I am 6months pregnant can feel my baby responding. And I feel so good blessed and pure when I listen to your songs. It has now become my daily routine to listen to your songs like meditation and my baby loves them too. Thank you so much 🙏
So Bhaktiji what baby do you have? I can relate to your experience. 32y ago my wife read a lot of Dennis The Menace Comics during Pregnancy and yes we ended up with the most adorable notoriously mischievous daughter. She's an advocate now and an Art of Living teacher now. I'm sure you will have the most adorably meditative child. Enjoy your baby. Blessings to you and the baby.
@@RahulDeshpandeoriginal With your wishes and God's blessings I delivered a Baby girl a month ago. And as I wished for, she is reacting positively to your voice. Whenever she's cranky or not able to sleep, we play your songs and she's listens to it so peacefully. Thank you so much Sir. Keep showering your blessings on my little one.
She is blessed, she is absorbing those notes and beautiful music without any effort, without even realizing. It will reverberate in her memory so she will find it easy to sing the numbers in future. On the whole every song uploaded is a mesmerizing experience. Cooking has become such a pleasure ...with such numbers in the background. RD's voice is ...perfect.
मला चांगल आठवतं राहुल दादा, एकदा डोंबिवली मध्ये कार्यक्रम केला आणि पंधरा मिनिटांचा टाळ्यांचा गुंजारव झाला होता... तो क्षण अविस्मरणीय... पुन्हा ये डोंबिवलीत कार्यक्रमासाठी... दादा डोंबिवलीकरांच्या शुभेच्छा...!🚩🚩
5:47 देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन नित्य कळावे तुझेच चिंतन तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहो ओठांवरती सदैव राहो ओठांवरती, तुझीच रे गुणगाथा खरच ह्या ओवी देवचे दर्शन घड़वतात असे वाटते🙏🏻
किती जणींनी माझ्या सारखेच बालपण अनुभवलं, छोट्या रेणुका चे स्वच्छंद बागडणे बघून, आणी हे कालातीत गाणं राहूलच्या आवाजात ऐकत ऐकत? एक वेगळाच आनंद मिळतो तुमचा विडिओ बघून आणी ऐकून... खूप शुभेच्छा आणी आशिर्वाद..
आमचे आजोबा, बाबा सांगायचे आम्ही वसंतराव ना अस समोर गाताना ऐकल आहे,मी सांगलीत तुम्हाला लाईव्ह ऐकल आहे म्हणून आता मी पण सांगू शकतो राहुलजी यांना अस समोर बसुन ऐकल आहे... !!! खुप खुप धन्यवाद... 🙏🙏🙏
राहुलजी तुमचे गाणे ऐकताना बाकी सर्व चिंता अडचणी विसरून जातात. रेणुकाच्या तर प्रेमात पडले आहोत आम्ही सगळे. तुमचा विडिओ चालु होताच ती कधी येतेय याची वाट पाहतो आतुरतेने. खुप धन्यवाद सर कान तृप्त केल्याबद्दल.
*_चलो सखी खेले कन्हैया संग होरी_* ...... *"Omg Omg Omg"* ..... _Just Amazing.... _*_Can We Expect Full Version Of It Dada_*_ ; Ofcourse As Per Your Convenience....._ ❣️❣️❣️❣️
राहुल दादा,😍 हे गाणं पोस्ट झाल्या दिवसापासून आजवर रोज न चुकता ऐकतो, ऑफिसचं त्रास, विचार सर्व लांब होतात, तुमचा आवाज संजीवनी आहे. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
My Father( 84 yrs) just mentioned that your tayari has almost reached the levels of your grandfather... when I showed him your yesterday's song.. He has heard your grandfather so he can say it... ❤❤❤ thanks for sharing this with us👍
@@RahulDeshpandeoriginal I have conveyed your reply and he said that your rendition in Grandfather's style of repeating the same until the Sur has been achieved is the correct way.❤
I was 20 years when I hured your grand father. He was coming to nagpur in shree sapres music school and shree nashirkars datta music school where I was student. I played tambora for him and I like his singing very much thow I was not understanding. I like your singing style also. God bless u.
