माझ्याकडे वाम मार्गी आणि दक्षिण मार्गी दोन्ही विद्या आहेत | Mystery Talks | Sandeep Murhe|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 มิ.ย. 2024
- Hello Viewers Welcome to Mystery Talks TH-cam Channel.
आमचे व्हिडिओ लोकांसोबत घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहेत.
तुम्हाला असे आणखी व्हिडीओ पहायचे असतील तर आमच्या TH-cam चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.
तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल, तर इन्स्टाग्रामच्या Mystery Talks Official पेजवर कमेंट करा आणि DM करा.
तुमचे किस्से सांगण्या साठी : forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7
Credits
Interviewer:- Virendra Mohite Patil
Interviewee:- Sandeep Murhe
DOP:- Abhijeet Yadav
Lights/Camera:- Vs Photography & Films
Production:- Abhijeet Yadav / VS Photography & Films
Editing:- Sanmit Bhegade Patil
Music/Sound:- Virendra Mohite Patil
Special Thanks
Kiran Battav
📸Follow Us On Instagram:
Mystery Talk (Official Account):
/ mystery_tal. .
Virendra Mohite Patil(Founder):
/ virendra_mo. .
Abhijeet Yadav(Founder): abhi_r_y?ig...
Sanmit Bhegade Patil (Editor):
/ mainly_sanm. .
Rutvik Sutar(Music/Sound): iam__rutu?i...
Vishal Pandhare(Camera/Lights): iam__rutu?i...
youtube #youtubeindia #horror #horrorstories #suspence #india #subscribe #india #hindi #video #creator #content #horrorstories #mystery #marathi #maharashtra #indianyoutuber #youtuber #youtube #youtubeindia #youtubers #carryminati #india #indianblogger #bbkivines #bhuvanbam #indianyoutubers #amitbhadana #instagram #harshbeniwal #indian #instagood #youtubechannel #technicalguruji #indianvlogger #memes #ashishchanchlani #mumbikernikhil #mostlysane #ashishchanchalani #fashion #vlogger #influencer #fashionblogger #indianfashionblogger #indiantravelblogger
#horror #horrorstory #marathi #marathistory #haunted #ghost #realexperience #paranormal #creepy #
#horrorcontent#marathiyoutubechannel #ram #rammandir #jayshriram #mandir #hindu #konkan #konkani_news #konkani #horrorstories #realincident #marathi #bhutachyagoshti #youtubeindia #mysterytalks #podacst #ghost #maharashtra #pune #mumbai #thane #dadar #dombivli #mavaltaluka - บันเทิง
वीरेंद्र सर तुम्ही या व्हिडिओ मधून लोकांचे खूप समस्या दूर केले यातून तुम्हाला चांगले कर्म मिळणार तुमचा चैनल ही खूप पुढे जाणार व व्यक्तिगत तुम्ही खूप पुढे जाणार अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो...
Khup khup dhanywad sir asach support kayam karat raha 🙏🏻🙏🏻
वीरेंद्र सरांचा फोन नंबर द्या आणि सोमाटणे फाटा चा पत्ता द्या
Please give me virendra sir contact no please request
@@mysterytalksofficialsir tyncha phone number dya naa mazya gharii karanii cha prkar zaly khup grz ahe
Phone number
फक्त देवावर विश्वास ठेवा ,मन मोकळे ठेवा,जय शिवराय🙏🚩
छान व्हिडिओ शेअर केले तुम्ही,आणि सरांनी पण खूप गोष्टीचे मदत, मार्गदर्शन दिले हे सर्व आईकुन फार बरं वाटले, धन्यवाद तुम्हा दोघांचे. श्री स्वामी समर्थ
यांचं contacts number milel काय/ कोणता????
आजपर्यंतचा बेस्ट एपिसोड 👍👍
विरेंद्रजी मोहिते पाटिल
तुमचे मिस्ट्री टॉक्सचे पॉडकास्ट मी हल्लीच पहायला लागलोय आणि त्यातले लोकांना आलेले थरारक अनुभव ऐकून खूपच रोमांचकारक वाटते, पण आजचा पॉडकास्ट पाहून खूपच छान वाटले बऱ्याच लोकांना यातून मदत मिळेल.
तुम्हाला व तुमच्या चॅनलला खूप शुभेच्छा.... असेच छान कार्य करत रहा. शुभेच्छा....
Thank you so much sir Asach support ani prem sadaiv amchya purna team var rahudyat 🙏❤️🙏
Thank u so much bro 🙏❤
Video madhi Jo number dila ahe tithun kahi reply yet nahi.....os that number working?
हो बरोबर
काकांचा Confidence खरच खूप खतरनाक आहे. मला खरच विश्वास बसला.
