इथे जाताना तिथल्या स्थानिक लोकांनाच घेऊन जा, आणि गेलात तर तिथे कोणत्याही प्रकारची घाण किंवा कचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी वी कळकळीची विनंती🙏बाकी व्हिडिओ मधल्या आवडलेल्या 3 गोष्टी मला नक्की सांगा❤️
Mr. Jivan kadam दादा तुझा हा प्रवास आनंददायी ,प्रेरणादायी आहे...👌👌👌तशी तुझी दखल महाराष्ट्र राज्य सरकार ने घेतली ...🙏 या पुढे देशाने व अजून पुढे जगाने घ्यावी एवढा तुझा प्रवास मोठा होवो हीच देवाचरणी इच्छा...👍👍👍🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
खुप छान ,, जीवन दादा ,, खरच आस घनदाट जंगल ,, मी पहिल्यांदाच ,, पाहतोय आणि डोंगरांच्या खालची गुहा आणि तो धबधबा खरंच अदभुत ,, होत हे सगळ ,, मज्जा आली व्हिडीओ पहायला ................... कर्दळीवनात सुद्धा अशीच गुहा आहे .......... धन्यवाद दादा 👌👌👍👍🙏🙏
खरच खुप सुंदर जागा आहे, तु म्हणालास तशी स्वप्नवत, सिंबा चित्रपटातील जंगल बघतो असं वाटत होतं, तु म्हणतोस तसं पर्यटकांनी स्वच्छता राखली तर महाराष्ट्र पर्यटना मधे पहिला क्रंमाक नक्की गाठेल....
खरच दादा खुप छान विडिओ आहे, आपल्या महाराष्ट्रात असा रहस्यमय जागा आहेत आणि तुम्ही लोकांपर्यंत याची माहिती पोहोचवतात खुप छान दादा ,आता जे लोक बघायला जातील त्यानी तिकडे कुठे घाण कचरा करु नये असा संदेश देतात खुप छान दादा पुढचा तुमचा भन्नाट विडिओ बघण्यास मी उत्सुक आहे दादा
मी पण TH-cam वरती छोटीशी सुरवात केली आहे तळ कोकणातील अशीच निसर्गरम्य ठिकाण एक्सप्लोर करायची ,सुरुवात देखील केली आहे explore konkan , या youtube चॅनेल मार्फत plz तुम्ही एकदा व्हिडियो बघा आणि आपला अभिप्राय दर्शवा🙏📽️
Dada prtyekala tuzya itak firan Shakya hot ch as nahi pn amhi jeva tuze videos pahto teva Gharat basun firun alyasarkh vatat...your efforts are priceless ❤️ you are a gem 💎
दादा सर्व विडिओज खरच अप्रतिम आहेत... एकदा मराठी चित्रपट नगरी / मराठी चित्रनगरी वर एखादा विडिओ बनवा ना... आम्हाला बघायला आवडेल तुमच्या कॅमेरा मधून....... Plzz 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏jkv family ह्यावर तुमच काय मत आहे ते जीवन दादांपर्यत पोहचवा....
दादा आज चा विडिओ बघून वाटलं कि जर माझ्या कडे पुरेसा पैसा आणि skill असत तर नक्की तुला घेऊन मराठी man vs wild बनवला असता.... you are outstanding bro... i never seen person like you
Mast re Mitra. Tu khupach changala message dila aahes. Now it's our responsibility to follow. No plastic in NATURE....Try to avoid in our daily life also...
छान दादा मस्त😊 त्या भयानक दुर्मिळ जंगलातून वाट काढून विविध प्रकारचे पक्षांचा आवाज🦆 त्यांचा किलबिलाट🕊 विविध प्रकारचे झाडे🎄 हिरवळ वनराई आणि त्यातून वाहणारे ओढे-नाले 🏊♀ आणि ती गुहा याचे अप्रतिम आणि सुंदर वर्णन केले आणि तुम्ही आमच्या समोर रेखाटले खूप खूप धन्यवाद दादा💐🌸🌺🏵🌹🌺🌻🌼🐌🌸💮🏵🌹
जंगल अगदी मस्त होतं, घनदाट. शूट छान केलंस. ऐन पावसाळ्यात नक्कीच तो धबधबा खूप सुंदर दिसत असेल. आणि अशा ठिकाणी पर्यटकांनी कचरा न करण्याबद्दल तू जे मधून मधून बोलत असतोस ते पुढेही सुरू ठेव. त्याचा नक्कीच परिणाम होईल लोकांवर. 😊👍
Nehami peksha ek dam Jabaraat Vlog Dada..Khup majja Ali he sagale aanubhavayla...tysm..👍🙏🙏 Aase vihangam drushyaa dakhavalya baddal mandal Aabhari aahe

जंगलात शिरल्यावर 4:04 जेव्हा पक्ष्याचा आवाज येतो, जर चांगल्या device वर आणि चांगल्या headphones वर जर ऐकलं तर बरोबर डाव्या बाजूने आवाज येतो. ह्यावरून कळते कि तुझा microphone किती मस्त आहे ते.