अनंत चतुर्दशी होऊन आज १५ दिवस होत आले, तरीही ही सगळी गाणी पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात. सगळीच गाणी अतिशय सुरेल आणि सुंदर झाली आहेत, आणि मला खात्री आहे की तुमच्या ह्या संकल्पाने बाप्पा नक्कीच खुश झाला असणार आहे. शेवटी ज्या होरीची झलक तुम्ही श्रोत्यांना दिली - "चलो सखी खेले कन्हैया संग होरी" ही कधीतरी पूर्ण विस्तार करून नक्कीच ऐकायला आवडेल तुमच्या आवाजात. त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत आहे.
मनापासून धन्यवाद राहुल जी🙏🙏🙏 श्री.वसंतराव देशपांडे यांचा सतत भास होतो तुमच्या गाण्यामध्ये.......त्यांचा वरदहस्त लाभलेला आहेच तुम्हाला यात शंकाच नाही...पण आज तुमचे गाणे ऐकताना रेणुका तुमच्या आजूबाजूला इतकी छान बागडत होती इतकं तिचे ते लोभसवाणे बागडणे आणि नकळत तिला मिळणारे बाळकडू 😘😘😘 भविष्यात एक छान गायिका आम्हाला मिळणार आहे यात वादच नाही....आता तिची गणपती विसर्जन ची जाहिरात प्रसिद्ध झाली खूप छान होती..... दोघांनाही खूप शुभेच्छा 🙏🙏
केवळ मंत्रमुग्ध!!!ह्या वर्षी गणेश चतुर्थी च्या दिवसांत माझ्या घरी आपल्या ह्या unplugged सुरांनी 5 दिवस आम्ही सारेच बाप्पा चरणी राहुलमय जाहलो होतो...ईश्वर तुमच्यावर अशीच असीम कृपादृष्टी ठेवो....👌👍
नमस्कार सर. लहापणापासूनच आमच्या घरी बाप्पाच्या आगमनाच्या वेळेस हे गाण वाजवत असत. तुमच्या सुरात हे गाण ऐकून पुन्हा ते दिवस आठवले. सगळीकडे आनंद आणि उत्साह जाणवलं. त्यासाठी मनापासून धन्यवाद.🙏🙏🙏🙏
Kya baat hai! God goosebumps! Kiti Aatthvan yete Bhartaachi... God bless you Rahuldada... Maage Renuka fulpaakhraa sarkhi firat aahe... Kiti kittti godd vatate!!
हिरा लोकांना परवडत नाही, म्हणूनच लोक अशा प्रतिभावान कलाकारांना दुर्लक्षित करून कथीलांच्या मागे धावत आहेत, अप्रतिम राहुल दादा
Wow...आमचं तर सोडा ओ.... तुमचं गाणे ऐकून तर बाप्पा पण मंत्र मुग्ध होत असेल 🙏
नक्कीचं ❣
नक्कीच
🙏
He tr kharch ahe.. Ur voice is awesome sir but u get always positive things ❤
Beautiful. Pranams to the One.
I am 6months pregnant can feel my baby responding. And I feel so good blessed and pure when I listen to your songs. It has now become my daily routine to listen to your songs like meditation and my baby loves them too.
Thank you so much 🙏
Thank you so much. God bless you !!
Rahul सर मी dr विश्वपंढरी परामपूजनचा
So Bhaktiji what baby do you have? I can relate to your experience. 32y ago my wife read a lot of Dennis The Menace Comics during Pregnancy and yes we ended up with the most adorable notoriously mischievous daughter. She's an advocate now and an Art of Living teacher now. I'm sure you will have the most adorably meditative child. Enjoy your baby. Blessings to you and the baby.
@@RahulDeshpandeoriginal With your wishes and God's blessings I delivered a Baby girl a month ago. And as I wished for, she is reacting positively to your voice. Whenever she's cranky or not able to sleep, we play your songs and she's listens to it so peacefully. Thank you so much Sir. Keep showering your blessings on my little one.
@@bhaktimeher-pawaskar4176 hope she would be the classical singer like Rahul sir
तुमचा नि कन्येचा परफॉर्मन्स दोन्ही सुंदर😍💓
देवा सरू दे माझे "मी" पण
तुझ्या दर्शने उजळो जीवन
These 2 lines resonate the entire essence of our indigenous way of life! Absolutely Amazing!!!