Plz मला काकांचा नंबर share करा
@@dattarambhanji1585video madhech ahe but adhi comments vacha tyanchya baddal mag kai kara kartai te
@@pravinlabde1583😂
Great Experience, Bolanya Varun far Honest Vatale, Tantra mantra chi Yogya Information Vatate, Jai Shri Mahakali 🙏🕉🙏
सगळ्यात जास्त आणि महत्वाचं म्हणजे जरी शस्त्रोत्त पद्धतीने पूजा नाही झाली पण तुमचं मन देवाकडे आहे, पूर्ण प्रेम भाव आणि सेवा भाव असेल तर देव तुमची पूजा स्विकारतो आणि सोबत राहतो
दादा तुझ्या सगळ्या व्हिडिओ खूप मस्त असतात आणि खरच खूप खूप धन्यवाद ते backgroun होरोर आवाज बंद केलाय बद्दल आता स्टोरी ऐकायला आजुन मज्जा येते,खूप बरं वाटतं एक मराठी माणूस पुढे जातोय हे बघून. असाच व्हिडिओ बनवत जा आणि खूप मोठा हो....स्वामी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि सोबत महाकाल चा आशीर्वाद पण तुझ्या सोबत राहो हीच प्रार्थना.😊
@mysterytalksofficial
सर तुमचा नंबर द्या
ह्या माणसा कडे चेहडी विद्या आहे ज्यात आत्मा कैद करून त्या कडून समोरचा माणसाचे प्रश्न सोडवले जाता......अशा विद्या असलेल्या लोकांन पासून सावध राहा....देवाची सेवा करा....हर हर महादेव
बरोबर आहे
याचा बदला घेतला गेला तर काय काय होईल यांच्या कुटुंबाचे
Great guy, with great knowledge , jevhda bolayla hawa tevdhach bolle, changle mothe sadhak aahe, Tyanna aani tyanchya maagchya Shakti laa maajha dand vat pranam❤❤❤
Video baghitlya baddal ani dilelya pratisada baddal khup khup dhanywad 🙏🏻
Khup Chan mahiti milali sir dhanyawad
धन्यवाद सर खुप आभारी
फारच बहुमुल्य माहिती दिली संदिप मुर्हे गुरुजी नी, गुरुजी कोटी कोटी प्रणाम. एक गुरु एक माणूस म्हणून तुम्ही जीव ओतून समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतात. माहिती देत होतात गुरुजी तुमच्या कार्याला सलाम.
🙏❤️🙏
Contact no milel ka tyancha
Contact number bhetel ka
@@mysterytalksofficial contact number
अगोदर सरांना एक कॉल करून बघा. सर बोलल्यानंतर मेसेज करायला विसरू नका. सर काय बोलले नक्की कमेंट करून सांगा.
Khup chan hota Vidio yaa madhun khup lonkancha fayda hoil
खरया व चांगल्या गुरु च्या संदर्भ देणे खुपच महत्वाची आहे कारण तांत्रिक सहजासहजी लुटालुटी चे धंदे करतात . तुम्ही खुप चांगल काम करत आहात
खुप छान माहिती देत आहात लोकांच्या अडचणी दूर करता दादा आवडल मला ही तुमच्या मदतीची गरज आहे मी खुप अडचणीत आहे कृपा करावी 🙏
Hello madam - त्यांनी दिलेल्या नंबर वर असंख्य कॉल केले नो रिप्लाय - बरेच मेसेज पाठवले उत्तर नाही. आपण फार आशेला राहू नये. मलाही खूप अडचणी आहेत परंतु निराशा झाली
Khup dhanyawad...tumchya hya episode cha khup fayda hoil....khup sarya mansanchya adchani dur hotil....❤❤
🙏❤️🙏
सर आपण खरच फार चांगली व उपुक्त माहिती दिलीत, आपले मनपूर्वक आभार
सर तुमचा हा व्हिडीओ पाहून मन शांत झाले धन्यवाद सर माझी एक फार संकटात आहे तरी मलापण मार्गदर्शन करणार का फार संकटात आहे हो
Sir khup chhan mahiti
Vikrant Bhai khupach informative hota ha video.....ittar video saarkhach interesting aani powerful aahe.....hya video mule baraych shya lokan che vaiyaktik problem solve honaar aahet kaaran ki tumhi saakshat Sandeep Murhe Siran🙏 che details share kele aahet....mana pasun dhanyawaad...Mystery talks ha channel phakta channel ach nahi tar aata ek family ch banlela aahe...asach saglyana satark karat raha aani satya ghatna lokan paryanth pohchvat raha.....Mystery talks chi growth ashich hoth raho...devachi krupa aapan sarvan var ashich asavi yeudhich prarthna.....Thank you Vikrant Bhau, Thank You Mystery Talks 🙏
आता पर्यंत मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहिले आहेत पण हा सगळ्यात भारी व्हिडिओ आहे खूप आवडला व्हिडिओ आणि खूप मदत होईल मला यांची... Thank you so much sir.... Kharach manapasun thank u....❤❤❤❤ asach tumchi pragati houdet swami samarth yanchi nehami krupa aashirwad asudet tumchyavar...
खुप छान video आहे खुप महत्त्वाची माहिती दिली
Atishay sundar video ahe hya kakani kharach khup changlya gosti sangitlya
Thanks for watching 🙏
Khup Khup dhanyavad 🙏
वीरेन्द्र सर ,,,,व संदिप सर यांना प्रणाम,,,,
🌷🌹🥀🌺🌻🌷🌹
वीरेंद्र दादा खरचं आज ह्या एपिसोड साठी खूप खूप धन्यवाद ...नक्कीच गुरुजी ना कॉन्टॅक्ट करून आमच्या कुटुंबाचा प्रॉब्लेम solve होइल.thank u so much dada 😊
Thank you so much for watching aani tumcha support 🙏❤️🙏
@@mysterytalksofficial
Hya sirancha number send kara
Khup frod aahe maje paise budale
@@tinadudhgaonkar8621kiti paise ghetle
नमस्कार सर मला फार आवडला तुमचा विडीओ.👏👍👍👍👏👏👏🌹🌹🌹
Thanks 🙏
khup chhan ❤
No.1 bhai
अंगावर काटा आला हा video पाहुन अतिशय महत्त्वाचा Video आहे.
मी तुमचा channel subscribe केला आहे.