इथे जाताना तिथल्या स्थानिक लोकांनाच घेऊन जा, आणि गेलात तर तिथे कोणत्याही प्रकारची घाण किंवा कचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी वी कळकळीची विनंती🙏बाकी व्हिडिओ मधल्या आवडलेल्या 3 गोष्टी मला नक्की सांगा❤️
Tumchya comment vr 1st comment💓
अंधारबन ला पण जाऊन ये दादा मुळशी तालुक्यात च आहे
Tum che mala editing khup avadte
Tu vanspati chya mahiti chan dili
Ani Tichy badal kharach kautuk ahe Tuzha ani music ekdam bhari ahe😍
You
You
You
Mr. Jivan kadam दादा
तुझा हा प्रवास आनंददायी ,प्रेरणादायी आहे...👌👌👌तशी तुझी दखल महाराष्ट्र राज्य सरकार ने घेतली ...🙏
या पुढे देशाने व अजून पुढे जगाने घ्यावी एवढा तुझा प्रवास मोठा होवो हीच देवाचरणी इच्छा...👍👍👍🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
खुप छान ,, जीवन दादा ,, खरच आस घनदाट जंगल ,, मी पहिल्यांदाच ,, पाहतोय आणि डोंगरांच्या खालची गुहा आणि तो धबधबा खरंच अदभुत ,, होत हे सगळ ,, मज्जा आली व्हिडीओ पहायला ................... कर्दळीवनात सुद्धा अशीच गुहा आहे .......... धन्यवाद दादा 👌👌👍👍🙏🙏
व्हिडिओ पाहून कधी तरी तुमच्यासोबत निसर्गाचे अ्दभूत दर्शन घेण्याची इच्छा आहे 🙏.
खूप छान 👌
खरच खुप सुंदर जागा आहे, तु म्हणालास तशी स्वप्नवत, सिंबा चित्रपटातील जंगल बघतो असं वाटत होतं, तु म्हणतोस तसं पर्यटकांनी स्वच्छता राखली तर महाराष्ट्र पर्यटना मधे पहिला क्रंमाक नक्की गाठेल....
खरच दादा खुप छान विडिओ आहे, आपल्या महाराष्ट्रात असा रहस्यमय जागा आहेत आणि तुम्ही लोकांपर्यंत याची माहिती पोहोचवतात खुप छान दादा ,आता जे लोक बघायला जातील त्यानी तिकडे कुठे घाण कचरा करु नये असा संदेश देतात खुप छान दादा पुढचा तुमचा भन्नाट विडिओ बघण्यास मी उत्सुक आहे दादा
Great... virtually मी होते तुमच्या बरोबर.. खूप मजा आली बघुन... तुमचे खूप कौतुक 👋👋👋
परत एकदा निसर्ग, हिरवळ 🌿🍀🌱, जंगल आणि आपला दादा
भन्नाट व्हिडिओ दादा.
मी पण TH-cam वरती छोटीशी सुरवात केली आहे
तळ कोकणातील अशीच निसर्गरम्य ठिकाण एक्सप्लोर करायची ,सुरुवात देखील केली आहे
explore konkan , या youtube चॅनेल मार्फत
plz तुम्ही एकदा व्हिडियो बघा आणि आपला अभिप्राय दर्शवा🙏📽️
आपल्या महाराष्ट्रामध्ये पण अशी जागा आहे हे माहितीच नव्हतं.. पण जागा आणि निसर्ग जबरदस्त आहे 😍😍😍.. Mind blowing 👍👍
घनदाट जंगल मोहमयी आहे... सुंदर.. जायलाच हवे असे चित्रण, कॉमेन्ट्री, निसर्ग...
