Tu Sukhkarta Tu Dukh Harta with lyrics | तू सुखकर्ता तू दुःखहर्ता|Dr. Vasantrao Deshpande|Rani Varma

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 512

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  ปีที่แล้ว +59

    Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: th-cam.com/video/37y6GMkFPJM/w-d-xo.html. #RistaRista out now! #StebinBen

  • @jayraut63
    @jayraut63 2 ปีที่แล้ว +297

    बालपणीच्या साधेपणाने साजरा केलेल्या गणेशोस्तवाची आठवण म्हणजेच हे songs..😊

  • @ninadpalav4240
    @ninadpalav4240 ปีที่แล้ว +105

    देवा सरुदे माझे मी पण
    तुझ्या दर्शने उजलो जीवन
    नित्य करावी तुझेच चिंतन
    तुझ्या धुळीचे भाळी भूषण
    सदैव राहो ओठावरती
    तुझीच रे गुण गाथा
    ❤❤

    • @prathikpatil8694
      @prathikpatil8694 ปีที่แล้ว +2

      Moraya Moraya mangalmurti Moraya ❤

  • @tejeshgharat564
    @tejeshgharat564 3 ปีที่แล้ว +139

    हे गाण म्हणजे देवाची आणि भक्ताची एक आणोखी भेट घडवुन आणतो.आणि नकळत मग गणेशोत्सवाची आखवण करून देतो आणि डोळ्यात अश्रूची हळुच झुळूक येते

  • @nimeshnaik6877
    @nimeshnaik6877 3 ปีที่แล้ว +154

    अभिजात शास्त्रीय संगीताची जाण असलेले थोर जेष्ठ महान दिग्गज मातब्बर गायक श्री वसंतराव देशपांडे सरांच्या स्वर्गीय आवाजात गायलेले गाणे आहे पुन्हा असे गाणे होणे नाही 💐 🌺 🌻 🌹 🍀 🌼 🌻

    • @sandipjadhao1856
      @sandipjadhao1856 3 ปีที่แล้ว +2

      नक्कीच

    • @Shubhz_3335
      @Shubhz_3335 3 ปีที่แล้ว +1

      Ho ho....Kharach

    • @harishdhumal3267
      @harishdhumal3267 2 ปีที่แล้ว +1

      निमेश नाईक आवाज कधीच स्वर्गीय नसतो आवाज हा नेहमी चिरतरुण व जिवंत असाच असतो जिवंत किंवा स्वर्गीय ही संकल्पना फक्त माणसासाठीच असते आवाजासाठी किंवा स्वरांसाठी ही लागू होत नाही

    • @nimeshnaik6877
      @nimeshnaik6877 6 หลายเดือนก่อน

      ​@@harishdhumal3267धन्यवाद साहेब 🙏🙏🙏

  • @jagtapshwets
    @jagtapshwets ปีที่แล้ว +14

    हे गाणे ऐकताना मन भरून आले. कधी एकदा बाप्पा येतोय आणि त्याचे दर्शन घेते असे वाटले. डोळे आतुरले आहेत त्याच्या दर्शनाला आणि त्यात हे गाणे ऐकले, डोळे कधी पझरू लागले कळेल नाही.

  • @mandarkamble8549
    @mandarkamble8549 3 ปีที่แล้ว +59

    गणपती बाप्पा ची किती ही नवीन गाणी येऊ दे जुनी गाणी जम्हणजे देवाची खरी खुरी जाणीव करून देते असे परत कधीच कोण करू देऊ शकत नाही खरोखर असे स्वर म्हणजे नाकी गणपती बाप्पा च्या शरणी गेल्या सारखे वाटे
    ❤️गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ❤️

    • @ravigawas9657
      @ravigawas9657 2 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर अशि गाणी परत होणे अशक्य जुने ते सोने😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

    • @maheshs.955
      @maheshs.955 ปีที่แล้ว +1

      खरंच आहे अशी रचना परत होणे नाही आणि असे गायक परत अनुभवायला मिळणे आता अवघड आहे.