मी फक्त 19 वर्षंचा असून सगळे video आवडीने पाहतो. 😊 💯
असेच video टाकत जा दादा 😊🙏
All The Best ...!! 🧡👻👻
।। जय श्री राम ।। 🙏🙏
।। जय हनुमान ।। 🙏🙏
Dhanywad 🙏🏻
Dev tumcha khup.changala karude
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@@mysterytalksofficialसाहेब या व्यक्ती संदीप जी बद्दल. लोकं काय म्हणतात. त्यांना वेगळ्या नं वरून वेगळं नाव सांगून खात्री करा आणि. तसे उत्तर द्या प्लीज.. मी सुध्दा त्यांना कालभैरव भक्त आहेत का विचारले. कारण डी पी. मध्ये फोटो पाहिला.. माझा ग्राम देवता काळ भैरव असल्याने. उत्सुकता. आपले पना म्हणून... पण त्यांनी उर्मट उत्तर दिलं...
नक्की खर सांगा... प्लीज.❤
चेकिंग चे 500 रू सांगितले..
माझे तर फुकट पैसे घेतले आणि काहीच सांगत नाही खूपच बोगस आहे हा माणूस . माफ करा पण ह्याच्या नादी खरच लागू नका . हा मनाच सगळ सांगतो .
जय शिवराय 🚩 भावांनो आणि भगिनींनो 🙏
किती पैसे घेतले consultation चे
अणि नंतर काम करायचे किती सांगितले
या jgat कोनाक्याच mage लागू नका विश्वास theu नका
मी तुम्हाला काई मदत करू शकतो का bhagyashrijadhav1376 🙏😊.
मला यांचा नंबर भेटेल का
@@pramodjadhav4262 कशाला नो पाहिजे काई काम आहे 😊.
Khup khup Chan video
Khup khup dhanyvad 🙏🏻
Great episode.
Jya lokanna Sandeep murhe yancha changla anubhav aala asel tyanni please comment kara ....
Mystry talk ला विनंती आहे कृपया अश्या लोकांना बोलवू नये. हे गृहस्थ जे सांगत आहे ते अध्यात्म अजिबात नाही. अध्यात्म म्हणजे स्व ची ओळख मी कोण आहे हे जाणणे आणि ते शिकण्यासाठी पैसे द्यावे लागत नाही. आजकाल लोकांना काहीही मेहनत न करता सर्व काही पाहिजे आहे. या गृहस्थांनी ३ लाख, ७ लाख खर्च करून काही विद्या शिकली आहे. नीट व्हिडीओ ऐकला तर कळेल हे गृहस्थ स्वतःची advertisement करत आहे आणि त्यात ते अगदी यशस्वी झाले आहे कारण comment वाचा लोकांना त्यांचा नंबर पाहिजे आहे. Mystry talk या चॅनेल ने या गृहस्थांचे प्रमोशन केले आहे. जर कोणी हा व्हिडिओ पाहून या गृहस्थांची फी भरून त्यांचे लाईफ मधील समस्या solve नाही झाल्या तर mystry talk त्याची जबाबदारी घेईल का?
हे चॅनेल फक्त अनाकलनीय अनुभव ऐकण्यासाठी ठेवा.
हे अध्यात्म नाही तर तांत्रिक साधना आहे. क्षुद्र दैवता प्रसन्न करून त्यांच्या मार्फत बरी वाईट कामं करतात. अध्यात्म म्हणजे निराकार ब्रह्माचा साक्षात्कार होणे म्हणजे मीच ते ब्रह्म आहे असा आत्मसाक्षात्कार करुन घेणे.
@@shashisatpute2610 Paise gheeon asli tantrik kame karne pachat nahi. Kahi diwasa nantar bagha
खरं आहे
@@abhisheklad6892 ekdum barobr ekdum uddhat cheap manus ahe ha mystery talk valycha number shodhtey sapdnar nahi ha nkki ekhadyala lakh bhar rupyne fasvnar ahe n yacha tras ya mohite patil la hoil please tychya parynt kuni tari nirop pohochva video delete Kara lokanchi fasavnuk thambva n tynipn mehanatine Chanel bnvle tyla pn fatka basar nahi
आजचा एपिसोड खूप छान होता
Khup khup dhanywad 🙏🏻
Mst ❤
Thank you 🙏
Khup khup thankyou❤
Dhanywad 🙏🏻
Khub kahi sikhayala midale mala tuzya video ni❤.. Keep continue
खूप छान व उपयुक्त माहिती मिळाली..मी जोतिष पंडित स्वाती शिरीष कुलकर्णी..काही केसेस येतात त्या आमच्या पलीकडील असतात .मी वेद शिकले आहे ,स्वतः शिकवते .तुमच्याशी संपर्क करायला नक्की आवडेल..लोकांना पण सांगता येईल..खूप पवित्र कार्य करीत आहात .श्री गुरुदेव दत्त.