जबरदस्त, मस्त,छान, सुंदर , आणखी काय बोलायला शब्द नाही 👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
हा video खुपच Intersting, थरारक आणि खुपच जबरदस्त अाहे..... मला हा video खुप-खुप अवडला..... JKV Rocksssss
हाटके VDO झाला मनापासून आवडला घनदाट जंगल पाहुन आनंद झाला. चांदोली अभयारण्य पेक्षा जबरदस्त धरार
गुहा , जंगल आणि तुम्ही सांगितले त्या सूचना नक्कीचं फॉलो करू 👍 विडिओ खूपच छान आणि तूम्ही नेहमीच बेस्ट च ठिकाण दाखवता त्यासाठी धन्यवाद🙏
खुपच छान निसर्गाचा आनंद घेतला मुंबई मध्ये बसून
मनापासूनआभार दादा।।।।।।👌👌👌💓💓
खूप छान मी ही जागा बघण्यासाठी जाईल
Music - मंत्र मुग्ध करणारी आहे. खूप छान आहे सर्व music, thanks for the video.
खूपच सुंदर हिरवे गर्द घनदाट जंगल, निसर्गाचे अनोखे देखने रूप पहायला भेटले तुझ्या व्हिडीओ मधून - जबरदस्त !!!
खूपच सुंदर निसर्ग सौंदर्य दाखवलेस, छान वाटले👌👌👌💐💐
सुंदर निसर्गरम्य vlog पाहून day to day assignments मध्ये busy झालेल्या वेळेत थोडा वेळ vlog पाहून अगदी लय भारी मजा आली!!😊👍👍
असे सिनेमॅटिक शॉट कुठल्याच youtubar ला जमणार नाय
😘❤️❤️👍👍
Discovary channel ला लाजवेल असे शॉट आहेत
खूप मस्त दादा अप्रतिम सुंदर 😎👍👍
खूप मस्त झाला ट्रेक
मस्त रे भावा कडक .. नक्की भेट देणार आणि स्वच्छता तर पाळलीच पाहिजे
जबरदस्त निसर्ग नक्की रामभाऊ बरोबरच या ठिकाणी येऊ आणि महत्त्वाचे म्हणजे येथील स्वच्छताही ठेवू
Dada prtyekala tuzya itak firan Shakya hot ch as nahi pn amhi jeva tuze videos pahto teva Gharat basun firun alyasarkh vatat...your efforts are priceless ❤️ you are a gem 💎
खुपच सुंदर आणि सुरेख जागा आहे 👌👌👌👌👌👌👌
खरोखर चांगला उपक्रम आहे खूप परिश्रम घेता खरच निसर्ग ओढ व आवड आहे प्रणाम
दादा सर्व विडिओज खरच अप्रतिम आहेत... एकदा मराठी चित्रपट नगरी / मराठी चित्रनगरी वर एखादा विडिओ बनवा ना... आम्हाला बघायला आवडेल तुमच्या कॅमेरा मधून....... Plzz 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏jkv family ह्यावर तुमच काय मत आहे ते जीवन दादांपर्यत पोहचवा....
भैरवगड पण असेच आहे, हा व्हिडिओ बघून सहलीची आठवणी ताज्या झाल्या खुप छान वाटले thanks dada 😘👌👍
दादा तुझे व्हिडिओ अप्रतिम आहेत. काय भन्नाट निसर्गाचे विहंगम दृश्य टिपले आहे.
वा फारच उत्तम video आहे
नेहमी प्रमाणे अदभुत, निसर्गरम्य, सुंदर
विलोभनीय
छान
खूपच आवडला
धन्यवाद भावा
दादा आज चा विडिओ बघून वाटलं कि जर माझ्या कडे पुरेसा पैसा आणि skill असत तर नक्की तुला घेऊन मराठी man vs wild बनवला असता.... you are outstanding bro... i never seen person like you
विडिओ मधील तीन आवडलेल्या गोष्टी..
१. मुंग्यांची चीन ची भिंत 🤣🤣
२. तू सांगितल्या सूचना.😌
३. तु टिपलेले छान मायक्रो सीन.😍
दादा तु किती मेहनत करतोस hats off to you
Mast re Mitra. Tu khupach changala message dila aahes. Now it's our responsibility to follow. No plastic in NATURE....Try to avoid in our daily life also...