खरं आहे
No expansive DAW's no condenser mic nothing fancy but the pure devine voice ♥️
"देवा सरु दे माझे मी पण" नंतर चा pause किती नम्र 😊🙏🏼
The pause after the line deva sarude maze mi pan is very humble
देवासरू दे माझे मी पण ❤
Ho na me too notice 👌
राहुल दादा खरच तुमच गाण ऐकून खरच ऐकणारा मंत्र मुंग्न होवून जातो...गणपती बाप्पा मोरया...🎉
एरफोन लावले, डोळे बंद केले ... पूर्ण गाणं डोळे बंद करून ऐकलं. ... स्वर्गसुख ! आजुन काय हवयं जगायला ... ?
🙂
अहाहा....सुंदर.....डोळ्यात पाणी आले👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😇😇😇🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Tumchi Ganeshachi gani ikun khup chhan vatte ajche sur nirags ho khup sunder you are so best dada
कान तुमचे गाणे ऐकत होते तर डोळे तुमच्या छोट्या परीला बघत होते. किती गोड आणि कशी एकटीच स्वतःचा जीव रमवित होती. God bless her !!
Very nice Ritz.
Riyaz
She is blessed, she is absorbing those notes and beautiful music without any effort, without even realizing. It will reverberate in her memory so she will find it easy to sing the numbers in future. On the whole every song uploaded is a mesmerizing experience. Cooking has become such a pleasure ...with such numbers in the background. RD's voice is ...perfect.
Bhairavi is that you?
मला वाटते तिला एक भाऊ हवा बागडायला
Beautiful and divine. Tumcha awaj aani choti cha pan.
मला चांगल आठवतं राहुल दादा, एकदा डोंबिवली मध्ये कार्यक्रम केला आणि पंधरा मिनिटांचा टाळ्यांचा गुंजारव झाला होता... तो क्षण अविस्मरणीय... पुन्हा ये डोंबिवलीत कार्यक्रमासाठी... दादा डोंबिवलीकरांच्या शुभेच्छा...!🚩🚩
Khoop awdel
Magical voice...devachi dengi bhau. Ek no
My attention was on the child behind. Cute child.
Me tooo
Mine also same
I scrolled down to offer my comment on same and glad to see someone posted it already with more than 40 likes.
My too
Renukaa ko figure skating sikhaayiye
Ya koi classical dance form sikhaayiye
ओहो.... khup sundar.. Specially देवा सरू दे माझे मीपण... ❤️😊
5:47
देवा सरू दे माझे मी पण
तुझ्या दर्शने उजळो जीवन
नित्य कळावे तुझेच चिंतन
तुझ्या धुळीचे भाळी भूषण
सदैव राहो ओठांवरती
सदैव राहो ओठांवरती, तुझीच रे गुणगाथा
खरच ह्या ओवी देवचे दर्शन घड़वतात असे वाटते🙏🏻
I liked that butterfly behind you dancing on your song...Beautiful
किती जणींनी माझ्या सारखेच बालपण अनुभवलं, छोट्या रेणुका चे स्वच्छंद बागडणे बघून, आणी हे कालातीत गाणं राहूलच्या आवाजात ऐकत ऐकत? एक वेगळाच आनंद मिळतो तुमचा विडिओ बघून आणी ऐकून...
खूप शुभेच्छा आणी आशिर्वाद..
सुंदर.... मधेच आलेला रेणुकाचा आवाज खूपच गोड
आजच्या नवीन पिढीला शास्त्रीय संगीतात रुची निर्माण होण्यामागे तुमचा खूप मोठा वाटा आहे सर... 🙏
Kay bolav sir .......khup sundar, apratim
Apo aap dolyat pani annar awaj hot
🙏🙏🙏
आमचं भाग्य आहे दादा तुमच्या आवाजाचा सहवास आमच्या कानांना लाभत आहे 💕
गाणं अप्रतिम ... तिचं बागडणं सुद्धा फार फार सुंदर आहे.
आदरणीय वसंतराव देशपांडे यांना आम्हला समोर ऐकता नाही आलं। याची भरपाई आता तुमचं गाणं ऐकून पूर्ण करत आहोत।🙏🙏
अनेक अनेक वेळांस ऐकले, आणि तुम्ही म्हणलेत गाण्याला परीसस्पर्शच झाला आहे!
आमचे आजोबा, बाबा सांगायचे आम्ही वसंतराव ना अस समोर गाताना ऐकल आहे,मी सांगलीत तुम्हाला लाईव्ह ऐकल आहे म्हणून आता मी पण सांगू शकतो राहुलजी यांना अस समोर बसुन ऐकल आहे... !!!
