तहसील department मध्ये नविन रेशन कार्ड काढायचे २००० वसूल करतात यावर तहसीलदार कलेक्टर चें काहीच नियंत्रण नाहीं ही खूप मोठी शोकांतिका आहे.तसेच रेशन कार्ड साठी agent मार्फत कार्ड काडले जातात .
खुप चांगली माहिती दिली आहे...जुन्या राशन कार्ड चा अनुक्रमण्क आणि कोड विभक्त राशन कार्ड चा फॉर्म भरताना टाकला तर चालेल का...पॉईंट नंबर 5 मध्ये सांगतीले आहे तुम्ही..?
Rs.59000/- varshik utpana asel tar ration milanar ki nahi ? Jar nahi milanar tar Rs 59000/- madhe gharat 5 manase astil tar Gharach kharch aani mulanche shiksan honar ka jar hot asel tar aapalya mantrana maninyala lakhabhar payment ka dila jato toch payment tyana varsala dyave .
Sie me new ration card sathi offline apply kely...old ration madhun nav kami karun new sathi process suru ah..tr circle inquiry nanatr ky process asel aani kiti divas lagtil new ration card bnanyas...plz reply🙏
खरं तर सरकारने आधार कार्ड चा डेटा चेक करून स्वतःहून रेशन कार्ड द्यायला हवे लोकांना कारण सगळे उत्पन्न ची माहिती आधार ला लिंक केली आहे तो डेटा शासनाकडे आहे, मग आणि कागदे गोळा कां करायची.🙄🙄🙄
सरकारने स्वतःहून रेशन कार्ड द्यायचे ठरवले तर मग भ्रष्टाचार कसा करणार? महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतियांना ३ ते ५ हजारात रेशन कार्ड कोण काढून देईल? परप्रांतियांना त्यांच्या राज्यात आणि इथेही सहज रेशन मिळते म्हणून महाराष्ट्रात परप्रांतीय उमेदवार निवडून येतात. त्यांच्याच " आशीर्वादाने" परप्रांतियांना महाराष्टात रेशन कार्ड, वोटर आई डी, पतपेढीतून रिक्शा टॅक्सी घ्यायला कर्ज सगळं मिळतं. बऱ्याच परप्रांतियांकडे दोन दोन रेशन कार्ड वोटर आई डी असतात.
प्रथम धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबददल,माझा प्रॉब्लेम असा आहे रेशनकार्ड मधील नाव कमी केलय, दाखल्यावर दुसऱ्या तालुक्यातील गावाचं नाव आहे जिथे मी सध्या राहतो,,पण मूळ गावाचं नाव असलेलं कार्ड काढायचं आहे... आधार कार्ड, वोटिंग कार्ड याच्यावर मूळ गाव पत्ता आहे... तरी तो दाखला चालेल का
सर आम्हाला राशन दोन वर्ष झाली मीळत नाही फक्त आनंदाचा शिधा मिळत आहे पन फ्री राशन नाही सर गरीब लोकांना राशन नाही व श्रीमंत लोकांना फ्रि राशन मिळत आहे डीलर लोकांनी पैसे घेऊन श्रीमंत लोकांचा बीपीयल अंत्योदय योजना मध्ये नाव टाकून त्यांना फ्रि राशन मिळत आहे जे लहान लहान शेतकरी यांचे राशन कार्ड वर धान्य मिळत नाही यावर सरकार चे लक्ष नाही
सर सरकार ला सांगा की शेतकरी प्राधान्य कुटुंब केशरी रंगाची राशन कार्डच बंद झाले त्यांचें कार्डवर राशन मिळत नाही आहे ते आधी चालु करा सांगा कारनं लहान कोरडवाहू शेती करणारा शेतकर्याला राशन द्या कारनं ना धड कापूस पिकतो ना धान्य ज्यांना गरज आहे तो फ्री राशन वाल्या कडुन धान्य 20/25रू किलोने विकत घेत आहेत कारनं विकणारे लोक हे धान्य खात नाहीत सांगायचे झाले तर किनवट तालुक्यातील बरेच कार्डवर राशन मिळत नाही
सर मी एक महिन्यापूर्वी online application cha form submit kela aahe, status dakhavat aahe Modified and Submitted for Verif. and Appr. For New Application [MN]
सर मी एक महिन्यापूर्वी online application cha form submit kela aahe, status dakhavat aahe Modified and Submitted for Verif. and Appr. For New Application [MN]
नवीन राशन कार्ड काढायचं आहे राहत होतो गावात पण काही कामानिमित्त शहरात आलो तर आता आधार कार्ड वर शहरी ऍड्रेस आहे तर ऍड्रेस न चेंज करता मला रेशन कार्ड काढता येईल का सर?
