#मंगळागौरी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- #मंगळागौर #महाजन #गुरूजी
स्थापना ते उद्यापन
व्रत कोणी करावे.?
कधी करावे.?
कसे करावे.?
उद्यापन कसे करावे.?
प्रत्यक्ष पूजन कसे करावे .?
व्रताचे अध्यात्मिक व शास्त्रीय कारण काय आहे.?
व्रताचे फळ काय आहे.?
कोणी - विवाह झालेल्या सौभाग्यवतींनी. श्रावण प्रत्येक मंगळवारी - पहिले 5 वर्षे शास्त्राप्रमाणे पहिल्या वर्षी व्रत माहेरी करावे नंतर चार वर्ष पतीगृही करावे. काका मामा मावशी आत्या 4 किंवा 5 मंगळवारी.
प्रत्यक्ष व्रत संकल्प स्नान शुद्धी पूर्व किंवा उत्तर आसन - मम पुत्र पौत्र सौभाग्य वृद्धिअर्थम श्री मंगलागौरी प्रित्यर्थ पंच वर्ष पर्यंतम् मंगळागौरी व्रत करिष्ये। गणेश पूजन अष्टदल किंवा चौरंगावर मंगळागौरीची मूर्ती किंवा अन्नपूर्णा. गव्हाच्या पिठाचा सोळा मुखी दिवा आणि सोळा वाती। तुपाचा दिवा। ओम शिव मंगळागौरी नमः। 16 उपचार पूजा। 16 पत्री अर्पण
16 पत्री - चमेली, 2 मका, 3 बेल, 4बोर, 5 धोतरा, 6 तुलसी, 7शमी, 8आघाडा 9 डोरली, 10कण्हेरी, 11रुई, 12 अर्जुन 13विष्णुक्रांती, 14 जाई, 15शेवंती, 16 डाळिंबी.
16 पुष्प 16 माळा। सुपात ओटी। वायन दान। फळ नैवेद्य। 16 वातीच्या दिव्याने आरती। 16 चे महत्व चन्द्र 16 कला षोडशी। म्हणून 16 व्या वर्षी विवाह। काही ठिकाणी मातीची गौर पूजन करतात।
देवी ची अंग पूजा - करावी। कँहाणी वाचन। एकटी स्त्री। किंवा सह सुवासिनी। मात्र प्रत्येकीची गौर वेगळी। भोजन मौन करावे। मीठ विरहित भोजन। आरास शिव - पान व फुल द्वारे। सायंकाळी - फेर धरणे। खेळ। रात्री जागरण। देवी चे संगीत गायन। विविध कला। व्रतस्थ रहावे।
उद्यापन - व्रताचे उद्यापन जरूर ।5 वर्षे पूर्ण झाल्यावर - शेटवच्या मंगळवारी उद्यापन। विधी - 16 किंवा 20 मंगळवार। नवग्रह पूजन। सर्वतोभद्र पूजन। बेल अर्चन । होम हवन। तूप तांदूळ व तिळ ने होम। 16 जोडपी पूजन। 16 सौभाग्य वायन दान। सासू ला ही वायनदान। पदराखाली झाकून तांबे कळशी - आई ला नाग दान करावा। वंश वृद्धी प्रतीक।
खूप खूप सुंदर माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार गुरू जीना नमस्कार धन्यवाद नमस्कार
खूप छान माहिती दिली आहे। 🙏🙏👍👌💐
Udyapan aapan ghari Bina guruji ke ku shakat aahe ka
Khup sundar mahiti sangitali guruji dhanyawad
Khup chan satta
Koti koti prnem
Khupach chaan ani savistar mahiti dili tyabaddal dhanyawad🙏 parantu 1 shanka vicharaychi ahe ki jar kahi karnastav pahilya mangalvari puja karta nahi yet asel tar upas karava ka? upas nirjali karava ki sabudanyachi kichadi khalli tar chalte ka? Tasech pahilya varshicha pahila mangalwar nahi karta ala tar te varsha 5 varshanmadhe count karta yet nahi asa kahijan mhantat; tar as ahe ka?
Namskar guruji, kahi karana Mule udya 27th aug la udyapan nahi jamle tr 3sep la kele tr chalel ka..kiva pudhchya varshi pahilya manglvaari kel tr chalel ka?
Maze he 5ve varsh aahe
Dhanyawad mahiti purna video sathi
Aapn kup chaan mahiti dili 🙏👌🏻
Guruji २७ August la udyapanache van aai la dile tar ३september la Pooja करायची का?३तारखेला अमावस्या आहे वान देत येत नाही
3 सप्टेंबरला न करता 27 ऑगस्ट रोजीच करावे
खूपच छान माहिती सांगितली
👌👌
Pahilyach varshi udyapan kele tr chalte ka? Aaiche rahile hote udyapan karayche tyamule sobatch kele tr chalu shkel ka?