  • @motivationmeditationvideos9419
    @motivationmeditationvideos9419 2 ปีที่แล้ว +70

    डॉ. वसंतराव देशपांडे यांच अप्रतिम आणि जुन्या गाण्याच्या आवाजाची आठवण व ह्रदयाला स्पर्श करुण जाणारे गीत🥰🥰🥰🙏🏻💫

  • @chaitanyadeore8436
    @chaitanyadeore8436 4 หลายเดือนก่อน +11

    आज मी गणेश चतुर्थीच्या दिवशी हे गाणं ऐकत आहे.... खूप सुंदर आणि लहानपणीची fm ची आठवण झाली....❤❤❤❤
    सगळ्यांना सुखी ठेव बाप्पा 🙏🏻

  • @anaghamanchekar4866
    @anaghamanchekar4866 3 ปีที่แล้ว +59

    हे गाणे मी नेहमी न चुकता माझ्या कुटूंबासोबत रात्री ऐकून माझ्या दिवसाची सांगता करतो.

    • @shivamdhalpe7084
      @shivamdhalpe7084 3 ปีที่แล้ว +3

      मी पण...😊

    • @kingomkar984
      @kingomkar984 2 ปีที่แล้ว

      @@shivamdhalpe7084 oo

    • @pratikgawade2315
      @pratikgawade2315 7 หลายเดือนก่อน

      दादा तू हे गाणं आता ऐकतोय का

  • @sandeepsatwe7826
    @sandeepsatwe7826 2 ปีที่แล้ว +33

    संकष्टी चतुर्थीच्या सकाळी अशी गाणी ऐकली की मन एकदम प्रसन्न होतं 🙏🏻🙏🏻मोरया 🙏🏻🙏🏻

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 ปีที่แล้ว +24

    पंडित जी आपल्या रचना किती लोकप्रिय आहेत हे सुगम संगितात आढळते, धन्यवाद🙏💕

  • @ashishnarkar5295
    @ashishnarkar5295 3 ปีที่แล้ว +32

    मराठी गाण्यानि अवघे आयुष्य समृद्ध आणि आनंदी केले, समृद्ध मराठी भाषा गाणी पिढ्या न पिढ्या पूढे Pass on होऊ दे

  • @vaishalilawar3510
    @vaishalilawar3510 2 ปีที่แล้ว +9

    अभिजात मराठी संगीत समृद्ध व अजरामर करण्यात वसंतराव देशपांडे सारखं व्यक्तीमत्व आपल्याला लाभले , खूप अभिमान आहे सर्व संगीत रसिकांनासाठी,हे गाणं कितीही वेळा ऐकले तरी त्याची गोडी कमी होत नाही

  • @hemantgaikwad1003
    @hemantgaikwad1003 ปีที่แล้ว +5

    गावी गणपतीचा पहिला दिवस. पुर्ण कुटुबं एकत्र बसलेलं, समोर बाप्पाचं साजरं रूप आणि हे गाणे is ❤

  • @swapniljoshiguruji8758
    @swapniljoshiguruji8758 4 หลายเดือนก่อน +5

    हे गीत भजन मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेले आहे
    त्यांच्या नाही पण त्यांच्या मुलाच्या सहवासात राहण्याची संधी मला दीड वर्ष लाभली.

  • @shrikantrasage325
    @shrikantrasage325 4 ปีที่แล้ว +107

    हे सुंदर भक्ती गीत ऐकल्यावर माझ्या गणेश भक्त वडिलांची फार आठवण येते . तरी परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. 🌷🌷🌷🙏🙏🙏

    • @sandeshchalke5294
      @sandeshchalke5294 4 ปีที่แล้ว +3

      It is real

    • @rishikeshsangale692
      @rishikeshsangale692 3 ปีที่แล้ว

      सुंदर

    • @ganeshpatil-vy2mp
      @ganeshpatil-vy2mp 3 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏🙏

    • @AdityaP159
      @AdityaP159 3 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏😊

    • @pranavshendge131
      @pranavshendge131 3 ปีที่แล้ว +3

      बाप्पा त्यांच्या प्रिय व्यक्ती ला आणि निस्सीम भक्तांना त्याच्या जवळ बोलावतो प्रत्यक्षात भेटायला

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 หลายเดือนก่อน +1

    देवा अनंता सद्गुरु राया चैतन्य प्रभू परमात्मा
    सर्वांचं चांग भल होत आहे.
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
    कारण करता करविता तूच आहेस.
    जसा विचार तसा जीवनाला आकार.