गुरुजी कृपया तुमचा सम्पर्क क्रमांक द्या. जय गुरुदेव.
guruji कोणाच्या नादाला लागतंय.ही सगळी चेडे गोटे विद्या आहे
Virendra sir tumhi ya channel through khup important ghosti share kelya tyabaddl tumche khup aabhar.❤🙏
Thank you so much Asach prem aani support rahudyat 🙏
सर, ग्रेट 🎉
खूप छान
Thanks for watching 🙏❤️🙏
तुमच्या आजपर्यंतच्या संपूर्ण भागातील सर्वोत्तम भाग
Thank you so much Asach support Kara 🙏❤️🙏
Number kasa bhetel
Number need@@ashokbhosale1586
माझं या दादांबद्दल काही म्हणणं नाही.पण खरंच आपल्या दैनंदिन जीवनात पितरांची व कुलदेवतेची पुजा करणं खूप गरजेचं आहे. ज्यांना जीवनात काही अडचणी असतील त्यांनी आपल्या जवळच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रात जावं तिथे दर रविवारी सकाळी १०:३० च्या आरतीनंतर विनामूल्य प्रश्नोत्तर सेवा केली जाते. तुमच्या काही अडचणी किंवा प्रश्न, शंका असतील तर त्या शंकांचं निरसण करून ते तुम्हाला सहज साधी सोपी आध्यात्मिक सेवा देतात ती जर तुम्ही मनोभावे केली तर निश्चित तुमचे प्रश्न सुटतात. परत एकदा सांगतो कि यासाठी एक रूपयाही फी केंद्रात आकारली जात नाही. श्री स्वामी समर्थ 🙏
खूप किचकट आणि वेळखाऊ साधना करायला लावतात
@@shashisatpute2610 माफ करा दादा पण अध्यात्म आणि देव म्हणजे खायची गोष्ट वाटली का? तुमचे मागील कर्म, प्रारब्ध जर कठीण असतील तर साधनाही थोडी अवघड येणारच कि.. देवाची सेवा करण्यासाठी जर आपल्याकडेच वेळ नसेल तर अखंड ब्रम्हांड चालवणाऱ्या देवाने आपल्या कडे पाहून आपली मदत करावी हे आपण कोणत्या अधिकाराने बोलू शकतो.
Barober dada.Bramhandanayakachya darat aalywar sagle prashna sutat.ekach guru mauli.shri swami samartha🚩🙏
अहो,पण अशा उद्धट माणसाचे बोल ऐकण्यापेक्शा मंदिरात आपले समस्येवर उपाय करुन घ्या .घ@@shashisatpute2610
Tumcha ky anubhav pls sanga itarana help hoil @@shashisatpute2610
Khup chan video aahe ❤
Thanks for watching 🙏
Thanks sir
प्रत्येकाला त्रास आहे आम्ही तुमचा चैनल खूप आवडीने पाहतो आणि माझ्यासारखी काही गरीब लोकं आशेने बघत असतात की. असा एक चांगली व्यक्ती येईल की तिथे रुपी असेल आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल पैसे घेईल पण मर्यादित घेईल. पैसे द्यायला काहीच वाटत नाही की ते मर्यादित मध्ये पैसे घेतात व बोल ना आता बोलताना त्यांची भाषा ही खूप छान बोलतात आदराने बोलतात तसे या माणसात काहीही नाही हो आणि प्लीज असे लोकं घेऊ नका आम्ही तुमचे आदराने व्हिडिओ पाहतो.
ओम नमो श्री गाहिनी नाथाय...नमः🙏🙏
Best mahiti dili sir Dhanyawad
हे योगेश्वर सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव.सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🏻🌹🙏🏻
हल्ली काही दिवसा पूर्वीची गोष्ट आहे , मी गावी होतो , रात्रीच जेवण वगैरे करून निवांत झोपलेलो, रात्री 3 च्या आस पास शेजारी राहत असलेली मोठीआई घरी आली आणि मला जोर जोरात आवाज देत होती, मी उठलो आणि बाहेर आलो तर ती एकदम घाबरलेली होती तिला बघून विचारलं की काय झालं , तेव्हा ती सांगायला लागली की सुनील तिचा मुलगा age 32 अचानक झोपेतून उठला आणि त्याच्या आई ल बोलला मला बोलवत आहे मी जातोय, हे ऐकून तिने विचारलं त्याला कोण बोलवत एवढ्या रात्री, तो एकच बोलत होता ते बघ दारात वाघ उभा आहे तो मला बोलवत आहे , नाही आलास तर जीव घेईल अस म्हणतोय आणि एवढं बोलून तो रात्री निघून गेला , तेव्हा ती बाई माझ्या घरी येऊन मला बोलू लागली , थोड घाबरली माझी पण मी बाइक घेऊन त्याला शोधायला निघालो आधी गावातच चक्कर मारली पण तो कुठे दिसला नहीं, तेव्हा अचानक एक जण बाहेर टॉयलेट ल गेलेला भेटला तो बोलला की ekde एकडे गेलाय कोणतरी , तर नंतर त्या दिशेने मी गेलो , बरच लांब आणि जंगलाच्या दिशेने जावा लग्ल मध्येच गावा शेजारी स्मशान भूमी आहे , तेथून मी समोर गेलो , रात्रीची वेळ असल्यामुळे मला कोणाला सोबत घेता nhi आला, समोर जाऊन बघतो तर कोणतरी जंगलाच्या दिशेने मला चालतांना दिसल , गावठी बैलगाडीचा रस्ता होता , आजूबाजूला झाडी झुडूप होते , तो दिसतोय म्हणून. मी त्या जवळ जायची हिंमत