आमच रेशनकार्ड सरकार ने बंद केले आहे कुटुंबातील 1सदस्य शासकीय नोकरीत असल्याने पनंआमच दोन्ही भावाच नाव होते मी व माझा भाऊ विभक्त कुटुंब पद्धती ने राहतो पण माझ पन राशन बंद झाले मी शासकीय नोकरीत नाही
परत नवीन तुमचा रेशन कार्ड काढून घ्या तहसील कार्यामध्ये जाऊन भेटा सर्व व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देतील आणि तुम्ही नवीन रेशन कार्ड सुद्धा तिथून काढून घेऊ शकता
अतिशय उत्तम माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤🙏
तहसील department मध्ये नविन रेशन कार्ड काढायचे २००० वसूल करतात यावर तहसीलदार कलेक्टर चें काहीच नियंत्रण नाहीं ही खूप मोठी शोकांतिका आहे.तसेच रेशन कार्ड साठी agent मार्फत कार्ड काडले जातात .
छान माहिती दिली धन्यवाद
Icome proof and nfsa criteria madhe tehsil cha income chalel ka ??
Form submit kelyanatar kiti divasani ration card banel
मी...एकटाच...
आहे...जुने....कार्ड....होत.ते...
कॅन्सल...झाल...पण...आता...
नविन.पाहीजे....
कृपया...माहीती...द्या
गरीब लोकांना रेशन मिळत नाही
सर मि फार गरीब आहे माझे रेशन कार्ड बंद पडल चाळू होत नाही अधिकारी उडवा उडविचे उत्तर देतात
छान माहिती दिलीत आपण
साहेब आजून किती नविन रेशन कार्ड बनवाल मतदाना मतदार वाढ वाढवायचे आहेत.
खुप चांगली माहिती दिली आहे...जुन्या राशन कार्ड चा अनुक्रमण्क आणि कोड विभक्त राशन कार्ड चा फॉर्म भरताना टाकला तर चालेल का...पॉईंट नंबर 5 मध्ये सांगतीले आहे तुम्ही..?
आमच्या महाराष्ट्र मधील कोल्हापूर जिल्हामध्ये ग्रामिण भागामधील धान्य दुकान दाराना के वाय सी करण्यास सुरुवात केली नाही तेव्हा त्यांना तसी सुचना करावी
Rs.59000/- varshik utpana asel tar ration milanar ki nahi ? Jar nahi milanar tar Rs 59000/- madhe gharat 5 manase astil tar Gharach kharch aani mulanche shiksan honar ka jar hot asel tar aapalya mantrana maninyala lakhabhar payment ka dila jato toch payment tyana varsala dyave .
Sie me new ration card sathi offline apply kely...old ration madhun nav kami karun new sathi process suru ah..tr circle inquiry nanatr ky process asel aani kiti divas lagtil new ration card bnanyas...plz reply🙏
वेळ फिक्स सांगता येत नाही त्या लेवलच्या अधिकाऱ्यावर अवलंबून असते
Kamit kami 1 varsh bhetat nahi ration card. Jar agent kadun kel tr 3 mahinyat milte.
Only Dhany A Sathi Kadhyche Ka ?Reshan Card .
वडिलांचा राशेन कार्ड मधून वेगळे काढता येणार का कशे काढावे
हो काढता येते यासाठी वेगळा अर्ज करावा लागतो
@@MahitiHaviसर यावर पण एक व्हिडियो बनवा
Majh restion cardrch nahi Navin milat aselmtr sanga an kuthe jaun kadaych te pn sanga
Sir maze rashan che dukan khup dur
20 km ahe mla sherajil gavat rashan milal ka rashan milel ka
खरं तर सरकारने आधार कार्ड चा डेटा चेक करून स्वतःहून रेशन कार्ड द्यायला हवे लोकांना कारण सगळे उत्पन्न ची माहिती आधार ला लिंक केली आहे तो डेटा शासनाकडे आहे, मग आणि कागदे गोळा कां करायची.🙄🙄🙄
Please send Application form
@@Jagannathshelke-ni3ldbe 1 we QQ😂❤😂❤😂😂❤
सरकारने स्वतःहून रेशन कार्ड द्यायचे ठरवले तर मग भ्रष्टाचार कसा करणार? महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतियांना ३ ते ५ हजारात रेशन कार्ड कोण काढून देईल? परप्रांतियांना त्यांच्या राज्यात आणि इथेही सहज रेशन मिळते म्हणून महाराष्ट्रात परप्रांतीय उमेदवार निवडून येतात. त्यांच्याच " आशीर्वादाने" परप्रांतियांना महाराष्टात रेशन कार्ड, वोटर आई डी, पतपेढीतून रिक्शा टॅक्सी घ्यायला कर्ज सगळं मिळतं. बऱ्याच परप्रांतियांकडे दोन दोन रेशन कार्ड वोटर आई डी असतात.