  • @जयमहाकाल-ध1झ
    @जयमहाकाल-ध1झ 7 หลายเดือนก่อน +3

    सकाळी सहा वाजता अशी भजने सुरू झाली की खूप उत्साह यायचा. सुवर्ण दिवस. होते

  • @shyamsabnawis9134
    @shyamsabnawis9134 4 หลายเดือนก่อน +2

    श्री गणेशोत्सवा मधे श्रीयुत वसंतराव यांचे हे गीत कानावर पड़ले कि धन्य वाटत आणि चहुकडे प्रसन्न वातावरण निर्माण होते
    त्यांच्या आवाजात जादू होती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🌺

  • @jitujog697
    @jitujog697 9 วันที่ผ่านมา

    ॐ गं गणपतेय नमः 🙏🏻

  • @dhananjayjoshi7533
    @dhananjayjoshi7533 4 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम गाण आहे वसंतराव देशपांडे यांच ते आमच्या मुर्तिजापूरगावाचे आहेत बालपण इथेच गेल त्यांच

  • @VaibhavShinde-jw2nf
    @VaibhavShinde-jw2nf 6 หลายเดือนก่อน +4

    हे देवा संगऴाचे दुःख दूर करा आणी तूमचा आशिर्वाद आसाच सदैव आमचावर राहुदे

  • @1915164
    @1915164 2 หลายเดือนก่อน

    विश्वाला उपयोगी पडेल अशी उपयुक्त भावगर्भित प्रार्थना !
    सर्व प्रकारच्या आतंकवादाला उत्तर म्हणून उपयुक्त

  • @sudhirpednekar3666
    @sudhirpednekar3666 2 หลายเดือนก่อน +3

    ही गणेशाची आरती माझी फारच आवडीची •पहाटे सुरवात

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 2 ปีที่แล้ว +10

    जेव्हा आमच्या घरी रेडिओ होता तेव्हा नांदेड आकाशवाणी केंद्रावर अनेक वेळा हे गीत ऐकलं आहे, आणि जेव्हा मी हे गीत ऐकतो तेव्हा मला माझे ते जुने दिवस आठवतात.

  • @ganeshshirkar9494
    @ganeshshirkar9494 3 ปีที่แล้ว +9

    खरंच अतिशय सुंदर गाणं सगळें दिवस आठवतात आजून काय होईल गणराया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 ปีที่แล้ว +3

    दिवसाची प्रसन्न सुरुवात एकदम लहान पण आठवले गणपतीच्या दिवसात हे गाणे हटकून प्रत्येक घरात ऐकले जायचे स्व माननीय वसंत राव देशपांडे म्हंजे तर एक गंधर्व गात आहे असेच वाटते

  • @aaryashirsath5895
    @aaryashirsath5895 4 ปีที่แล้ว +20

    DR Vasantrao Deshpande TUMHI SAKSHAT ganpati bappa che darshan ghadavle

  • @amitshinde9659
    @amitshinde9659 5 ปีที่แล้ว +131

    श्री वसंतराव देशपांडे अप्रतिम आहेत, गाण संपुच नये अस वाटत

  • @ramnathchaulkar628
    @ramnathchaulkar628 3 ปีที่แล้ว +35

    श्री गणपती baappaanchii अनेक गीते आवडतात, त्यापैकी हे एक। हे गीत म्हणजे बाप्पाला केलेली प्रार्थनाच। खूपच छान। गीतकार, संगीत, गायक सर्वांनाच मनःपूर्वक धन्यवाद।

  • @RushikeshKunekar
    @RushikeshKunekar หลายเดือนก่อน +1

    Ganapati bappa moriya 👑👑👑👑👑👑👑🇨🇮🚩💯💯💯💯🌹🎇💫🌹⛪🛩️

  • @pushpanjalipatil1834
    @pushpanjalipatil1834 4 ปีที่แล้ว +37

    आजही चिरतरूण वाटावं असं हे गाणं ३५/४० वर्षांपूर्वी रेडिओवर ऐकायचो आमची पिढी ही गाणी