खुप खुप धन्यवाद... 🙏🙏🙏
अरे वा छानच!👍
नशीबवान आहात तुम्ही.
Wow
मी पण!
Wow
आपल्या आवाजात सरस्वती आहे दा
नकळत डोळे भरून येतात...एवढं सुंदर रचना आहे ही...खरतर खूप नशीबवान आहोत बाप्पा च साक्षात दर्शन तुम्ही घडवून दिले🤎
Khup khup khup channn gata tumhi shant vatate 😊😍😍
राहुल दादा त्या पियानो ची गरज नाही. असेच गाणे गायले तरी ते अतिशय सुरेख वाटतं. अप्रतिम आवाज !
Sir tumchya avajane manshachya man bharun yet 👌👌👌👌😥
"देवा सरुदे
माझे मी पण तुझ्या दर्शने ऊजलो जीवन"
ग्रेट विचार गाण्यात आहे
🙏 मधुसूदन केळकर 🙏
खरच
Wah Rahulji khup chhan gata tumhi.
Ani tehi kiti sahaj.
राहुलजी तुमचे गाणे ऐकताना बाकी सर्व चिंता अडचणी विसरून जातात.
रेणुकाच्या तर प्रेमात पडले आहोत आम्ही सगळे. तुमचा विडिओ चालु होताच ती कधी येतेय याची वाट पाहतो आतुरतेने.
खुप धन्यवाद सर कान तृप्त केल्याबद्दल.
माझे पप्पा आयसीयू ला आहेत हे गाणे मी खाली बसून आईकत आहे मनातील सर्व कल्लोळ शांत झाला डोळ्यातून नकळत पाणी आले
देवा सरू दे माझे मी पण,
तुझ्या दर्शने उजळो जीवन🙏🙏
खूपच सुंदर 🙏👍
विलक्षण मधुर आवाज आहे तुमचा... खरंच अंतर्मन शांत होत...
संपूर्ण बॉलिवूड चे गायक आणि गायिका एकी कडे आणि तुम्ही दुसरीकडे , तरी तुमचे पारडे कायम जड राहील . साक्षात अमृतवाणी 🎶♥️
Dhanyawad 😊
👌
Kalya Dagavarchi pandhari regh ahe...
Rahul sir mhanje Kai bolnar...🙏🙏🙏
No bro
Mazi aai gelyapasun maze vadil Ganpati sthapana karat nahit pan Rahul Dada jeva jeva tuz he gaan aaikte Ganpati Utsavachi anubhuti milte ❤nehmi!
Wonderful Dada 👍❤️....pillu la khup khup prem❤️❤️❤️I just love her...she is so cute...
Khup chan vatle. Pandit Vasantrao Deshpande yanchach aavaj vatto. God bless you.
I don't understand Marathi, but your singing attracts me so much, though this time that little angel kept my attention all the time
Thank you 😊
अप्रतिम राहुल दादा खूप सुंदर
*_चलो सखी खेले कन्हैया संग होरी_*
...... *"Omg Omg Omg"* ..... _Just Amazing.... _*_Can We Expect Full Version Of It Dada_*_ ; Ofcourse As Per Your Convenience....._ ❣️❣️❣️❣️
लाजून हासणे अन् हासून हे पहाणे plz sir this melodious song in your mind blowing voice..Thank you
ह्या गाण्या शिवाय गणपती महोत्सव अपुराच वाटतो. नेहमीप्रमाणे खूपच छान 👌
अति उत्तम, श्रवणीय.
राहुलजी तुमच्या स्वरुपी आजोबा खुद्द गात आहेत याचा भास नाही पण हाच अनुभव येतोय.... डॉक्टर साहेबांचा अनुग्रह आहे तुमच्यात.... अप्रतीम... वाह वाह
Ti kiti sundar dance krat ahe ya video chya background la😍😘
असा आवाज परत होणे नाही 🙌👌👌🙂🙃🙃🥰
हे गाणं मी खूप जणांकडून ऐकलं असेल लहानपणापासून पण हे इतकं स्पष्ट होत ..खूप छान ...खूप रियाज आहे यामागे आणि दैवी देणगी....अप्रतिम🎉
एका अलौकिक भावविश्वात घेऊन जाते हे गीत !
राहुल दादा,😍
हे गाणं पोस्ट झाल्या दिवसापासून आजवर
रोज न चुकता ऐकतो, ऑफिसचं त्रास, विचार सर्व लांब होतात, तुमचा आवाज संजीवनी आहे.