2500 Rs खाल्ल्याशिवाय काम करीत नाही कोणी .खूप मोठा भ्रष्टाचार आहे तिथे.त्या ऑफिस ला जाऊन बघा......मग कळेल.
आम्ही खुलताबाद तिथून आहे आमच्याकडे केशरी राशन कार्ड आहे पण तरी आम्हाला शिधा मिळत नाही
छान खुप विडीओ सांगितले सर ओ
Ration card shift karnysathi arj karun pavti ghetli.pan ti submit keli nahi 3varsh zhali.aata ti chalel ka?
Update karun ghya
Sir eka rashn card var mazya mistrch name cut karun amchya family cha sepeart kadhycha ahe tr adhi banavle tr chalel ka
Sir maj maharastrat kutehi reshion Card var nav nahi Kay karaiche plz sangana
navan reshan karad madhe maze naw ahe ka
Naveen kadaiche plz sangana Sir kup garaj ahe tena 1cha mulga ahe tya bhaila konach nahi
प्रथम धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबददल,माझा प्रॉब्लेम असा आहे रेशनकार्ड मधील नाव कमी केलय, दाखल्यावर दुसऱ्या तालुक्यातील गावाचं नाव आहे जिथे मी सध्या राहतो,,पण मूळ गावाचं नाव असलेलं कार्ड काढायचं आहे... आधार कार्ड, वोटिंग कार्ड याच्यावर मूळ गाव पत्ता आहे... तरी तो दाखला चालेल का
हो दुरुस्त करता येईल ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी ते रेशन कार्ड ट्रान्सफर करून टाका
सरकारी काम कधी 6/7 दिवसात होते का 6 महीने झाले चकरा मारुन थकलो पैसे 6/7 हजार रुपये लागले भ्रष्ट प्रशासन 😡😡😡
नाही लागणार दादा पैसे एवढे
Sir Maze. Nav Aadhar parmane nahi navat badal karyacha Aahe kay karave. Te sang.
तहसील कार्यालय मध्ये जाऊन अपडेट करून घ्या
Jun
जुन्या कार्डावरील नाव कसे कमी करावयाचे
sir ya ration card var yojna miltil ka
नवीन आँनलाईन अर्ज कुठे पाठवायचा आहे
Sir PHH TO AAY KARATA येईल का SIR
मी पाच वर्षे झाली रेशनिंग कार्ड काढून मला ध्यान भेटत नाही आठ वेळा फेऱ्या माराव्या लागल्या तरी पण भेटले नाही
Sevanivrutti karmchayana .konte kard lagu hoil
नवीन रेशनकार्ड काडल आहे ते चालु करण्यासाठी काय करावे लागेल
सर नविन रेशनकार्ड काढला तर दाने कधी व किती दिवसात मिळेल
ज्यांना रेशनकार्ड आहे आणि धान्य भेटत नाही तर काय करायचे प्लीज मला समजून द्यावे
Doibale sahebrao Nirtiti
Majhe navin reshan kard kadhayache ahe kadhi milel kadhun
Sir amchi rashan Card harvle ahe tr naven kadhunn bhytel ka
Plz make video on seperate ration card
रेशन मिळत नाही त्याच काय
Form kuthe jama karaycha...? Mi online form bhart hoto pn head of family add kartoy pn submit ch option nhi aahe save & cancel aahe. Ata kay karych
तहसिल कार्यालय
Mi online from bharat hoto pn head of family add kartoy pn submit che option nahi ahe. Fakt save Ani cancel aahe. Ata kay karyche... online sathi
रेशन kardh वरील उत्पणाचा dhakla कमी कराय येतो ka ४५००० त्या पेक्षा कमी पाहिजेल
Nahi
Ration card kadtana property swatachi asne garjeche ahe ka
Thanks
सर जर कुटुंब प्रमुख स्वतः जर नोकरदार असेल तर काय करावे