  • @harishsakhare8840
    @harishsakhare8840 2 ปีที่แล้ว +3

    मी हे गाणं मागच्या पाच वर्षापासून शोधत होतो थँक्यू सारेगमपा तुमच्यामुळे हे गाणं आज मला सापडले. लहानपणी खूप साधेपणाने (मला डॉल्बीचा गोंगाट आवडत नाही)आणि खूप चांगल्या पद्धतीने साजरा केलेल्या गणेश उत्सवाच्या आठवणी जाग्या झाल्या.

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 2 ปีที่แล้ว +3

    हे भक्तिगीत ऐकताना मला माझे बालपण व जुने सर्व नातेवाईक व आमचे सार्वजनिक गणेश मंडळ आठवते. जुनी वस्ती, जुन्या घरातील गणपतीचा कपाट. सर्व लोकांनी एरिया विकून दूरदूर राहायला गेलेत.25 वर्ष झाली. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mayurbhoir6383
    @mayurbhoir6383 10 หลายเดือนก่อน +1

    लहान पणाची जुनी आठवण राहूदे गणपती बाप्पा मोरया 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @jitendramandalkar1040
    @jitendramandalkar1040 4 หลายเดือนก่อน +1

    हे गीत ऐकून खरोखर मनाला खुपच प्रसन्न वाटते
    या गिता च्या शब्दांच्या अर्थाला तोडच नाही . खूपच सुंदर गीत आहे शतःशा वंदन🙏🙏🙏🙏🙏

  • @mayurjadhav3960
    @mayurjadhav3960 2 ปีที่แล้ว +31

    अप्रतिम आहे गाणं एकूण मन प्रसन्न झालं ❤️🙇🌎

  • @bipinb1983
    @bipinb1983 4 ปีที่แล้ว +65

    तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता,
    तूच कर्ता आणि करविता
    मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया॥
    ओंकारा तू, तू अधिनायक,
    चिंतामणी तू, सिद्धी विनायक
    मंगलमूर्ती तू भवतारक,
    सर्वसाक्षी तू अष्टविनायक
    तुझ्या कृपेचा हात मस्तकी,
    पायी तव मम चिंता॥
    तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता,
    तूच कर्ता आणि करविता
    मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया॥
    देवा सरु दे माझे मी पण,
    तुझ्या दर्शने उजळो जीवन
    नित्य कळावे तुझेच चिंतन,
    तुझ्या धुळीचे भाळी भूषण
    सदैव राहो ओठांवरती,
    तुझीच रे गुण गाथा॥
    तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता,
    तूच कर्ता आणि करविता
    मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया॥

  • @rammhetre3788
    @rammhetre3788 ปีที่แล้ว +1

    वंदनीय वसंतराव देशपांडे यांच्या आवाज लहान पणी गणपती मंडळात हे गाणं ऐकाला लय आवडायचे.

  • @vikrantbhagat6970
    @vikrantbhagat6970 3 ปีที่แล้ว +4

    🙏सर्व काही बाप्पा पासूनच सुरुवात होते...👏बाप्पा मोरया 🙏

  • @Laxmi-qo1go
    @Laxmi-qo1go 3 หลายเดือนก่อน +1

    जयश्री रामजय . राम जय जय राम अंखड भक्ती ज्योत माझ्या मनी चित्ती राहो परत तुझ्या दर्शनाची आस या वर्षी महालक्ष्मी साडी घालून फक्त तुझ्या चरणाचे दर्शन पदरात माझ्या रेनुकेला सुखी ठेव पण मी ऊपोषण सोडले ते परत सुरू करेल बस माझ्या रेगुचा 5 वर्ष मेहनतीने केलेला जॉब चालू राहुद्या
    बस ही एकच प्रार्थना जय गजान नश्री गजानन माझ्या रेनुके वर जे संकट टळुदया जयश्री राम