केली, पोचलो आणि मी रागात म्हतल की कुठे चाललास एवढ्या रात्री, चाल घरी तुझी आई घाबरली आहे बघून , तर तो म्हंटला मी नहीं येऊ शकत तो बघ तो मला बोलवतो मला जावं लागेल, पण तिथे अजून दुसर कोण नहीं होत, मी त्याला विचारलं की कोण , कुठे आहे , कोण बोलतंय तुला , माझी खरच पहिल्यांदा एवढी घाबरली पण वेळ आणि परिस्तिथी अशी होती की तो आणि मी दोघेच होतो आणि गावाच्या लांब होतो , मी हिम्मत केली आलोय तर मी आता जे व्हायचं ते बघूच , आणि त्याला घरी चल, बस गाडीवर अस बोलत होतो, तो ऐकायला तयार nhi होता , तो बघ तो इथेच आहे मला नहीं jau देत असे सारखं म्हणत होता , मला वाटल या काही भास झालं असेल पण नक्की काय काही समजल नहीं , कसबस्स मी त्याला म्हतल त्याला सांग की आई ल एकदा सांगून येतो, अस बोल त्याला आणि बस गाडीवर , आणि हात पकडुन त्याला बसवल आणि डायरेक्ट फास्ट मद गाडी थेट घरी लावली , तिथे सर्व वात बघत होते , नंत परत यायला जाऊ दिलं नहीं , खर बघायचं तर मला वाटल भूत चकवा काही नसत , पण तो प्रसंग बघून समजल की काहीतरी असेल पण असत, एक निवांत झोपला असलेला मुलगा अचानक उठून आई ल अस बोलून कुठे जंगलात जाणार हे शक्य nhi ,
नमस्कार ,
जर कोणाला करणी त्रास किव्हा भूत बाधा, पिचाश्य त्रास ,लग्न होत नसेल , संतत्ती होत नसेल किव्हा गृह कलह , आजारपण , कोणत्याही समस्या असल्यास ,
प.पू.योगिराज् चव्हाण गुरुजींचा मठ
पत्ता -
गायत्री विद्यामन्दिर दत्त मंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई
या ठिकाणी अवश्य भेट द्या , येथे ६ विधी केल्या जातात त्या विधी करून आपल्या घराण्यातील पिढ्यानं पिढ्याची घाण / त्रास दूर केले जातात ,या मंदिरात दत्त गुरूंची गाणगापूर प्रमाणे फुल्ल पॉवर चव्हाण गुरुजींनी भरली आहे ,या ठिकाणी अनेक धर्मांचे संपूर्ण देशातून लोक येत राहतात .
या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च नसून मटेरील खर्च तसेच स्वईच्छेने दक्षिणा द्याल ५०/१०० एवढी , जी काम कोठेही होत नाहीत अशी कामे या ठिकाणी होतात
या ठिकाणी ६ विधी केल्या जातात त्या पूढील प्रमाणे
१) करणी तोडणे - कोणी करणी केली असेल जाप मारला असेल तर करणी व जाप तोडले जातात
२) ग्रामदेवता जागृती - या विधीने ग्रामदेवता कोणत्याही प्रसंगी. तुमच्या हाकेला धावते. नोकरी धंद्यात यश् तसेच आर्थिक स्तिती सुधारेल
३) कुलदेवता शांती - आपले कुल दैवत २४ तास आपले सवरक्षण करते.
४) ब्राह्मण शांती - या विधीने आपला ब्राह्मण देव अनुकूल करून दिला जातो
५) मुलपुरुष शांती - आपल्या कुलाचा मूळ पुरुष जागृतीने येणारे संकट स्वप्नात दाखवून सावध केले जाते
६) होम - या विधी ने आपल्या घराण्यातील सर्व घाण ( भूत भुतातकी) काढून टाकली जाते
वरील सर्व विधी विशेष तिथी वार नक्षत्र पाहूनच केल्या जातात
व एकदा या विधी केल्या ली पुढील ७ पिढ्या काहीच करण्याची आवश्यकता भासत नाही .
वरील सर्व विधी साठी फक्त मटेरियल खर्च आकारण्यात येतो .
या मठात अनंतांचा धागा व सवरक्षण मिळते एक गळ्यात घातल्यानी भूत बाधा तसेच कोणत्याही संकटापासून अनंतांचा धागा व सवरक्षण पूढी ही सवरक्षण करते.
सर्व आजारावर आयुर्वेदिक औषधी चे मार्गदर्शन केले जाते तसेच कॅनक्सर ते एड्स फर्स्ट स्टेज मध्येच् मात करणारी प्रभावी औषधीचे मार्गदर्शन हिमालयातील अभिमंत्रित भस्मासहित प्रभावी औषधी घेऊन अनेक पीडितानी लाभ घेतला आहे .
या मठात दर गुरुवारी सायंकाळी ७ वा. संकल्प ( पानाचा विडा व दोन फुले ) विधी होतो त्यात आपला प्रश्न मांडल्यास आपला प्रश्न तात्काळ सुटतो . या ठिकाणी श्रद्धेने काम होतात. व जनसेवा हेच एकच ध्येय आहे ....
या ठिकाणी मोठ मोठे राजनेता तसेच मोठे उद्योग पती हे ही आशीर्वाद घेऊन आज यशस्वी आहेत..
तीथला फोन नं. आहे का?किंवा तूमचा.@@gurukrupa7173
Dada gurujii cha nbr Dena
@@gurukrupa7173chavna guruji cha nbr Dena
@@vanitaghuge7936 mazya olkhiche nhi konihi ani tumhi pn vishvasatil mansakdech java tai
पाटील दादा यांचे अजून अनुभव ऐकायला आवडतील .
🙏❤️🙏
Please hi
छान आहे .
Thanks for watching 🙏
खूप छान माहिती.
मला संदीप मुऱ्हे गुरुजी शी बोलायचे आहे.त्यांचा नंबर मिळेल का ? मी एक senior citizen आहे.
