangalwar marutila chukun pani vahun dil tymule gharat problem zala aata udyapan karaychi bhiti watte udyapan karavech lagte kay please reply
Khup Chan mahiti sangatli 👌👌🙏
Mastch taimahite
Chan mahitiy .mi karte hi puja
Khup chan kaku🙏🙏🙏
🙏 काकु खुप छान माहीती 😊
Mazya lgnala next month mdhe 2year hotil... Pn pudhchya varshi pasun mi mangala gaur kru shkte ka?
हो करु शकता फोन करा 9823335790
Nice video. Thanks kaku.
खुप छान माहिती
Mangalagaur udyapan kontya varshat karta yete?
Sum kivha visham varsha asa kahi asta ka please sanga.
Thank you Kaku 🙏🏻😇😊
नमस्कार छान माहिती पण काडवाती आणि कणकेचा पाटा वरवंटा यांचे काय महत्तव आहे ?
Ghari swampak naivedyasathi kay banvaych?
kaku sagdya savashini cha ek chourang aste ya vegd vegd
ani udyapan chi kai vegdi pooja aste ka
9823335790. La मला संध्याकाळी फोन कराल का धन्यवाद
प्रेगणान्सी असेल तर ही पूजा करू शकतो का ..plz 🙏🏻 saga na
Plz सागा ना ताई
हो करु शकतो
Kahi lok boltat nai manun ... ओटी भरतात आणि पण कसं करणारं वैगरे..
खुप छान माहिती मिळाली. पीठाचा पाटा वरवंटा का ठेवायचा असतो? म्हणजे ह्या मागे काय उद्देश किंवा शास्त्र आहे?
अन्नपूर्णा पूजा करायची म्हणून असेल
काकू मंगळागौरी ची स्पेशल थाळी रेसिपी पण दाखवा
Excellent 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day 🌻
Khupch chhan mahiti.
Kaku gauri cha udhyapan karna jaruri aahe ka
अगदी मोठ्या प्रमाणावर नाही उद्यापन करता आलं तरी घरच्या घरी आपण करू शकतो आईला साडीचोळी देऊन मंगळागौरीची पूजा घरी करू शकतो
So sweet of you detailed information
Pata varvanta ka thevayacha
Thank you Kaki .mza atta 3 sra varsha ahe.
Koop chan
काकु खूप छान पण उद्यापन सांगा
Kaku lagnachya 10 vya varshi udyapan karata yete ka? Ki 5,7, 9,11 varsh kraych aste . Ani kontya mangalwari . Plz sanga.
कुठले मंगळवारी आपण उद्यापन करू शकतो आपल्या सोयीने
Thank you 🙏
Tnx kaku
Khup chan 🙏🙏
Chan
छान
Shravan adhik Maas madhe mangalagaur hote ka?
Tai 🙏 mjya chulat chulat madye(ingle) bal jale aahe. Te buladhana la rahatat. Me kalyan la rahte. Majya kade mahalximi basatat maji puran tayai jali aahe. Tai me bhahini chy hatane karu ka please inf me🙏
बाळ झले असेल तर भवजयी कडून बसवू शकता, पूजा पणं त्यांनाच करावी लागेल तरी एकदा गुरुजींना विचारुन घ्यवे
रात्री नैवेद्य दाखवायचा असतो का देवी ल उत्तर पूजा करतात का?
Kaku hartalika pooja mahiti sangal ka?
Somvari shivmuth je astat.te shivjila chadhavtat ka?,e.g. Aaj tandul hote.
खूप छान माहिती मिळाली काकू.... मंगळागौरीची कथा पण असते ती कधी म्हण्यायची ?
जेवणं झाल्यावर
@@AnuradhasChannel धन्यवाद काकू :)
Kaku ti jivtichi frem baddal sanga na karun aanavi ka ti kuthe kashi thevavi plz sanga
udyapan madhe aai vadlana kaay vaan deicha?
कपडे द्यावें
Kaku mazya lagnala purn saha varsh zale ahet pan mala maglagaur badal mahiti nawahati te mi ata karu sakate kay?
हो चालेल
ताई ,छान माहिती दिली.विदर्भात काहींच्या घरात स्वयंपाक घरातील पाट्यावरच मंगळागौरीच्या पूजेची मांडणी करतात.वरवंटा सुद्धा ठेवतात.पाटा वरवंटा का ठेवतात हे कृपया सांगावे. मी. मंगळागौरीचे व्रत वरील प्रमाणेच केलं. मंगळागौरीचे उद्यापन अहमदनगरला केले तेव्हा गुरुजींना पाटा वरवंटा बघून थोडे आश्चर्य वाटले पण नंतर ते सहमत झाले.माझ्या लग्नाला आता ३२व वर्षं चालू आहे.माझ माहेर,सासर विदर्भात आहे.
मला पण ते कळाले नाही कि पाटा वरवंटा मी पहिल्यांदा च ऐकलं ते मला समजले नाही तुम्ही खुप माहित देतात खूप छान
एकदा नक्की दाखवीन गावा कडे गेले की 👍
Manglagauri chya diwashi pooja hoi paryant upwas karaycha asto ka? Aslyas khichadi/bhagar chalte ka? Ki kahi ch khayche nahi?
खिचडी साबुदाण्याची खाल्ली तरी चालते धन्यवाद
Thank you
ताई , आपण साहित्या मध्ये, प्रत्येकी साहित्या १६ च्या पटीत हवे असे म्हटले आहे, त्या १६ या संख्येबद्धल काय विज्ञान / रुढी आहे ?
पूजा संपन्न झाल्यावर कणेके चा पाटा वरवंट्याचे काय करायचे ?
Dhanyawaad Kaku.. Me kaal tumchya channel var vichaarle hotay ki Peethachya divyaancha nevedya dakhavlyavar tya Divyaancha kai karava.. Please kalava🙏
Te सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचे सॉरी उत्तर द्यायला उशीर झालाय 🙏🙏
Khup khup dhanyawaad🙏🙏
4, 5 muli astil tar annapoorna ekach mandaychi ka
Ho चालते
Jo hi pooja karto tyani aalani padartha nevedda grhan karave te jevtana konashi bolu naye ashi aste ka
Mazi manglagavar zali ahe bhtgeni amhala ase sangitle ahe
जेवतांना बोलू नये एवढे मला माहित आहे म्हणजे पुर्वी तशी प्रथा होती
ताई मंगळागौर ऊद्यापन माहिती पण मिळेल का वाण कसे द्यावे हे पण सांगा
पूजेच साहित्य काय असत त सांगा
16 कणकेचे दिवे, साळी डाळी 16
असच काही असत सविस
तर सांगा
Kahi gift dile jate ka jechi manglagur aste Tila sasu tarfe
हो साडी किंवा ड्रेस वगैरे असे दिले जातात
@@AnuradhasChannel thanks kaku khub Chan mahiti deli
Bramhan parivar shravanat kay kartat margdarshan karave
❤❤❤❤❤
Kaku udyapan kas karayche?? Yachi mahiti milel ka
Make a vedio on ganapati puja procedure
आपण केली आहे नक्की बघाल का धन्यवाद
काकू तुम्ही खरच खूप छान माहिती देताय महालक्ष्मी यांची पूर्वतयारी कशी करावी पूर्ण माहिती सांगाल का 🙏 प्लीज पूर्ण महालक्ष्मी माहिती पूजाविधी पण 🙏🙏🙏
सांगितली आहे, नक्की बघा दोन व्हिडियो आहेतः
Pn pahili jamat nasel tr dusri pasun suruvat karayachi