  • @tusharingawale6476
    @tusharingawale6476 ปีที่แล้ว +6

    या गाण्यातील मनाला शांत करणारे कडवे 3:05
    देवा सरू दे माझे मी पण,
    तुझ्या दर्शने उजळो जीवन,
    नित्य कळावे तुझेच चिंतन,
    तुझ्या धुळीचे भाळी भूषण,
    सदैव राहो ओठांवरती,
    तुझीच रे गुणगाथा

  • @PRAJWALGAMING19
    @PRAJWALGAMING19 6 วันที่ผ่านมา +2

    2025 मध्ये हे गान कोन कोन एकत आहे ❤

  • @santoshsatkar1883
    @santoshsatkar1883 ปีที่แล้ว +7

    🌺🌺ॐ गं गणपतेय नमः 🌺🌺👏👏

  • @kaveshpatil3166
    @kaveshpatil3166 4 ปีที่แล้ว +49

    देवाची देणगी आहे...आवाजाला

  • @vinayak.278
    @vinayak.278 3 ปีที่แล้ว +6

    नित्य सकाळी श्रवण केले असता मन सुप्रसन्न होते.

  • @samyakvaidya2008
    @samyakvaidya2008 4 หลายเดือนก่อน +1

    माझ्या आईच्या आवडीचे गाणे..❤ ती सुंदर गाण गायची.. गाणं ऐकताना आईची खूप आठवण आली.. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या..❤

  • @अजयइंगळे
    @अजयइंगळे 4 ปีที่แล้ว +22

    वसंत देशपांडेचा आवाज खरच गोड आहे...

    • @navendumarathe5996
      @navendumarathe5996 4 ปีที่แล้ว +2

      वसंतराव देशपांडेंचा असं म्हणा...

  • @विष्णुमगदूम
    @विष्णुमगदूम 2 ปีที่แล้ว +5

    हा आवाज न भूतो न भविष्यती असा आहे आणि हे गित सारखं ऐकावं असं वाटतं

  • @nimeshnaik6877
    @nimeshnaik6877 6 หลายเดือนก่อน +2

    वारकरी संप्रदायाचा नियम आहे.विठ्ठल भक्तीचे वेड.एकदा वारीत सहभागी झाले मग काहीही झाले तरी विठ्ठलाचे दर्शन केल्याशिवाय मागे फिरायचे नाही..समस्त वारकरी संप्रदायाला शत शत नमन 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @anilbagadi7141
    @anilbagadi7141 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम गायन. अवघड आणि सुंदर गाणे आहे.

  • @pradnyakulkarni769
    @pradnyakulkarni769 5 ปีที่แล้ว +50

    गोड आहे गाणं खूप गोड वसंतराव देशपांडे भारी आहे आवाज दैवी देणगी

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 ปีที่แล้ว +2

    Ganesh ji ke pakchh mein Ganesh bhajan bahut achha laga aur sundar gayan sangeet.

  • @sunilbansialhat8738
    @sunilbansialhat8738 ปีที่แล้ว +1

    चंद्र सूर्य जोपर्यंत असतील तोपर्यंत हि गाणी अजरामर राहातील

  • @MEB717Kv
    @MEB717Kv 8 หลายเดือนก่อน

    गायन खूपच श्रवणीय..
    देवा सरूदे माझे मीपण
    तुझ्या दर्शने उजळो जीवन.. हे कडवे अर्थपूर्ण व गायन अतिशय विलोभनीय ❤😊

  • @PravinBagwe-y8d
    @PravinBagwe-y8d 3 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान. अविस्मरणीय गाणे