मी पण ह्याची साधना केली होती. मी पण ज्योतिष चा अभ्यास केला आहे. हा सगळा positive ऊर्जेचा खेळ आहे. तुम्ही जेव्हा लोकांचे प्रॉब्लेम solve करतात तेव्हा तुमची positive ऊर्जा कमी होते आणि negative ऊर्जा वाढते. it's risky, there is no God at all
खरय माझ्या मामाने ही शिकून स्वहित स्वार्थासाठी फक्त स्वकुटुंबासाठीच फायदेशीर उपयोग केला , माझी आई भोळी स्वभावाने फायदा घेत 2लाख 1980साली घेतले 2013 ला वादानंतर आम्हाला म्हणाले 500 ,1000 दिले आईला आणि संपला व्यवहार , दुसऱ्या वेळी आमची मोक्याची जागा.विकायला भाग पाडले भाऊ तयार न्हवता तरी मी भाऊ कधी तयार झालो कळेलच नाही , चुलते कायमचे वादकरून वेगळे झाले फक्त आईभावाच्या शिकवण्या मुळे , घराचे पैसे 2वर्षे वापरले , आम्ही लहान पण काय बोलणार आमच्या भावा भावाचे इतके भडकुन मेन्युप्लेट केल आईला की आमच्या भावाचा विरोधी स्वभाव केले , मी कामाच्या ठिकाणी कुलदैवी मंदिर होते शेतात मी नेहमी पुजा करत फक्त ज्या नातेवाईक जो कोणी वाईट यंत्र तंत्र मंंत्र करून वाईट करेल. त्याला असा फटका दे इतर कोणाचे वाईट करणार नाही , एक महिन्यात मामाला असा त्रास झाला शेवटातून वाचले , दुसऱ्या दां त्रास झाला आता 1990 ला 5 तोळे त्यांच्या घरजप्ती उसने घेऊन गेले ते आजपर्यंत दिले नाही आता त्रास होतोय तेव्हा कबुलिने आईने सांगितले डाग देऊ म्हणतात का पैसे देऊ , मीपण अवाक झालो😮 आईवर उपकाराचा डोंगर असा भासवला आमचे पैसे घेऊन , आईला त्याचा मोठेपणा नाती आमच्या पेक्षा खरीळवाटली पण आता आईला हळूहळू कळतय
सर आपण खूप उपूक्त माहिती दिलीत आपले मनपूर्वक आभार
Mast aahe 😊
Thanks for watching 🙏
तुमच्या प्रत्येक एपिसोड ला लक्षपूर्वक मी नक्की पाहतो एकतो कारण मी भूत प्रेत लहान पणा पासुन आज पर्यंत पाहत आलोय असतात अणि तुमच्या कडे येणारे प्रतेक लोक खोट एक ही शब्द बोलत नाहीत नाही तर मी नक्की पकडल अस्त
Thank you वीरेंद्र सर
I am Deepak Madhu Sasane
From MH 43 😊
Thank you so much Deepak sir Asach prem aani tumcha support rahudyat 🙏❤️🙏
Sahebana,,,parat,,bolva
Tumhi kskay pakdl ast🙏
Gurijincha contcat bhetel ka?
खूप खूप छान माहिती दिली साहेब
Khup cha video ahe ha, khup informative pan ahe, tantra sadhane baddal tyanna knowledge ahe and aikat rahave vata. Thank you. 🙏
खरंच खूप खूप धन्यवाद सर नंबर भेटला तुम्हाला खूप आरोग्य लाभो दोघानाही
🙏❤️🙏
जय श्रीराम आपणास नंबर मिळाला असेल तर सर्वांना द्या ....आपणास आशीर्वाद मिळतील
@narayanalissuhasitrajkavir3017 number ani naav apan video madhe mention kelela ahe sir. Jai shree Ram 🙏🏻
Please number dya tymhala bhetala asel tr
सर.मला.तुमचा.नंबर. दीया.ना@@mysterytalksofficial
दादा जे लोक प्रॉब्लेम मध्ये आहेत त्यांना हा episod बघून नक्कीच फायदा होईल आणि त्यांचा आशिर्वाद तुम्हाला मिळेल 🙏
🙏❤️🙏
Aho dada please sir cha contact number/address melil ka@@mysterytalksofficial
Virendra ji apley me mulakat eikle khup Chan ahet, hya mahiti baddal dhanyawaad
Virendra bhau tumachya videos khup chhan astatat..
Me tumchya sarv videos bagte..
Ani baryach goshtinchi mahiti milate.. thank you so much
Thank you so much Reetika ma’am Asach prem ani support rahudyat 🙏
खूप चांगली सेवा लोकांचे करत आहात देव तुमचं भलं करो.
🙏❤️🙏
Virendra Sri Tumacha kam kupacha cha aahe tumacha number milela ka?
सगळं बरोबर आहे.
Tumche video me kup devasa pasun pagto hai tumche video kup changle astata me maza olkenchala lokanala patvle hai 1ch no Virendra Sir ani ha video tr kupch changla hai mala yeya video che garch hote dhanyawad Purn Mystery Talks Team cha 🙏🙏
एकदम परफेक्ट step to step एकदम क्लिअर सांगणे. आणि खूप छान अशी माहिती दिलेली आहे इतरांना होणार त्रास कसा होतो? का होतो? पाटील भाऊ यांचा नंबर डिस्क्रिपशन मध्ये देऊन ठेवा
Yes sir dilela ahe please check Kara 🙏❤️🙏
@@mysterytalksofficialतो उचलत नाही
@@mysterytalksofficialu only write the no pls
दादा तुम्हाला माझं एक सांगणं आहे की तुम्ही आता एवढ्या छान यूट्यूब चैनल चालू केलाय यातच गरिबातल्या श्रीमंत दोन्हीही प्रकारचे लोकं तुमचे व्हिडिओ बघतात दोन्ही लोकांना समस्या आहेत. असे काही लोकं बघू नका की ते पैशांची जास्त मागणी करतात. मान्य आहे या सरांना खूप ज्ञान आहे पण या सरांच्या बोलण्यातून मला फक्त पैसा दिसत होता पैशाशिवाय तर सगळी कामे होत नाहीत हे मान्य आहे पण कुठेतरी स्वार्थ पण वाटला दादा.
