उत्तम संस्कृती संक्रमण,उत्तम दिग्दर्शन, सगळ्या खुपच सुंदर दिसत होत्या,खरोखरच कार्यक्रमात चैतन्य होते,उत्तम सादरीकरण, कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ देत अंतःकरणापासून शुभेच्छा आपणास.
सर्वांगसुंदर कार्यक्रम!! उत्तम सादरीकरण, सुंदर वेशभूषा, सुरेल गाणी,प्रत्येक खेळातील सहजता आणि लवचिकता, आगळे वेगळे पण खूपच छान उखाणे, सुरेख निवेदन आणि प्रत्येक सखीचा उत्स्फूर्त सहभाग .... खरंच चैतन्यमयी कार्यक्रम सादर केला. मन पुन्हा चिरतरुण झाले.आपल्या ग्रुपला असेच सुंदर कार्यक्रम आयोजित करण्या करता मनापासून खूप खूप शुभेच्छा!!👌👍
वर्षा तुम्हा सगळ्यांचे मनापासून अभिनंदन खरचच आपली परंपरा किती छान जपलीत व सर्वांना हेवा वाटावा असाच कार्यक्रम सादरीकरण सर्व काही उत्कृष्ट व त्यात आपल्या मैत्रीण आहेत याचा अभिमान वाटला. तुम्हा सर्वांचेच पुनश्च अभिनंदन हि कला अशीच ऊत्तरोत्तर वृद्धिंगत होवो हिच शुभेच्छा.
खूपच छान,सुंदर,👌असा कार्यक्रम झाला आहे,👌 निवेदन पण खूप छान 👌,गाणी खूप छान गायले 👌सर्व सख्यांची drepari खूप सुंदर आणि सर्वांचे सादरीकरण पण खूप छान झाले 👌👌पुढील वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 👍👍👍
चैतन्य सखी मंगळागौर मंडळाती सर्व संख्यांचे मनापासून आभार खूप छान सादरीकरण केले प्रत्यक्ष पाहिला मला खूप आवडले पण तुम्ही यूट्यूब च्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहोचवले त्यासाठीही धन्यवाद असेच छान छान कार्यक्रम करत रहा
खुपचं छान . पारंपरिक मंगळागौरीचे खेळ पाहून खूप आनंद झाला.👌👌👌🌹🌹🌹
सुंदर बसविली आहेत गाणी खेळ पण पारंपरिक पद्धतीने आहेत
खूपच सुंदर खेळ आहेत
खूपच सुंदर 👌👌
अतिशय सुंदर देखणा कार्यक्रम झाला नक्कीच बारामतीच्या वैभवात भर घालणारा आहे
खूपच छान मंगळागौरी चे खेळ व उखाणे तर सुरेख
खूप 👌🏻👍🏻😊
🙏🙏👌👌👍👍😊😊kup sundar Tai 🙏🙏😊😊
खूप खूप छान ! बारामतीला भूषण आहे! तुम्हा सर्वांना अनेक शुभेच्छा!
@
खुपच छान मंगळागौर कार्यक्रम आणि माहिती खुप छान दिली
Wishakha Khup Khup Chan Gani. Nivedn. Khupch Chan. Aabhinandan
खूप सुंदर कार्यक्रम
मृदूल ताई नऊवारीतील सर्व सख्या , तुमच्या बागेतील सोनचाफा , श्रावणाचं वर्णन , वेगवेगळ्या फुगड्या सर्व सुंदर , अप्रतिम .
Khup sunder mast👌👌👌👌
Tumhi sagale khup sunder distay
Sarvana All the best 👍👍👍
Lahanapan athavle 😊😊
सगळ्या जणी खूप सुंदर दिसतात आणि सगळे खेळ खूप सुंदर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍👍
खूप सुंदर
चैतन्य सखी मंडळाचे चैतन्य उत्तोत्तर वृद्धीनगत
होवो यासाठी शुभेच्छा
*धन्यवाद* 🙏 *तुम्हा सर्वांचे आमचा हा सोशल मिडीया वरील पहिलाच प्रयत्न आवडला मनापासून आभार*
श्रावण महिना प्रत्यक्षात अवतरला, संकलन,दिग्दर्शन, सगळंच अतिशय सुंदर. म्रुदुलताई व सहकारी तुमचे खूप खूप कौतुक.
