नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी? । या गोष्टीमुळे ओटी परिपूर्ण होते । Devichi oti kashi bharavi?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 52

  • @meghadeshmukh953
    @meghadeshmukh953 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 หลายเดือนก่อน

    काकू 🙏 तुम्ही खूप छान माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद काकू 🙏❤

  • @archanafendarkar5715
    @archanafendarkar5715 3 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद काकू अशीच माहिती देत रहा

  • @ashalataphulari
    @ashalataphulari 3 หลายเดือนก่อน

    Kup chaan माहिती

  • @bhagyashreelele6272
    @bhagyashreelele6272 3 หลายเดือนก่อน

    अनुराधा ताई, खूप सुंदर आणि व्यवस्थित माहिती दिलीत 👌👌 सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगण्याचा तुमचा जो स्वभाव आहे तो मला खूप आवडतो❤️ आज तुम्ही खूप सुंदर,तेजस्वी दिसत आहात..🙏🙏

  • @savita58
    @savita58 3 หลายเดือนก่อน

    Thank you tai khupch chan watle pahun. Aani samajalehi Sare kahi. 🙏🏼👍

  • @nidhibhagwat6742
    @nidhibhagwat6742 3 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद काकू...
    काही ही सण वार असेल...किव्हा..काही ही function असेल...तर जसे आपण घर च्या मोठ्या वडीलधारी माणसांना विचारतो...तसेच...मी नेहमी त्या त्या topic वर तुमचे vdo किवहा पुस्तक पहाते.....तेव्हा थोडा confidence येतो...खरच मना पासून आभार...🙏🙏

  • @shreeshrutika13
    @shreeshrutika13 3 หลายเดือนก่อน

    Aai tumi khub prema ni ani chan mahiti deta.. majhi sasubai sasre deva jawal ahe tumhala pahun tumcha ikun gahrchaya sarkhach anubhav hoto... tumhi khub chan god bolta.. Thnkuuu aai❤❤

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 3 หลายเดือนก่อน +1

    Chan mahiti sangitali kaku dhanyawad

  • @dipikawani1388
    @dipikawani1388 3 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान माहिती दिली आपण खुप खुप धन्यवाद

  • @kusummundhe23
    @kusummundhe23 3 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली काकू 🙏

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 3 หลายเดือนก่อน

    काकू खूप उपयुक्त माहिती सांगितली 👌👌👌
    धन्यवाद ❤

    • @rajashrinaik5322
      @rajashrinaik5322 3 หลายเดือนก่อน

      खुपच छान उपयुक्त व्हिडीओ. .🙏🏻❤🌹🌹🙏🏻

  • @rekhavalunjkar
    @rekhavalunjkar 3 หลายเดือนก่อน

    Khoop chhan mahiti

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 3 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @nancysharma1974
    @nancysharma1974 3 หลายเดือนก่อน

    Good information. Thanks

  • @vidyabardapurkar8183
    @vidyabardapurkar8183 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई😊

  • @vaishaliravinaidu235
    @vaishaliravinaidu235 3 หลายเดือนก่อน

    आप बहुत अच्छा बोलते हो😊

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 3 หลายเดือนก่อน

    Shri swami samarth .

  • @ashashigvan8238
    @ashashigvan8238 3 หลายเดือนก่อน

    Tulja bhavani mata ki jai, Namskar, mi har kogairi pornima la kuber chi murti locker madhun kadun dev ghar madhe thev the margashirsha paryenta pan ya varshi masik pali kogagiri pornima yenar haye tar kutla subh divashi kuber murti kadun devghar madhe thevavi karan ke kogagiri pornima la shakya nahi haye please marga darshan karave 🙏
    Shree guru dev datta

  • @priyadarshinikulkarni5005
    @priyadarshinikulkarni5005 3 หลายเดือนก่อน +1

    चोर ओटी बद्दल माहिती द्या.तसेच दिवेलागणीला तांदळाची लक्ष्मी बनवून तिची पूजा करतात त्याची ही माहिती दिली तर बरे होईल.🙏🏻🙏🏻
    नेहमी प्रमाणे आजचा विडीओ छान.

  • @vaishaliraje4043
    @vaishaliraje4043 3 หลายเดือนก่อน

    🙏

  • @yuvrajgavhane9160
    @yuvrajgavhane9160 3 หลายเดือนก่อน

    🙇

  • @malini7639
    @malini7639 3 หลายเดือนก่อน

    आता तिर्थक्षेत्रा ठिकाणी तर खुपच गर्दी असते . घरी नवरात्रात कुलदेवीची ओटी भरतो साडी व काही साहित्य घरातील स्रियांनी वापरले तर चालते असे तुम्ही पण सांगितले .पण काही वस्तू व खण काय करावे .

  • @prajaktabhagwat8540
    @prajaktabhagwat8540 3 หลายเดือนก่อน +5

    नमस्कार काकू , खूप छान माहिती. नवरात्री मध्ये अष्टमी ला तांदुळाच्या पिठाची महालक्ष्मी उभी करतात तिची पूजा करतात दुर्वांचा तातू रेशमी तातू वाहिला जातो व संध्याकाळी घागरी फुंकण्याचा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो.लग्नानंतर पहिली 5 वर्ष मुली हे व्रत करतात. काही ठिकाणी या प्रथेला विशेष महत्त्व आहे. या प्रथेबद्दल फारशी माहिती कुठे available नाही. तुम्ही असे माहितीपूर्ण video करत असता. याबद्दल पण तुम्हाला काही माहिती असेल तर यावर video कराल का ? तसेच दुर्वांचा तातू, किंवा रेशमी तातू म्हणजे काय आणि तो कसा करतात याबद्दल पण माहिती मिळाली तर जरूर share करावी ही विनंती. 🙏 🙏 तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती देता. नवीन पिढीला त्याचा खूप उपयोग होईल नक्कीच 🙏🙏😊

