यु ट्यूब वर तुम्ही जी माहिती सांगता ती अर्धवट असते. फॉर्म कोठे मिळणार, त्याचा पत्ता काय, फॉर्मसोबत कोणती कागदपत्रे व ती कोठे मिळतात, त्याचा पत्ता व फॉर्मचा नमुना द्या. उगाच वरवरच्या माहितीचा काडीमात्र उपयोग नाही. समजले असेल तर मोबाईल फोन वर वरील माहिती पाठवीत जावे. वाचल्या बद्दल धन्यवाद
Saheb,mahiti,khupchhan,दिल्याबद्दल, धन्यवाद.नाशिक,ताहाराबाद.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
छान माहिती दिलीत
सर महिना ३०००रु. दिले तर आमची औषध येतील.🙏
फ़ोमभरला.आहे पण.पैसे.नाही आले.माहिती. छान.आहे.धन्यवाद
फॉर्म भरला पैसा नाही आला,🌷😢 जिल्हा पालघर
भाऊ.बातमी खुप छान पण.पैसे आले.तरखुप.आनंद होईल धन्यवाद
Thank सर
Nice
भाऊ. हे पैसे मिळाले. तर. औषध घेता. येतील. उपकरने. दातांची कपबसवता. येतील
माझी ऐजोप्लास्टीझाली हि योजना मीळालीतर दर महिन्याचे औषध घेता येतील
तबियत बराबर नहीं सर 3000रु आले तर डॉ दाखयतो नहीं आले तर तुम्ही दिले तर बर राहील
यु ट्यूब वर तुम्ही जी माहिती सांगता ती अर्धवट असते. फॉर्म कोठे मिळणार, त्याचा पत्ता काय, फॉर्मसोबत कोणती कागदपत्रे व ती कोठे मिळतात, त्याचा पत्ता व फॉर्मचा नमुना द्या. उगाच वरवरच्या माहितीचा काडीमात्र उपयोग नाही. समजले असेल तर मोबाईल फोन वर वरील माहिती पाठवीत जावे. वाचल्या बद्दल धन्यवाद
3:35
आई व वडिल याचा पण फार्म। भरला आहे तर तयासाठी करा प्रयत्न 🎉
बातमी छान..आहे पण.,पैसे येणार आहे.पैसे्नाहीयेत🎉आशेवरजगत.आहोधनवाद
दर महा की एकदाच हे स्पष्ट करा ?😄😄
सर फार्म भरला आहे पण पैसे अजून आलेले नाहीत
हे फोटोत दाखवल्याप्रमाणे आहेत काय
मी जर पीयमचा लाभ मीळाला असलेल्या ना जेष्ठ नागरिक लाभ मीळेल का वंयचौसट आहे
form Parliament Paisa Lene
फॉर्म भरला आहे पण जॉड आकाऊड आहे तर चालेल का
FARM BHARLA PISE AALE NAHI
KAY KARAV SANGA.
Hey sagle online ka nahi ani samaj kalyan vibhag che centers kuthe aahet
Sir Wayu shore yojna Cha Labh Dairegt DBT Dura Bank Tagha
Hi yojana khoopch Chan ahe pan Tanna mahenala tin hajar rupes denar ka ye sanga
Ghar kharchnya sathi nahi ka?
Manth 3000 is year 3000
🅽🅸🅲🅴