आजची परिस्थिती अशी आहे माझे पोष्टात 70 हजार NSC मध्ये आहेत.माझी आई मरणाच्या दारात उभी आहे.NSC कॅन्सल होत नाही व कुठल्याही बॅन्केत तारण ठेवून कर्ज दिले जात नाही.जे स्वताचे आहे ते मिळत नाही मग आपल्या योजनांवर कोण विश्वास ठेवणार ? या गोष्टीचा सखोल विचार केला पाहिजे.
एक पैसाही अ काय पण सांगतात एक पैसाही रेशमी वाला देत नाही कुठे भेटत पण नाही अजून काही आम्हाला फायदा झाला नाही त्याचा
Thank you
आजची परिस्थिती अशी आहे माझे पोष्टात 70 हजार NSC मध्ये आहेत.माझी आई मरणाच्या दारात उभी आहे.NSC कॅन्सल होत नाही व कुठल्याही बॅन्केत तारण ठेवून कर्ज दिले जात नाही.जे स्वताचे आहे ते मिळत नाही मग आपल्या योजनांवर कोण विश्वास ठेवणार ? या गोष्टीचा सखोल विचार केला पाहिजे.
पण आम्हाला काही उत्पन्न नसताना आमच्या रेशन कार्ड वर 84000हजार उत्पंन टाकलंय रेशन नाही देत
आमाला पैसे मिळत नाही रेशन पण मिळत नाही
काही नाही पेश नाही भेटले
शिलाई बंद झाले आहे फम
Lok Kam kartil ka mag
खोटे थापा मारू नका आम्हाला तर किती वेळ रेशमी वर गेलो अजून एक पैसे पाच पैसे पण भेटले नाहीत
Video मध्ये सांगितलेली प्रोसेस जर केली तर नक्की फायदा होईल 🙏