  • @greatindianmusic6416
    @greatindianmusic6416 2 ปีที่แล้ว +3

    स्वर्गसुख म्हणजे नक्की काय हे गीत ऐकल्यावर अनुभवतो ते ❤️

  • @Mahesh-dq4pv
    @Mahesh-dq4pv 2 ปีที่แล้ว +5

    सदा राहो ओठांवर...तुज नाव ... मंगलमूर्ती मोरया 🙏🙏

  • @pratisaadrohinikaku-3742
    @pratisaadrohinikaku-3742 5 หลายเดือนก่อน +1

    ॐ गं गणपतये नमो नमः||🎉❤

  • @Jayashree-j1b
    @Jayashree-j1b หลายเดือนก่อน +1

    2024 मध्ये आम्ही हे गाणं ऐकल्यावर खूप रडतो आहे ना धन्यवाद 🙏🔥🌹🌹

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 4 หลายเดือนก่อน +2

    Dev ghari aale Moryya Ganpati bappa Moryya ❤❤

  • @vinodkulkarni1365
    @vinodkulkarni1365 ปีที่แล้ว +5

    माझा लाडका देव गणपती बाप्पा 🙏🙏🙏🙏🙏 सुंदर गित सर्वोत्तम रचना 🙏🙏🙏

  • @sudhirpednekar3666
    @sudhirpednekar3666 10 หลายเดือนก่อน

    श्री वसंतराव यांची प्रत्येक शब्द अभ्यास करून गायन गाणे नोटिशन तर लाजबाब त्याना व गायकीला कोटी कोटी प्रणाम

  • @vaibhavimestry4054
    @vaibhavimestry4054 2 ปีที่แล้ว +1

    अष्टविनायक मधील सगळी गाणी मला आवडतात खुप सुंदर गाणी आहेत 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏 मंगल मूर्ती मोरया......🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🌺🌺🌺🌺🙏🙏🌺🌺🌺

  • @amolghag100
    @amolghag100 ปีที่แล้ว

    लहानपणापासून एक हि गणेशोस्तव आठवत नाही हे गाणं एकल्याशिवाय पूर्ण झाला आहे. 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @vitthalawadhoot5050
    @vitthalawadhoot5050 4 หลายเดือนก่อน +1

    Apratim,no words!

  • @pritiagrawal1465
    @pritiagrawal1465 6 หลายเดือนก่อน


    खूप सुंदर गीत संगीत आणी आशाताई यांना शत शत नमन

  • @avinashdeshpande5387
    @avinashdeshpande5387 2 ปีที่แล้ว

    काय स्वर्गीय आवाज? असा वसंत पुन्हा न होणे

  • @manohardayare63
    @manohardayare63 ปีที่แล้ว +8

    गा रे सा नी पा नी सा रे गा मा गा
    रे गा गा मा गा
    रे गा मा पा मा पा मा पा मा पा मा गा रे गा रे सा.......... देवा सारुदे
    पा नी सा रे गा मा गा सा मा गा गा रे गा
    रे गा रे सा रे सा नी सा नी सा पा मा पा सा पा मा पा सा धा मा पा पा मा पा
    गा मा गा गा मा रे मा गा सा
    गा रे नी रे सा....देवा सारुदे

  • @navnathkalyankar4311
    @navnathkalyankar4311 4 หลายเดือนก่อน +1

    जून ते अस्सल सोन अप्रतिम गाणे.

  • @nilamindulkar7318
    @nilamindulkar7318 2 ปีที่แล้ว +7

    तूच कर्ता आणि करविता 🙏

  • @popatdighe1873
    @popatdighe1873 ปีที่แล้ว

    लहानपणापासून आतापर्यंत अनेक वेळा ऐकले आवड कायम

  • @sunilpatil9698
    @sunilpatil9698 ปีที่แล้ว +1

    हे गान ऐकल्यावर लई भारी वाटतय. 😌

  • @mamatagharat1499
    @mamatagharat1499 5 หลายเดือนก่อน +1

    Bapp lavakar ye re tujhe bhakta vat पाहतात 😊😊😊😊😊😊 aturta aah e.agamnachi 😊😊😢😢😢

  • @pruthvi.0014
    @pruthvi.0014 ปีที่แล้ว +1

    Juni gani aikale ki dolyat panich bharat angavarti shahare dabadab lele dolo.. kharach old is gold...❤

  • @nitinatalkar5834
    @nitinatalkar5834 2 ปีที่แล้ว +1

    तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

  • @snehaltemkar5773
    @snehaltemkar5773 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम अशी गणपतीची जुनी गाणी ऐकून मन किती शांत होत.