सर प्लिज रिप्लाय करा
Sir maze rashan kard aahech nahi mi kay karu
सर आम्हाला राशन दोन वर्ष झाली मीळत नाही फक्त आनंदाचा शिधा मिळत आहे पन फ्री राशन नाही सर गरीब लोकांना राशन नाही व श्रीमंत लोकांना फ्रि राशन मिळत आहे डीलर लोकांनी पैसे घेऊन श्रीमंत लोकांचा बीपीयल अंत्योदय योजना मध्ये नाव टाकून त्यांना फ्रि राशन मिळत आहे जे लहान लहान शेतकरी यांचे राशन कार्ड वर धान्य मिळत नाही यावर सरकार चे लक्ष नाही
😂
सर सरकार ला सांगा की शेतकरी प्राधान्य कुटुंब केशरी रंगाची राशन कार्डच बंद झाले त्यांचें कार्डवर राशन मिळत नाही आहे ते आधी चालु करा सांगा कारनं लहान कोरडवाहू शेती करणारा शेतकर्याला राशन द्या कारनं ना धड कापूस पिकतो ना धान्य ज्यांना गरज आहे तो फ्री राशन वाल्या कडुन धान्य 20/25रू किलोने विकत घेत आहेत कारनं विकणारे लोक हे धान्य खात नाहीत सांगायचे झाले तर किनवट तालुक्यातील बरेच कार्डवर राशन मिळत नाही
Bpl Card ahe pan band zale tar chalu hoil ka Sir. Ani kase please sanga sir.
Rashan kard kadhyananter rashon kdhi midte
सर आम्ही राशन कार्ड बनवण्यासाठी आठ महिने पासून तरीही झाले बनले नाही काय करावे लागेल सर कृपया सांगा
व्हिडिओ खूप छान आहे पण .... कमीत कमी 3000/- लागतात नाही तर.... लटकले समजा
Arja kuthun ghyacha
सर दोन वर्ष झाली नाव राशन मधुन वगळून दिलं आहे आणि नवीन राशन तयार करून घेतली आहे तरी सुध्दा धान्य मिळत नाही कृपया मार्गदर्शन करावे सर
दादा एकदा स्टेटस पाहून घ्या तुमचा रेशन कार्ड ऍक्टिव्ह आहे का नसेल तर तहसील कार्यालयामध्ये जाऊन एकदा भेटून घ्या होऊन जाईल
Nahi kadta yt ? Ugcc kahi hi sagta
June ration card harawale aahe Navin sati Kai karave ?
तहसिल कार्यालय
सर घरकुल अर्ज कसा करावा
Hello sir new Ration card kadhayache ahe .
SIR BANK DETAIL ITKYA KAMI JAGET KASA BHARAYCHEY AANI LAHAN MULANCHE ACCOUNT NAHI TAR KAY FILL UP KARAYCHE TITHE
दारिद्र्य रेषेखालील दाखला आहे म्हणजेच Bpl नंबर आहे
तर bpl राशन कार्ड म्हणजेच पिवळे राशन कार्ड बनेल काय कृपया सुचवा 🙏
Ho
@@MahitiHavitaka na bhau ya var video plz
@@bwstatuscreation6854 ho dada
रेशन कारड हारवले आहे तर नविन कारड कसे काढावे
ऑनलाइन केला असेल तर परत मिळते मेरा रेशन ॲप वरून काढून घ्या
मी स्वतः दिव्यांग आहे तर मला माझ्या स्वताच्या नावाचे रेशनकार्ड काढायचे आहे तर काय करावे लागेल
Ration card sathi online apply karta yet ka
हो पण सद्या ऑप्रोल बंद आहेत... तहसिल कार्यालयात करून घ्यावे लागेल
सर मी एक महिन्यापूर्वी online application cha form submit kela aahe, status dakhavat aahe Modified and Submitted for Verif. and Appr. For New Application [MN]
जर नवरयाच नाव आई चया कार्ड मधे असेल तर सेपरेट कार्ड काढायचे असेल तर नाव काढावे लागेल का आई चया कार्ड मधून
Ho
नविन, रेशन, कारड, मिळाले, पण, रेशन, मिळत, नाही
रेशन कार्ड नाही आहे पर प्रंती लोकांसाठी हा अर्ज केला तर चालेल का?
Ho
घटस्फोटीत महिला राशन कार्ड नोंदणी केली जाते का?