एकच शब्द..ज्जबर्रदस्त्
छान दादा मस्त😊 त्या भयानक दुर्मिळ जंगलातून वाट काढून विविध प्रकारचे पक्षांचा आवाज🦆 त्यांचा किलबिलाट🕊 विविध प्रकारचे झाडे🎄 हिरवळ वनराई आणि त्यातून वाहणारे ओढे-नाले 🏊♀ आणि ती गुहा याचे अप्रतिम आणि सुंदर वर्णन केले आणि तुम्ही आमच्या समोर रेखाटले खूप खूप धन्यवाद दादा💐🌸🌺🏵🌹🌺🌻🌼🐌🌸💮🏵🌹
कमाल व्हिडिओ!!!💯💯💯 शेवटी दिलेला संदेश खरंच खूप महत्त्वाचा आहे, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे.👍🏻👍🏻
Dada tuza video pahileshjvay karmat Nahi tasech nadkhula video pure natural environmental gadad guha and jangal in mulshi ❤️❤️❤️🙏👍
दादा इतका छान vlog तयार केलास कि बघताना असं वाटत होत प्रत्यक्षात तिथेच आहोत नक्कीच ह्या vlog मुळे तिथे येण्यासाठी आतुर झालोय 😍🤗🙌
Dada chya video la jastaa like karaa tya mule tyacha video recommendation la yeil ani tyache subscriber's grow hotil #support🇮🇳🇮🇳🔥🔥🔥❤❤❤
Congrats Dada for ur work & kharch khup sundar ..पृथ्वीपर गर कही स्वर्ग है तो बस यही है। असा feel..व्यक्ती म्हणूनही छान आहात तुम्ही👏👍
Khup Chan video hota..aani jaga tar khup Chan hoti.tujhe message khup changle aahet.malahi khup phirnyachi Haus aahe pan job mule aani aarthik adchnimule nahi phiru shakat.
Background music aikayla thrilling aahe.mast.
1.mungyanchi rang
2.message
3.safety precautions
After long time Adventure video....Very nice..👌👌👌👌👌
खुप खुप भारी व्हिडीओ, तिकडे एकदा यावंच लागेल.
Music जबरदस्त आवडलय आपल्याला. छान
1) Dada fully agree ghan ani kachara nako karayala ashya sunder jagi
2) Itkya sunder nisarg ramya jageche amhala darshan ghadvun dile dhanyawad
3) Nisargachya sahwasat rahnya sarkha dusra anand nahi ho dada khubch chan video apratim ani nehmi ashech chan video tu banavshilch yachi amhala purn pane garanty ahe....tq for this nature video..... Eka Nagpurkar kadun Namskar ho dada
जागा भारिच आहे ,आणि विडीओ मस्तच एडिट झालाय हॉरर म्युझिक ने मजा आली, तुझ्या नजरेतुन आम्हाला ही जंगल अनुभवायला मिळाल्
Jeevan Kadam ....Zabardast.....We get a feeling that we are in the forest and with nature ....good adventure ..thanks to Ram..and you ......
खूप छान गुहा आहे,धन्यवाद दादा 🙏
जंगल अगदी मस्त होतं, घनदाट. शूट छान केलंस. ऐन पावसाळ्यात नक्कीच तो धबधबा खूप सुंदर दिसत असेल. आणि अशा ठिकाणी पर्यटकांनी कचरा न करण्याबद्दल तू जे मधून मधून बोलत असतोस ते पुढेही सुरू ठेव. त्याचा नक्कीच परिणाम होईल लोकांवर. 😊👍
It's adventure cave and so beautiful this vlog Jeevan dada nice👌🤞❤️❤️
खूप छान अतिशय सुंदर आहे
जीवन दादा तु तर महाराष्ट्राचा बेअर ग्रिल्ल्स् च आहे आमच्यासाठी 😃😃😃 खूप छान विडिओ स्वर्ग च 😍❤❤❤❤❤❤
Nehami peksha ek dam Jabaraat Vlog Dada..Khup majja Ali he sagale aanubhavayla...tysm..👍🙏🙏 Aase vihangam drushyaa dakhavalya baddal mandal Aabhari aahe
अप्रतिम cinematography 👌👌👌
*Thank you dada for exploring aapla unexplored Maharashtra....!!!!!*
खूप मस्त विडिओ आणि जागा सुद्धा ती विडिओ तुन दाखवल्या बद्दल अतिशय धन्यवाद . अशाच नवीन नवीन जागा दाखवत राहा म्हणजे आम्हला विडिओ तुन बघायला मिळतील