  • @ujjwaladeshmukh2803
    @ujjwaladeshmukh2803 22 วันที่ผ่านมา +2

    Srigneshkrupashirvad ashtvinayka tujhamhimaksa

  • @ganeshlokhande5249
    @ganeshlokhande5249 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम आहे गाणं एकूण मन प्रसन्न झालं

  • @दिनेशनगरकर
    @दिनेशनगरकर ปีที่แล้ว +2

    मंगलमूर्ती मोरया 🙏

  • @anilgosavi3285
    @anilgosavi3285 4 หลายเดือนก่อน

    सुंदर गायन जुनी आठवण आली👏

  • @user-sv4kh9od2w
    @user-sv4kh9od2w ปีที่แล้ว +1

    श्री गणेश नमः

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतीम, बाप्पा मोरया

  • @rekhadargad8401
    @rekhadargad8401 ปีที่แล้ว +1

    खर रे बाबा तुच आहेस माझ्या पाठीशी🙏🙏❤️❤️

  • @ladrupesh2012
    @ladrupesh2012 2 ปีที่แล้ว +2

    हे गाणे ऐकले की मला माझा पप्पाची आठवण होते .देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो

  • @sangeetakamat8677
    @sangeetakamat8677 3 ปีที่แล้ว +5

    Ganapati bappa Moraya
    Tu sukh karata tu duka karata.
    Ever green song 👌🙏

  • @GopichandGaikwad-nb1iv
    @GopichandGaikwad-nb1iv 4 หลายเดือนก่อน +1

    ब्रम्हांड,असेपर्यंत,हेअविट,राहील.

  • @sudhirpednekar3666
    @sudhirpednekar3666 7 หลายเดือนก่อน +1

    हे गाणे ऐकून मी दिवसाची सुरुवात करतो

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial ปีที่แล้ว +4

    भगवान श्रीगणेश किसीके पुत्र नहीं है उनका शिव के पुत्र रूप मे अवतार है.. भगवान गणेश जी के अन्य भी अनेको अवतार है 🙏 भगवान श्री गणेश स्वयं विष्णू, ब्रम्हा, शक्ती, शिव व सुर्य के जनक है ll🚩श्रीगणेश के यथार्थ स्वरूप को जाणणे के लिये श्रीगणेश पुराण और श्रीमुद्गल पुराण पढीए 🙏🚩जय श्रीगणेश 🙏🚩

  • @Anita_Gaikwad
    @Anita_Gaikwad ปีที่แล้ว +1

    अप्रतिम शब्दरचना आणि स्वर्गीय गायन!

  • @snehashetye2489
    @snehashetye2489 ปีที่แล้ว +1

    कितीही एकले तरी मन भरत नाही

  • @shubhamlondhe5987
    @shubhamlondhe5987 3 ปีที่แล้ว +5

    Mi tar he bappancha gann ganesh janma diushi aeiktoy khup chan song

  • @anandmodgi9226
    @anandmodgi9226 2 ปีที่แล้ว +1

    हे गाणं ऐकलं की मन प्रसन्न होते.

  • @ank_ramkul6231
    @ank_ramkul6231 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर व अप्रतिम गाणे गायले आहे

  • @aayushbangre8725
    @aayushbangre8725 5 หลายเดือนก่อน +104

    २०२४ मध्ये कोण कोण ऐकत आहे? ❤

  • @vasantkhutwad871
    @vasantkhutwad871 4 ปีที่แล้ว +8

    सात्विक स्वर्गीय स्वर

  • @sachinpujari6278
    @sachinpujari6278 3 ปีที่แล้ว +1

    दिवसाची सुरवात आणि गणपती बाप्पा चा गाणी ऐकेल तर खूप छान वाटत जुनी गाणी खूप छान आहे asthvinyak मधील गाणी चांगले आहेत

  • @vibhasgune3500
    @vibhasgune3500 3 ปีที่แล้ว +35

    Marvellous Words Full of Devinity as express by Sweet Voice of One of Four Great Singer (Pt Bhimsen,Kumar Gandharva,Pt Phadke (Babuji!) & Pt B.R.Deshpande

  • @ShyamSonaawane
    @ShyamSonaawane 9 หลายเดือนก่อน +1

    कर्ता करविता च्या नावाने आभार शाम सोनवणे मराठी