मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत मोठे बदल | शासन निर्णय | Government GR

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 9

  • @AkshayShivdas-c4t
    @AkshayShivdas-c4t 2 หลายเดือนก่อน

    Ok sir

  • @S.SSELFMOTIVATION
    @S.SSELFMOTIVATION หลายเดือนก่อน +1

    सर माझ्या ग्राम पाच्यात मध्ये दिवा बती करिता 93700रुपये खर्च दाखवलेले आहे .माझ्या गावात 55 खांब आहेत .व प्रत्येक खांबां वर 200ते 300रुपयाच्या बल्ब बसवला आहे याची किंमत 300,×55=16500एवढी होत आहे बाकीचे पैसे खाल्ले गेले आहेत तर आता मी नेकम काय करू सर मला गाईड करा कृपया करून

  • @milindsalve6825
    @milindsalve6825 2 หลายเดือนก่อน

    कोणताही फॉर्म भरत असताना सरकारने तो आमच्यापर्यंत मुक्त दिलेला आहे परंतु परंतु सरपंच ग्रामसेवक आणि फॉर्म भरणारा आमच्याकडून पैशाची मागणी करतात

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  2 หลายเดือนก่อน

      शासनाने आशा व्यक्तींची तक्रार करण्याचे option दिले आहेत

  • @SongGamerpro-zx10r
    @SongGamerpro-zx10r 24 วันที่ผ่านมา

    मी विधवा आहे आपल्या कडून काही सायं मी लेलका मला चार मुलं आहे आपल्या कडून काही सायं मी लेलका

  • @Absutar8242
    @Absutar8242 2 หลายเดือนก่อน

    माझी पत्नी अपंग आहे आणि तिच्या नावावर गॅस सिलिंडर मिळत नाही काय करावे

  • @GajananIngole-ne2bz
    @GajananIngole-ne2bz 2 หลายเดือนก่อน

    आता गॅस हे पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावरून केले तर पैसे मिळतील का❓

  • @kusumraut8433
    @kusumraut8433 หลายเดือนก่อน

    माझ्या आईच्या नावावर गँस आहे तरी मला गँस सिलयंडर मिळेल का. .