मी पण TH-cam वरती छोटीशी सुरवात केली आहे
तळ कोकणातील अशीच निसर्गरम्य ठिकाण एक्सप्लोर करायची ,सुरुवात देखील केली आहे
explore konkan , या youtube चॅनेल मार्फत
plz तुम्ही एकदा व्हिडियो बघा आणि आपला अभिप्राय दर्शवा🙏📽️
Nice
#dattabhadale
भावा
लय भारी
शब्दच नाही
कसलं भारी भावा महाराष्ट्राचा बेअर ग्रील
भारी
Khupch chan video 👌👌👍
Jangal khup dengour ahe..But end off ur point.i was so surprise to see place... Amazing waterfall
Beautiful and so nice Only महाराष्ट्
खुप छान गुहा आहे. धन्यवाद जिवन व टीम
Nice conclusion message,Bhau😊
Wow nice jeevan dada 😍😍😍😍
दादा खूपच छान आहे सह्याद्री ।जंगल।।।।।दादा ।।।मी आपले विडियो कधीच miss नाही करत ।।।
Lai bhari JKV.....always 😊😊☺️☺️
Madhy Pradesh madhil kachargad,gupt mahadeo etc, tadoba, Anandwan jaroor bhet ghe.🙏👌👍 Near Baba Amtes Anandwan, Chandrapur
खूपच छान भावा ।असेच vlog बनवत जा।camera खूपच छान सांभाळला आहे ।cinematography is best
Namaskar Dada...hya jagela history asli pahije. Hee guha thodifar manaw nirmit hee ahe ase watte...
Khupach Chan...keep it up♥️🙏
Ajun ek bhari video... Mast 👍
Hats off to you
Wow.Video खुप मस्त होता
लयभारी
A great combination of video & music as always. The magic of aesthetics.Tysm.
There is a lot of work behind such an elegant video.
जंगलात शिरल्यावर 4:04 जेव्हा पक्ष्याचा आवाज येतो, जर चांगल्या device वर आणि चांगल्या headphones वर जर ऐकलं तर बरोबर डाव्या बाजूने आवाज येतो. ह्यावरून कळते कि तुझा microphone किती मस्त आहे ते.
Waw bharich Dada is Great 👍
Thank U dada # tuzya mulech amala navin navin mahiti milte ani निसर्ग अनुभवता येतो👍
Khup chan video dada mala khup Avdla आपल्या निसर्गाच जतन झाले पाहिजे ती आपल्या सर्वाची जबाबदारी आहेत ek no video mast jangle hote
Khupch bhari nd memorable vlog ahe dada ❤️🙏🏻🤙🏻😊
खूपच छान.👌👌
Ek no location sir khup bhaari avdal sir aaplyala🙏👍
Khup Chan shooting kelay ❤️
Awesome Bhai...but TC in dense Forest 🙌✌️
Ekdum mast video dada navin nature spot badal kalla mala video madhe 1.jungle 2.cave 3.nature hya teen goshti avadlya
एकच नंबर विडियो 😍😍
Jabardast 👍👍👍, asa vatla Hollywood chi adventure movie pahatoi 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Fantastic Video👌👌👌
Nice Your Bro ....😀😀
जबरा... खूप छान माहिती आणि जागा.. मस्त व्हिडियो ग्राफी
Waw khup Chan video dada 👍🙏
एक नंबर.
जबरदस्त.
Indian bear Grylls 😉
Nice video 👌👌
Nisrag Khup Sundar 🌿🌿
खूपच छान🌹🌹🌹🌹
🙂🙏Lovely video. Khup chan 👈🙏🙂
khup mst , unique place , tu jo swachhatecha message dilas tohi chan aani tuzya dhasala salam
I'm a trekker and visited this cave many times during peak rainy season when the waterfall covered the complete width of the cave. It's amazing.
खूप छान 👍🏻🙏🏻
Amazzing v Beautiful place Dada explore Kelis thanks to u kaku aani Ram dada v nyc personas
अप्रतिम❤❤❤❤
Amazing blog keep it up 👍👍👍👍
Khupch sundar hirval.
Nisrg jra hatke vatla ete.
Ani swachta ahe he ek no. 😍😍
Ani apla jivan dada ahech class 😄🤘eewwwww