❤❤❤❤❤ तुमचे बोलणे बरोबर आहे दादा पण विद्या शिकायला पैसे पर भरपूर खर्च केला आहे ना त्या दादांनी असो जगातील सर्व लोकांचे भले व्हावे यासाठी दादाने चे चायनल चालु केले आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤ मी तर 4थित असताना माझ्या अंगात भूत घुसला होता तेव्हा माझ्या शाळेतील शिक्षकांना लय मारले होतें जो जो माणूस रात्यात हागायला मुतायला बसला होता त्याला पण लय मारले होतें पण माझ्या अंगातली भूत लय भारी होता स्वच्छ्ता प्रेमी आणि सर्व भाषा बोलणारा होता कारण माझ्या अंगात भूत घुसला होता तेव्हा पासून मी परीक्षेत पास होत गेली आणि बऱ्याच प्रकारची भाषा बोलत होते ❤❤❤❤❤❤❤ त्या वेळेस पिवळी निळी गुलाबी रंगाची उलती वकारी केली होती ❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤ मला माझ्या अंगात भूत घुसला होता तेव्हा शाळेतून माझ्या रंजना आणि प्रमिला हया दोन मैत्रिणी नी धरून घरी आणले होते शनिवार चां दिवस होता बाबा कामाला गेले होतें आणि जेवण तयार करण्यात गुंग झाली होती ताई शाळेतून येऊन झोपली होती छोटा भाऊ शाळेतच होता आमचे भाडे करू रामू काका नी मला उचलून कोच वर झोपविले माझ्या मैत्रिणी माझ्या शेजारीच बसल्या होत्या मी बेशुद्ध अवस्थेत माझ्या बाबांच्या शाळेचे मुख्याध्यापक ऑफिसचे फोन no. सांगितलं नंतर रामू काका नी शेगावचे लिंबाजी काकाला बोलावले त्या काका. नी पेल्यात पाणी घेउन मंत्र बोलून माझ्या अंगावर पाणी शिंपडले आणि थोडी मी बरी झाली नंतर मला बदलापूर आपटे वाडी पोलीस लाईन ह्या ठिकाणी नेऊन शेनानी सारवलेल्या जमिनीवर बसून ठेवले देव खोलीत तिथे भगत काकांनी जपमाळ जपून माझ्या अंगावर पाणी शिंपडले आणि कपाळाला अष्टगंध लावले आणि माझ्या अंगातून भूत हळू हळू माझ्या अंगातून बाहेर पडत होता तेव्हा ते भूत निघताना पाया पडून डोक्या पर्यंत संपूर्ण अंगाला मुंग्या आल्या आणि त्या झिणझिण्या हळू हळू पाया पासून डोक्या मधून केसातून उडाल्या म्हणजे भूत केसातून बाहेर उडाला ❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤ बदलापूर मध्ये मानकिवली गावातील हि घटणा आहे ती जुवेली zp शाळेतील विद्यार्थी रुपाली रमेश शहासने ❤ म्हणजे आताची मी रुपाली योगेश गंगाधरे आहे माझी घटना सर्वांना माहिती आहे कारण मी सर्वांना मारलेले आहे म्हणून रुपाली भूत म्हणून लोक बोलत होती पहीली लोक ❤❤❤❤❤❤❤
होतात असा घटना पण यांना काढणं इतकं पण अवघड नहीं
Good
Very nice information
Thanks for watching sir. Thank u so much 🙏🏻
सगळ खोटं सांगतोय हा बाबा
लई बेकार आहे हा माणूस
आणि attitude तर खूप आहे ह्याला
काही पण सांगतो हा बाबा खरच
आपण शिवकन्या आहे आपल्या मनगटात जोर आहे
ह्या असल्या फसव्या माणसाच्या खरच नादी लागू नका माझ्या बहिणी आणि भावांनो 🙏
Ky anubhav tumcha
Bhau sant dnyaneshvar ani tukaram yanchya peksha motha aahe ka ha@@Mmmk12424
Taii tuza experience sang adhi ugach nagative comment karu nakos
@@tushar7770 tya barobr boltayet ekdum fake Manus tumchyavr bandhan kelay kadhav lagel kharch sangto nantr as mhnla ata mla sanga video t ky mhnla to ki nominal fees ahe fkt pujecha 50 rs kharch yeil as bolla pn 500 rs fees mdhe 30 sec call krun evdhch mhnla ki tumchyavr bandhan kela ahe tycha kharch nantr sangto ata busy ahe August mdhe call kra
मॅडम नक्की काय प्रकार आहे हा?
मला तुमच्या सोबत बोलायला आवडेल.
My मोबाईल no 9370413778
अस काही खरं नसतं, ७दिवसात कुठलीच साधना होत नाही, वर्षानुवर्षे कठोर साधना करावी लागते, देवतेचे दर्शन सोपे नाही, असे लोक सिद्धींचा वापर करून भ्रम निर्माण करतात, कनिष्ठ स्तराच्या सिद्धी वापरुन लोकांवर प्रभाव पाडतात, लोकांनी याला बळी पडू नये, मनुष्याच्या जीवनात येणाऱ्या सर्व अडचणींचे कारण, प्रारब्ध, अनिष्ट शक्तींचा त्रास, मानसिक, आध्यात्मिक असते, त्यातही मुख्यतः आध्यात्मिक कारण असते यावर एकमेव उपाय म्हणजे योग्य मार्गाने साधना करणे!