खूपच सुंदर..... खूप छान..
उत्तम संस्कृती संक्रमण,उत्तम दिग्दर्शन, सगळ्या खुपच सुंदर दिसत होत्या,खरोखरच कार्यक्रमात चैतन्य होते,उत्तम सादरीकरण, कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ देत अंतःकरणापासून शुभेच्छा आपणास.
केळीचे पान 🎉
Khoop chan mast
पूर्ण कार्यक्रम खूप छान 👍
सगळ्याजणींनी सुंदर सालंकृत वेषभूषा करून उत्साहाने कार्यक्रम सादर केला.👌👌
👏👏👍👌🙏😊
सर्वांगसुंदर कार्यक्रम!! उत्तम सादरीकरण, सुंदर वेशभूषा, सुरेल गाणी,प्रत्येक खेळातील सहजता आणि लवचिकता, आगळे वेगळे पण खूपच छान उखाणे, सुरेख निवेदन आणि प्रत्येक सखीचा उत्स्फूर्त सहभाग .... खरंच चैतन्यमयी कार्यक्रम सादर केला. मन पुन्हा चिरतरुण झाले.आपल्या ग्रुपला असेच सुंदर कार्यक्रम आयोजित करण्या करता मनापासून खूप खूप शुभेच्छा!!👌👍
वर्षा तुम्हा सगळ्यांचे मनापासून अभिनंदन खरचच आपली परंपरा किती छान जपलीत व सर्वांना हेवा वाटावा असाच कार्यक्रम सादरीकरण सर्व काही उत्कृष्ट व त्यात आपल्या मैत्रीण आहेत याचा अभिमान वाटला. तुम्हा सर्वांचेच पुनश्च अभिनंदन हि कला अशीच ऊत्तरोत्तर वृद्धिंगत होवो हिच शुभेच्छा.
छानखूपच
खूपच छान,सुंदर,👌असा कार्यक्रम झाला आहे,👌
निवेदन पण खूप छान 👌,गाणी खूप छान गायले 👌सर्व सख्यांची drepari खूप सुंदर आणि सर्वांचे सादरीकरण पण खूप छान झाले 👌👌पुढील वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 👍👍👍
मृदुल वहिनी खूपच छान.
गायन सुन्दर
एक नंबर फुगडी खूप सुंदर कार्यक्रम
Thank you for this video.
Great idea and awesome performance 👏🏻👏🏻👏🏻
Khup chan sundar uttam koriyography khup sundar dress n chan chan gani gayaika aani deshpande mam sudar nedika
खूपच छान👌👌👌
खुप छान 👍
अप्रतिम सादरीकरण 👍👍
सुंदर वेशभूषा , सर्वजणी खूप सुंदर नटल्या आहेत 👌👌👌❤️खूपच सुंदर सादरीकरण 👌👍👍
खूप सुंदर गाणी आणि सादरीकरण आहेअगदी पारंपरिक पद्धतीने
खूपच छान नयन ताई, सर्वांच्या खेळाला खणखणीत आवाजाचा साज. अप्रतिम कार्यक्रम 👏🏻👏🏻
गाणी खूप चुकीची आहेत
Khup chan
चैतन्य सखी मंगळागौर मंडळाती सर्व संख्यांचे मनापासून आभार खूप छान सादरीकरण केले प्रत्यक्ष पाहिला मला खूप आवडले पण तुम्ही यूट्यूब च्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहोचवले त्यासाठीही धन्यवाद असेच छान छान कार्यक्रम करत रहा
मी वासंती आपटे शशीची मैत्रीण
छान दिसतेस ग मला खुप खुप आवडले
मनापासून धन्यवाद वासंती
खुप छान मस्तच
अतिशय सुंदर 🤗
Apratim 👌👌👌👌
👌👌👌
Sunder.
अप्रतिम
Full programme.....mast
खुपच सुंदर
मस्तच
उत्कृष्ट श्रावणाला साजेसे लोकेशन सुंदर ड्रे परी छान निवेदन उत्साहपुर्ण सादरीकरण अगदी नावाप्रमाणे चैतन्य निर्माण केले त बारामतीचे नाव गाजवले त
Sundar 💐💐💐👍🙏
Very nice.. !!!
Very nice. 👌👌
फोन नंबर कसा मिळेल ताई
खूपच सुंदर 👌
खूप छान
👌👌👌
खूप छान