    • @SuvarnaPaigude
      @SuvarnaPaigude 3 หลายเดือนก่อน

      👌👌🙏🙏

    • @mrunalparanjape4210
      @mrunalparanjape4210 3 หลายเดือนก่อน +1

      होय ही प्रथा कोकणस्थ लोकांकडे आहे.मला याची पूर्ण माहिती आहे

  • @ashwinisalunkhe1108
    @ashwinisalunkhe1108 หลายเดือนก่อน

    Vida kashacha ahe

  • @sangeetapatil4441
    @sangeetapatil4441 3 หลายเดือนก่อน

    Mavashi aaplya aai chi oti aapn bharu shakto ka

  • @preranadhande7352
    @preranadhande7352 3 หลายเดือนก่อน

    Kaku kanya pujan la 1 kumarika chalte ka .plz rply dyq

  • @vaishaliravinaidu235
    @vaishaliravinaidu235 3 หลายเดือนก่อน

    Pumpkin curry bataye na NXT video me

  • @alokpusegaonkar
    @alokpusegaonkar 3 หลายเดือนก่อน

    🌹🙏🙏🌹

  • @archanachaudhari5245
    @archanachaudhari5245 3 หลายเดือนก่อน +1

    माझ्या कडे चेन्नई सिल्क ची नवीन साडी आहे .. पण तिला काठ नाही आहे ..चालेल का ...

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 หลายเดือนก่อน

      Ho सिल्क असेल तर चालेल कापड(ब्लाउस पिस)काठाचे घ्यावें

    • @archanachaudhari5245
      @archanachaudhari5245 3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद.....साडी चा रंग गुलाबी आणि त्यावर whitish gold and light orange colour च्या मोठ्या कुइर्या.. motif.. सिल्क धाग्याच्या आहेत .. आणि पदर पण निळा आहे
      Blouse piece simple cotton चे orange colour with कतथा red colur ची काठ आहे ....
      In another video she said saree should not have blue colour preferably
      This saree is very expensive .and .bought 3yr ago ...kept in alamari ..
      .म्हणून माझी इच्छा आहे की स्वस्त नवीन साडी घेण्या पेक्षा ही ठेव्हावी
      Pink

    • @archanachaudhari5245
      @archanachaudhari5245 3 หลายเดือนก่อน

      Dark pink saree with blue padar

    • @archanachaudhari5245
      @archanachaudhari5245 3 หลายเดือนก่อน

      Dark blue पदर

  • @alokpusegaonkar
    @alokpusegaonkar 3 หลายเดือนก่อน

    नमो श्री रेणुका माता

  • @gaurideshpande9412
    @gaurideshpande9412 3 หลายเดือนก่อน

    Jyanchya kade tyyanche mr gele asati tyanni devichi oty kashi bharavi

  • @gaurideshpande9412
    @gaurideshpande9412 3 หลายเดือนก่อน

    Aani paisech nasatil tar kay karave

  • @madhuriakut8843
    @madhuriakut8843 3 หลายเดือนก่อน

    मंगळसूत्र कोणते द्यावे?

  • @nitakolte4086
    @nitakolte4086 3 หลายเดือนก่อน

    घरातील देवीला भरलेली ओटी मंदिरातील देवीला अर्पण केली तर चालेल का?

  • @vijaygulavani599
    @vijaygulavani599 3 หลายเดือนก่อน

    मंगळसूत्र दिली तर चालेल का

  • @mohanadongre7866
    @mohanadongre7866 3 หลายเดือนก่อน

    नवरात्रात घरी देवी ची ओटी भरली तर चालेल का.आणि नंतर जमेलंतेव्हा कुलदेवी ला जाऊन त्या स्थानी ओटी भरू शकतो का.वयामुळे आताशा वेळेवर सर्व जमत नाही.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 หลายเดือนก่อน

      काही हरकत नाही जसे जमेल तसे करावे

    • @mohanadongre7866
      @mohanadongre7866 3 หลายเดือนก่อน

      Ho na.khup bare vatle.karan kuldevi chi punha वेगळी ओटी भरणे घरच्या देवीपुढे असा संभ्रम होता.खूप छान मर्गदर्हन असत तुमचे.

    • @mohanadongre7866
      @mohanadongre7866 3 หลายเดือนก่อน

      मार्गदर्शन

  • @ItsMe-uq4db
    @ItsMe-uq4db 3 หลายเดือนก่อน

    ताई घरी देवी समोर ओटी भरल्यावर ती ओटी एका सुहासिनीला बोलावून देलीतर चालेल काय

  • @Chetugp
    @Chetugp 3 หลายเดือนก่อน

    काकू कन्या पूजन अष्टमीला करतात ...पण अष्टमीला तर उपवास असतो ना ..मग मुलींना आपण देवी स्वरूप समजून जेवायला बोलावतो...मग देवीला अष्टमी ल जेवण दाखवायला जमत...का ? का देवीला पण उपवास असतो...आणि जर उपवास असतो देवीला तर कन्या पूजन कधी करावे

    • @smita5095
      @smita5095 3 หลายเดือนก่อน

      आपल्याला उपवास असला तरी कन्यापुजनाला मुलींना आवडतील असे पदार्थ द्यावे.खीर असेल तर उत्तम. 🙏🙏