Khupch changla ani lokana madat hoil asa podcast ahe
🙏❤️🙏
Mast ahe
पितर देवाची सेवा कशी करावी.
सगळ्यात बेस्ट होता आजचा भाग.अशीच माहिती देत राहा.
Nakkich amhi ashe ajun videos gheun yaycha prayatna karu. Khup khup dhanywad asach support kayam karat raha 🙏🏻🙏🏻
मस्त असच कार्य करा❤
He fakta tumha sarvanchya support mule shakya ahe
खूप छान आणि सगळं महत्त्वाचं clear सांगताय दादा, पटतय तुम्ही सांगताय ते, खूप कष्ट घेतलेत, God bless u
Wait is over 😅🎉
🙏❤️🙏
Waiting for more horror videos
🙏❤️🙏
@@mysterytalksofficial majhya kade pan ahet story pan chera na dhakavnyachya ativar sangto...
@rahulraut8855 sry sir apan je anubhav fakta lokanche khare anubhav gheto ani purna transparency thevto. Tya mule apan sangnaryacha chehera lapvat nahi karan jya vyakti sobat ghadla ahe tya vyaktila face hide karaychi kahich garaj naste jar te khara asel tar. Ani ti mystery talks chi theme nahi ye sir jar tumhi camera samor basun face dakhun tumcha khara anubhav sangu icchita tar tumcha always welcome ahe dhanywad 🙏🏻
Khup Chan
Nice video....something different episode...I am a Biology professor...usually i never believed in these things...but i liked this episode...coz there is a study of these kind of activities also...keep it up mystery talks team❤❤
Thank you so much keep loving and supporting us 🙏❤️🙏
I have seen all ur videos...all are awesome❤
@@mysterytalksofficialलंका r नंबर दे किर
संदीप सरांचा नंबर मिळेल का sir
खूप छान सांगितलं त्यांनी. तुमच्या mystery talks मुळे आज आम्हाला खूप छान माहिती मिळाली
Ho Tai mala pan hava aahy taynavha number mala pan 5 years zala bal nahi ekda 3 month chay zale parat Rahat ch nahi
@priyankajadhav9217 video madhe tyancha naav ani number donhi dilele ahet
@@mysterytalksofficial thank you so much
व्हिडिओमध्ये नाहीये त्यांचा नंबर 🙏@@mysterytalksofficial
@@priyankajadhav9217same here😢
एक तर खर माणूस जन्म सोप्पा नाही,..
जन्माला आला तरी त्रास...
जगताना तर्र भरपूर असा त्रास....
मेल्या नंतर ही त्रासच....
का.... कशासाठी.,....
योग्य..उत्तर अपेक्षित...2024. चालू आहे...
2034 पर्यंत... सर्वच या जगात नसणार....
हा चॅनल बघणारे.... तयार करणारा....
रिप्लाय...
BK mde ahet ka
Jai shree Ram Aaj cha podcast saglyat chan hota. Jya lokana tras ahe tyancha sathi he kup upyogi ahe ..asach chagla kaam karat Raha. Best of luck..
Jai shree Ram sir 🙏🏻 khup khup dhanywad tumhi video baghta ani amhala support hi karata tya sathi 🙏🏻🙏🏻😊
Khup c sunder mahiti sir
Thank you sir 🙏
@@mysterytalksofficial
Hya sirancha number aani address pathava
Tripn fee cha andaz sangitala asta tr br zal ast.aplyala prvdel ki nahi kl l ast na.
Ho na🥺
फी राहत नाहीं फ्री सेवा करावं लागते इच्छे ने जे दिलं ते स्वीकार करावं लागतं
थोडं हटके एपिसोड होता हा...... छान
Thanks for watching 🙏❤️🙏
Tyanch number milel ka . please.
Important information. Thank you🙏 very much
Thank for watching 🙏🏻🙏🏻
Khup chan podcast 🙏🏻🚩🚩🚩
सॉरी पण विरेंद्र तू चॅनेल चालू केला आहे पण तुझा भूत आणि जादु टोना याचा अनुभव फार कमी आहे. Viewer ला जे प्रश्न पडतात ते तू विचारात नाहीस. असे खूप प्रश्न होते जे मला हा पॉडकास्ट बघताना पडले पण तुझा अनुभव कमी आहे त्यामुळे तू विचारू शकला नाहीस. एकदा तू सर बरोबर question and answer cha episod ठेव आमचे काही प्रश्न आहेत ते विचारू देत.
Virendra send mob no
व्हीडिओ मधे दिलेला फोन नंबर चुकीचा आहे. तसेच आपण दिलेला फोन नंबर रिग वाजते परंतु उचलत नाही.असे चुकीचे नंबर देवू नये तरी सुधारीत नंबर द्यावा
Number lagto sudha ani the phone varti vyavastit boltat mi 4 Vela phone kela vyavastit boltat
काय नंबर आहे मला देखील पाहिजे
@@nitinmore8092❤
नंबर मिळेल का मी खूप अडचणीत आहे आणि माझे कुटुंबही@@kumarkachare458
Very nice
Thanks for watching 🙏❤️🙏
लय भारी❤❤❤❤❤❤