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
राहुल दादा गणपतीच्या गाण्यावर रेणुका देवीचा नाच बघायला मिळाला अत्यंत सुंदर गाणे तर सुंदर आहेच पण त्याहूनही रेणुका सुपर वन खूप गोड दिसते
My Father( 84 yrs) just mentioned that your tayari has almost reached the levels of your grandfather... when I showed him your yesterday's song.. He has heard your grandfather so he can say it... ❤❤❤ thanks for sharing this with us👍
Very kind of him but I far off ! But I respect the emotion 🙏🏼
@@RahulDeshpandeoriginal I have conveyed your reply and he said that your rendition in Grandfather's style of repeating the same until the Sur has been achieved is the correct way.❤
So soulfully rendered by you, Rahulji. It's a musical treat to the ears. The composition is so melodious and catchy.
I was 20 years when I hured your grand father. He was coming to nagpur in shree sapres music school and shree nashirkars datta music school where I was student.
I played tambora for him and I like his singing very much thow I was not understanding.
I like your singing style also.
God bless u.
जय गुरुदेव नमस्कार बहुत सुन्दर सादर प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
Great sir.!... Baby's dance behind you is spectacular..👍👌👍👌🙏🙏
Background is beautiful, pure, goddess matching perfectly with the art you r delivering
sir mi competitive exam tayari krtoy , 2 months nantr majhe papers ahet . Purn divasbhar abhyas krun ratri zoptana he gana aaiktana literally aangavar shahre yetat ,khup Sundar gayla ahe tumhi , purn divsabharacha kshin kahi minutes madhe nighun jato .Ganpati bappa tumhala sadaiva sukhat thevo hich prarthana
Thank you. All the best to you !
Khup khup ashirwad 🙏 khupch sundar
वा....एक विलक्षण अनुभूती येते तुमच गाण एकताना....राहुल दादा तुमच्या आवाजात "बगळ्यांची माळ फुले" ऐकायला आवडेल....
Wah atti sundar. Khup chan.
सर तुम्हाला साष्टांग नमस्कार,आयुष्यात तुमच चरण स्पर्श व्हावा ही परमेश्वराकडे प्रार्थना आहे
Khup Chaan, Samadhaan vatle aikun.
अनंत चतुर्दशी होऊन आज १५ दिवस होत आले, तरीही ही सगळी गाणी पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात. सगळीच गाणी अतिशय सुरेल आणि सुंदर झाली आहेत, आणि मला खात्री आहे की तुमच्या ह्या संकल्पाने बाप्पा नक्कीच खुश झाला असणार आहे.
शेवटी ज्या होरीची झलक तुम्ही श्रोत्यांना दिली - "चलो सखी खेले कन्हैया संग होरी" ही कधीतरी पूर्ण विस्तार करून नक्कीच ऐकायला आवडेल तुमच्या आवाजात. त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत आहे.
साक्षात बाप्पाचे दर्शन झाले 🙏
Rahul dada tumchya kadun he gaan aikaychi barech diwas ichha hoti.. Hats off to you and gratitude towards Vasantrao Deshpande ajoba🙏
Khup chan kan trupta zale Rahulji 🙏
Faqt Aikat rahave...
Faqt Ekach mhanu shakto...
You are Legend...
Dhanyawad
मंत्रमुग्ध करणार संगीत राहुलजी
राहुल जी,
तुमचा आवाज एक स्वतंत्र संगीत आहे...
Tumchya Gaanalya tod nahi...pan........Renuka cha "dance" la tyapeksha hee jaast tod nahi ❤️
Kya baat hai
Very melodious
Ekdum mast👌👌👌
Wow lovely voice, lord Ganapati i worship with all mighty 🙏🏻 💐👏
राहुल सर तुम्हाला ऐकताना प्रत्येक शब्दातले भाव मनापर्यंत पोहोचतात . गाण्यातली शुद्धता अप्रतिम .... #नो फिल्टर ...तुम्हाला लाईव्ह ऐकण्याची खूप इच्छा आहे...
माझ्याकडे शब्दच नाहीत....शब्दात व्यक्त होऊ शकत नाही इतके सुंदर आहे सगळेच...आशीर्वाद...
Purity is ur voice sir... u feel ... dont what but u feel something... something new
Wonderful acting by you Rahul dada in d movie...
