जनता शिव्या घालेल म्हणून असे खोटे यूट्यूबर टिप्पण्या बंद करतात त्यामुळे अगोदर टिप्पण्या बंद आहेत का त्या पाहाव्यात व ते व्हिडिओ बघून वेळ घालू नये अतिशय योग्य माहिती सांगितली धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर. आम्हाला पण राशन मिळते पण आमचे पण गैरसमज होत होती की पैसे मिळणार काय. पण याहून आता असे समजते की . राशन मिळत असेल तर पैसे मिळणार नाही. तुम्ही शासन निर्णय नुसार सांगितले.
रेशन कार्ड ला नवीन नाव ऍड कसे करायचे नवीन नाव ऍड केल्यानंतर ऑनलाईन स्मार्ट कार्ड कसे डाउनलोड करायचे रेशन कार्ड चालू आहे का नाही ते ऑनलाईन कसे ओळखायचे रेशन कार्ड पूर्णपणे बंद झालेले असल्यास परत ऑनलाईन नवीन रेशन कार्ड कसे काढायचे सर्व गोष्टींचा समावेश होईल असा संपूर्ण व्हिडिओ प्लीज बनवा किंवा बनविला असल्यास त्याची व्हिडिओ लिंक प्लीज शेअर करा please reply vimp query ok thanks
Gahu kidke,polya kadak hotat,rice madhe plastic rice aahe,sarkar kiti laksha denar madhe koni Kai karat ahet,sarkarla pan kiti trass dyaycha,jawabdari e vagav misal karu naka pl req
Mera ration -2 app madhe khup chuka kelle ahet phone number chuki che takle ahe Aani ekyc kelle tari not verified dakhawt ahe Hya var kay karawe please san ghu shakal ka?
जनता शिव्या घालेल म्हणून असे खोटे यूट्यूबर टिप्पण्या बंद करतात त्यामुळे अगोदर टिप्पण्या बंद आहेत का त्या पाहाव्यात व ते व्हिडिओ बघून वेळ घालू नये अतिशय योग्य माहिती सांगितली धन्यवाद
अगदी बरोबर आहे. तुम्ही सांगितले तेच बरोबर आहे. ते तसंच आहे. माहिती सोप्या भाषेत समजावून दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
खूप छान माहिती दिली सर. आम्हाला पण राशन मिळते पण आमचे पण गैरसमज होत होती की पैसे मिळणार काय. पण याहून आता असे समजते की . राशन मिळत असेल तर पैसे मिळणार नाही. तुम्ही शासन निर्णय नुसार सांगितले.
KYC करत नाही राशन दुकान वारंवार खोटे कारण सांगत आहे मशीन बंद आहे रेंज नाहीये
Ho na
छान माहिती दिलो भाई धन्यवाद
एक नंबर सांगितलं भावा❤❤❤❤
अतिशय खरी माहिती दिलीत भाऊ. का आणि कसे हेही समजावून सांगितलेत. अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ बनवतात. 🙏🏻
बाकीचे युट्युबर कशीही माहिती देतात तुम्ही नक्कीच खरी माहिती दिली भाऊ...!
1❤ for ur explanation
खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर ❤❤
धन्यवाद....
खरी माहिती दिल्याबद्दल...
बाकी सर्व फेक व्हिडीओ बनवून जनतेची दिशाभूल करतात..
धन्यवाद दादा.... 👍
खूप छान माहिती दिली दादा खूप धन्यवाद दादा
बरोबर दादा 🎉
खरी माहिती दिली भाई
धन्यवाद दादा खूप छान information दिल्याबद्दल 🙏काही शफ्री You Tube's 🤬 चुकीची माहिती देत आहोत!