Ho
मला रेशन कार्ड भेटतच नाही
👌👍
एकट्या महिलेचे रेशन कार्ड निघते का
सर एकटामुलगाला रेसनकाड मिळेल
Hello sir adress prof mhanun RC BOOK chalel ka
Ration card delet position by supply authourity problem
तहसील कार्यालयामध्ये जाऊन भेटा
मला नवीन. रेशन कार्ड काढायचे आहे. मी सेवानिवृत्त कर्मचारी आहे. मला पांढरे रेशन कार्ड होते. काय करावे. उत्तर पाठवावे.
Online karta yeil ka
रेशन कार्ड आहे पण RC No नाही म्हणजे आधार seeding केलेच नाही त्यामुळे 2014 पासून रेशन मिळाले नाही तर काय करावे लागेल
Online karun ghya dada
Sir online kase hote? Seeding
सर मी एक महिन्यापूर्वी online application cha form submit kela aahe, status dakhavat aahe Modified and Submitted for Verif. and Appr. For New Application [MN]
सर माझ्या आईच्या नावावर रेशन कार्ड आहे आता मला माझ्या नावावर रेशन कार्ड काढायचा आहे सेपरेट करायचा आहे त्यांनी कसं करू
GARIBALA WHITE CARD DHYA
नवीन राशन कार्ड काढायचं आहे राहत होतो गावात पण काही कामानिमित्त शहरात आलो तर आता आधार कार्ड वर शहरी ऍड्रेस आहे तर ऍड्रेस न चेंज करता मला रेशन कार्ड काढता येईल का सर?
त्या ठिकाणी घेता येईल रेशन ,,, कोणत्याही दुकानदाराकडे तुम्हाला रेशन घेता येते एक महिना पहिले अंगठा मारून द्या त्या ठिकाणी
रेशन कार्ड मधील नाव कमी केल होत दाखला हरवला आहे रेशन कार्ड काढू शकते का आमच्या श
Apl ahe bpl karun milte ka
पिवळ कार्ड आहे पण हरवलं आहे नवीन कस काढायचं..?
Online मिळून जाईल.....आधार नंबर टाकून
Ok
माझ्या मुलाची वेगळी राशन कार्ड काढण्यासाठी काय करावे
नवीन रेशन कार्ड चालू करावे
पिवळ,लाल, पांढर कार्ड मिळवण्यासाठी काय काय पात्रता आहे सर ?
या संदर्भात व्हिडिओ आहे दादा आपल्या चॅनल वरती
Mala ration card kadhaych aahe
आमच रेशनकार्ड सरकार ने बंद केले आहे कुटुंबातील 1सदस्य शासकीय नोकरीत असल्याने पनंआमच दोन्ही भावाच नाव होते मी व माझा भाऊ विभक्त कुटुंब पद्धती ने राहतो पण माझ पन राशन बंद झाले मी शासकीय नोकरीत नाही
परत नवीन तुमचा रेशन कार्ड काढून घ्या तहसील कार्यामध्ये जाऊन भेटा सर्व व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देतील आणि तुम्ही नवीन रेशन कार्ड सुद्धा तिथून काढून घेऊ शकता
नविन रेशन कार्ड साठी उत्पन्न दाखवणे गरजेचे आहे का कुटुंब प्रमुखाचे
Utpanaha dakhala nahi
आमच्या इकडे महिना लावतात द्यायला 🙄🙄🙄🤣🤣🤣
राशनकाड.काढायचे.केवा.सुरु.होना.आहे.सर
दुसऱ्या रेशन कार्ड मध्ये नाव् कमी केले आहे आणि नाव कमी केल्याचा दाखला घेतला होता पण आता तो दाखला हरवला आहे तर दुसरा नाव् कमी केलेला दाखला कसा मिळेल
Online kadha मेरा रेशन ॲप वरून
मेरा रेशन ॲप वरून काढून घ्या
❤❤
Portal 6 mahine band aahe
चालू आहे दादा
Reshan card che2000rupe ghetat
अर्ज केल्या नंतर किती दिवस लागतात " your application has been submitted for verification" असं स्टेटस दिसतंय.
45 दिवस
Online अर्ज केल्यावर physical रेशन कार्ड कधी भेटत ? Please reply @@MahitiHavi
माझेराशन कार्ड राशन ॅआफिसलाच हरवले आहे
नविन काढता झील का?
जुने नाहि मग
एकटाच माणूस असला तर रेशन कार्ड बनेल का
Gheu shakto