Sundar video thank you guruji
Guruji please durva ganapati vrat badal mahiti dya please vrat chya 2divas agodhar please guruji vidhi pan sanga please
हो नक्कीच
🙏 गुरुजी उपवास करायचा का नाही केला तर चालेल आणि अन्न पूर्णा नसेल तर सासरी केले तर चालेल का कारण १७ वर्ष झालेत लग्नाला
Namskar guruji Pregnent lady ne udypan karave kay
खुप छान माहिती सर
खूपच छान
नमस्कार, मंगळागौरीची पूजा माहेरी करताना, लग्नात दिलेली अन्नपूर्णा घेऊन यावी की माहेरची मूर्ती घेतली तरी चालते?
आपली मूर्ती च सोबत आसावी
गुरूजी आईला दिलेल्या नागाच्या प्रतिमेचे काय करायचे हे सांगा
Ekach manglvari pooja keli tari chalel ka?
हो
शक्य असेल तर प्रत्येक मंगळवारी जरूर करावी
Chan ahe mahiti🙏
Namskar gurudev 🌹🌹👌
🙏🙏👌माहिती
गुरूजी मी नौकरी करते माझ मे2024 ला लग्न झाले मी हे व्रत रूम वर करू शकते का आणि उद्यापन कुठे करावे या बाबत माहिती सांगा🙏
माहेरी किंवा सासरी कुठेही उद्यापन करू शकता किंवा आपण देवालयात जाऊन सुद्धा उद्यापन विधी करू शकता
Aajkal pahilya mangalwari mandtat v shevtchya mangalwari udyapan karyat he barobar aahe ka
खरे तर मंगळागौरी हे पाच वर्ष आचरण करण्याचे व्रत आहे त्यामुळे सौभाग्यवर्धन आहे तू पाच वर्षे जरूर आचरण करावे
काही कारणास्तव जर पहिल्या मंगळवारी आपण मंगळागौरी चे व्रत करू शकलो नाही तर दुसऱ्या मंगळवार पासून व्रताची सुरुवात करू शकतो का गुरुजी ? तेवढे मार्गदर्शन करा प्लीज 🙏
हो करू शकता.
1 kivha2 jodapinna jevu ghatale tar chalel ka
हो
Guruji aapn 5vya varshi udyapan kru shaklo nahi tr kadhi karave ani 2 suvasiniche udya pan eka diwashi ekatr karu shakto ka ???
5 व्या वर्षी उद्यापन करू शकता। न जमल्यास 7 व्या वर्षी करावे। उद्यापन पूर्ण होई पर्यंत श्रवणातील मंगळवारी उपवास करावेत। 2 किंवा 3 सुवासिनी एकत्र पूजा करू शकतात। तसेच एकत्र उद्यापन ही करू शकतात। मात्र दोघींना ही 5 वर्षे व्रत पूर्ण झालेले असावे। उद्यापन सासरी किंवा माहेरी कुठेही करू शकतात
@@Mahajan.guruji thank you Guruji 🙏
Sarp devta ka dan maa ko dena h ya ...maa se sarp devta purohit ji ki dan dilwaye
अपने कुल का प्रतीक होता है
आठव्या वर्षी उद्यापन केलं तर चालेल का गुरुजी
हो
🙏🙏 नमस्कार गुरूजी, सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. कृपया जर आपणांस जमत असेल तर जरा जिवंतीका पूजेची संपूर्ण माहिती दिल्यास मदत होईल.
काका वरद शंकर पुजा ची माहिती द्या
Guruji pn maratwadyat kup vegle krtat 😘
मी माझ्या सुनेचे पहिल्या वर्षी ऊद्यापन करणारं होती पण काही कारणाने करू शकतं नाही तर त्यावर काही तोडगा आहे का
5 वर्षे व्रत केल्यावर उद्यापन करावे
लग्नाला ५ वर्ष झाल्यानंतर ही पूजा केली तर चालेल का
हो
हरी ओम गुरजी
देवघरातील कलशावरील नारळ कधी बदलावा
पौर्णिमा पाहून बदलू शकता
उद्यापनाचे वेळी पती उपस्थित राहू न शकल्याने हवन न करता उद्यापन केल्यास चालते का? कृपया मार्गदर्शन करावे 🙏
चालेल
मला ४थामंगळवार करता आला नाही कुटुंबातील १व्यक्तीची मृत्यू झाली तर उपवास करता येतो का आणि नंतर पुजा कधी करावी माझं १च वर्ष आहे
पूजा जरी आपणास करता आली नाही तरी उपास जरूर करावा।
धन्यवाद गुरुजी🙏
🙏🙏🙏
Chan Mahiti 👍👍
सासरी पहिल्या manglagouril ला मुलीच्या आईस वान देता येते काय
हो
Sir mala majya mulachi patrika bhadhal vicharayach aahe Birthday 17/10/2004 dupari 3:55 aahe aata science or diploma karave te please reply kara
प्रत्येक व्हिडीओ मध्ये मोबाईल नंबर आहे। आपण मेसेज किंवा कॉल करू शकता
Mala. 28 varsh jhhale lagnala udhyapan karayache aahe
जरूर करून घ्यावे
दर वर्षी केले तर चालेल का?
5 वर्षे पर्यंत करावे. व्रत
छान माहिती 🙏🏻
Mud
Mvz
N,. Kf dj
O