सर खरच
भाऊ आमचं राशन बंद झाले नोव्हेंबर 2023 मध्ये पडले बाकीचे आजुन नाही पडले
छान माहिती दिली आहे दादा आणि खरी दिली 👍👍
धन्यवाद दादा खरी माहिती दिल्याबद्दल.❤
तुमच खरं आहे दादा ❤
Farach chhan mahiti dili👍
Sahi bole bhai aapne detail me
Add member kela ahe toh kiti divsa nantar approve honar bhau tyala kiti divas lagnar ahe 2.0 madhe bharla ahe
Thank you sir information ke liye
Khup chan mahiti dili bhau
रेशन कार्ड ला नवीन नाव ऍड कसे करायचे नवीन नाव ऍड केल्यानंतर ऑनलाईन स्मार्ट कार्ड कसे डाउनलोड करायचे
रेशन कार्ड चालू आहे का नाही ते ऑनलाईन कसे ओळखायचे रेशन कार्ड पूर्णपणे बंद झालेले असल्यास परत ऑनलाईन नवीन रेशन कार्ड कसे काढायचे सर्व गोष्टींचा समावेश होईल असा संपूर्ण व्हिडिओ प्लीज बनवा किंवा बनविला असल्यास त्याची व्हिडिओ लिंक प्लीज शेअर करा please reply vimp query ok thanks
तुम्ही दिलेली माहिती 100.टक्के खरी आहे भाऊ पण हे पैसे कधी येणार ते कळवा❤🎉
Ho khar ahe
Gahu kidke,polya kadak hotat,rice madhe plastic rice aahe,sarkar kiti laksha denar madhe koni Kai karat ahet,sarkarla pan kiti trass dyaycha,jawabdari e vagav misal karu naka pl req
Thank you sir ani mera ration 2.0 madhe जन्म तारीख चूकीचे आहे आम्हच्या कुटुंबातील सदस्याच्या तर काय करावे लागते😢😢😢😢😢😢 प्लीज रिप्लाय
तुम्ही खरी माहिती दिली बाकी सर्व फेक व्हिडीओ बनवत आहे धन्यवाद 🙏
Paise ale pan te account madhe kase ghyayche te sanga sir
Thankyou
You’re welcome 😊
Hello sir 🙏
Muje 5 kg chaval milte only
Ration card main
12 kg chaval
8 kg gehu
Number of members 4 ration card
Right bro 😅
हो सर आम्हाला मिळत होते पण बरेच दिवस झाले मिळाले नाही कधी मिळणार.?
Login tr nahi hot ahe na dada Adharcard kunacha pn takle tr chale error yet ahe App la unknown as error yet ahe naaa Kay ks login kraych ahe mg
राशन येत नाही KYC करायची गरज आहे का नाही ❤ reply 🙏❣️
Ho
पैसे मिळाले आम्हला❤
👍👍👍👍
💯 information 👍 form kasa barayche
भाऊ आधार कार्ड not match asa. Dhakvtat ?????
भंडारा जिल्ह्याच्या ग्राहका साठि आहे का
Antoday kard ahe mhinyala 35 kg rashn milte tar kay karavaaya paysysathi
Thank you bro 🎉
Welcome 😊
आता सांगा फार म सांगितले नाही कोठे भरून द्यावा
Sir h paisee jr kadhle tr ration bhetat nahi ka
प्रतेक माहिण्याचे जे पैसे दिसत आहे त्या पैस्याचे प्रत्येकाला रेशन भेटते पैसे नाही .
Maze aporao nantar link zale tyamule maze pyese aale nastil aata miltil aase vate
Mera ration -2 app madhe khup chuka kelle ahet phone number chuki che takle ahe
Aani ekyc kelle tari not verified dakhawt ahe
Hya var kay karawe please san ghu shakal ka?
Apl shetkari labharti na magil November 2023 pasun paise nahi aale.. aata kadhi ail. Amravati dist.....please reply
सेम आपलं पण भाऊ नोव्हेंबर मध्ये पैसे पडले तेव्हापासून अजून नाही पडले
@@govindkale918tumala ration bhetat nahi dukanatun bhau tyathikani paise miltat ka
@@atozentertainment5799 ho
🙏
Barober ahe ha video thanks 👍
माझे रेशन कार्ड आहे पण रेशन भेटत नाहीं काय करावे
Adhar verification madhe phakt eye disto edit kase karave
My Rasan App madhe Aadhar not mach dakhwat aahe login hot nahi
Ration la bank link karta yet ka!
How to fill that form?
I can't understand Marathi can anybody explain the video in English or Hindi
100%👍
पण गेले कुणाच्या खात्यात🎉🎉😢
Sir form chi process saga.amhla rashan nhi milat.
पैसे आले आहे पण देते नाही पण राशन मिळत सर 3642आले आहे
Maja ration card app war pan 514 rs dakhvtay ,amhala ration cha jagi paise dile tar bara hoyl, ration wala pura ration det nahi,sala black madhe vikto
माझेपण असाच होत आहे
🤝👍... 😊
aamhala paise aalet
Withdraw l sanga
राशन दुकान केवायसी करत नाही वारंवार खोटं बोलत आहे
With rol kaise kare
Akola zillah maharastra se hai
पैसे आले कसे कांडचे सांगा
Agar paise liyeh Ration band hoja gaa😂😂😂
5 मेंबर ला किती किलो माल भेटत
25 kg
10 kg ----gahu
15kg------tandul
श्रम कार्ड वर पैसे मिडनार आहेका सगड्याना असे विडिओ viral hot aahet
एप्रिल 2023 पासून राशिभविष्य
Loggin hote nahi
कहीच समाजले नही😢
Video banava🎉
Ladaki bahin che kahich pase milale nahit
Unknown bta rha he 😢
मोबाईल बदला हो. दुसऱ्या मोबाईल मध्ये ओपन होते. माझंही तसंच झालं.
App chalat nahi
He fakt keshari rashan card valyana ahe yellow valyana dhayach miltey na
खोटं आहे
Form link 🔗