मनापासून धन्यवाद राहुल जी🙏🙏🙏 श्री.वसंतराव देशपांडे यांचा सतत भास होतो तुमच्या गाण्यामध्ये.......त्यांचा वरदहस्त लाभलेला आहेच तुम्हाला यात शंकाच नाही...पण आज तुमचे गाणे ऐकताना रेणुका तुमच्या आजूबाजूला इतकी छान बागडत होती इतकं तिचे ते लोभसवाणे बागडणे आणि नकळत तिला मिळणारे बाळकडू 😘😘😘 भविष्यात एक छान गायिका आम्हाला मिळणार आहे यात वादच नाही....आता तिची गणपती विसर्जन ची जाहिरात प्रसिद्ध झाली खूप छान होती..... दोघांनाही खूप शुभेच्छा 🙏🙏
Rahul tuja awaz kewdha masta aahe aare.. chan watla sakali aikun. 👍🏻
I ordered BOSE headphones specially to listen Rahul sir's every single voice note . Feeling like I am in heaven. Thanks man 🙏
Thank you 😊
दर्शन झालं बाप्पाचं गाण्यातून. गणपती बाप्पा मोरया
Worth buying bose headphones as this is not just music... it is divinity... need right technology to feel the divinity as deep as possible
Why Bose, and not Sennheiser? Just wondering.
I have the Bose Radio and really enjoy listening on that.
अप्रतिम, खुप सुंदर रचना आणि तितकाचं सुंदर आवाज. खुप खुप धन्यवाद 🙏🏻
केवळ मंत्रमुग्ध!!!ह्या वर्षी गणेश चतुर्थी च्या दिवसांत माझ्या घरी आपल्या ह्या unplugged सुरांनी 5 दिवस आम्ही सारेच बाप्पा चरणी राहुलमय जाहलो होतो...ईश्वर तुमच्यावर अशीच असीम कृपादृष्टी ठेवो....👌👍
Your Sangeet sadhana has pleased Moraya Gosavi and Moraya blessed you with golden voice.
अप्रतिम 👌🏻डोळे भरून आले सर 🙏🏻 हे गीत ऐकल्याशिवाय गणेशोत्सव वाटत नाही
Baba khupch mhanatata
तुमचं प्रत्येक गाणं हृदयाला भिडत आणि एका वेगळ्याच जगात हरवल्यासारख वाटतं🙏🙏
True masterpiece 🙏🏼♥️ sir . No words. ! Thankful for such music by you sir ! Rare !! God blesss 🙏🏼♥️
नमस्कार सर. लहापणापासूनच आमच्या घरी बाप्पाच्या आगमनाच्या वेळेस हे गाण वाजवत असत. तुमच्या सुरात हे गाण ऐकून पुन्हा ते दिवस आठवले. सगळीकडे आनंद आणि उत्साह जाणवलं. त्यासाठी मनापासून धन्यवाद.🙏🙏🙏🙏
Aikatch rahav kiti nirmal ani sunder gayan rahul dada. ajchya dhavpalichya jivnat tumche gayan aiklyananter sagle dukh, vichar visarun man ekrup hote
I can’t stop watching your little girl dancing so gracefully in background... cute 😍😍
Your daughter added divinity to your singing. Blessed is your family sir.
Kya baat hai! God goosebumps! Kiti Aatthvan yete Bhartaachi... God bless you Rahuldada... Maage Renuka fulpaakhraa sarkhi firat aahe... Kiti kittti godd vatate!!
Namaste Rahol sir ,
majha tarfe khupp khupp shubhicha..pharr apratim.Ganpati Bappa cha Ashirwad milalah assa lagala
Tmahala shatah ayu anni Jagah bharachi ashirwad millo
Hich Bappa charani prathana.⚘🙏
मन प्रसन्न झाले गाणं ऐकून धन्यवाद गणपती मध्ये लागलेलं गाणं आहे असं वाटलं
अतिशय सुंदर गाणं!आणि गोड बागाडणारे फुलपाखरु,तुमच्या गळ्यात जेवढी ताकद आहै तेवढीच पिल्लुच्या पायात.
खूप छान गाताय राहुल जी तुम्ही. देव तुम्हाला असेच गात राहायची प्रेरणा देत राहो🙏
खुप सुंदर अगदी आजोबांन सारखाच गाण झाल ऐकत च राहवस वाटत आणी परत तुम्ही गात रहा आम्ही ऐकतच राहू